आमची रोजची सड्यावरची वाट झाली तयार | गावकऱ्यांचा श्रमदान | Village Life | Colours Of Konkan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 сер 2024
  • नमस्कार मित्रांनो,
    कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
    #ColoursOfKonkan #villagelife
    अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
    मालवणी रायता : / @malvaniraita-8593
    Like | Share & Subscribe
    "आमची रोजची सड्यावरची वाट झाली तयार | गावकऱ्यांचा श्रमदान | Village Life | Colours Of Konkan"
    #कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारीभजन #गावकऱ्यांचाश्रमदान
    #malvanigajali #malvanilife #konkani #konkanimanus #malvanirecipe #malvan #devgad #kokanvlog #kokanvlogs # kokanilife #malvanicusine #malvanirecipe
    Vinay Ghadigaonkar
    Mukesh Ghadi
    मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
    Follow us on...
    * Instagram
    - / ghadi_vinay
    * Facebook
    - / ghadivinay
    All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar

КОМЕНТАРІ • 28

  • @rahultamanekar1638
    @rahultamanekar1638 Рік тому +9

    शेवटी कोकणी माणूस तो कोकणी ,त्या मामा ला तापून काढलं पण शेवटी प्रेमापोटी सावकाश जावा हा आपुलकीचा शब्द पण वापरला ...

  • @vinishamainkar6843
    @vinishamainkar6843 Рік тому +2

    Kaay mast jeevan aahe gavkaryanche. Tumhi lok khup lucky aahat sagle ekjutine milun misalun rahatat. Hyalach khar jagan mhanat 😊 asech raha...... nisargachya sannidhyat anandat 🙏

  • @ashokmutatkar5864
    @ashokmutatkar5864 Рік тому +6

    सर्व गावाकऱ्यांचे अभिनंदन! स्तुत्य उपक्रम! या निमित्ताने सर्व गावकरी मिळून समाजउपयोगी कामे त्याच बरोबर स्नेहभोजन खूप कौतुक. 🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌

  • @vandanapawar6058
    @vandanapawar6058 Рік тому

    छान आहे

  • @santoshghadigaonkar1036
    @santoshghadigaonkar1036 Рік тому +7

    कोकणा बाहेरून आलेल्या कामगार व तसेच त्यांचे मालक यांना असे सोडु नका एक दिवस त्यांना सुद्धा रस्त्याच्या कामाला मदत करायला लावा , जर रस्ता वारायचा असेल तर रस्त्याची डागडुजी त्यांनी केलीच पाहिजे. आपल्या सर्वांना सलाम 🙏 असेच एक जुट रहा 🙏

  • @manalipalav2558
    @manalipalav2558 Рік тому +4

    बाबू तुम्हाच्या श्रमदानाला सलाम 🙋‍♀️

  • @prabhatpawar342
    @prabhatpawar342 Рік тому

    खूप छान आहेत तुम्ही सर्व

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Рік тому +2

    छानच व्हिडिओ! सर्वच गावकऱ्यांचे कौतुक आणि अभिनंदन!!!🙏🙏🙏

  • @user-cv5kt8og1g
    @user-cv5kt8og1g Рік тому +10

    एक नंबर विडीयो 👌 जो पयॅत सडयावर डांबरीकरण होत नाही तो पर्यंत आम्ही मुंबईकर काही ऐणार नाही 😂😂 सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि तुमचे संरपच काय काम करतात 👍👍 लाल आणि पांढरे टि-सटॅ घातलेल काका पाठवा मंञालयात 😂 फार छान बोलतात
    ***** फार आभिमान वाटो, जेव्हा कोकणात सगळे एकत्र येऊन श्रमदान करतात *****💪👍👏👌अप्रतिम सादरीकरण बाबु 👍

  • @sanketyeragi7696
    @sanketyeragi7696 Рік тому +1

    खूप छान 💐

  • @maheshsalaskar83
    @maheshsalaskar83 Рік тому +18

    कोकणातील जनता कधीच सरकार वर अवलंबून राहिली नाही. ना कधी कोणासमोर हात पसरले. अश्या श्रमदानातून काम तर होतातच त्याच बरोबर गावातील एकी वाढते.👍👍👍👍👍👌

  • @riyashirsekar4474
    @riyashirsekar4474 Рік тому +2

    श्रमदान 1नंबर.

  • @sachinnachare5752
    @sachinnachare5752 Рік тому +1

    Jam bhari video dabal barica video patva👌👌🚩

  • @sandipmohite3469
    @sandipmohite3469 Рік тому +3

    पंकज दादा खूप मेहनत करतो

  • @manalirane5341
    @manalirane5341 Рік тому

    Tumchya ekjutila salam👌👌👍👍🌹🌹✨✨

  • @vinodpawar7582
    @vinodpawar7582 Рік тому +1

    बाबू पाटिल जिंदाबद

  • @santoshghadigaonkar1036
    @santoshghadigaonkar1036 Рік тому +2

    एकीचं बळ, ग्रामपंचयतीतर्फे सदर रस्त्याचे डांबरीकरण करून घ्या फार मेहनत घेतली आहे, कार्यक्रम नक्की झोकात (जोरातच) होणार

  • @shraddhamondkar3651
    @shraddhamondkar3651 Рік тому

    Sarvajan yekatr yeun kame kartat te bagun bhari vatal. Mastch.

  • @meenamhatre1232
    @meenamhatre1232 Рік тому

    छान

  • @suchetagavade4144
    @suchetagavade4144 Рік тому

    छान श्रमदान 👌👌👌🙏

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 Рік тому

    श्रमदान 💯👌👌

  • @sanikabhogale4413
    @sanikabhogale4413 Рік тому

    Gavchi lok khup mehnat kartat

  • @vandananerurkar8672
    @vandananerurkar8672 Рік тому

    Chhan

  • @sarthakgamer2481
    @sarthakgamer2481 Рік тому

    Mast

  • @vijaykargutkar2723
    @vijaykargutkar2723 Рік тому

    Well done

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 Рік тому +1

    डांबरीकरण कधी राणेंका सांगा

  • @narayanredkar577
    @narayanredkar577 Рік тому +1

    होय रे बरोबर आसा किलेसस करू होयो