एकदम कडक राणे साहेब तुम्ही सर्व अगदी राज ठाकरे साहेब, बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्यासारखे कणखर बोलतात अगदी शोभतात कट्टर हिंदुत्ववादी नेते शिवसैनिक. जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ 🚩🇮🇳
करोना काळामध्ये सर्वात जास्त मृत्यू दर हा महाराष्ट्र मध्ये होता. ही मूर्ख लोक महाराष्ट्र इतका प्रगतशील असून सुद्धा त्याची तुलना युपी सारख्या राज्याबरोबर करतात. इतक्या वैद्यकीय सोयी सुविधा सशक्त पोलीस यंत्रणा तरीही इतके मृत्यू ही खरंतर लाजिरवाणी गोष्ट आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी फेल गेलेला कार्यक्रम आहे सर्वसाधारण माणूस करोना मध्ये होळ पळून गेलेला होता रेम्बडे शिबिर एक इंजेक्शन अडीच लाखाला विकत होते ही सत्य परिस्थिती या महाराष्ट्राने पाहिलेली आहे त्यांचे गृहमंत्री भ्रष्टाचारी अधिकारी भ्रष्टाचारी आणि मुंबईमध्ये हप्ते वसुली यांना काय फरक पडतो घरात बसून बोलायला
तरुण पिढीचे भवितव्य रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाजप नेते माजी खासदार निलेश राणे साहेब अगदी बरोबर बोलले . उध्दव ठाकरे आता फक्त लोलीपॉप घेण्याचे बाकी आहेत... निलेश दादा 2024 ला आपणच खासदार होणार. साहेब रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अगदी ग्रामीण भागात जोर लावा. आम्हाला 2024 ला तरुण पिढीला तुम्ही खासदार झालेलं बघायचं आहे. निलेश दादा तुम्ही अगदी जे काही ठाकरे बद्दल बोलता ते अगदी योग्य आहे. निलेश दादा तुम्ही कोकणचे फायर ब्रिगेड नेते म्हणून ओळखले जाता. I am bigg bigg fan नारायण राणे साहेब निलेश राणे साहेब नितेश राणे साहेब जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान..
ठाकरे ची मुलाकात स्क्रिप्टे ड आहे..त्यांनी वडिलांच्या जीवावर मजा केलीय.... आणि मोदी - अक्षयकुमार मुलाखती विषयी सुद्धा सांगितले पाहिजे... आणि तुम्ही वडिलांच्या जीवावर मुजोरी करताय.तुम्ही ही कर्तुत्व शून्य आहात... हे ही स्वतःच सांगितले पाहिजे... 🌹🙏🙏🌹
I'm not great supporter of Rane family' or Nilesh Rane, but definitely what he said is very true facts, NR sounds far better orator than UT or SR any time.
Excellent reply by Nilesh. This chap has something special in him. He is the only man who can single handedly finish off both UDDHAV n SS. Tusi Dil jeet liyaa puttar! Jeettaareh! Balle Balle! 👍👊🤣🤣
@@SanjeevanZwade175 wish you had not said that. I am not a sardar point no 1. Never disrespect a sardar point no. 2. Because it is this community which is protecting us from our enemies at the borders. Please read history to know how much of sacrifice the sardaars have done for the nation. Read about them. Don't say such words without knowing the facts. Once you know the facts about sardars you will fall on their feet to show your gratitude. Mark my words. I forgive you. But please don't abuse a sardar ever again.
@@samtri3992 I’m glad to hear that you are not Sardar, they are the not only ones who protect us from the enemy, so you got to get your facts right, there are several people from various parts of the country to protect us from enemies. and hell no I’m not I’m not gonna touch anybody's feet, I think you need to learn history more than I do, we haven’t forgotten the massacre back in the days, Hindus were killed like a dog, cat, I think you know that at the list, hopefully, you know who was Bhindranwale . You ask any soldier, if you come across one of Sardar the one runaway in Battlefield, a soldier from Bihar, Maharashtra the one fight till the end. And another thing man you praising his nothing but the sick in the head does the whole family. illiterate father Of the sick man, he looted your and my taxpayer money, how he ended leave in an hour boss urban areas because that looted you’re on my money. If he was not a politician and the dirty one, he wouldn’t have money to buy a small hut in the Mumbai Slum.
उद्धव ठाकरे महाराष्ट्र व मराठी माणसांची सहानुभूती मिळविण्याच्या लायक राहीले नाहींत हेंच सत्य आहे. धनुष्यबाण हे चिन्ह फक्त माननीय बाळासाहेब ठाकरे यांनाच शोभत होते.
निलेश राणे, पवारांनी काढलेली कंपनी असावी तिनं कोरोना काळात ठाकरेंना बेस्ट मुख्यमंत्री बोललं.भ्रष्ट संस्थाच असं काही करु शकते.माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणणारे माजी मुख्यमंत्री, आता माझं कुटुंब तुम्ही सांभाळा म्हणण्याची वेळ का आली??कारण तुमची तेवढी नाहीच.
माननीय निलेश राणे साहेब आपल्या बोलण्यामध्ये दम आहे रुबाब आहे आणि वस्तुस्थिती परफेक्ट विवेचन करण्याची शक्ती आहे तुमच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहे येणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणात आपण एक फार मोठी ताकद ठरणार आहात.
त्यांचा वडलांचा नाव बाळासाहेब आहे म्हणून ते वापरतात....एवढा आहे तर तुम्ही पहिले तुमचा वडिलांचा नाव वापरायचा सोडून द्या आणी मग जनता तुमची कशी कसरत करते हे दिसेल
एकदम कडक राणे साहेब तुम्ही सर्व अगदी राज ठाकरे साहेब, बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्यासारखे कणखर बोलतात अगदी शोभतात कट्टर हिंदुत्ववादी नेते शिवसैनिक.
जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ 🚩🇮🇳
Rane tumhi tar sadlele family
BArobar
Only Nilesh Rane saheb
मला वाटत नितेश पेक्षा निलेश जास्त sensitive व व्यवस्थित बोलतो व जास्त matured वाटतो.
yes. Nitesh is very good in sarcasm . Nilesh canot do that he is too aggressive to be good for him. both are well groomed by Narayan Rane.
नावांची अदलाबदल झाली.चुकून.
माझ्या मनातले शब्द बोलले भाऊ तुम्ही.. कोरोना काळ्यात.... तुम्ही म्हटल तसच घडल
अपुरी सुविधा मुळे माझे बाबा मला सोडून देवा घरी गेले 😔😔😔
भाजपन तर जनतेला वारयावर सोडल होत
उद्या जर काँग्रेस च सरकार आलं तर हे त्यांच्या बाजूंनी पण बोलतील.
@@streamingnow3847 kombadichor
Uddhav ha mH shani ahe.
करोना काळामध्ये सर्वात जास्त मृत्यू दर हा महाराष्ट्र मध्ये होता. ही मूर्ख लोक महाराष्ट्र इतका प्रगतशील असून सुद्धा त्याची तुलना युपी सारख्या राज्याबरोबर करतात. इतक्या वैद्यकीय सोयी सुविधा सशक्त पोलीस यंत्रणा तरीही इतके मृत्यू ही खरंतर लाजिरवाणी गोष्ट आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी फेल गेलेला कार्यक्रम आहे सर्वसाधारण माणूस करोना मध्ये होळ पळून गेलेला होता रेम्बडे शिबिर एक इंजेक्शन अडीच लाखाला विकत होते ही सत्य परिस्थिती या महाराष्ट्राने पाहिलेली आहे त्यांचे गृहमंत्री भ्रष्टाचारी अधिकारी भ्रष्टाचारी आणि मुंबईमध्ये हप्ते वसुली यांना काय फरक पडतो घरात बसून बोलायला
तरुण पिढीचे भवितव्य रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाजप नेते माजी खासदार निलेश राणे साहेब अगदी बरोबर बोलले .
उध्दव ठाकरे आता फक्त लोलीपॉप घेण्याचे बाकी आहेत...
निलेश दादा 2024 ला आपणच खासदार होणार. साहेब रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अगदी ग्रामीण भागात जोर लावा.
आम्हाला 2024 ला तरुण पिढीला तुम्ही खासदार झालेलं बघायचं आहे. निलेश दादा तुम्ही अगदी जे काही ठाकरे बद्दल बोलता ते अगदी योग्य आहे. निलेश दादा तुम्ही कोकणचे फायर ब्रिगेड नेते म्हणून ओळखले जाता. I am bigg bigg fan
नारायण राणे साहेब
निलेश राणे साहेब
नितेश राणे साहेब
जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान..
Perfect reply
ढोंगी राने दम है तो रोकले सिवसेनाको सिवसेनेने जन हिताच काम केल लोक देव समजतात ठाकरेंना काय बेलते फकीर
Nilesh rane you are always right you speak everything is real fact
ठाकरे ची मुलाकात स्क्रिप्टे ड आहे..त्यांनी वडिलांच्या जीवावर मजा केलीय....
आणि मोदी - अक्षयकुमार मुलाखती विषयी सुद्धा सांगितले पाहिजे...
आणि तुम्ही वडिलांच्या जीवावर मुजोरी करताय.तुम्ही ही कर्तुत्व शून्य आहात... हे ही स्वतःच सांगितले पाहिजे...
🌹🙏🙏🌹
बाटमीज मानव है ए राणे
जळाली वाटे खाली......?
Mind blowing perfect speech. Well done Dada👌👌
खूप छान आणि मुद्देसूद निलेशजी... सत्य मांडले
या फॅमिलीला कोणी विचारत नाही.... तरी पण लुडबुड करत असतात.... यडी फॅमिली
Khar ahe barka
Excellent Leader and Truly Deserving One & Only -Nilesh Rane..... Really Hat's off Sir....
Excellent Leader and Truly Deserving One and only Nilesh Rane.... Really Hat's off ❤️👏👏👏
🤣🤣
Nilesh Rane is well educated. Modiji recognized him!
Truly Talented with extraordinary personality one and only Nilesh Rane Saheb...
Phila bhat ani vamkukshi
I'm not great supporter of Rane family' or Nilesh Rane, but definitely what he said is very true facts,
NR sounds far better orator than UT or SR any time.
Only Nilesh Rane saheb
I loved his comment at 7:34 about replacement for DHANUSHYABAN
hahahahha i made mistake of drinking water during this interveiw at the exact moment he made that comment. now i need to go get a mop.
@@rakeshs9678 marathi madhe bola na re bhavano...jamlyas...ek vinanti
@@amitr4385 मी या मुलाखतीत पाणी पिण्याची चूक केली त्याच क्षणी त्याने ती टिप्पणी केली. आता मला पोचा घ्यायला जायचे आहे.
@@rakeshs9678 hahaha thank u dada...ek no vatla aikun ..
@@amitr4385 mandal abhaari
लॉलीपॉप😂😂😂 मला तर Imagine च झालंय
Ani to aanandane mirvel sudhdhda te chinha.
😂🤣🤣🤣🤣🤣🤣
मग चरस गांज्या
🤣🤣😂😂😂🤣
जबरदस्त, निलेश राणे यांनी तर त्या मुलाखतीची लायकी पार उतरवूनच टाकली आणि त्यांची योग्य ती जागा दाखवली. सडेतोड उत्तर.
निलेश राणेच्या स्वाभीमान पक्षाला बेङुक निशानी द्यावी निवङुन आयोगाकङे मागणी
Chale ghanta ...tusryachya tukdyavr jagnara Rane ....kombdi chor
Jaban me dum hai . Intelligent 👍
🍉 gang
What a Leader...Nilesh Rane Saheb...I really love ur all speech.... Always
एकच फाईट वातारण टाईट 😃😃
Perfect observation.
Lai kadakkkkkk 😂
खरच बरोबर बोलले आपण...उद्धव ठाकरे ला काहीच कळत नाही आहे...काही पण पाऊल उचलत नाहीत
Excellent!
Ekdum kadam...sadetod...lolipop...🤣🤣Great maratha Rane saheb😍😍🦁🦁
🤣🤣
निलेश राणे साहेब जबरदस्त वक्ते आहेत. विचार जबरदस्त मांङलेत.
तुम्हाला ही आज किंमत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळेच आहे.
कावळ्याच्या शापाने गाई मरत नसतात भाजप वाल्यांच्या तुकड्यावर जगणारी राणीची आवलाद जय महाराष्ट्र
गाढव मरतात, तेच मरून राहिलेत, तू कोण्याच्या तुकड्याची औलाद
What reply bhau
होय कारण भूखंड, ओरोस, महाबळेश्वर, आणि इडी, cid, cbi, कोंबडी चोरी, सायकल चोरी, नशेडी पदार्थ सेवन त्या मुले तिघांची शुद्ध गेली त्यामुळे असे बोलतात
Excellent reply by Nilesh. This chap has something special in him. He is the only man who can single handedly finish off both UDDHAV n SS.
Tusi Dil jeet liyaa puttar!
Jeettaareh!
Balle Balle!
👍👊🤣🤣
सरदार देश का गद्दर
no wonder Sardaar Ji praised another sick in the head men.
😄😄😄
@@SanjeevanZwade175 wish you had not said that. I am not a sardar point no 1. Never disrespect a sardar point no. 2. Because it is this community which is protecting us from our enemies at the borders. Please read history to know how much of sacrifice the sardaars have done for the nation. Read about them. Don't say such words without knowing the facts. Once you know the facts about sardars you will fall on their feet to show your gratitude. Mark my words. I forgive you. But please don't abuse a sardar ever again.
@@samtri3992 I’m glad to hear that you are not Sardar, they are the not only ones who protect us from the enemy, so you got to get your facts right, there are several people from various parts of the country to protect us from enemies. and hell no I’m not I’m not gonna touch anybody's feet, I think you need to learn history more than I do, we haven’t forgotten the massacre back in the days, Hindus were killed like a dog, cat, I think you know that at the list, hopefully, you know who was Bhindranwale . You ask any soldier, if you come across one of Sardar the one runaway in Battlefield, a soldier from Bihar, Maharashtra the one fight till the end. And another thing man you praising his nothing but the sick in the head does the whole family. illiterate father Of the sick man, he looted your and my taxpayer money, how he ended leave in an hour boss urban areas because that looted you’re on my money. If he was not a politician and the dirty one, he wouldn’t have money to buy a small hut in the Mumbai Slum.
Barobar nilesh saheb💯
राणे साहेब एक नंबर.. विश्लेषण... सगळयांत भारी एक वाक्य, धनुष्यबाण नाहीतर, लॉलीपॉप चिन्ह द्या
संस्कार चागले असाल तर चांगले विचार सुचतात
🌹 excellent speech appreciate you. God bless you
Why are red rose ??? What excellent speech , boy you kidding me .
Right rane saheb
First time रोख ठोक मुलाखत
Good speech
He is the future cm of maharashtra how he speak and his style of answering the question...
निलेश साहेब आपण बरोबर बोलता
खूप छान बोलले निलेश राणे, उत्तम प्रवक्ते 🙏🏻
Barobar aahe 💯👌👍
Solid Nilesh bhau!!
घेऊन सॉलिड बोलतात
हा माणूस जाम भारी बोलतो आणि एकदम खरं बोलतो माझ्या येत नीलेश राणेंची मुलाखत बघायला 😅😅😅
😁😁
राणे साहेब जनतेच्या मनातील बोलले👌🚩
I am fan of Nilesh and nitish Rane
... Whatever they say are factual.....
You what fan ???? And who 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Exactly they speak always sensible .
Right said rahine 👍
ईडीझवी राणे
गप्प रे बारक्या
Ek number Nilesh bhai
उद्धव ठाकरे महाराष्ट्र व मराठी माणसांची सहानुभूती मिळविण्याच्या लायक राहीले नाहींत हेंच सत्य आहे. धनुष्यबाण हे चिन्ह फक्त माननीय बाळासाहेब ठाकरे यांनाच शोभत होते.
निलेश राणे, पवारांनी काढलेली कंपनी असावी तिनं कोरोना काळात ठाकरेंना बेस्ट मुख्यमंत्री बोललं.भ्रष्ट संस्थाच असं काही करु शकते.माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणणारे माजी मुख्यमंत्री, आता माझं कुटुंब तुम्ही सांभाळा म्हणण्याची वेळ का आली??कारण तुमची तेवढी नाहीच.
राणे साहेब 🔥🔥🔥🔥🔥
जली को आग कहते है , बुइी को राख कहते है , अैर ये बेवखुब राने परिवार की सीधे करने वालोको उध्दव साहेब कहते है .
ये राने चींदी चोर परीवार आग है , पीझवाडे के छेद से .
Only Nilesh Rane saheb
साहेब खर आहे तुम्ही बोलता ते माजा अहमदनगर मध्य रेमडी भेटली नाही म्हणून खुप जीव गेले
उद्या जर काँग्रेस च सरकार आलं तर हे त्यांच्या बाजूंनी पण बोलतील 🤣 आणि तुम्हीच ह्यांच्यवर टिका करशाल.
@@streamingnow3847 घरताली व्यक्ती गेल्यावर् समजत
ओरिजनल मराठा टायगर महाराष्ट्र
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Excellent and correct interview
फुटलेला पेपर सोडवलाय परफेक्ट🤣🤣🤣
Savage 🙌
Perfectly decoded Thakre family ✅
Salute you nilesh sir ..superb
हा आहे कोण ह्यां लोकांची ओळख फक्त शिवसेने मुळे चं आहे
निलेश राणेच्या स्वाभीमान पक्षाला बेङुक निशानी द्यावी निवङुन आयोगाकङे मागणी
बेडका बरोबर गांडूळ सुद्धा चालेल
Correct nilesh
Ek maratha lakh maratha 🚩🚩
बाप तो बाप, शिवसेना च
Manhun 5 amdaar rahile aata 🤣🤣
खरच छान फाडली मुलाखतीची, त्यामुळे धान नसलेला धनू उगाच ताणला जाईल
बेडुक बाहेर आले
निलेश सर खूप हसू आलं लॉलीपॉप ऐकून 😂😂🤣🤣🤣 खूप हसले पण थोडं दुःख ही झालं की बाळासाहेब च्या सेनेची ही अवस्था होवी पण तुम्ही बोले ते 1 नंबर च बोले
Hats off Only And Only Nilesh Dada
माननीय निलेश राणे साहेब आपल्या बोलण्यामध्ये दम आहे रुबाब आहे आणि वस्तुस्थिती परफेक्ट विवेचन करण्याची शक्ती आहे तुमच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहे येणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणात आपण एक फार मोठी ताकद ठरणार आहात.
Ek number 👏
बरोबर बोलता राणे साहेब
Best interview and answers by Nilesh Saheb......well done. Keep it up.....
Ek number rane sayeb..... Kharch man jinkal amch...
Nileshji ❤️🔥🚩
उधवला lollypops चिन्ह मिळावं, ते त्यांना बरोबर शोभते
बरोबर निलेश साहेब
Nice sir ...
1 number Rane Saheb
काय ती सेना, काय तो स्वाभिमान, काय ती काँग्रेस, भाजप मध्ये सब ok hai.
काय ती सेना,काय तो स्वाभिमान,काय ती कांग्रेस,भाजपा मध्य सब ok hai hi tumchi laiki hai Rane
एकदम बरोबर 👌👌👌👍
Rane saheb 💥 one side 💯
Nilesh Sir your speech khup chan aahe, apan cabinet minister zale ter appreciated.👏👏
Anjana sister, Where did you learn your English? whoever teaches in English
Perfect fadli .... gharkombdyachi..🤣😂😅
Kadak rane saheb
THIS MAN IS ALWAYS BLUNT AND STRAIGHT.I ADORE HIS GUTS AND OPEN MINDEDNESS.
तुझ आणि तुझ्या बापाचा कर्तव्य काय तुझा स्वाभिमानी पक्ष कुठे आहे
Great Nilesh Rane Saheb👍🙏
True speech
खर आहे जनतेचे नोकर आहेत ते. मालक बनू नका.
Really Hat's off ❤️
Ek no bolla sir tumhi
Nice
Saheb salute too you. To yedzava ahe uddhav 🚩🚩🚩🚩🚩
फालतू माणूस लोकांना काय उपदेश देणार 🤣🤣😂😂🐓🐓🐔🐓🐓🐣🐣🐤🐤🐤
To the point... Nilesh Rane Rocks 👍
खुप छान विश्लेषण उद्धव ठाकरे यांनी ही मुलाखत जरूर पाहावं व यांच्यातील 1% गुण सुद्धा उद्धव कडे नाही. तरीही मुख्यमंत्री महाराष्ट्र चे दुर्दैव होते.
Gapp ay baman...Waat lavli tumhi ajun kiti khanar....
@@vjstory...2007 कोण रे तू माकडा जात कशाला आणतो रे
@@v.ughade1571 मी मराठा...आणि तू गुजराथी चाट्या?🤣
@@vjstory...2007 झाट्या मी मराठा नाही हिंदू आहे
राणेला संसद भवन मध्ये बोलाई येते का
Very good rane Saheb
Nilesh Rane saheb well said.
तडफदार वकृत्व निलेश राणे 👍
Suppr बोलत साहेब
त्यांचा वडलांचा नाव बाळासाहेब आहे म्हणून ते वापरतात....एवढा आहे तर तुम्ही पहिले तुमचा वडिलांचा नाव वापरायचा सोडून द्या आणी मग जनता तुमची कशी कसरत करते हे दिसेल
नंतर कुत्रा पण विचार णार नाही भाजप मध्ये असे कित्येक जण आहेत त्यांना बाजूला काढून टाकले आहे
त्याचा स्वाभिमान पक्ष मोदींच्या डांगीत कोचुन बसला आहे झाटु
Excellent
हा तर बापा पाशी असलेल्या गाईड मधले उत्तरे पाहुन सोडवतो.
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
JAYOSTU NILESH RANE ☀️👏👏👏👏💝