जी तारीख योग्य असेल ती तारीख आणि त्यानुसार जय डॉक्युमेंट वर चुकीची तारीख आहे ते डॉक्युमेंट अपडेट करावे. पण आधार कार्ड वरची तारीख बरोबर असेल तर आधार कार्ड वरची च भरा
@@MahitiMedium aadhar varti chukichi tarikh ahe ani aadhar update nahi karta yenar Karan birth certificate nahi ahe tr adhivas kadhacha ka aamchya kade 500rs la adhivas kadhun det ahe Bina birth certificate cha
रेशन च्या जागी, जन्म दाखला/ शाळा सोडल्याचा दाखला / 15 वर्ष जुने मतदान कार्ड चालेल income सर्टिफिकेट वडिलांचे जोडा / नसेल आणि मुलगी कामावती असेल तर तिच्या नावाचेही चालेल
Sir मी माझा ऑनलाईन फॉर्म भरला आहे तो पेंडींग दाखवत आहे. मी जनता सहकारी बँक Ltd . Pune multi state sheduleld bank चे पासबुक चा फोटो अपलोड केला आहे. तर हया बँकेचे खाते चालेल का.. प्लीज उत्तर दया 🙏
आधार कार्ड अपडेट करू शकता ऑनलाइन तुम्ही. हा व्हिडिओ पहा 👇🏼 आधार कार्ड जन्मतारीख बदला । aadhaar correction online process | aadhaar update procedure on mobile ua-cam.com/video/mQdWjZCbLmQ/v-deo.html
Sir, maine glti se meri mummi ki tc lgai h vha voter id lgana tha .meri mummi mp se hai.maine voter id k jgh tc lga di h . Form phir se fill kr skte hai kya?
सर माझं लग्न एक वर्ष पूर्वी झालं आहे पण मी माहेरी आहे अजुन डिव्होर्स झाला नाही, माझे संपूर्ण कागदपत्रे वडिलांच्या नावावर आहे मग मी कोणत्या नावाने फॉर्म भरू आणि लग्न झालेलं दाखवू कि नको
आता तुमचा घटस्फोट झालेला नाही म्हणजे तुम्ही अजून विवाहित आहात त्यामुळे, वैवाहिक स्थिति विवाहित भरा. आणि अर्जामध्ये दोन्ही, लग्न आधीचे आणि लग्नं नंतरचे नाव भरा.
Sir khup chan mahiti maz adhar card ahe sasrch pn reshan card vr nav ny sasri mahech fkt domacile birth certificate ani LC ahe mg form sathi mg ky kru please sanga
डॉमिसाईल / बर्थ सर्टिफिकेट / LC काहीही देऊ शकता रेशन कार्ड फक्त रहिवास किंवा उत्पन्न मर्यादा या साठी आवश्यक आहे आणि अर्ज भरताना माहेरचे आणि सासरचे दोन्ही कडचे नाव भरा आणि सुरुवातीला आधार प्रमाणे पूर्ण नाव.
Ho pn sir income certificate ani reshan card ny sasrch tyana new हमीपत्र ale ahe na te ks bhraych yar vedio bnva please maze mister private job la ahett tr income kiti takaych vaigre sanga khup chan sangta sir
तुम्ही अर्जावर जी जन्मतारीख भराल ती आधार सोबत मॅच नाही झाली तर अर्ज रीजेक्ट होऊ शकतो त्याऐवजी आधार कार्ड ची तारीख अपडेट करा ऑनलाईन. हा Video पहा 👇 ua-cam.com/video/mQdWjZCbLmQ/v-deo.html
ऑनलाईन अर्ज सबमिट केल्यानंतर जर एखादा चुकीचा document अपलोड झाला असेल तर ते पुन्हा कसे अपलोड करायचे....??? म्हणजे जर फॉर्म सबमिट केल्यानंतर लक्षात आले की एखादी चूक झाली आहे तर ते दुरुस्त कसे करायचे...???
अर्ज भरताना दोन्ही, लग्ना आधीचे आणि लग्ना नंतरचे नाव भरा. आधार आणि बँकेत माहेरचे नाव असेल तरी अर्ज भारत येईल, रेशन कार्ड वर नाव नसेल तर रहिवासी पुरावा म्हणून जन्म दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र
Format Date/month/year asa pahije hota Ata arj jama jhala asel tar edit option ajun aalela nahi. Tyamule arj accept hoil ka bhi Te ata nahi sangu shakat
हा व्हिडिओ पहा 👇🏼 लाडकी बहीण नवा ऑनलाईन अर्ज | Ladaki Bahin Online Application New Process | Ladki Bahin Yojana Form ua-cam.com/video/aOhtIPM30b4/v-deo.html
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया या 👇🏼व्हिडीओ मधे पहा महिना रु. 1500 असा अर्ज करा | Ladaki Bahin Yojana Online Application | How to apply for Ladaki Bahin ua-cam.com/video/CP_qXhO-M3k/v-deo.html
राशन कार्ड नहीं तो इनकम प्रूफ के लिए इनकम सर्टिफिकेट देना होगा अगर महाराष्ट्र मे 15 साल का रेसिडेंशियल प्रूफ चाहिये तो राशन कार्ड के इलावा, पंधरा साल पुराणा वोटर आय डी, बर्थ सर्टिफिकेट या स्कूल लिविंग सर्टिफिकेट चलेगा
सर हमी 30 वषे पासु महाराष्ट्र मे राये आहे कोन सा कागज पर रासन काटं आहे आधार आहे रेवासी आहे पेन काट आहे ऊनप भी मीळ माजे मुलाना जन्म माहारषट का आहे होटीकाडे आ है
धन्यवाद खूप छान पूर्ण माहिती दिली
☺️ धन्यवाद
नवरा सरकरी नोकरी ला असेल तर बायको ला या योजनेचा लाभ घेता येईल का
Thanku so much Dada❤❤❤🥰🥰☺️☺️☺️🥰
most welcome
Sar. Maze. ३००० kat zale. Ata. Mi. Duniya. Bank. Madhe. Link kele yetil ka piise ka dusara from bhrala. Lagel
👍👍👍👍👍👍
👍👍👍👍👍🙏
Online form bharla ahe mag parat ofline documents submit karave lagtat kay
छान माहिती
sir online form bharat ahe tr hamipatravar nondani kramamk anganvadi kendra madhun adhi milavlya nantarach online upload kraych ka ? ki without nondani kramamk hamipatra upload kraych ?
ऑनलाइन किंवा ऑफलाइन कोणत्या तरी एकाच पद्धतीने अर्ज भरा
Online English madhye form filled kela hota offline hard araj Marathi भरायचा की इंग्लिश मध्ये ?
ऑनलाइन केला आहे तर ऑफलाइन करण्याची गरज नाही
जन्मदाखल्यावर ती वेगळी तारीख आणि आधार कार्ड वरती वेगळी तारीख आहे चालेल का सर .
जन्म दिनांक आधार कार्ड वरील टाकायचा का जन्म दाखला वरील होतील टाकायचा
जी तारीख योग्य असेल ती तारीख आणि त्यानुसार जय डॉक्युमेंट वर चुकीची तारीख आहे ते डॉक्युमेंट अपडेट करावे.
पण आधार कार्ड वरची तारीख बरोबर असेल तर आधार कार्ड वरची च भरा
@@MahitiMedium aadhar varti chukichi tarikh ahe ani aadhar update nahi karta yenar Karan birth certificate nahi ahe tr adhivas kadhacha ka aamchya kade 500rs la adhivas kadhun det ahe Bina birth certificate cha
Sir ak ghatsfotit mulagi ahe pan tiche sarv kagad navryachya navane ahet mag tiche incom& rashan kuthle dyache
रेशन च्या जागी, जन्म दाखला/ शाळा सोडल्याचा दाखला / 15 वर्ष जुने मतदान कार्ड चालेल
income सर्टिफिकेट वडिलांचे जोडा / नसेल आणि मुलगी कामावती असेल तर तिच्या नावाचेही चालेल
Maja kade income certificate ani ration card nahi tr mi self declaration form upload kela tr chalel ka
सरकारने तसा ऑप्शन दिलेला तर आहे
Ifsc code English madhes bharaycha ahe kay ki marathi bhaseht?
सर मी माझा आधार कार्ड अपडेटला टाकलेला आहे नवीन आधार कार्ड यायला वेळ लागेल तर मी आत्ताच्या आधार कार्डावर फॉर्म भरू शकते का प्लीज उत्तर द्या 🙏🙏
Divorce zala asal tr adhar kard reshan card baki documents konte lagtil?
Ani maze naw vadilanchya reshan card madhe nahi ani nawryakadchya pan nahi ?
Tumhi ghtspotit mhnun arj kra
Sir birth certificate madhe परप्रांत राज्य आहे पण महाराष्ट्रात 35 वर्ष झाले आहे तरी पण नवरयाचे document dyave lagtil ka
सध्या महाराष्ट्रातील को रहिवाशी पुरावा असेल ते दया
जसे १५ वर्ष जुने रेशन कार्ड / शाळा सोडल्याचा दाखला / अधिवास प्रमाणपत्र / वोटर आयडी कार्ड
Ration card cha Xerox photo ki orange photo?
आतल्या पहिल्या आणि शेवटच्या पानाचा फोटो किंवा झेरॉक्स एकाच पेज वर घेऊन, अपलोड करा
Can we attached cancelled cheques
Sir मी माझा ऑनलाईन फॉर्म भरला आहे तो पेंडींग दाखवत आहे. मी जनता सहकारी बँक Ltd . Pune multi state sheduleld bank चे पासबुक चा फोटो अपलोड केला आहे. तर हया बँकेचे खाते चालेल का.. प्लीज उत्तर दया 🙏
Hii sir, actully hamipatrat without tick krta sign krun submit kel so correction hou shakt nahi so parat online form bharu shakto ka
Sir, Ration card var majhi patni aani mulanche nave aahet. Majhe ration card nahi aahe tar chalel ka?
@@sanjayphadtare8766 tumcha navacha utpannacha dakhala chalel
Sir majyakade je ration card ahe te maherchya var nav ahe sasarchya ration card var nahi tar kay karave.. te card upload karu shakto ka??
राशन कार्ड हे रहिवासी पुरावा आणि उत्पन्नाचा पुरावा म्हणून मागितले जात आहे त्यामुळे कुठलेही असो तुम्ही त्याचा वापर करू शकता
Sir majha divorce jhala aahe tar mi kuthele nav taku.... Sasarche ki Maherche..... majhyakade sasarchy navache ekhi documents nahi aahe
माहेरच्या नावाने अर्ज भरा
Sir maj adhar card vr sasarch nav ahe ani bank passbook maherch ahe chalel ka?? Ani domicile pn maherch ahe?
👍👍👍👍👍👍👍👍👍👍
सर, आधार कार्ड आणि tc मधील जन्म तारीख वेगळी वेगळी आहे , काय करू?
आधार कार्ड अपडेट करू शकता ऑनलाइन तुम्ही. हा व्हिडिओ पहा 👇🏼
आधार कार्ड जन्मतारीख बदला । aadhaar correction online process | aadhaar update procedure on mobile
ua-cam.com/video/mQdWjZCbLmQ/v-deo.html
Sir offline form chukla parat dusra bharta yeyil ka
सर आधार कार्ड वरील जन्म तारीख आणि जन्म दाखल्यावरील जन्म तारीख वेगळी आहे चालेल का ?
आधार कार्ड वरची तारीख बरोबर असेल तर आधार कार्ड वरची च भरा आणि रेशन कार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला देणार असाल तर जन्म दाखल्याची गरज पडणार नाही
@@MahitiMedium आधार कार्ड वरची चुकीची आहे आणि जन्म दाखल्यावरची बरोबर आहे मग कोणती टाकावी ?
❤❤❤❤
Sir aadhar card var mumbai cha address aahe aani ration card var gava kadil address aahe tar konta address form var bharayacha aahe.
आधार कार्ड वरील प्रमाणे
Sir, maine glti se meri mummi ki tc lgai h vha voter id lgana tha .meri mummi mp se hai.maine voter id k jgh tc lga di h . Form phir se fill kr skte hai kya?
फिलहाल फॉर्म एडिट करणे का कोई ऑप्शन नही
@@MahitiMedium ha sir but again New form fill kar skte hai kya. Ya fir reject hoga bcz no.to vahi rahega. Aur vo register bhi ho gya h
Hi sir mazyakde bank passbook nahi tr mi passbook cha no fakt takla tr chalel ka photo nahi takla tr chalel ka
पासबुक ची छायांकित प्रत अनिवार्य नाही पण असेल तर अपलोड करावी असे आहे GR मधे.
सर माझं लग्न एक वर्ष पूर्वी झालं आहे पण मी माहेरी आहे अजुन डिव्होर्स झाला नाही, माझे संपूर्ण कागदपत्रे वडिलांच्या नावावर आहे मग मी कोणत्या नावाने फॉर्म भरू आणि लग्न झालेलं दाखवू कि नको
आता तुमचा घटस्फोट झालेला नाही म्हणजे तुम्ही अजून विवाहित आहात त्यामुळे, वैवाहिक स्थिति विवाहित भरा. आणि अर्जामध्ये दोन्ही, लग्न आधीचे आणि लग्नं नंतरचे नाव भरा.
Sir me joint account che details dile ahet chalela ka aani maza form pending dakhavata aahe kadhi submit hoyel
सबमिट झालं आहे स्टेटस पेंडिंग आहे. सगळ्या अर्जांची छाननी झाल्यानंतर स्टेट्स बदलेल
आणि खात्याला आधार लिंक असेल तर चालेल बहुतेक
Sir online from bharata tar hamiptra pan online aplode karayache aahe ka.?
हो हमीपत्र प्रिंट करा बॉक्सेस टिक करुन सही करुन नाव लिहा आणि ती कॉपी अपलोड करा
Sir 1 appsmdhun kitihi Form Bharun Deu Shakto ka
ho
Sir
Jar mahila Married Asel tr Utpnacha dakhla konacha jodaicha .
Husband cha callel ka ?
Plz help
हो कुटुंब प्रमुख पती असेल तर त्यांचा ही चालेल
@@MahitiMedium thank you Sir
Sir maj lagn jal ahe pan pan maj ajun marrige certificate nahiye tr mi form kontya navane bharu ani address konta taku
रहिवासी पुरावा : जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला / १५ वर्ष जुने मतदान कार्ड
उत्पन्नाचा पूरवा : पतीचा उत्पन्नाचा दाखला
Sir me mjya maherchya navavrun bharu shkte ka form mjyakde sagle document ahet maherche
योजना अर्जाचा ७ वा कॉलम ज्या महिलेचा परराज्यात जन्म झाला नाही तर तो कॉलम रिक्त ठेवायचा काय का dash...... करायचं??🙂🙂
dash केले तरी चालेल अथवा not applicable टाका
रेशन कार्ड 15 वर्ष पूर्वीच च लागेल का
जर रहिवासी पूरवा म्हणून देणार असाल तर हो १५ वर्षा पूर्वीचे लागेल
Sir online ani offline donhi form bharache ahe kay
ऑनलाईन फॉर्म भरताना चूक झाली असेल किंवा शेवटी OTP submit झाल्या नसल्यास काय करावे?
फॉर्म साबमिट झाला असेल तर चेंजेस नाही करता येणार.
कारण तसा ऑप्शन नाहीये यात अजून
sir Pan from Sameet jhala.ka palse yetil ka
Aur yh self declaration form khase milega?
Click on this link to download
drive.google.com/file/d/1y9noNe_g1-7rwO2JqLQ8PHVJrf3FMxvP/view?usp=drivesdk
Sir khup chan mahiti maz adhar card ahe sasrch pn reshan card vr nav ny sasri mahech fkt domacile birth certificate ani LC ahe mg form sathi mg ky kru please sanga
❤️❤️❤️
डॉमिसाईल / बर्थ सर्टिफिकेट / LC काहीही देऊ शकता
रेशन कार्ड फक्त रहिवास किंवा उत्पन्न मर्यादा या साठी आवश्यक आहे
आणि अर्ज भरताना माहेरचे आणि सासरचे दोन्ही कडचे नाव भरा आणि सुरुवातीला आधार प्रमाणे पूर्ण नाव.
Mg sasrch income certificate kadhu ka ki reshan card bnu
Ho pn sir income certificate ani reshan card ny sasrch tyana new हमीपत्र ale ahe na te ks bhraych yar vedio bnva please maze mister private job la ahett tr income kiti takaych vaigre sanga khup chan sangta sir
Online Form हा मराठीत भरायचा आहे की इंग्रजीत
कसाही भरू शकता
जर एखादी महिला नवऱ्या पासून वेगळी राहत असेल
आणि तिच्या जवळ राशन कार्ड नसेल
तर तिला उत्पन्न चा दाखला काढावा लागेल का?
उत्पन्न येत असेल तर हो दाखला काढावा लागेल
दादा मला विचारायचे आहे की आपल्या बँक अकाऊंट मधे जर 4 लाखा पर्यंत असेल तर चालेल का.
वार्षिक कौटुंबिक उत्पन्न २.५० लाख ही पात्रता आहे. जर पात्र असाल तर अकाउंट बैलेंस नाही पाहिला जाणार
Sir hi yojna 21varshachya munin sathi ahe ka
21 वर्ष पूर्ण असेल तर अर्ज करता येणार पण घरातील फक्त एक अविवाहित मुलीला
Ok
Rasnkard var amacha utpann ahi ta ka calu sakat nahi
Self diclearson manje ky
तेच हमीपत्र
Janam Thikana Kai Compulsory Maharashtra Pahije Ka Dusra Zilla Option Nahi
जन्म कुठलाही असो पण योजनेसाठी पात्र व्हायच असेल तर महाराष्ट्र राज्यातील १५ वर्षांचा रहिवास असणे आवशयक
Sir , Mazi aai mp rajyatli aahe . Mazyane chuk zali ki mi mp ch tc lavlel aahe..mla voter id lavylya pahije hoti 15 yrs pn zale aahe .form punha bahru shkto Kay
Pls help
पर राज्य जन्म zalelya mahilanch pati che ek ch daukument aplod hot aahe
15 वर्षांचा रहिवास दाखवण्यासाठी एकच डॉक्युमेंट पुरेसे आहे
@@MahitiMedium thank you aani je varti (5) daukument dile aahe te pan aplod karay che ka
, आधार कारडा वरील जन्म तारीख चूकीचा असेल तर चालेल का?
तुम्ही अर्जावर जी जन्मतारीख भराल ती आधार सोबत मॅच नाही झाली तर अर्ज रीजेक्ट होऊ शकतो
त्याऐवजी आधार कार्ड ची तारीख अपडेट करा ऑनलाईन.
हा Video पहा 👇
ua-cam.com/video/mQdWjZCbLmQ/v-deo.html
Form aaya hai kya online?
Resan card nasel tr ky
उत्पन्नाचा दाखला
Sir Marathi madhe lihayach ahe ki English madhe
Marathi madhe liha kahi adchan nahi
Vayo maryada 70 chya var kara
Ubino बरोबर लिहिला आहे. तरी ubi no बरोबर नाही असं म्हणत आहे. 5/6वेळा अर्ज भरला. तरी होत आहे. काही ही चूक काढत आहे
Mi form bharla aahe pan marathit tr chalel ka
चालेल
Sir form English madhe bhrla tr chalel ka
ho
Sir,
Mazya bahiniche lagna zale aahe pn tiche aadhar card aani bank a/c maherchyach navane aahe aani maherchyach ration card madhe nav aahe tyanche mumbait permanent ghar naslyamule bhaojiche ration card nahiye tyanche aadhar card voting card aani LC aahe pls reply me urgent me tine konte documents jodavet
माहेरचे कागदपत्र देऊ शकता
अर्जामधे आधार कार्ड प्रमाणे तसेच बहिणीचे लग्ना आधी आणि लग्ना नंतर चे नाव भरा
बँक अकाऊंट ला आधार लिंक असले पाहिजे
Thanks Sir
Sir form madhe residential address konta lihaycha aadhar carda pramane mahercha ki sasatcha proof nahiye
@@vaishalikadam6123 आधार कार्ड प्रमाणे
@@MahitiMedium thanks Sir
एका रेशन कार्ड वर आई,मुलगी भरू शकतो का
Correction kru shkto ka
फॉर्म जमा झाला असेल तर सध्या ऑप्शन नाहीये करेक्शन चा
Hello sir jalm Maharashtrat pn marriage dusrya rajyat zala asel tr from bharta yeto ka
महाराष्ट्र रहिवास कसा दाखवणार कारण तुम्ही आता परराज्यात स्थायिक असाल
School ka tc jaroori he kya
अगर आपके पास 15 साल पूराना रेशन कार्ड / वोंटर आयडी कार्ड / जन्म प्रमाणपत्र / डॉमिसाइल नही ही तो आप स्कूल टी सी दे सकते हो
Form english madhun ka marathi madhe bharaycha
कोणत्याही भाषेत भरू शकता
येका शिधापत्रिका मधिल ३ महिलाना याचा लाभ घेता येइल का???
वय २१ ते ६५
वार्षिक कौटुंबिक एकत्रित उत्पन्न २ लाख ५० हजारांपर्यंत
असेल तर बहुतेक अर्ज करता येईल
ऑनलाईन अर्ज सबमिट केल्यानंतर जर एखादा चुकीचा document अपलोड झाला असेल तर ते पुन्हा कसे अपलोड करायचे....???
म्हणजे जर फॉर्म सबमिट केल्यानंतर लक्षात आले की एखादी चूक झाली आहे तर ते दुरुस्त कसे करायचे...???
दुरुस्ती साठी कोणतीही सोय नाही अजून
Voteing kard pn 15varsha agiderche pahj ka
Ho
Sir जन्म प्रमाणपत्र बिजपुरच आहे चलेल का
सर आॅनलाइन फाॅम जर भरला तर कुठेही जमा करण्याची गरज नाही आहे ना
नाही
@@MahitiMediumअंगणवाडीत जमा करायची गरज नाही न
Tjsb bank che account chalel ka
ho, ifsc कोड असेल तर
aani je varti (5) daukument dile aahe te pan aplod karay che ka
दिलेल्या ऑप्शन्स पैकी जे असतील ते
पोस्टाच्या बँक खात्य चालेल का
आधार लिंक असेल
बैंक अकाउंट नंबर आणि IFSC कोड असेल तर चालेल
Sir school che certificate la totally 15 varsh purn nahi ahe tr mi te certificate add karu shaqel ka
जन्म दाखला आहे का?
@@MahitiMedium नाही सर आणि माहेर चे बोलत nahit काय करू चालेल का शाळा सोडल्याचा दाखला
आता नवीन लग्न झालंय रेशन कार्ड वर नाव चडवलेल नाही मग काय करायचे
उत्पन्न दाखला जोडू शकतात तुम्ही
उत्पन्नाचा दाखला
चढून घे
वडिलांचे रेशनिग कार्ड असेल ते जोडा
विवाहित आहे पण आधार वर व बँक अकाऊंट माहेरची नवचे आहे चालेल का रेशन कार्ड वर नाव नाही
अर्ज भरताना दोन्ही, लग्ना आधीचे आणि लग्ना नंतरचे नाव भरा.
आधार आणि बँकेत माहेरचे नाव असेल तरी अर्ज भारत येईल,
रेशन कार्ड वर नाव नसेल तर रहिवासी पुरावा म्हणून जन्म दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र
Sir amchi birth date chukli ahe chukun amhi mahina date and varsh as takla ahe ky problem yenr nai na
Format Date/month/year asa pahije hota
Ata arj jama jhala asel tar edit option ajun aalela nahi. Tyamule arj accept hoil ka bhi Te ata nahi sangu shakat
@@MahitiMediummja pn address ani bank account joint dile
Sir pin code gavacha takaycha ki talukyacha
तुम्ही सध्या जिथे राहत त्या ठिकानचा पिनकोड
Sir 4 wheeler ahe tyani kele chalel ka...
ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या
कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत ते अपात्र
Sir ha form online Kela asal tar of line bharava lagal ka
Nahi
नवीन लग्न झालेल्या मुलींचे नाव सासरच्या रेशन कार्ड मध्ये नाही तर त्यांनी त्यांच्या माहेरचं रेशन कार्ड दिलं तर चालेल का
ho
Maji ladki bhin yojana online form kasa bharay cha
हा व्हिडिओ पहा 👇🏼
लाडकी बहीण नवा ऑनलाईन अर्ज | Ladaki Bahin Online Application New Process | Ladki Bahin Yojana Form
ua-cam.com/video/aOhtIPM30b4/v-deo.html
Up ke log bhi bhar sakte hai
अगर महाराष्ट्र मी १५ साल से रेह रहे है और उस्का कोई प्रूफ है जैसे राशन कार्ड / वोटर आयडी / स्कूल लिविंग सर्टिफिकेट या जन्म का प्रमाण
Mi berojgar unmarried mulgi aahe Maze papa chi death pan jhali aahe tar 😢 mi koncha utpanncha dakhla dakhau..😢
रेशन कार्ड कोणत आहे? घरात कमावती व्यक्ती कोण आहे ?
Sir तूम्ही एखादा फॉर्म भरून दिला असता तर चांगला समजलं असता
ऑनलाइन की ऑफलाईन?
@@MahitiMedium कस पण दाखवा भरून
एका मोबाईल नंबर वरून किती फॉर्म भरू शकतो 😊
ekach
मी 8 भरले अप्रु झाले
Passbook cha photo upaload karane garaheche aahe ka pasabook nahi aahe
mendatory nahiye
बँकेचे जॉईंट खाते असले तर चालेल का
हो पण अकाऊंट नंबर आधार सोबत लिंक पाहिजे
Bro pls translate I can't understand Marathi speak in hindi or english
Joint acount chalel ka
Sir off line form kothe bhracha,form kothe milel
Video khali download link Dili ahe
Address chukla ani bank joint account takle ahe 😢 correction kase karave
करेक्शन चा ऑप्शन नाही सध्या. पण ऑफलाइन अर्ज भरला असेल तर तो रद्द करुन नव्याने भरता येईल का याची, जिथे अर्ज भरला तिथे चौकशी करुन पहा
Mobile ne bharla @@MahitiMedium
Online made application opanch hot nhi aahe kay help line number meltil ka
Sir हा फॉर्म ऑनलाईन अर्ज केल्यानंतर ऑफ लाईन अर्ज करायचे आहे का
Nahi
@@MahitiMedium
Ok sir
@@MahitiMedium joint bank account chlta ka??
Nahi
Dada karycha aahe offline aarj pn ani anganvadi jama karycha
एखाद्या बाईची सुन नोकरी करत आसेल व सुनेचे उत्पन्न ३ लाख पेक्षा जास्त असेल तर ती बाई पाञ आहे का?
संपूर्ण कुटुंबाचे मिळून एकत्रित वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजारपेक्षा जास्त नको. अशी अट आहे
मिसेस. चे आणी मुलीचे जाईन्ट अकाउंट आहे चालेल का
दोघांचे आधार कार्ड लिंक आहे का अकाऊंट ला?
@@MahitiMedium हो
हो
Edit cha opshoin chalu hoil ka
नाही अजून तरी नाही
Online app vr bharaych aahe. Offline bddl ka sangt aahet
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया या 👇🏼व्हिडीओ मधे पहा
महिना रु. 1500 असा अर्ज करा | Ladaki Bahin Yojana Online Application | How to apply for Ladaki Bahin
ua-cam.com/video/CP_qXhO-M3k/v-deo.html
Bina rasan card k nhi hoga kya
राशन कार्ड नहीं तो इनकम प्रूफ के लिए इनकम सर्टिफिकेट देना होगा
अगर महाराष्ट्र मे 15 साल का रेसिडेंशियल प्रूफ चाहिये तो राशन कार्ड के इलावा, पंधरा साल पुराणा वोटर आय डी, बर्थ सर्टिफिकेट या स्कूल लिविंग सर्टिफिकेट चलेगा
@@MahitiMedium ok
Majha kade domicile 15 sal purana voter ID card ahe tar rasan card ani income certificate nahi rahle tar calel
सर आम्ही पहिला अर्जं ऑनलाईन भरला असेल तर काय होईल.
ऑनलाईन किंवा ऑफलाइन कोणत्या तरी एक मार्गानेच अर्ज भरायचा आहे. दुसऱ्यांदा भरण्याची गरज नाही
सर हमी 30 वषे पासु महाराष्ट्र मे राये आहे कोन सा कागज पर
रासन काटं आहे आधार आहे रेवासी आहे पेन काट आहे ऊनप भी मीळ माजे मुलाना जन्म माहारषट का आहे होटीकाडे आ है
आप हिंदी मी आपका सवाल पुछ सकते है