3:41 रितेश भाऊ ह्या नंतर आपल आगमन लातूर मधे 2029 लां प्रचारा साठी होईल फक्त ( आपले भाऊ विजयी झाल्या नंतर ते काही काम, लातूर लां development करत आहेत का ते पण पहायला येत जा रितेश भाऊ )
@krantibhosale7859 देव, देश आणि धर्म याची व्याख्या म्हणजे हिंदुत्व. राष्ट्र प्रथम सोबत आध्यात्म व धार्मिक विकास करण हे हिंदूच प्रथम कार्य आणि हेच हिंदुत्व!
*एक विकसित राष्ट्र की पहचान धर्म से नहीं बल्कि आधुनिक वैज्ञानिक तकनीकी और शानदार शिक्षा प्रणाली से होती है।* *लोग यही समझ ले की धर्म इंसान के लिये है,* *इंसान धर्म के लिये नहीं,* *तब सभी समस्या का समाधान हो जाएगा।* #We_Belive_in_Humanity *मानवता से बड़ा कोई पद नहीं,* *अहंकार से बड़ा कोई कफ़न नहीं।* 🇮🇳 We are Indian Firstly & Lastly 🇮🇳 🍁 *सत्यमेव ✺ जयते* 🍁 🙏 *जय हिंद..'जय✺संविधान'..जय भारत* 🙏
फुस्का बार धिरजभैया... बरं झालं रितेश दादा तू acting मध्ये करिअर केलं. किमान तिकडे काम भेटेल. लोकांचं प्रेम भेटेल.पण राजकारण धीरज आणि अमित भैया.. काही कडीचे कामाचे वाटत नाहीत..निवडणुका आल्या की दिसतात दोघे.
The only man with courage and straight spine...all others are spinelesss cowardss.. Ritesh you proved your father's bloood running in ur veins👏👏👏👏👌👌👌👍🏼👍🏼🌷🌷🌷
आमदार पाहिजे तर संतोष दादा बांगर सारखा वन मॅन आर्मी आहे. रितेश दादाला फक्त पिक्चर चे माहीत आहे. रिअल लोकांच्या आयुष्यात काय होतंय काय माहित. गोरगरीब जनतेमध्ये जाऊन पाहून काही समस्या आहेत ते नावावर काम होत नसतं. संतोष दादा बांगर हा रोज. जनतेमध्ये असतात 24 तास
@@dhammapallonkar2944 बरोबर आहे.लातूर मध्ये एकपण IT company आणायचं प्रयत्न का करत नाही? इथली मुले बाहेर जाऊन नोकरी करतात. लातूर मध्ये इतके अव्वल दर्जाचे शिक्षण असताना नोकरी मध्ये लातूर का मागे?
भैया तेवढे रोजगाराचा बघा तेवढ ही सगळे लातूरची मुल आणी मुलीं पुण्याला पळत आहेत आपल्या आई वडिलांना सोडून सगळ्यांनाच सोडुन जात आहेत पोटासाठी काही करावं लागत आहॆ हॆ सगळ बंद कराच तुम्हीच माझा आणी माझ्या गावचा सपोर्ट तुम्हालाच
Ya veles Amit la 100% lok gharacha rasta dakhavnar. Kahi kam kele nahit yane, 15 varsh zal Latur city made nivadhun yet ahe. Ya veli padhanar lok, vatavaran ahe tase. Lokani khup chance dila yala kahi kel nahi yane, Vilasrao sahebache navavar kiti divas kadhanar. Lokana kam karnara Manus pahijet. Rithesh Deshmukh election lagale ki bhashan deila yeto, nantar 5 varsh kuthe gayab hoto. Amit bhau padhel he fix ahe.
हो कशाची पावती देते आहे रितेश दादा 70 वर्षे राज्य करून काँग्रेसने काय दिलंय लोकांना दारू मध्ये घातले शेतकऱ्यांची कुठे प्रॉब्लेम सॉल केलीत आज फक्त बोंबा मारत फिरत आहे लोकांना राजकारण माहिती नव्हतं ते आज राजकारण लोकांना माहिती व्हायला लागलंय
Mahayuti doesn't know what is the meaning of dharm actually, dharm doesn't divide people but mahayuti divide by taking name dharm कर्म करत राहणे प्रामाणिकपणे सर्वांच्या भल्याचा विचार करून तेच खरे धार्मिक. उत्तरप्रदेश मध्ये आगीत आपल्या मुली गमावल्या तरी बरीच मुल वाचवण्यासाठी ज्याने आपला जीव धोक्यात घातला तो मुसलमान होता, याला धर्म म्हणतात. दुसऱ्याचा विचार करणं स्वतः दुःखात असताना ही.
दादा तुम्हाला पण माहिती आहे कि ही सिनेमासृष्टी नसून राजकारण आहे आणी दोन्ही कला एकाच व्यक्तीला येत नसतात आपण उत्कृष्ट नट आहात. हा तुम्हला खरच विकास पाहायचा असेल तर् ग्रामीण ला एक चक्कर मारा इकडच्या गोष्टीवर एखादा तरी चित्रपट निघतोच . नेता आणी अभिनेता यात फरक काय तर् नाटकी रूपात खरं प्रदर्शित, खऱ्या रूपात नाटकं प्रदर्शित. तुम्हांला दररोज साधना करावीच लागते पण इथं तसं नाही, फक्त 5 वर्षालाच 🙏🙏
Ritesh deshmukh u r Hero do heroism, political speech doesn't suits u, and ur going against Hindu think ones and give speech next time.... JAI SHREE RAM🚩🚩🚩
Sir we are your big fan but....we are support ❤️ only BJP....bro we love you really because of you are good heman... just try to good to people... love you bro 💖
Ritesh bhayya mi tumcha chahta ahe. Tumhi mala sanga jar aaplya deshachi rajghatna sarvdharm saman mananari aahe tar congres alpsankhyak aani bahusankhyak ha bhed ka nirman karte.
रितेशसर, " this is called the statement like Real Hero," कर्म हाच धर्म & धर्माच आम्ही पाहून घेऊ तुम्ही आमच्या कामाचं सांगा?"👌👍
@@ratnamalalahane3681 dialogue म्हणून खूप छान वाटत ऐकायला.... पण बांगलादेश ची स्थिती बघा........ नंतर वा. व्वा.. करा
💯💯👍
हे सर्व झापुक झूकूप लोक यांना जनतेच काही देणं घेणं नाही या वेळी VBA , गॅस सिलिंडर चालवा
Amchyasati dharm jaruri ahe ritesh bhau 🙏🚩
5 वर्षात काय kaay kaam keli te tari sangata yet nahit....aamhala dharm महत्त्वाचा आहे
ग्रामीण भागातील गरज भागवत तुम्हाला प्रचाराची गरज पडणार नाही
जय शिवराय जय महाराष्ट्र
Rubbab hey Rubbab Ritesh bhahu Super speech
3:41 रितेश भाऊ ह्या नंतर आपल आगमन लातूर मधे 2029 लां प्रचारा साठी होईल फक्त ( आपले भाऊ विजयी झाल्या नंतर ते काही काम, लातूर लां development करत आहेत का ते पण पहायला येत जा रितेश भाऊ )
@@OfficialMixMelodies खरे बोलले
😂
,,ल.😊😊😅@@Radhaaaaaaaaaa
Right
या पार्टीच्या नादाला लागुन रितेश साहेबांची स्वत ची इज्जत कमी करण्याकडे वाटचाल सुरू😅😂
5 किलो तांदूळ घेऊन इतर धर्मात लग्न करणाऱ्यांनी हिंदुत्व आम्हाला शिकवू नये , आणि राज्य सरकारला जाब विचारण्याआधी स्वतः किती लातूर विकसित केला ते दाखवा !
हिंदुत्व कशाला म्हणतात जरा सांगता का?
@krantibhosale7859 देव, देश आणि धर्म याची व्याख्या म्हणजे हिंदुत्व.
राष्ट्र प्रथम सोबत आध्यात्म व धार्मिक विकास करण हे हिंदूच प्रथम कार्य आणि हेच हिंदुत्व!
Dil jeet liya sir ne❤❤❤
5 वर्षात एका गावात नाही फिरला, शरम वाटला पाहिजे, VIP आमदार म्हणतात याला.. जर जनतेत फिराची धमक नसेल तर निवडणूक लाडवू नये.
*एक विकसित राष्ट्र की पहचान धर्म से नहीं बल्कि आधुनिक वैज्ञानिक तकनीकी और शानदार शिक्षा प्रणाली से होती है।*
*लोग यही समझ ले की धर्म इंसान के लिये है,*
*इंसान धर्म के लिये नहीं,*
*तब सभी समस्या का समाधान हो जाएगा।*
#We_Belive_in_Humanity
*मानवता से बड़ा कोई पद नहीं,*
*अहंकार से बड़ा कोई कफ़न नहीं।*
🇮🇳 We are Indian Firstly & Lastly 🇮🇳
🍁 *सत्यमेव ✺ जयते* 🍁
🙏 *जय हिंद..'जय✺संविधान'..जय भारत* 🙏
फुस्का बार धिरजभैया... बरं झालं रितेश दादा तू acting मध्ये करिअर केलं. किमान तिकडे काम भेटेल. लोकांचं प्रेम भेटेल.पण राजकारण धीरज आणि अमित भैया.. काही कडीचे कामाचे वाटत नाहीत..निवडणुका आल्या की दिसतात दोघे.
एक आहे तर सेफ आहे... बाकी अभिनेते म्हणून मी आपला फॅन आहे
यानी लातूरला इतका लुटुला कि ते सांगायाला पन yet नाही जनता हुशार वहा जनता। वडीलांच नाववर लुटत आहेत।
महाराष्ट्र मधले काही लोक बाहेर जाऊन मराठी विसरून टाकले पण रितेश sir नाही विसरले
लातूरचा विकास करा आधी प्रचाराची गरजच लागणार नाही
Deshmukhanni latur cha vikas kela asta ..tr latur che lok vegveglya jilhyay bhaiyya lokansarkh rojane kamla kshala gele aste 😂
हे लोक पैसे देऊन वोटिंग च्या १ ते २ दिवस आधी माणस खरेदी करतात खूप पैसा आहे यांच्या कडे त्याचा बरोब्बर वापर करतात 🙆🏻♀️
Puri Duniya Modi ka Jaikara kar rahi Aur Kuch Anpadh Gawar Hindustan me Modi ji Se Hate Karte hai 😂 Karlo Aayega Toh Modi hi❤
धीरज भय्या 😂😂🙏🏻 up बियार 🙏🏻
काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेले फक्त आणि फक्त अमित भैयादेशमुख
@@PanjabraoDeshmukh-te5wb एकनिष्ठ आणि तितकेच अकार्यक्षम.
बटेंगे तो कटेंगे याद रखना कर्नाटक बंगालादेश ची परीस्थिती आठावा
Kay Karnataka chi sang br
@@sandeepjadhav1599 बांगलादेश ची तर माहिती असेल ना?
Batenge to katengo@@sandeepjadhav1599
इतिहास गवाहं हैं बहुजन लिखीत..? भारत की आजादी में मुसलमानो का योगदान भी बहोत बडा हैं..
छत्रपती शिवाजी महाराज से लेकर अंग्रेजोतक ब्रांम्हणोने सिर्फ देश के खिलाफ ही काम किया हं और आज वही लोग हमे धर्म के आधार पे लडवा रहें हैं.
जो कधी जय महाराष्ट्र जय शिवाजी जय श्रीराम म्हणत नाही अशा तो रितेश जी प्रचार करतो आहे थोडा धर्माचा सुद्धा विचार करावा जर धर्मच राहिला नाही तर काय करणार
Andhbhaktancha dharm khatrya madhe aahe...😅 Aamcha nahi😊
@@leenanepale4358😂 point
धर्म कशाला म्हणतात ते समजून घ्या आधी, धर्म जोडतो तोडत नाही, धर्माच्या नावाने जे लोकांना तोडतात, त्रास देतात त्यांना धर्म म्हणजे काय हे माहीतच नाही
फिल्मी एक्टर पे विश्वास करना ही नहीं चाहिए कब रंग बदल दे
Dhyan rahe ek maratha laakh marata ❤
वंचित बहुजन आघाडी 🧡💚💙✌️💯
#VBA
The only man with courage and straight spine...all others are spinelesss cowardss.. Ritesh you proved your father's bloood running in ur veins👏👏👏👏👌👌👌👍🏼👍🏼🌷🌷🌷
वंचित बहुजन आघाडी ✌️
Puri Duniya Modi ka Jaikara kar rahi Aur Kuch Anpadh Gawar Hindustan me Modi ji Se Hate Karte hai 😂 Karlo Aayega Toh Modi hi❤
Thanks 🙏🙏🙏🙏 good day thanks.. Congress party great man
Retash deshmuk lovely jai congress ❤❤❤❤❤
आज धर्म खुप संकटात आहे ते आधी पहा बाकीचं सगळं परत पाहता येईल 🙏🏼🙏🏼
तुझा देव मोदी आहे म्हणून तुझा धर्म संकटात आहे
Ka kay jhala
Konta dharm
Kay jhala tumchy sobat aadhii tay sanga
Yancha ektyacha dharm sankatat ahe Karan fakt bjp ahe 😂
❤❤❤❤
काय गुलीगत धुतलाय राव❤❤❤
धर्माचं काय बघणार तुम्ही काँग्रेसनीच हिंदूंचा वाटोळं केलं धर्माचं काय बघू शकत नाही तुम्ही तुमच्या कडे तेवढे विचार नाही वाटला वली हिंदुस्थानची
Bhau tu Kay bagnar ahe ka 😂 Dharmacha
Nice speech
आपलै पिच्चर च बरे होते भाऊ
आमदार पाहिजे तर संतोष दादा बांगर सारखा वन मॅन आर्मी आहे. रितेश दादाला फक्त पिक्चर चे माहीत आहे. रिअल लोकांच्या आयुष्यात काय होतंय काय माहित. गोरगरीब जनतेमध्ये जाऊन पाहून काही समस्या आहेत ते नावावर काम होत नसतं. संतोष दादा बांगर हा रोज. जनतेमध्ये असतात 24 तास
एकच विनंती .... लातूर साखर कारखाना आला आहे तशी एक दोन कंपनी आली असती तर ही वेळ कधीच येणार नाही ....देशमुख साहेब थोडंसं मनावर घ्या
रितेश दादा तुम्ही माझे आवडते आहात पण हे चुकीचं आहे.... राजकारणात येऊ नका 🙏🏻
Dada ritesh bhau cha balpan political gharanyt jhla thodi history bagat java 😂
विजय भव
✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻
2:57 ritesh dada te जनसागर तुम्हाला पाहायला आले आहेत
👌👌❤️❤️❤️❤️
Ritesh sir welcome nanded
Ya weles archana tai fix amadar 🎉🎉✌✌✌
Indira gandhi, rahul gandhi, rajivji.🎉🎉🎉
एक नंबर रितेश दादा ❤❤❤
❤🔥🙏
सत्तेत होते तेव्हा राम मंदिराला विरोध केला, धर्माचं काय बघणार रिल बनव भाऊ तुझ्या तुझ्या 😂
रितेश भाई ओनली काँग्रेस
Tuzha game honar😂
रितेश भाऊ म्हणतात धर्माचा आम्ही पाहून घेतो तुम्ही विकासाच रोजगाराच सांगा
सत्ता तुमच्या हाती आणि ते कस सांगतील विकासाचं रोजगाराचं
कमाल आहे तुमची
@@dhammapallonkar2944 बरोबर आहे.लातूर मध्ये एकपण IT company आणायचं प्रयत्न का करत नाही? इथली मुले बाहेर जाऊन नोकरी करतात. लातूर मध्ये इतके अव्वल दर्जाचे शिक्षण असताना नोकरी मध्ये लातूर का मागे?
Khar aahe
👍🏻✌️❤❤❤❤❤❤❤❤❤✌️
येवढ्या दिवस काँग्रेस सत्तेत होती राम मंदिर का नाही बांधल, धर्माचं बघून घेतो म्हने रील बनव भवा तुझ्या तुझ्या😂
भैया तेवढे रोजगाराचा बघा तेवढ ही सगळे लातूरची मुल आणी मुलीं पुण्याला पळत आहेत आपल्या आई वडिलांना सोडून सगळ्यांनाच सोडुन जात आहेत पोटासाठी काही करावं लागत आहॆ हॆ सगळ बंद कराच तुम्हीच माझा आणी माझ्या गावचा सपोर्ट तुम्हालाच
लय भारी
Ha bigg boss nhi bhau
Good 👍 job
Ya veles Amit la 100% lok gharacha rasta dakhavnar. Kahi kam kele nahit yane, 15 varsh zal Latur city made nivadhun yet ahe. Ya veli padhanar lok, vatavaran ahe tase. Lokani khup chance dila yala kahi kel nahi yane, Vilasrao sahebache navavar kiti divas kadhanar. Lokana kam karnara Manus pahijet. Rithesh Deshmukh election lagale ki bhashan deila yeto, nantar 5 varsh kuthe gayab hoto. Amit bhau padhel he fix ahe.
❤❤❤😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂❤❤
तुमचेच घर भरा
Ok
हो कशाची पावती देते आहे रितेश दादा 70 वर्षे राज्य करून काँग्रेसने काय दिलंय लोकांना दारू मध्ये घातले शेतकऱ्यांची कुठे प्रॉब्लेम सॉल केलीत आज फक्त बोंबा मारत फिरत आहे लोकांना राजकारण माहिती नव्हतं ते आज राजकारण लोकांना माहिती व्हायला लागलंय
Tumcha Bjp bhau kay kartoy tasa navin 😂
We will save Dharma by voting Mahayuti
Mahayuti doesn't know what is the meaning of dharm actually, dharm doesn't divide people but mahayuti divide by taking name dharm
कर्म करत राहणे प्रामाणिकपणे सर्वांच्या भल्याचा विचार करून तेच खरे धार्मिक.
उत्तरप्रदेश मध्ये आगीत आपल्या मुली गमावल्या तरी बरीच मुल वाचवण्यासाठी ज्याने आपला जीव धोक्यात घातला तो मुसलमान होता, याला धर्म म्हणतात. दुसऱ्याचा विचार करणं स्वतः दुःखात असताना ही.
साहेब विलासराव देशमुख साहेबाच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आपल्या मनात आहेत
पण आपण चुकीच्या पक्स्यात आहात
काँग्रेस चुकीचा पक्ष नाही, BJP चुकीचा पक्ष जो माणसा माणसात भेदभाव करतो
Ka...? Vilas Deshmukh BJP Madhe Hote ka..?
👏👏💐💐
Laxmi. Aaicha Ha. Bhagat. Zala. Aahay
Jay shree ram
THE BIG BOSS WINNER SURAJ CHAUHAN
दादा तुम्हाला पण माहिती आहे कि ही सिनेमासृष्टी नसून राजकारण आहे आणी दोन्ही कला एकाच व्यक्तीला येत नसतात
आपण उत्कृष्ट नट आहात. हा तुम्हला खरच विकास पाहायचा असेल तर् ग्रामीण ला एक चक्कर मारा इकडच्या गोष्टीवर एखादा तरी चित्रपट निघतोच . नेता आणी अभिनेता यात फरक काय तर् नाटकी रूपात खरं प्रदर्शित, खऱ्या रूपात नाटकं प्रदर्शित. तुम्हांला दररोज साधना करावीच लागते पण इथं तसं नाही, फक्त 5 वर्षालाच 🙏🙏
Dada tumhala vata ritesh bhau chi history nay mahit 😂
Great speech 💬 👏 👌 👍 😊, BJP GOVERNMENT OUT FROM SINDUDURG and Maharashtra 😊🎉
Only VBA
7:32 zapuk zupuk 🎉
Nice
Ritesh deshmukh u r Hero do heroism, political speech doesn't suits u, and ur going against Hindu think ones and give speech next time.... JAI SHREE RAM🚩🚩🚩
Ritesh bhau kes कापून घ्या
❤
Sir we are your big fan but....we are support ❤️ only BJP....bro we love you really because of you are good heman... just try to good to people... love you bro 💖
धर्म बघणार हे कुठलं काॅमेडी पिक्चर नाही
आधी कामं करा तुमला प्रचार करांची गरज नाही जे कामं करतात त्यांना प्रचार करांची गरज नाही
रितेश देशमुख...जातीवाद करायचा नाही..
1 नंबर भाऊ
जय भवानी जय महाराष्ट्र मी अंकुश पवार पाकिस्तानचा विचार करणारी काँग्रेस पक्ष
❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂❤❤❤❤❤😂😂😂😂❤❤
Retesh u also state for election . Your father was very God faithful leader of Congress. ❤❤❤❤
आणी तुम्ही 19 ला पण असच भाषण केलं होत, फरक पडला का पहा.
2 वर्षापूर्वी तुमचीच सत्ता होती तुम्ही सर्वांची बेरोजगारी दूर का केली नाही
Tumhi economics subject kadhi read ny kela vaata😂
लातूर करा नो बस ना आता चांगला आमदार करा आता तरी कोणी हे देशमुख काय करत नाही राव लातूर खूप मागे आहे आज पण
आल माझ बुज गावन
Kahi nahi krt ritesh bhau .....nustya thapa aahet thapa tumchya ......ek nivdun aale ki jhal
जय महाराष्ट्र
Only MVA Zindabad
लातुर मध्ये चुरस फक्त भाजप VS वंचित बहुजन आघाडीच्या मध्ये
देशातून काँग्रेस हद्दपार, हाच आमचा आमचा निर्धार
कोल्हापूर उत्तर मधून वोटींग मशीन मधून हात तर गायब झालेला आहे..
Ritesh bhayya mi tumcha chahta ahe. Tumhi mala sanga jar aaplya deshachi rajghatna sarvdharm saman mananari aahe tar congres alpsankhyak aani bahusankhyak ha bhed ka nirman karte.
डाॅ अर्चनाताई पाटील चाकूरकर, रमेशअप्पा कराड,
फक्त BJP येनार
Congress jindabad
BJP chi Sarakar Basanar ahe he lakshat theva Mhanun BJP cha Amadr hava
Jai Congress
विनोद भाउ खटके
1oo