tv9 Marathi Special Report | बाळासाहेबांच्या खोलीत शाहांचे शब्द काय होते? उद्धव ठाकरेंचे मोठे खुलासे
Вставка
- Опубліковано 15 тра 2024
- tv9 Marathi Special Report | बाळासाहेबांच्या खोलीत शाहांचे शब्द काय होते ? उद्धव ठाकरे यांचे मोठे खुलासे
#UddhavThackeray #Shivsena #AmitShah #CMEknathShinde #DevendraFadnavis #LoksabhaElection
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
उद्धव ठाकरेंनी कर्ज माफी व सोयाबीन कापूस ला भाव दिला होता
छोटाभाऊऊदवजीमोदी14लामनतहोतेवाटत
पहिल्यांदा बांधावर गेल्यावर आपला शेतकरी बांधव उद्धव ठाकरेंच्या तोंडावर बोलला होता की काही लाभ मिळाला नाही असं!
साहेब कधी नाही ते घराबाहेर पडले म्हणुन आम्ही ती बातमी पाहत होतो, तो वीडियो पण आहे की सोशल मीडिया वर.
बरोबर आहे साहेब फक्त शिवसेना🚩🚩🚩🚩
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥
ठाकरे साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
ठाकरे है तो मुमकिन है
उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🎉🎉
बरोबर आहे साहेब फक्त शिवसेना उद्धव ठाकरे जी आहे
आम्हा सर्व शिवसैनिकांना आत्मविश्वास आहे... पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आयुष्यात कधीही खोटं बोलू शकत नाही.
घरगडी 😂
जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🎉🎊
Only uddhav saheb thackrey 🚩
सलाम जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🔥
शिवसेना जिंदाबाद जयमहाराष्ट्र
उद्धव साहेबांच्या बोलण्यामध्ये फार परिपक्वता आलेली दिसते😊
Feku ahe to
Tumhi purn paripakva ahat kay
Tadphan20 Ani ranga birla khup khotarade Ani ghatki manus ahet
Gopinath mundena balasaheb yani gruhmantri pad dila hota jeva bjp 2 no. La hoti
Sale tadan20 Ani ranga birla he visarale
उध्दव ठाकरे यांनी काही जरी केले नसेल तरी जगाचा पोशिंदा शेतकरी राजा ज्यांचा जिवावर हे सगळी राजकारणी जगतात त्या शेतकरी राजा चे कर्ज माफ केले अभिनंदन 🌹 उध्दव ठाकरे यांचे पहिल्यांदा उध्दव ठाकरे यांच्या बरोबर
Only uddav Thakre ji ❤️
फडणवीस वाटोळं केलं बीजेपीचे
फडणवीस मुळे महाराष्ट्र बीजेपी मध्ये एक संघ आहे.
महाविकास आघाडीची सत्ता असताना उद्धव ठाकरे ज्याप्रकारे बीजेपीचे नेत्यांवर टारगेट करायचे त्यावेळी विरोधी पक्ष असलेला बीजेपी चा एकही आमदार नगरसेवक कार्यकर्ता बीजेपी सोडून गेला नाही, फडणवीसांवर नेत्यांचा कार्यकर्त्यांचा पूर्ण विश्वास आहे, कारण ते अभ्यासू, दूरदर्शी आणि सक्षम आहेत.
जे भर सभेत दिलेले शब्द पाळत नाहीत, 😅
ते जुम्लेबाज बंद खोलितले शब्द कसे पाळणार 😂
तुझा ऊद्धट बंद खोलीत काय बोलला आहे याच्यावर का विश्वास ठेवावा.देवेंद्र फडणवीसांबद्दल या माणसाने जी मुक्ताफळे उधळली त्यावरून त्यांचे मानसिक संतुलन ढळले आहे ह्याची खात्री पटली
भडव्या भर सभेत 1दाही अडिज वर्षे मुख्यमंत्रीपदाचा विषय निघाला होता का?
उद्धव बाळासाहेब ठाकरे ♥️🔥🚩
2014 ते 2019 एकही उपमुख्यमंञी पद शिवसेनेला दिले नाही
अन आता 2 उपमुख्यमंञी वा रे वा बीजेपी 🤨🤨🤨🤨
मा हिंदूहृदय सम्राट बाळासाहेबांचे बाँडीगार व गाडी चालक ड्रायव्हर हे मुसलमान ही होते.हे विसरुन चालनार नाही.जय भवानी जय शिवराय.
छान साहेब
बनेरहो साहेब जनता तुम्हारे साथ आहे वुधव बाळासाहेब ठाकरे
❤
❤ उद्धव साहेब 100 % खरे बोलत असतील !
❤❤❤❤❤only SHIVSENA UDDHAV JI THAKARE ❤️❤️❤️❤️
मुरखमंत्री 😂😂😂😂
👌👌👌
हे अगोदर सांगितलं तर बरोबर वाटलं असतं
खर आसू शकत हे
नकली संतान नव्हे, नकली शिवसेना!
आणि “परिवारके नाते” असंही विधान आहे.
सामाजिक कामे सोडून मिडिया का मागची गटारे उपसत आहेत?
अगदी सैराटले आहेत ठाकरे
आई बापाची शप्पथ घेणारा माणूस खोटं कधीच बोलू शकत नाही...bjp khot bolnaryacha paksh ahe
ते कोण माणूस आहे त्यावर निर्भर आहे. नीच माणूस नक्की बोलू शकतो.
शेतकरयांचा कैवारी
TV9 😊
Thakre saheb
यह तो शेर का बच्चा है
Superb 👌👌👌
पण झालात स्वता
उद्धव साहेब बरोबर बोलले
अरे उमेश काय इंटरव्ह्यू घेतोस.... त्यांना हे प्रश्न का विचारलं नाही मत भाजप सोबत मागितली आणि जाऊन बसले पवारांच्या मांडीवर.... देवेंद्र फडणवीसांचा पंचवीस वेळा फोन केला मी उचलला नाही हे स्वतः ठाकरेंनी कबुली दिली.
Dilela shabdh firavila nasata tar uddhav sahebani sharad pawar sahebanahi uti kelich nasati aani BJP ne pahatecha shapath vidhi ka kela hota.
शेतकऱ्याचा जाणता राजा उध्दव साहेब ठाकरे
सर्वांचे लाडके avadatye नेत्ये Udhavji बाळासाहेब ठाकरे साहेब..vijai होणार..loksabha आणि विधानसभा..
❤❤❤
Love you uddhav ❤
अमित शहा यांनी शब्द दिला आहे कारण शब्द दिला नव्हता तर मुंबईत येऊन खरं खोटं ठरवायचं होते मग 15,लाख देणार होते पण निवडणूक झाल्यानंतर त्यांना प्रश्न विचारला असता अमित शहा यांनी म्हटले निवडणूक जिंकण्यासाठी हे बोलावे लागते
Sahebana cm wahayacha hota ajun kay !???
उद्ध्वस्त च्या मनात किती द्वेष आणि आकस आहे..... भाषणात खालच्या पातळीवर बोलातोच...... कुठे बाळासाहेब आणि कुठे हा
अस का
काही नाही सगळे ऐकाच माळेचे मणी आहेत सगळे
कुणाच्या कितीही जागा येऊ द्या तरीही जबाबदारीचे समसमान म्हणजे 42 मंत्रिपद त्यातील 21-21 असा अर्थ होतो मुख्यमंत्री पदाचे divided करणार असे बोलले नाही फडणवीस स्पष्ट सांगत आहेत कि अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावरून मिटिंग फिसकटली ती पालघर ची जागा देऊन युती झाली मग अडीच वर्ष देतो असे कुठे म्ह्टले
तो टरबूज खोट्या न उपसून काढला
देवेंद्र फडणवीस कधीही फालतू बोलत नाहीत, महाराष्ट्राचा नागरिक म्हणून आम्हाला त्यांचा कारकीर्द आवडतो.
ते अभ्यासू, दूरदर्शी आणि सक्षम तसेच मैत्री जपून शब्द पाळणारे आहेत, म्हणुन त्यांच्या कार्यकर्त्यांचा नेत्यांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे!
UT❤
ऊद्धव.......शिवसैनिक ?
उद्धव साहेब ठाकरे जी बोल तो खरा बोलता है
😂😂😂
लोकप्रिय मुख्यमंत्री कुटुंबप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे
अरे दिले ना मुलाखत तुमचा मोदी देतो का
अमित शाह कश्यासाठी केला हा अट्टहास
Uddhavji Thackeray is honestly good leader
14 पासून 19 पर्यंत भाजप बरोबर होता मग तुम्ही काय केल
Udhwatha Thakre 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😢😢😢😢😢😅😅😅😅😅😅😮😮😮😮
Sha khotarada hai
Andhbhakt kinva andhnamazi ashe shabd sahaj pane use hot aahe social media ani bhashana madhe. Lokanni politicians la kinva political party la virodh karaycha asel tar karava, pan ase sensitive religious words use karu naye.
Khot bola pan retun bola .
मोदी सांगता वेगळं करता वेगळं वचन देता वेगळं अमित शहाने बाळासाहेबांच्या खोली जर यांना आश्वासन दिलं नसलं त्यांनी त्यांच्या आई-वडिलांची शपथ घ्यावी
गुजुलोकखोटबोलूनचरेटून नेतात.
उधवसाहेबांनी दिलेली कर्ज माफी मला मिळाली
हा पत्रकार बीजेपी धार्जिण आहे.
कांद्यावर प्रश्न विचारले तर मोदी जी मनतात जय श्री राम 😂😂
Fix CM saheb udhav balasaheb thakre ❤ mahavikas aghadi
Modi Hattao Desh Bachao
दूध का दूध पाणी का पाणी
C. C. टीव्ही फुटेज दाखवा म्हणजे क्लिअर होईल. खरे कोण खोटे कोण हे समजेल
Ha manun kup khotarda aahe .
यह तो टाइगर है
अगदी बरोबर ठाकरे साहेब 🙏🙏
4juneche nantar thakare bolat ahet mag 20_22 june 2022che veli palsha vachavala nahi tehi jahir kara thakareji. Tumhi khoke vatate mhanatay mag tumhi tumachya kotharatun khoke ka nahi vatale?? 😅😅😅😅
इतकी आदळआपट आणि असभ्य भाषा योग्य नाही!
Lokana kalale ase thakare mhanatat tar 5 varshanantar modins ka parat nivdun dile hyache uttar thakate detil ka? Ata 24 madhye nivdanuk alyavarch he thakaryana bolayala ka suchale va rojo anek vela boltat pan janata ashya thapani fasnar nahi he nischit ahe. 😅😅😅😅
Baamsefi bhunkaarey mhatari la haaklun dya aadhi
labad thakre
Ha bhedkhu.
Ka tumecha
May
Ch
Navara
Bhdevanoo
😂😂😂😂😂
ठाकरे सरकार 🔥
Uddhauddin sudhar jao
संज्या बरोबर राहुस नकोस., तुझ्या डोक्यात भी परिणाम होत चालंय
संजय राऊत खरा शिवसेनिक आणि सच्च्या मित्र आहे.
Ya labadach Kay Khar ahe
Amit shah chitting with Uddhavji
Khulya lavdyacha uddhat
Block mail chalu tv 9 karun
बहुरूपी खेळ करणारे या मोदी -शहा पेक्षा अनेक पट्टीने श्रेष्ठ आहेत
उद्धव स्वतःला खूप मोठा समजत आहे, बोलण्यावरून आस समजत आहे
हाराम आहे हा
Udhvva. Re 😂😂
हाड कुत्र्या 😂
Boycott BJP. Boycott gujrati marwadi shops
वाटोळं केलं उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच यांचं काम नाही शिवसेना सांभाळायचं
किती खोटं बोलतो हा माणूस!
Uddav Saheb Khot bolat nahi
Maharshtra cha tiger
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥