🛑 GOPICHAND PDALKAR ON MANOJ JARANGE PATIL LIVE

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024

КОМЕНТАРІ • 38

  • @bhimraobache6484
    @bhimraobache6484 3 місяці тому

    आमचा बहुजनांचा नेता पडळकर साहेब

  • @SatishInamder
    @SatishInamder 3 місяці тому

    अति तिथं माती.............
    बाकी सर्व समजदार आहेत........
    : गरीब ओबीसी घरे जाळली होती हिंसाचार केला मग गुन्हे दाखल होतील ना...............

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 3 місяці тому

    हा फक्त विधानसभेत पर्यंत बोंबलत राहणार नंतर दिसणार हि नाही

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw 3 місяці тому +3

    घटना लागू झाल्यापासून कोणी मोठा भाऊ छोटा भाऊ राहिला नाही

  • @shivanshmali-ce4kv
    @shivanshmali-ce4kv 3 місяці тому +3

    पाटील तुमच्या मनात शरद पवार आहे..!!

  • @TejasJadhav-jr8yc
    @TejasJadhav-jr8yc 3 місяці тому +2

    चपटी किंग जरांग्या 😅

  • @komalwagh25
    @komalwagh25 3 місяці тому

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @KIRAN_GAWALI123
    @KIRAN_GAWALI123 3 місяці тому

    आता जरांगे जास्तच करतोय , पोलिसांनी त्यांची कारवाई करयची नाही का

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 3 місяці тому +2

    सर्व ओबीसी ने मराठे आमदार केले परंतु तुझ्यामुळे आता मराठा आमदार होणार नाहीत धन्यवाद ओबीसीला जागा केल्याबद्दल

  • @PurushottamZodge
    @PurushottamZodge 3 місяці тому

    पडळकर आसच मराठा समाज कुणबी म्हणून सवीधान सागत आहे तुम्ही एस टीत पहील्या पासुन आहात आस म्हनतात तस मरा ठ समाज पही ल्या पासून आरक्षणात आहे तुम्हाला जसी तळमळ होत आहे तसी आम्हाला पण होत आहे तुम्हीजर आमच्या विरोधात काम कराल तर आम्ही आदीवासी समाजा बरोबर देऊन का म्हणून रसत्यावर ऊतरु आम्ही आदीवासी समाजाल सपुट करु हे लक्षात ठेवा लय बडबड करु नका साहेब

  • @akash_wagh123
    @akash_wagh123 3 місяці тому

    तुमचे बाबरमती काका तुम्हाला पाकिस्तानात मंत्रीपद देऊ शकतात

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav12 3 місяці тому

    तु नको शिकवु... तुतारी चा स्टार प्रचारक... अंधारात बैठका घेतल्या बीड मध्ये.... बारामती ला एकदा तरी गेला का....

  • @atulkhare-cd8wg
    @atulkhare-cd8wg 3 місяці тому

    तुम्ही कधीच मुख्यमंत्री होणार नाही कारण तू मुख्यमंत्री झालास तर फक्त एक तुझ्या मराठा समाजाचं बघशील...म्हणून तू कधीच मुख्यमंत्री होणार नाही

  • @ravankavle2591
    @ravankavle2591 3 місяці тому

    पडळकर यांच्या जातींना भुजबळांच्या जाती आणि मुंडेच्या जातींना आरक्षण द्यावे इतरांचा असू द्या काही.

  • @BalasahebKamabale
    @BalasahebKamabale 3 місяці тому

    धनगर समाज मराठ्यांच्य प्रमाणेच राज घराणे शाही होते मेंढपाळ समाज धनगर समाज ऐक कसा आदिवासींवर आन्याय होता कामा नये

  • @bhimraobache6484
    @bhimraobache6484 3 місяці тому

    धनगर येवढं अन्याय कोण्याही समाजावर झालेला नाही .तुम्ही चेक करा
    ड आणि र च फरक आहे .हा फरक फक्त
    इंग्लिश व मराठी स्पेलिग च फरक आहे .
    हा फरक धनगर समाज भोगत आहे .
    जय भीम जय महाराष्ट्र जय मल्हार
    ☝️☑️💯💯💯💯💯💯👍

  • @sagargangathade4231
    @sagargangathade4231 3 місяці тому

    पडळकर तुम्ही मराठा समाजाला विरोध केला नाही परंतु तुम्ही त्याचं राजकारण करता त्यामुळे तुम्हाला निवडणूकीत फटका बसणार ❤️❤️ जय महाराष्ट्र ❤❤

  • @sumeetavhaad77
    @sumeetavhaad77 3 місяці тому

    संविधान प्रमाणे चाला कोणालाही त्रास नको. जे संविधानात असेल ते होईल.

  • @manojtadge4362
    @manojtadge4362 3 місяці тому

    पडळकर कुणबी दाखला 1 दिवसात काढून दाखवा

  • @YogeshRajput_67
    @YogeshRajput_67 3 місяці тому

    अरे तुझ्यातच जातीय रोष आहे

  • @Raj-x3u4i
    @Raj-x3u4i 3 місяці тому

    Dipozit zpt zalela

  • @ShreeJadhav-je6xf
    @ShreeJadhav-je6xf 3 місяці тому +1

    गावठी मिथुन😅

  • @YashwantKhode45
    @YashwantKhode45 3 місяці тому

    खंत वाटते आपल्या विचाराची

  • @VishnuGarje-bd2dg
    @VishnuGarje-bd2dg 3 місяці тому +1

    जय ओबीसी

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 3 місяці тому

    येवले वाल्यांनी खूपच जिरवली वाटते झोपेतून उटला की येओल्यावाल्याचे नाव

  • @prasadhure9870
    @prasadhure9870 3 місяці тому +2

    कुनबी व मराठा एकच आहे स्वातंत्र्य पूर्व काळापासून कुनबी आरक्षणा त आहे . हे पडळकर साहेबांना माहिती नसावे

  • @ishandattaghute
    @ishandattaghute 3 місяці тому

    किती दिवस चालणार आहे तुमचं

  • @hanumanturade5233
    @hanumanturade5233 3 місяці тому +1

    जरांग्याला भावपुर्ण. ...

    • @ParwatiChavan-g5o
      @ParwatiChavan-g5o 3 місяці тому

      तुला आणि तुझ्या आई बाबा ना भावपूर्ण श्रद्धांजली 😂😂😂

  • @satyajeetkadam-bt2wd
    @satyajeetkadam-bt2wd 3 місяці тому

    जिरली असती साहेब तुमची