सुरज चव्हाणने अजित दादां समोरच भर सभेत तुफान भाषण केले | बघा नेमक काय म्हणाला सुरज

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 лис 2024

КОМЕНТАРІ • 295

  • @d.s.thorat9423
    @d.s.thorat9423 21 день тому +250

    सूरज आता फेमस आहे, हे राजकारणी फक्तं सूरजचा वापर करून घेतील

  • @rahulbhosle4032
    @rahulbhosle4032 20 днів тому +52

    सुरज राजकारणाच्या व्यासपीठावर जाऊ नको मिळालेल सर्व प्रेम जनतेच वाया जाईल

  • @santoshsawat1589
    @santoshsawat1589 22 дні тому +315

    सुरज दादा राजकारणात पडू नका जेवढे तुम्ही कमवलं ना सगळं वाया जाईल

    • @NikhilKapadnis.
      @NikhilKapadnis. 22 дні тому +9

      Ajit dada ni tyala ghar bhandhun det ahet dada mhanun

    • @sanjayrajput3343
      @sanjayrajput3343 21 день тому

      Barobar

    • @archanajagtap4449
      @archanajagtap4449 21 день тому

      बरोबर

    • @RajWankhade-p1v
      @RajWankhade-p1v 21 день тому

      Barobar aahe tumch dada

    • @Ninja-Gs
      @Ninja-Gs 17 днів тому

      ​@@NikhilKapadnis.चांगली गोष्ट आहे पण तो बारामती cha आहे आधी काय माहिती न्हवत काय elation आल्यवर बर dyla lagla

  • @nitinbamble5638
    @nitinbamble5638 21 день тому +70

    निव्वळ वापर करून घेणार...
    १ फ्लॅट काय दीला सूरज खुश..

    • @PrafullBhushari
      @PrafullBhushari 8 днів тому +1

      फेम पैसा देणारे का ? देणार असेल तर सुरवात तुमचापासून करू .

  • @akashgangawane6618
    @akashgangawane6618 22 дні тому +99

    काय दिवस आलेत 😂 prachara साठी अजित दादा ला सूरज ला बोलवायला पडत आहे

    • @123zgs
      @123zgs 21 день тому +1

      सुरज चव्हाण पण मलिदा गँग मध्ये सामील झ्हालायं 😂😂😂😂😂😂

  • @nitinkhare7638
    @nitinkhare7638 21 день тому +22

    सुरजने या राजकारणी लोकांच्या नादाला लागु नये.नाहीतर सगळे वाया जाईल.

  • @poojavairage6269
    @poojavairage6269 22 дні тому +14

    Suraj rock 🦁💐💐🚀

  • @saritasujane5582
    @saritasujane5582 21 день тому +4

    सुरज🚩❤✌

  • @anilkumbhar1635
    @anilkumbhar1635 16 днів тому +3

    संस्कारी सूरज👍🏾👍🏾

  • @vikasshinde5811
    @vikasshinde5811 22 дні тому +36

    सुरजनी कोणत्याच राजकारण्याच्या नादी लागु नये किंवा प्रचाराला जाऊ नये ,सूरजचा उपयोग करून घेतील बाकी काही नाही

  • @anantarasal2197
    @anantarasal2197 20 днів тому +12

    दादा झापुक झुपूक पडणार आहेत.....

    • @nileshbaravkar6195
      @nileshbaravkar6195 20 днів тому +1

      लय भारी कमेंट केली राव 😂😂खूप हसलो मी 😂😂

    • @babajichoudhari4696
      @babajichoudhari4696 20 днів тому +1

      😂😂😂

  • @bhaudadapadale3224
    @bhaudadapadale3224 22 дні тому +40

    आरे देवा आता याच्या सहारा घ्यायची वेळ आली मंत्र्यावर

    • @NitinMurhe
      @NitinMurhe 21 день тому

      हा हा हा हा

  • @Vivekwaghmare2012
    @Vivekwaghmare2012 7 днів тому +2

    🎉

  • @sunilrajbhaikatti9252
    @sunilrajbhaikatti9252 22 дні тому +54

    सुरज दादा...... नक्की निवडून येईल.....
    दादा 💯💪

  • @dadachakane3404
    @dadachakane3404 22 дні тому +14

    संरक्षण पाहिजेत सुरज चव्हाण ला

  • @chandrakantbavkar3604
    @chandrakantbavkar3604 21 день тому +4

    सुरज, तुझ्या प्रसिद्धीचा घराची लाच देऊन गैरवापर केला जातोय. कसे कळत नाही तुला?
    तू मिळवलेले यश असे राजकारण्याच्या पायावर ठेव, आणि आपली माती करून घे.
    माझ्या मनातील तुझ्याविषयीचे प्रेम कमी झाले.

    • @aishwaryakulkarni6098
      @aishwaryakulkarni6098 21 день тому

      मोठी लोक आहेत ती त्यांच्या शी पंगा घेणं जमणार आहे का त्याला ?

  • @sandipdighe6043
    @sandipdighe6043 17 днів тому +2

    दादा पडतय झापुक झुपुक

  • @nitin9854
    @nitin9854 20 днів тому +3

    युगेंद्र पवार फिक्स, कारण समीकरण असे आहे की ज्याच्या डोक्यावर काकांचा हात, त्याचा विजय जोरात...❤

  • @bajrangwaghmare1421
    @bajrangwaghmare1421 21 день тому +4

    अजितदादांनी प्रचारासाठी सुरज ला मदत केली आणि भेटी घेतली

  • @amolwaghmare3415
    @amolwaghmare3415 21 день тому +5

    लय भारी दादा

  • @pralhadnagre3335
    @pralhadnagre3335 5 днів тому +1

    अभिनंदन सुरज चव्हाण

  • @PavanrajPavanraj-f7v
    @PavanrajPavanraj-f7v 8 днів тому +3

    एक गरीबाचा पोरगा फेमस किती झाले अशीच गरीबाच्या लेकरांना साथ द्या

  • @Shardaghuge4905
    @Shardaghuge4905 22 дні тому +23

    एक नंबर सुरज

  • @AkashLondhe-zb8od
    @AkashLondhe-zb8od День тому

    Suraj bhau tula ya sathi navt kel bigboss mdhe vote

  • @Maulifish
    @Maulifish 21 день тому +8

    इकड कुठ निघाला जापुक जुपुक ... हे घान आहे यातले लोक .. तुझ्यासारखी लोकांन नहीं जमणार हे राजकारण ....

  • @jytoimore7333
    @jytoimore7333 День тому

    सुरज चव्हाण तुमचे अजित दादा आता चांगली झोपून पडणार आहेत

  • @shivnathsonwane3773
    @shivnathsonwane3773 22 дні тому +13

    सुरज चव्हाणच मला भाषण फार आवडलं काय जबरदस्त भाषण केलं यांनी यांचं भाषण ऐकून जनता अजित पवार यांना दोन ते अडीच लाखाच्या लीडने निवडून देतील सुरज चव्हाण बरोबरच निलेश लंके गोपीचंद पडळकर किरीट सोमय्या यांना सुद्धा तुमच्या मतदारसंघात भाषण करण्यासाठी घेऊन जा तुमचा विजय निश्चित आहे

  • @suryabhansatpute9715
    @suryabhansatpute9715 22 дні тому +6

    तरी लोकांनी अंदाज बांधलाच होता की, सरकारच्या तिजोरीतून बंगला देऊन त्याचा उपयोग अजितदादा स्वत:च्या प्रचारासाठी करतील.

  • @dhuldevshelake8939
    @dhuldevshelake8939 22 дні тому +5

    ओन्ली दादा ❤❤❤❤❤

  • @amolwaghmare3415
    @amolwaghmare3415 21 день тому +4

    दादाचा विजय आसो

  • @Bailgadapremi-c4w
    @Bailgadapremi-c4w 22 дні тому +34

    घर देऊन प्रचारप्रमुख करुन घेतला अजित पवार ने सुरजला.....!

  • @legendsofgames4047
    @legendsofgames4047 21 день тому +1

    👍🥰 बाराच्या बारा भानगडी 😅🥰😂🤣

  • @pravinbarge-mf5cb
    @pravinbarge-mf5cb 22 дні тому +15

    आम्ही तुला मतदान केले हेच आमची चूक झाली असे वाटते राजकारणात पडू नकोस

  • @bhanudasdarekar8435
    @bhanudasdarekar8435 12 днів тому +1

    सूरज तुला बिग बॉस मधी वोटिंग याच्या मुळे नाही केले आम्ही

  • @tusharmore4129
    @tusharmore4129 21 день тому +7

    महाराष्ट्रातल्या तरुण मुलांनी आणि मुलींनी या सुरज कडून नेमका कोणता आदर्श घ्यावा, हेच मला कळत नाही.असं म्हणतात की या जगात 64 कला आहेत म्हणे,त्यातली कोणती कला सुरज च्या अंगात आहे समझतच नाही.

    • @rajthakur7293
      @rajthakur7293 21 день тому +1

      Zapuk zapuk goligat chi nawin 65 vi kala ahe tyachyat 😂😂😂

    • @jimmybttl594
      @jimmybttl594 21 день тому +1

      खोटं वागून ट्रॉफी फुकट मिळवण्याची कला आम्हाला तरी दिसली 🙄

    • @amitbhosale2608
      @amitbhosale2608 3 дні тому

      61,62

  • @shrikanttarmale6036
    @shrikanttarmale6036 11 днів тому +10

    ❤ एक च वादा अजित दादा❤

  • @atulwaghmode6649
    @atulwaghmode6649 22 дні тому +2

    भावी मुख्यमंत्रीपदी विराजमान मा श्री अजित दांदा पवार साहेब होऊ हीच माझ्याकडून आई जगदंबा व स्वामी चरणी प्रार्थना बारामतीकर दांदाना प्रचंड मतानी निवडुन द्याल हीच अपेक्षा करतो

  • @sureshpasare3226
    @sureshpasare3226 12 днів тому +1

    सूरज एकदम phantus माणूस

  • @gurushri1
    @gurushri1 22 дні тому +5

    सुरज वेळीच सावध हो....

  • @indian9355
    @indian9355 21 день тому +3

    अरे या अजित पवार आता पराचार साठी पण त्या प्रसिद्ध असलेला गरिबाच्a porag ch वापर करतात

  • @alibagchapareshpatil3829
    @alibagchapareshpatil3829 22 дні тому +13

    Suraj ni Aaj sagl मिळवलेले यश घळवलेस
    शेवटी तू पण तसाच निघालास

  • @sujatakarajagi5849
    @sujatakarajagi5849 21 день тому +8

    अजित दादा पवार सूरज चव्हणंच चांगलाच उपयोग करून घेणार आपल्या निवडणूक साठी

  • @SamirpashaShaikh
    @SamirpashaShaikh 13 днів тому

    Only pwar Saheb

  • @amolbhosle8791
    @amolbhosle8791 21 день тому +2

    ❤❤💥💥💥💥😍❤❤

  • @sahilsurve174
    @sahilsurve174 20 днів тому +2

    सुरज tula सल्ला राजकारणी tuzha फायदा करीन घेतील

  • @amolankush6362
    @amolankush6362 21 день тому +5

    मस्त भाई...पक्का वादा...अजित दादा...

  • @lyndongomesgome4045
    @lyndongomesgome4045 10 днів тому

    Ncp celebrity

  • @ashaysant
    @ashaysant 4 дні тому

    काय दिवस आलेत आता ह्यांना बघून मतदान करायचं 😢

  • @devidasx1627
    @devidasx1627 9 днів тому +1

    सुरज चव्हाण हे काय करतोस रे बाबा तुला संपवुन टाकतील हे राजयकीय लोक यांच्या नादी लागु नको रे भाऊ

  • @GunvantPagare
    @GunvantPagare 11 днів тому +1

    सुरज,ऊंबरातुन बाहेर ये,तु कोणत्या समाजातुन आहे हे भान ठेव,

  • @sanjaymayekar2423
    @sanjaymayekar2423 22 дні тому +7

    राज कारण नको........ सूरज

  • @bhairuchougule9379
    @bhairuchougule9379 5 днів тому

    अजितदादा किंग

  • @SatishKhandebharad-xf7op
    @SatishKhandebharad-xf7op 3 дні тому

    भावी मुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार साहेब

  • @balasahebpadwal5808
    @balasahebpadwal5808 17 днів тому +1

    उभा राहिला पाहिजे आता सुजय चव्हाण झापुक झापुक😂😂😂

  • @PavanrajPavanraj-f7v
    @PavanrajPavanraj-f7v 8 днів тому

    गरीबाच्या लेकरांना पुढे घेऊन जाणारा नेता अजित दादा पवार साहेब

  • @AnjliKale
    @AnjliKale 7 днів тому

    ह्याची वाट लागणार

  • @amolwaghmare3415
    @amolwaghmare3415 21 день тому +2

    लय भारी

  • @RAJ07GAMAR
    @RAJ07GAMAR 21 день тому +1

    दादा.कोडके

  • @pramodtambat2675
    @pramodtambat2675 13 днів тому +1

    राजकणात करू नये सुरज भाऊ🙏

  • @krishnasonkamble-wx8cm
    @krishnasonkamble-wx8cm 6 днів тому

    बेट्या तुला तुझ्या सोबत तुझा दादा कोणता पादा आला नाय फक्त तुझे फ्यान आले आहे आहेत सोबत
    तुझा फायदा उचलत आहेत हे लोक

  • @shashikantshete4459
    @shashikantshete4459 12 днів тому

    Suraj only

  • @jaibharatsuryawanshi5344
    @jaibharatsuryawanshi5344 11 днів тому

    सुरज चव्हाण कडून तरी राजकारणात मदत होईल म्हणून सुरुवातीला सुरज चव्हाण ला फेमस करण्यात आलं का

  • @ramchandratantole1218
    @ramchandratantole1218 9 днів тому

    सूरज गरीब असल्यामुळे लोकानी त्याला भावुक होऊन बिग बॉस मध्ये विनर बनवला. नाहीतर विनर फेस खुप होते आता सूरज च्या तोंडाला पैसाचा रक्त लागला आहे....

  • @bapukoli3528
    @bapukoli3528 20 днів тому

    सुरज भाव राजकारणात पडु नकु आमच्या मनातनं उतरू नको गद्दाराला साथ देऊ नको तू जर असं केलं तुझ्यावरचा विश्वास महाराष्ट्राचा संपेल एवढं लक्षात राहू दे

  • @satyawanpawar2196
    @satyawanpawar2196 22 дні тому

    Next CM Ajit Dada❤

  • @sopandhawale2122
    @sopandhawale2122 21 день тому

    मोटा टtर बनलो गोलगत लाज्य केल लोकांच्या मानावल' .सुलज chavn goligat bukkit tengul. Band is band bukit tengul ❤❤❤❤❤

  • @tahirsheikh1922
    @tahirsheikh1922 6 днів тому

    सुरज भाई इन चिनाल राज नेताओ के हाथ मत चढ़ो इनका कोई धरम इमान नही होता

  • @pravinshirke9459
    @pravinshirke9459 8 днів тому

    सुरज भावा राजकारणात नको घुसू बाद
    होणार

  • @bhimashankarkarke7057
    @bhimashankarkarke7057 8 днів тому

    काय दिवस आले दादा

  • @kalpeshshinde3299
    @kalpeshshinde3299 22 дні тому +8

    गरीबाच्या बो... चरबी असते ते हे उदाहरण....

  • @SumanPaygude-sj9go
    @SumanPaygude-sj9go 19 днів тому

    😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @dadasodevakar1111
    @dadasodevakar1111 22 дні тому +1

    सूरज भावा तू दादाच्या नादाला लागू नको.. नाहीतर तुला परत रस्त्यावर यावे मागेल.. आता दादाचा टांगा पलटी झाला आहे...

  • @pundalikpatil1108
    @pundalikpatil1108 10 днів тому

    राष्ट्रवादीचे सभेला पहिल्यांदा य वढे देवी देवतांचे नाव ऐकतोय

  • @RAMCHANDRAJAGADALE-f5h
    @RAMCHANDRAJAGADALE-f5h 22 дні тому +3

    एकच नंबर दादा

  • @trimbakbhore2573
    @trimbakbhore2573 21 день тому

    तुला पुरस्कार त्याच्यामुळेच मिळाला

  • @rakeshbandre2164
    @rakeshbandre2164 7 днів тому

    मित्रा तुझा जिवन प्रवास खुप खडतर आहे. पण तू हे राजकारण करू नकोस तुला या तुला ही खेळी नवीन आहे असं बोलाव लागेल तू बिग बॉस झाला जिंकला म्हणून तुला सभेमध्ये उभं केल हरला असता तर तू कोण हेच झालं असत मित्रा तुझी लाईफ होती ते जग हे नको

  • @Jay-shivray884
    @Jay-shivray884 20 днів тому

    Comments konitari Suraj bhava la sanga.. vachava tyala..

  • @HanmantKamble-ob1nt
    @HanmantKamble-ob1nt 10 днів тому

    सगळंच गम ऊन बशचील

  • @digambardhumal397
    @digambardhumal397 21 день тому

    या वरून लक्षात येतं सूरज बिग booss मध्ये गेला कसा..
    सदावर्ते बिग बॉस कसा जातो

  • @Nishigandhlokhande
    @Nishigandhlokhande 14 днів тому

    2 महिन्याचा पाहुणा 😂🤣😂🤣

  • @bagulsandiprashtravadi732
    @bagulsandiprashtravadi732 12 днів тому

    Zapuk zupuk पडणार 😂😂😂😂😂😂

  • @amitbamane8626
    @amitbamane8626 19 днів тому

    काय दिवस आलेत..😅

  • @Crazysai1234
    @Crazysai1234 22 дні тому +5

    मनोज दादा पाटिल बोलतील तसच होणारं... सुपडा साफ

  • @vikasshitole125
    @vikasshitole125 21 день тому

    सुरज ने या नेते मंडळाच्या नादी लागू नये, हे राजकारणी कोणी कोणाचे नसतात.

  • @Gk-dz5xp
    @Gk-dz5xp 22 дні тому +1

    Ya साठि अजित पवार ni सूरज दादा la घर दिला

  • @aniketjadhav5789
    @aniketjadhav5789 20 днів тому

    Dada padnar😂😂😂

  • @krishnathere6758
    @krishnathere6758 21 день тому

    नाना इतपतच त्याला वर घ्या...
    ऐकलं असेल तर लाईक करा

  • @SomnathJadhav-yn9px
    @SomnathJadhav-yn9px 15 днів тому

    एका गरीब मुलाला राजकारणात आणून त्याचं वाटोळ करणार सरकार

  • @sunilmore1927
    @sunilmore1927 21 день тому

    काय वाईट वेळ आली आता

  • @popatsatpute1828
    @popatsatpute1828 21 день тому

    राजकारणाच्या स्टेजवर जाऊ नको नाही तर परत कोणी विचारणार नाही

  • @balajimyakalwad5697
    @balajimyakalwad5697 13 днів тому

    😂😂😂😂😂😂😂

  • @VikasDaswadkar
    @VikasDaswadkar 11 днів тому

    आरे कशाला हवा आहे राजकारण भावा

  • @sanikahirve3322
    @sanikahirve3322 21 день тому

    सूरज तुला बिग Boss पावला आहे 😅😅

  • @rajuwaghmare5308
    @rajuwaghmare5308 21 день тому

    Suraj war kahi varsha purvi anyay jhala hota tevha eka karykartyani dada la phone kela hota, tevha he dada bola le hote kon suraja chavan, kon tiktok star 😆😆🤣 Aata fakt tutari. Jay Maharashtra 😃👍

  • @SomaJadhav-il2eg
    @SomaJadhav-il2eg 17 днів тому

    अजित दादा अजून कोण बाकी आहे का गरीब घरचा साधा माणूस तेला तरी सोडा हो

  • @ghorakhgore8937
    @ghorakhgore8937 11 днів тому

    काय दिवस आलेत

  • @Sujit_7541
    @Sujit_7541 День тому

    संपलं सगळं भावा .. बिग बॉस मध्ये मिळवलेल घालवून बसणार तू आता..

  • @PrathmeshSawant-o3f
    @PrathmeshSawant-o3f 10 днів тому

    Vikas tar mahtwacha aahe pan to kasa kela he hi mahtwacha aahe . Ajitdada bjp barobar palun gele lokana he ruchle nahi.❤❤❤

  • @हिंदुस्तान3526

    सुरज तुझं राजकारणात शिरला ना तर जेवढे डोक्यावर घेतलं तेवढ्या लवकर संपतो

  • @sunilchaugale7127
    @sunilchaugale7127 10 днів тому

    सुरज राजकारणात पडू नकोस तु