मस्तच धोंडस ❤ आम्ही पण अगदी असच बनवतो..मी माझ्या आई कडून शिकले..आता शहरात ताऊसे मिळत नाही मग नेहमीची काकडी घालून मी खूप वेळा बनवते..तांदूळ मात्र गावातून आणतो..तुमच्या आई सारख्या वयाच्या माणसांना पाहिलं ना की माझ्या आई बाबांची आठवण येते..❤त्यांची काळजी घ्या...
आईला नमस्कार 🙏धोडस आम्हाला खुप आवडते . सर्व गोड पदार्थांमध्ये धोडस हा आवडीचा पदार्थ.बरोबर आहे मालवणी लोकांना गावचे आहेत ते पदार्थ खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही.👌👌👍😋😋
नमस्कार आपला व्हिडिओ फारच छान आहे
खसखसा आवडीचा आजीच्या हाताची चव आठवली मस्तच लहान असतानाचे दिवस आठवले आपल्या कोकणातलो केक नं एक
मस्तच धोंडस ❤ आम्ही पण अगदी असच बनवतो..मी माझ्या आई कडून शिकले..आता शहरात ताऊसे मिळत नाही मग नेहमीची काकडी घालून मी खूप वेळा बनवते..तांदूळ मात्र गावातून आणतो..तुमच्या आई सारख्या वयाच्या माणसांना पाहिलं ना की माझ्या आई बाबांची आठवण येते..❤त्यांची काळजी घ्या...
Khup chhan. Mazya aaichi favrate dish
Thks
Khup chan Dhondas❤😊
खूप छान रेसिपी,टोपतला बघितलं की तोंडाक पाणी येता 😋😋😋
खूप छान धोंडस रेसिपी
आईला नमस्कार 🙏धोडस आम्हाला खुप आवडते . सर्व गोड पदार्थांमध्ये धोडस हा आवडीचा पदार्थ.बरोबर आहे मालवणी लोकांना गावचे आहेत ते पदार्थ खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही.👌👌👍😋😋
अगदी बरोबर बोललास 😃😃👍
Mala tumcha kitchen khup avadta ekdam clean Ani recipe tar avadtech tyat kahi prashnach nahi khupach masta love you parab vahini
Thank you so much
Khup chhan dhondas
आम्ही पण मालवणीच आहे आम्ही पण तवसा बनवतो आज तुमची रेसिपी मी बघून बनवणार आहे
खुप आवडलं.
Khoop chhan
Thks
आपल्या मालवणी लोकांची आवडती receip आजीक आमचो नमस्कार
Thank u
Khup chan recipe 👍👍👍👍
Bharich❤👍🏻👌
Mast
Khup Chan chan😅😅😅😊😅
Thks
खूप छान
Tai ,aplya savantvadi kudal bhagat ase tondat verghalnare ,thusale ladoo karatat ,.plz ti load karal kay
छान ताई,आमच्याकडे पण असचं बनवतात❤❤😋😋👌🏻👌🏻👍👍🙏🙏
मस्त केल्यानं आईने
Amach pan 🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹 vaguer la👌👌🍿
Thks
मी पण आज करणार
धन्यवाद वहिन्यांनो❤
Aaila namskar
हसत खेळत मस्त रेसिपी झाली, तुमच्या पोटात दुखला तर समजान जावा 😂😂😂😂😂
Thks
आम्ही ढेपसा म्हणतो...
Ok
तोसा जर हॆ मुबंयक नाय गावाला तर दुसरा ऑपशन काय
Kakdi ghya
Mast