मेथी दाल तडका || मेथी दाल फ्राय || कमीत कमी मसाले वापरून डाळ मेथी || Methi dal tadka | Methi Dal Fry
Вставка
- Опубліковано 6 жов 2020
- मेथी दाल तडका || मेथी दाल फ्राय || कमीत कमी मसाले वापरून डाळ मेथी || Methi dal tadka | Methi Dal Fry
#VaishaliDeshpande #methidaltadka #methidalfry
Description :
हिरवी मेथी. ताजी ताजी. बघितली की डोळ्याला आनंद देणारी. मेथी दाणे वापरून आपण डाळ मेथ्या बनवतो.
पण आज आपण ताजी मेथी आणि डाळ वापरून मेथी दाल तडका बनवणार आहोत.
कमीत कमी सामानात, कमी मसाले वापरून अतिशय चविष्ट अशी मेथी दाल तडका कशी बनवायची ते या व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल.
साहित्य :
अर्धी वाटी चिरलेला कांदा
अर्धी वाटी चिरलेला टोमॅटो
५ लसूण पाकळ्या बारीक चिरून
३ लसूण पाकळ्या मिक्सर मध्ये बारीक करून
१ मोठा चमचा तिखट
अर्धा चमचा हळद
१ छोटा चमचा जिरं
१ छोटा चमचा मोहरी
२ सुक्या लाल मिरच्या
३ चमचे तेल
१५ ते २० भाजलेले शेंगदाणे
दिड वाटी चिरलेली ताजी मेथी
पाऊण वाटी शिजलेली तूरडाळ
पाऊण ग्लास पाणी
चवीनुसार मीठ
Please have a look at our other videos as well!
चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
/ vaishalideshpande
Please subscribe to our channel for more videos
Topics Covered :
methi dal tadka
methi dal recipe
methi dal vidarbha style
methi dal recipe in marathi
methi dal recipes Indian
methi dal fry
methi dal fry dhaba style
methi dal in marathi
मेथी डाळ
मेथी डाळ कशी बनवायची
डाळ मेथी मराठी
डाळ मेथी रेसिपी मराठी
How to make methi dal bhaji
methi dal fry video
methi dal video
methi dal tadka video
How to make methi dal tasty
How to make dal methi at home
How to make dal methi in marathi - Навчання та стиль
Khupch testy dal methi👌👌👌👌
रेसिपी तर खूपच छान
लगेच करून बघेन 👌
मला खूप आवडली मी आज करणार आहे
वा मस्तच
Dalmethi mast.
👌👌👌
Chan...👌👌👌... Thanks.
Chan aahe
करून पाहिली अगदी मस्त झाली झणझणीत
अरे व्वा ! धन्यवाद
Sunder
धन्यवाद
रेसिपी तर खूपच छान. पण त्यापेक्षा तुमची बोलण्याची पद्धत, सहज सोपी भाषा, सहज उपलब्ध अशा वस्तू, ingredientsअति उत्तम.
धन्यवाद
Masta! Best recipe :)
ईशा, रेसिपी करून बघा आणि आवडली तर सांगा
Khupch chhan receipe..tumchi samjaun sangaychi method mala manapasun avadate..ashyach receipe banavat raha..annapurnecha sahwas labhatoy..khup khup dhanyawad..karun pahili receipe..ghari sarvanna avadali even chotya mulanni pan avadine khalli..ek request hoti..vidarbh style puranpoli chi receipe cha video banaval ka?? Aaji n chi bhajani ukad pan khup chhan receipe aahe barrr...thank u so much vaishu tai..
धन्यवाद शितल ताई. पुरणपोळी नक्की बनवूया.
लगेच मी बनवले आणि मुलाला खप आवडले , थँक्स
धन्यवाद
Ahaha mast
Tumhi vegveglya bhajya ani turdalichi aamati pan dakhav pl
नक्की दाखवते.
Chan 👌3ply steel kadai ahe ka hi te kalava
मी किचन पूर्ण दाखवणार आहे. त्यात लिंक देते.
खुप छान. आपण वापरत असलेली कढई छान आहे. स्टील ची आहे का? कुठे उपलब्ध होईल?
हो. स्टीलची आहे. भांड्यांच्या दुकानात सहज मिळते.
डाळ मेथ्या recipe post Kara please
लवकरच करते.
Madem navin vedio kadhi yenar Bhavana
मी सध्या भ्रमंती करत आहे. त्यामुळे पुण्यात कमी असते. पण आता व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली आहे.
Aaj mee hi recipe kela pan sorry methi mazhya made navhati palak hota tar same procedure pan palak ghaloon apraaaatimmm zali ani mitakya maroon sarva jevale thk uuuuu😊😊😊😊
किती छान. धन्यवाद.
ताजी मेथीमध्ये डाळ व खमंग लसूण फोडणी बघूनच वास नाकात शिरलाय
धन्यवाद माधुरी ताई. करून बघा नक्की आवडेल.