Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra QNA | women will earn money 🤑 ₹18,000/ year

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024

КОМЕНТАРІ • 1,7 тис.

  • @SanjayYadav-qm3ln
    @SanjayYadav-qm3ln 3 місяці тому +35

    शुभम भाऊ ! तुम्ही संपूर्ण माहिती किती सहज आणि सोप्या भाषेत, सर्वसामान्य माणसाला समजेल अशा पद्धतीने सांगता . त्यामुळे आम्हा सर्वांना त्याचा लाभ होतो. तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.
    धन्यवाद....🙏🙏🙏

  • @SanjeevaniJadhav1971
    @SanjeevaniJadhav1971 2 місяці тому +5

    तुम्हीही दिलेली माहिती खूप सरळ व सोप्या भाषेत दिल्या बद्दल आपले मना पासून धन्यवाद 💐🙏

  • @Nishabdk7
    @Nishabdk7 3 місяці тому +54

    शुभम भाऊ तुमचे video योग्य माहितीपूर्ण असतात, असेच व्हिडिओ बनवत रहा, जेवढी माहिती तुम्ही व्हिडिओ काढून काढून सांगत आहेत तेवढी तर राज्य सरकार पण सांगत नाही,.... अशाच प्रकारे सर्व प्रश्नांची योग्य माहिती देत रहा, धन्यवाद शुभम भाऊ...

    • @chetangaigole2968
      @chetangaigole2968 3 місяці тому +1

      धन्यवाद सर

    • @Motiam-dd2fo
      @Motiam-dd2fo 3 місяці тому +3

      IFSC Code बरोबर टाकुन सुधा चुकीचा टाईप केला अस दखवेतो तर काय कराया लागल

    • @rushikeshdengalepatil4702
      @rushikeshdengalepatil4702 3 місяці тому

      दादा आपण आधार चा नंबर चुकीचा टाकला तर ते पेंडिंग चुकीचं होईल का

    • @MusicwithSaurabh
      @MusicwithSaurabh 3 місяці тому

      ​@@rushikeshdengalepatil4702माझ पण असच झालं सर 😢😢

    • @kanhuugale4509
      @kanhuugale4509 3 місяці тому

      Capital madhe taka​@@Motiam-dd2fo

  • @RaniAatole
    @RaniAatole 3 місяці тому +3

    सर तुम्ही अगदी माझ्या मनातले सर्व प्रश्न सोडवले......खूप खूप धन्यवाद 🙏

  • @advmohammedwasim1657
    @advmohammedwasim1657 3 місяці тому +27

    काही कोणी लाडकी बहीण
    नाही अन लाडका भाऊ नाही.
    सगळं काही चाललंय ते फक्त
    "लाडक्या खुर्ची" साठीच!😂

  • @Marathitadka05
    @Marathitadka05 2 місяці тому +1

    दादा ते बहिणचं शाळा सोडल्याचा
    दाखल्यावर शाळा सोडल्याची दिनांक २०१५ आहे तर मग ते upload केले तर चालेल का डोमासाईलच्या जागेवर??

  • @sandipkarate1809
    @sandipkarate1809 3 місяці тому +4

    Tasech subham bhau sangta te mi follow krto ahe khup chan ani clear information det ahe

  • @AdinathMisal-u5g
    @AdinathMisal-u5g 2 місяці тому +1

    CSC सेंटर वरती फॉर्म भरलेला आहे व त्याची पावती अंगणवाडी येथे जमा करायची आहे का?

  • @allinone-jo9jg
    @allinone-jo9jg 3 місяці тому +16

    सरकारी काम दीर्घकाळ थांब...अशी काम करण्याची पद्धत असते...योजना बोलायला आणि ती राबवायला खूप वेळ लागतो सरकारी कामात झालं तर झालं नाहीतर तेल लावत गेलं..विचारणार कोणाला ?

  • @SangitaKolate-v7e
    @SangitaKolate-v7e 3 місяці тому +1

    ॲप वरून फॉर्म भरल्यानंतर अंगणवाडी मध्ये फॉर्म जमा करायचा आहे का?

  • @rameshatkare9997
    @rameshatkare9997 3 місяці тому +7

    एकदम सोप्या भाषेत समजावले दादा❤️👌🔥❤️💐💐

    • @SangitaKolate-v7e
      @SangitaKolate-v7e 3 місяці тому

      ॲप वरून फॉर्म भरल्यानंतर अंगणवाडी मध्ये फॉर्म जमा करायचा आहे का?

    • @sujdongare8296
      @sujdongare8296 2 місяці тому

      @@SangitaKolate-v7e ho

  • @tarannumpatel1253
    @tarannumpatel1253 2 місяці тому +1

    Aadhar card, election card, passbook,living certificate, foto ye sab hoge to kya farm bhar sakte h please reply me kyo ki hamara rashan card nhi h

  • @abhijeettadakhe6788
    @abhijeettadakhe6788 3 місяці тому +8

    Without OTP form submit होत आहेत त्यांना या योजनेचा फायदा मिळणार का? किंवा फॉर्म edit करण्याचा काही option yeil ka?

    • @marathi_corner
      @marathi_corner  3 місяці тому

      @@abhijeettadakhe6788 काही प्रॉब्लेम नाही होम सबमिट झाला आहे

  • @sumitsananse4294
    @sumitsananse4294 3 місяці тому +1

    Shubham Sir Bank account KYC pending aahe tar form bharla tar chalel ka?

  • @shrikantpatole4649
    @shrikantpatole4649 3 місяці тому +6

    EXCELLENT BROTHER NICE INFORMATION ❤

  • @Vikrant_5
    @Vikrant_5 3 місяці тому +2

    Dada me maajhya mobile phone varun form bharla tar offline form or other kaahi documents pn jama karave lagtaat ka???
    please reply kara Dada me tumche agodar che sagle videos pahil pn ha doubt clear nhi jhala 😢😢😢

  • @ashviniwankhade1223
    @ashviniwankhade1223 3 місяці тому +8

    Sir tumche video khup helpful astat thank you 🙏🙏

  • @sanjaysadule8300
    @sanjaysadule8300 3 місяці тому +2

    Xerox copy uploaded kelyatr chaltil ka adhar card rashn card te

  • @RavindraHarale-l5h
    @RavindraHarale-l5h 3 місяці тому +41

    😊 सर माझा फॉर्म ओटीपी न टाकता सबमिट झाला आहे तर मी काय करावे

    • @marotinaik4266
      @marotinaik4266 3 місяці тому +2

      Sem to you

    • @rahulpopalghat9408
      @rahulpopalghat9408 3 місяці тому

      जय श्रीराम सर 🙏होय माझे पण तेच झाले आहे सर

    • @nileshgaikwad5039
      @nileshgaikwad5039 3 місяці тому

      @@RavindraHarale-l5h maz pn tasch zal

    • @AMOL8198
      @AMOL8198 3 місяці тому +1

      Sam here ❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @mansingsawant1531
      @mansingsawant1531 3 місяці тому +1

      परत लॉगिन करा एडिट ऑप्शन आला आहे

  • @pallavibhoyar5282
    @pallavibhoyar5282 3 місяці тому +2

    From online submit zalyavr tyachi print अंगणवाडी सेविकांना dya lagte ka

  • @VijayBansude
    @VijayBansude 3 місяці тому +9

    Aug-Sep-24 nantar may be..
    1. डोकमेण्टस वारिफिकेशन करुन लाडली बहिनी ला बायोमेट्रीक KYC ला बोलवतील
    2. Bank dbt, aadhar लिन्क् ओके करुन घेतील.
    3. कुटबातील सदस्यकडे 4 व्हिलर असत्नांना कित्येक फॉर्म भरले जात आहे. यांचे वरिफिकेशन कसे करणार हे माहीत नाही.
    4) लाभार्थीचीं बहिनी ची लिस्ट लागेल..पहिला हप्ता 1500-3000/- ची तारिख.. जाहीर..
    5.नोव्हेबर ल ह्यातींचा दाखला आला तरच ...पुढें चालू.
    महिन्या ल मिळणारे पैसे दरमहिना लाडली बहीण कुठे खर्च केले हे माहीत नाही.

    • @onlinejobs8466
      @onlinejobs8466 3 місяці тому +1

      3.- aadhar card ne verify hote

    • @IAMTHESPIDEY-qr9yf
      @IAMTHESPIDEY-qr9yf 3 місяці тому

      1 . I think govt online form la kyc nahi lagat ... ti fakt cylinder and bank cha acc la hote .

    • @VijayBansude
      @VijayBansude 3 місяці тому

      @@IAMTHESPIDEY-qr9yf pmkisan madhe suruwatil la death account la payment jhaley..hech yethe hi repeat hou shakte

  • @PankajKrishna-uu7tk
    @PankajKrishna-uu7tk 2 місяці тому +1

    Sir hamiptravar photo lavun form upload karayacha ahe ka ??

  • @samadhanlohar5741
    @samadhanlohar5741 3 місяці тому +7

    Form भरलेले आहे परंतु OPT आलेला.नाही आहे तर काय होईल.

    • @MaheshArun-l2u
      @MaheshArun-l2u 3 місяці тому +1

      परत फॉर्म भरावा लागेल

    • @samadhanlohar5741
      @samadhanlohar5741 3 місяці тому

      @@MaheshArun-l2u
      तो तर डिलीट अथवा एडिट पण होत नाही सर

    • @samadhanlohar5741
      @samadhanlohar5741 3 місяці тому

      @@MaheshArun-l2u
      कोठे भरावा लागेल
      परत भरतांना तर आधार नंबर टाकला की तो घेताच नाही

    • @himmatghutake6444
      @himmatghutake6444 3 місяці тому

      ​@@MaheshArun-l2uparat form bharta yet naahi ekda data save zal tar pan edit karta yete

  • @mohammadkarimsalimakhtarmo6124
    @mohammadkarimsalimakhtarmo6124 3 місяці тому +1

    Shubam bhai Ration card ki jagha merit certificate aplood kar du kya new shadi hui h meri plz reply me

  • @ramvirchavhan6432
    @ramvirchavhan6432 3 місяці тому +5

    Pmgdish CSC सारखा sodesh project वर व्हिडीओ बनवा कमिशन आणि प्रोसेस सागा

  • @Sagarkohad-sawaryavatmal
    @Sagarkohad-sawaryavatmal 3 місяці тому +4

    ज्या महिलांच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नाही अशा महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरता येणार नाही , असं काही आहे का ??

    • @ravindraraval2637
      @ravindraraval2637 2 місяці тому

      No

    • @Adhishri123
      @Adhishri123 2 місяці тому

      आधार कार्ड नोंदणी केंद्रावर जाऊन आधार अपडेट करून घ्या , काही अडचण जाणार नाही.

  • @surajpatil-or8fw
    @surajpatil-or8fw 3 місяці тому

    Aadhar card vr जन्म तारीख पूर्ण..नाही..पण दुसऱ्या document vr purn aahe..tr tya document aadhar जन्म तारीख टाकावी का?

  • @shubhamgore7887
    @shubhamgore7887 3 місяці тому +22

    अंगणवाडी सेविका अर्ज करण्यासाठी 150 ते 200 रुपये घेत आहेत त्यांची तक्रार कोठे करावी

    • @MayuriShinde_00
      @MayuriShinde_00 3 місяці тому +3

      Tahshil office la jaun kara takrar te sagtil tyaca bhashet tyana

    • @Cricmarathii
      @Cricmarathii 3 місяці тому +10

      अंगणवाडी सेविका कोणी पैसे घेणार नाही हे चुकीचे माहिती .कोण त्या कोणता झिल्हा नव काय सांगा

    • @_Ghost_4550
      @_Ghost_4550 3 місяці тому

      Ethe pan ghet aahet paise

    • @csc4034
      @csc4034 3 місяці тому +1

      Mhsanat

    • @geetalokhande1020
      @geetalokhande1020 3 місяці тому

      Anganwadi karmachari swtacha ladki bahin form bharu shaktat ka?

  • @kishorkanhekar5812
    @kishorkanhekar5812 3 місяці тому +2

    Sir Eka app vr dusra form bharaicha ahe.. tr profile logout karavi lagel ka.. aani logout karun puna install kela app tr aadhi bharlela form cancel hoil ka?

  • @ganeshkoli4538
    @ganeshkoli4538 3 місяці тому +5

    10:18 Super se bhi uper

  • @SangitaKolate-v7e
    @SangitaKolate-v7e 3 місяці тому +1

    ॲप वरून फॉर्म भरल्यानंतर अंगणवाडी मध्ये फॉर्म जमा करायचा आहे का?का आणि कुठ करायचा आहे

  • @nireshchaudhari4121
    @nireshchaudhari4121 3 місяці тому +7

    सर अंगणवाडी सेविका ऑनलाइन फॉर्म भरायचा आहे, म्हणून त्या सेविका मागता आहे .50 रूपये कही मोठी किंमत नाही.असे तर अंगणवाडी सेविका खूप शासनाने कामे करतात ,पण त्याचे पैसे काही आम्हाला मिळत नाही.आम्हांला ऑफलाईन आणि ऑनलाइन फॉर्म भरायचा आहे . वरीष्ठ अधिकारी तसे आम्हांला सांगितले आहे.

    • @Satishbhavar1106
      @Satishbhavar1106 3 місяці тому +1

      He form bharaychya sathi paise dyave lagat nahi. Paise ghetlyas Bill magave

    • @rupeshmishra5882
      @rupeshmishra5882 3 місяці тому +2

      Paise dyaychi garaj naahi, govt tyana 50 prati form detey

    • @beingsurvivor
      @beingsurvivor 3 місяці тому +2

      ऑलरेडी फॉर्म online भरला आहे तरी अंगणवाडी मध्ये द्यायचा आहे का

    • @realSamarthT
      @realSamarthT 3 місяці тому

      ​@@beingsurvivor same question

    • @bygangurde1982
      @bygangurde1982 2 місяці тому

      Sir restion card atlya bajuca photo upload karyca ki front page ca photo upload karycha

  • @dattaranvir9947
    @dattaranvir9947 3 місяці тому +1

    Mo.Number Chukla tr Edit krta yeil ka
    Otp gela pn tya no.wlaya vyktine sangitla nahi tr from submit hoil ka

  • @dattatrayPrabhu80108
    @dattatrayPrabhu80108 3 місяці тому +5

    आणि हमीपत्र कसे घ्यायचे आहे ते पण सांगा सर ❤❤❤❤

    • @avantibhoir8334
      @avantibhoir8334 2 місяці тому

      आपण अॉफ लाईन फॉर्म भरतो त्यांच्या दुसर्या बाजुला हमी पत्र आहे,

  • @kiranbhai4538
    @kiranbhai4538 3 місяці тому +4

    Sir resion card var nav nahi Ani उत्पन्न दाखला पण नाही मग काय करावे

    • @marathi_corner
      @marathi_corner  3 місяці тому

      उत्पन्न दाखला काढायला टाका काही ऑप्शन नाही

    • @kiranbhai4538
      @kiranbhai4538 3 місяці тому

      @@marathi_corner ok thank you sir 🙏

    • @gauravpachange2548
      @gauravpachange2548 3 місяці тому

      @@marathi_corner उत्पन्न दाखला 3 वर्षांचा आहे चालेल का

  • @patilsandesh4789
    @patilsandesh4789 3 місяці тому +2

    Sir form submit karnyacha veli jo otp lagato to otp nahi takala gela mobile band asalya mule nantar otp taknyacha option gela mi form chi status check keli tar tya madhe pending dhakvat aahe tar form ha submit nahi jala aahe ka please reply sir 😢

  • @swapnilsamrit4148
    @swapnilsamrit4148 3 місяці тому +6

    Gr मध्ये नाही आहे पण देवेंद्र फडणवीस ने सेल सर्टिफिकेट लावला तरी चालतो मनतात तुम्ही नाही म्हणतात 🤔

    • @marathi_corner
      @marathi_corner  3 місяці тому +6

      फक्त बोलणं आणि कागदावर असणं खूप फरक आहे

    • @ganeshrathod7874
      @ganeshrathod7874 3 місяці тому

      Off-line passport photo chalto ka bhau form warun n kadta fakt passport photo warun chalel ka

  • @aarushwagh6992
    @aarushwagh6992 3 місяці тому +1

    शुभम भाऊ अर्ज ऑनलाईन केला पण otp न येता अर्ज सबमिट झाला तर काही प्रॉब्लेम नही ना

  • @swarajmultipurposefoundati6568
    @swarajmultipurposefoundati6568 3 місяці тому +4

    Form भरण्याची सोय सर्वांना करून दिल्या मुळे app वर लोड खूप होत आहे त्यामुळे फॉर्म सबमिट होत नाही आहे csc, setu, अंगणवाडी सेविका यांनाच जर दिले असते तर फॉर्म व्यवस्थित भरल्या गेले असते. त्यामुळे सध्या एक ना धड भारभर चिंध्या काम झाले आहे 😢 रात्रभर जागुनही फॉर्म भरल्या जात नाही आहे

  • @abhishekishwarkar
    @abhishekishwarkar 3 місяці тому +2

    दादा फॉर्म भरल्यानंतर माहिती जतन करा हे option येत नाही आहे pls kahi sang

  • @sopanchaudhari7265
    @sopanchaudhari7265 3 місяці тому +4

    दादा tc वरून आधार वरची जन्मतारीख बदल होत नाही त्या साठी जन्माचा दाखला लागतो असं आधार सेंटर वरील व्यक्ती सांगत आहेत जनमाची नोंद. नाही तर यासाठी पर्याय सांगा

    • @avinashraut6617
      @avinashraut6617 3 місяці тому

      10class bord sartificate

    • @revansidhajavalkote
      @revansidhajavalkote 3 місяці тому +1

      एक शंका आहे. ॲप वरून पूर्ण फॉर्म भरून submit केले व OTP दिल्यावर survey details code आलेले आहे.तर आम्ही इथे आमचा procedure complete झाले असे समजावे का. कारण successfully submitted असा मेसेज दिसत नाही.
      बाकी दादा आपले व्हिडिओ अतिशय useful असतात. खूप धन्यवाद.

  • @swapnilvanjari4111
    @swapnilvanjari4111 3 місяці тому +5

    नारीशक्ती ॲप वरून फॉर्म भरल्यानंतर pending दाखवत आहे.

    • @marathi_corner
      @marathi_corner  3 місяці тому +4

      Video paha na

    • @swapnilvanjari4111
      @swapnilvanjari4111 3 місяці тому

      @@marathi_corner होना भो पाहतो तुझा व्हिडिओ पूर्ण

    • @nadeemkhan11314
      @nadeemkhan11314 3 місяці тому +1

      Dada me nari​shakti app warun form bharat hoto aani submit hi kela OTP sudha aala pan form without OTP cha bharlya Gela
      me status chek kela tar pending dakhawat hota
      mahnje form ha without OTP submit jhala aata me kay Karu
      Please reply@@marathi_corner

    • @Capturemoment-261
      @Capturemoment-261 3 місяці тому

      😅

    • @ajmarathi6290
      @ajmarathi6290 3 місяці тому

      😂😂😂😂 tith nahi tith dokhe lavayche......😂

  • @Sanskrutisatav
    @Sanskrutisatav 3 місяці тому +1

    Sir form submit zaly pending pn dhkvt ahe pn OTP takych rhune gela tr form successful zala ahi ki nahi

  • @smoothgaming692
    @smoothgaming692 3 місяці тому +10

    शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जन्म तारीख वेगळी असते आणि लग्नानंतरच्या कागद पत्रांवर वेगळी जन्म तारीख असते (न शिकलेली व्यक्ती)

  • @SarikaNaikwade
    @SarikaNaikwade 3 місяці тому +1

    माझे वय 22 चालू आहे आणि शाळा सोडल्याचा दाखला तारीख 2020 आहे तर मला ते अपलोड करत येत का ? कारण 12 वी 2020 मध्ये झाली की मी दाखल काढून घेतला आहे तर तो चालेल का

  • @manishkumar_kamble
    @manishkumar_kamble 2 місяці тому

    Navin lagn झाल्यामुळे पत्नी ch रेशन कार्डावर naav नाही पती ch ration card upload करू शकतो ka plz bhaiya reply 😊

  • @manojdas4844
    @manojdas4844 3 місяці тому +1

    हमीपत्रात फक्त सही चालेल का... की पूर्ण नाव लिहावे लागेल? reply

    • @MohammedAbid-no7mk
      @MohammedAbid-no7mk 3 місяці тому

      Sirf Signeture Hi Karna Hai Hamipatra Pe

    • @manojdas4844
      @manojdas4844 3 місяці тому

      @@MohammedAbid-no7mk nam ki koi jarurat nahi hai na

  • @suvarnadhotre7290
    @suvarnadhotre7290 3 місяці тому +1

    Form bhrlyavr Jo OTP yeto to n takta form submit zala tr Kay prblm nhi na

  • @shivvenuphotostudioprakashmang
    @shivvenuphotostudioprakashmang 3 місяці тому +1

    Nice video, but sir mini khup da try kel 21age che lagn nahi zal pan hotch nahi, as kaa?

  • @ashwinipatil7161
    @ashwinipatil7161 3 місяці тому +1

    E-adhar upload kela tr chalel ka?

  • @Shrikeshofficial-sb7sp
    @Shrikeshofficial-sb7sp 2 місяці тому

    माझा जवड आंगनवाड़ीच हमीपत्र आहे ते online upload केल तर चालेल का?

  • @neelutiwari9271
    @neelutiwari9271 3 місяці тому +1

    Ye scheme unmarried girls ko mile ge kya

  • @CleverestGkClass4526
    @CleverestGkClass4526 2 місяці тому

    बँक पासबुक च्या कोणत्या पानाचा फोटो अपलोड करायचा आहे, व फॉर्म भरताना जन्म ठिकाण या ऑप्शन मध्ये आपला जन्म जर मुंबईत झाला असल्यास शहर, तालुका, जिल्हा या ऑप्शन मध्ये काय लिहावे. प्लीज रिप्लाय

  • @SitaramChavan-c6c
    @SitaramChavan-c6c 3 місяці тому +1

    Form submit झाला आहे पण लास्ट चा OTP verify झालेला नाही..form pending दाखवत आहे..नवीन फॉर्म भरावा का?...पुन्हा OTP येतो का?

  • @hemantrathod4214
    @hemantrathod4214 3 місяці тому

    Bhau जनधन account chalte ka Ani bhau रशन कार्ड मध्ये नाव नाही तर स्वयं घोषणा पत्र आहे का

  • @RoshanCreator
    @RoshanCreator 3 місяці тому +1

    Serv questions clear aheyt pan ajun 1 question hota apan jyacha form bharto tycha aadhaar card barobar mobile no link pahijhe ka nahi?

    • @marathi_corner
      @marathi_corner  3 місяці тому

      असं काही नाही नंबर लिंक नसेल तरी चालेल

  • @jyotidalvi1053
    @jyotidalvi1053 3 місяці тому +1

    आधार कार्ड ला रेशनकार्ड लिंक केलेलं नाही रेशनकार्ड पण बायोमेट्रिक केलेलं नाही तर फॉर्म भरता येईल का

  • @ovijewellers25
    @ovijewellers25 3 місяці тому +2

    Sir form bharlya war samorcha vektila OTP gel ni tyanni sangnyat vel kel tari form submit jhala ni pending dakhawat ahe tr tyancha form tr gela na kahi problm tr yenar nai na

  • @ushalandage9609
    @ushalandage9609 3 місяці тому

    फॉर्म पुन्हा भरू शकतो का आपण घरी भरलेल्या फॉर्मच्या झेरॉक्स कोणाकडे नेऊन द्यावे लागतात का प्लीज शुभम सर सांगा

  • @anjalibohare1418
    @anjalibohare1418 3 місяці тому +2

    Bina OTP ni form submit zala aani pending dakhvt ahe tr Kay kraych

  • @koml6848
    @koml6848 3 місяці тому +1

    Mi hamipatravr nav ani sahi karayla visarle ata edit hi karu sakat nahi... Mazha form reject hoil ka? Please reply
    Ani mi parat punha navin form bhari skate ka chuk zali asel tar?

  • @ankitkhalode4693
    @ankitkhalode4693 2 місяці тому

    योजनेचा ऑनलाइन फॉर्म भरल्यानंतर ऑफलाइन फॉर्म भरणे आवश्यक आहे का?

  • @islamicofficial4877
    @islamicofficial4877 3 місяці тому +1

    Sir T. C /domicile certificate /birth nahi hai to election card attach karsakte Kya

  • @prasadpurkar9515
    @prasadpurkar9515 3 місяці тому

    शुभम दादा एक प्रश्न होता केशरी रेशनकार्ड आहे पन त्या रेशनकार्ड मध्ये जे नाव आहे व बाकी इतर documents वर नाव आहे त्यात बदल आहे tr income certificate न काढता income certificate cha te self certication फॉर्म अपलोड kela tr chalel ka please reply urgent dada प्लीज 🙏🙏

  • @nehadondal8182
    @nehadondal8182 3 місяці тому

    Hlo shubham dada Maz online kadhlele rashan card ah.. Approved zal rashan pn milte march pasun.. Te upload kl tr chalte ka..

  • @sumitshinde1965
    @sumitshinde1965 3 місяці тому

    Form bharlyas तहसील कार्यालयात जाऊन जमा करावा लागतो का?

  • @rahuldubey1693
    @rahuldubey1693 3 місяці тому

    Majhyakde pivle ration card aahe parantu hardcopy nahi..
    Online softcopy
    Income proof mhanun upload kela tar chalel ka???

  • @ganeshwaghire-vv5tv
    @ganeshwaghire-vv5tv 3 місяці тому

    Shubham Sir
    Marathi madhe from bharla tar chalel ka?

  • @PrashantPatil0059
    @PrashantPatil0059 3 місяці тому +1

    शुभम जी विभाग निहाय योजना हा एक ऑपशन आहे फ्रॉम मध्ये आणि त्याला स्टार मार्क केले आहे म्हणजे त्या ठिकाणी तो ऑपशन भरायचा आहे तर त्या ठिकाणी क्लिक केले तर तो ऑफशन ओपन होत नाही त्यासाठी काय करावे लागेल

    • @marathi_corner
      @marathi_corner  3 місяці тому

      Te government band kela aahe aplya sathi nahiye

  • @hoyhinduchgroup
    @hoyhinduchgroup 3 місяці тому

    दादा आता LC वर नाव वेगडे आहे आणि राशन कार्ड वर आधार वर वेगडे असेल त्या aap वर कोणतं डोकॉमेंट अपलोड करू शकता

  • @vishalpatil6516
    @vishalpatil6516 3 місяці тому

    रेशन कार्ड मधे नाव add करायला दिले आहे मझाकदे पोच आहे... ती अपलोड केली तर चालेल का?

  • @PrashantPatil0059
    @PrashantPatil0059 3 місяці тому +1

    शुभम जी शाळा सोडलेला दाखल्या वरती जन्म तारीख 1989 आहे पण आधार कार्ड वरती 1990 आहे तर आपण शाळा सोडलेला दाखला अपलोड करू शकतो का

  • @ravinabhide1234
    @ravinabhide1234 3 місяці тому

    Dada ... App madhe form bharlyavr Anganvadi madhe heard copy submit kravi lagte ka???

  • @anantjogale8253
    @anantjogale8253 3 місяці тому +1

    Form bharnyat chuk zhali ahe reject zhala tar parat bharta yeil ka???

  • @StarComponents
    @StarComponents 2 місяці тому

    income certicate and ration card nasel tr swagoshana patra dyaychy ka he khar ahe ka???

  • @shree8293
    @shree8293 3 місяці тому +2

    रेशनकार्ड चा कोणत्या पानाचा फोटो अपलोड करायचा, पहिल्या पानाचा कि शेवटच्या पानाचा.

    • @shanvrahul
      @shanvrahul 3 місяці тому

      दोन्ही बाजूंचा

    • @shree8293
      @shree8293 3 місяці тому

      Ok

  • @atulbhagat2773
    @atulbhagat2773 3 місяці тому +1

    हमीपत्र स्वतः कागदावर लिहून अपलोड केले तर चालते का?

  • @ajitjadhav3691
    @ajitjadhav3691 3 місяці тому

    Sir, रेशन कार्ड पिवळ आणि केशरी आहे पण ते नविन आहेत 15 वर्ष जुना नाही मग ते आपान उत्पन्न च्या ठिकाणी आपलोड करूं शकतो का...sir plz sanga

  • @kailashgulhane1126
    @kailashgulhane1126 3 місяці тому

    On line form भरल्या नंतर ही dakuments अंगन वड़ि सेविके कड़े सबमिट करावे लागते का? आनी नावत काही न, ण चा फरक पडला तर काही प्रॉब्लम येईल का?

  • @satyampatil4580
    @satyampatil4580 10 днів тому

    Bhau atta October mdhe nhi ka bhrta yenr form ??? Kagadpatranchya abhava mule bhrta ala nhi ata anganvadi sevika pn boltat form nhi bhrta yenr so thodi mahiti dya ya baddal

  • @akashsavle
    @akashsavle 2 місяці тому

    Online form भरला असेल तर offline form भरायची गरज आहे का

  • @ajittkenjale02
    @ajittkenjale02 3 місяці тому

    नमस्कार
    रेशन कार्ड 12 अंकी नाहीये तर ते ग्राह्य राहील का?

  • @SachinShinde-mg6yq
    @SachinShinde-mg6yq 2 місяці тому

    Mobile vr form bharla tri anganwadi sevika bolat ahet amchya kde offline submit kara nhitr form aprove honar nhi...???

  • @truptiithape7724
    @truptiithape7724 3 місяці тому

    Degital ration card चालेल का.....आणि ते NPH चालेल का plzzzzzzz रिप्लाय दादा....

  • @Swapnil_5080
    @Swapnil_5080 3 місяці тому

    Form ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही कडे भरावा लागणार आहे का?

  • @vishal45739
    @vishal45739 3 місяці тому +1

    Sir aadhar card chi fkt ekch baju upload keli aahe edit pn use kel gel aahe form reject hoil ka

  • @ajayk.1663
    @ajayk.1663 3 місяці тому

    अपंग असल्यामुळे संजय गांधी योजनेचे पैसे येत असतील तर या योजनेला apply करावे का. Please confirm

  • @kailashnawale5553
    @kailashnawale5553 2 місяці тому

    नमस्कार सर.
    फॉर्म भरत्यावेळी 1 प्रश्न असा विचारला आहे की आर्जाधारकाचा जन्म ठिकाण.
    तर मला असं सांगायचं आहे की आपल्या महाराष्ट्रा मध्ये अश्या किती तरी महीला आहे, ज्या अशिक्षीत आहे, त्यांना लिहीता वाचता येत नाही, त्यांच्या कडे कुटल्याही प्रकारचे कागदपत्र नाही. जन्म ठकाण त्यांना माहीत नाही, मुळात जन्माचा पुरावाच त्यांच्या कडे नाही. अश्या महिलांनी काय करावे खास करून भटक्या विमुक्त जाती जमती अश्यांनी काय करावे....

  • @dishakhandare2464
    @dishakhandare2464 2 місяці тому

    सर लग्नानंतर नवऱ्या चे राशन कार्ड उत्पन्ना चे नसेल तर वाडीला चे राशन कार्ड जमते का?

  • @tandeldharmesh1983
    @tandeldharmesh1983 2 місяці тому

    Sir adhar card maza kadhala dila ahe to अद्याप 20 दिवस जातील तर मी फ्रॉम भरू शकते का, आधार कार्ड ची प्रिंट आहे

  • @ravimali3321
    @ravimali3321 3 місяці тому

    रेशन कार्ड मध्ये नाव आहे पण ऑनलाईन करायचे बाकी आहे तर चाललेलं का?

  • @sunilgavali8233
    @sunilgavali8233 3 місяці тому

    जर नवविवाहित असेल तिचे retion कार्ड मध्ये नाव नाही.....पण विवाह नोंदणी आहे.....तर यामध्ये विवाह नोंद दाखला अॅड करावा लागतो का? जर अॅड करावा लागत असेल तर तो कोणत्या ऑप्शन ठिकाणी अॅड करावा

  • @pranjalbhilare4692
    @pranjalbhilare4692 3 місяці тому

    Sir form aadhi bharla asel tarch approval yet aahe ka atta bharla tar approval nahi honar ka

  • @vidharbhvaibhav5896
    @vidharbhvaibhav5896 3 місяці тому

    Date of birth konti takavi, match hot nhi TC an adhaar card chi, adhar kahi jana che fkt varsh ch ahe

  • @ScrollWithSachin99
    @ScrollWithSachin99 3 місяці тому

    Adhar card And Leaving Certificate Var jar birth date vegdi ahe ....ani Adhar card varchi chukich ahe ani leaving certificate Var barober ahe tr kontii brith date takaychi he sanga dada😢

  • @sphurtidreamchanel5021
    @sphurtidreamchanel5021 4 дні тому

    Form provisionally rejected show hot aahe tr Kay karave lagel
    Parat form bharaycha ka m

  • @pritinikam3401
    @pritinikam3401 3 місяці тому +1

    Dada maz lgna zal ahe..pratu ajun reshan card la nav nahe...tya zagi dusre document konte dyve.. reply please

  • @akashpadekar7511
    @akashpadekar7511 3 місяці тому

    दादा एक प्रश्न आहे, आपण जिथे डॉक्युमेंट अपलोड करतो तिथे एक च एक च फोटो सिलेक्ट होतो जसे की आधार कार्ड आणि रेशन कार्ड चे 2 side असतात मग कसे अपलोड करावे

  • @vikaspatil1862
    @vikaspatil1862 3 місяці тому

    Bhau ek mahatvacha q ahe .
    Pm kisan che paise jyanna yetat ahe tyani jar online apply kel tar chalel ka ? Karn offline karayla problem hot ahe gavakade ..angavadi mahila proper guidance det nai ahe..anganwadi mahilela ajun navin GR suddha mahiti nai ahe..
    Pm kisan che paise yet astil tyanni online kase apply karayche pls video banava

  • @jeevan_Harigramkar_Vlogs
    @jeevan_Harigramkar_Vlogs 3 місяці тому

    भाऊ माझा या फॉर्ममध्ये आयएफसी प्रॉब्लेम होतोय काय कारण असते ते सांगा