@abhishekkadam453 बघितल आहे आम्ही समजल का शास्त्र आणि आणि बार्या ओके धागडधिंगाने घालतो सांगतो ना समोरचा शाहीर जशी बारी करतो तशी तुरेवला करतो करावी लागते सचिन बुवांचा काय देणघेणं आणि शास्र गातात हे गातात की धिंगाणा घालतात ते माहित आहे आम्हाला ज्यांचा सामना आहे तो शक्तीवाला पण तसं बोलला आहे म्हणून तु सांगू नको हा असा करतो तो तसा करतो
विरारची बारी एक नंबर आम्ही सुद्धा झिमन फॅन आहोत पन विरारला बुवांनी बारी हवी तशी नाय केली बारी शक्तीवाल्याने वनसाईट बारी नेली बुवांच्या चाली जुन्या होत्या गाणी जुनी होती पेजले बुवाने आवाजाला आवाज पन दिला .त्यात संगीतसुद्धा शक्तिवाल्यांचे भारीच ,शक्तीवाल्यानं दुसर्यां बारीत दोनच गाणी मिळाली त्यातही एक गाणं इर्शाळ वाडीवर घेतलं बुवांनकडुन अपेक्षा होत्या पन फेल बुवा शक्तीवाल्यानंच स्तवण गण तर अफलातून असो पन दोन्ही कलाकार आपलेच अजुन एक पब्लिक झिमन बुवांच होतं तरी सुद्धा लोकांनी शक्तिवाल्यांनाच उचलुन धरलंअसो पन आम्ही मजा घेतली फुल पैसा वसुल कार्यक्रम
स्पष्ट मत मांडतोय... मी सुद्धा झिमन बुवांचा गायकीचा फॅन्स आहे... पण ही जी बुवांची भाषा आहे ती कलगीतुरा साठी योग्य न्हाई... पूर्ण गावठीपणा वाटला ऐकताना...... शास्त्र धरून गाणी गायलात त्यात काय वाद नाही... पण जे शब्द वापरता विश्लेषण करताना ते चुकीचे आहेत... शोभनीय नाहीत.... खूप मोठे शाहीर आहात.... नव्या बुवांना असे शब्द वापरून दाबण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे.....
@prbhakardhopat तुम्ही झिमन बुवांच्या गायकीचे फॅन्स आहेत गावठी पणा वाटला ऐकताना समोरचा जो शाहिर नवीन होता त्यांनी जी बारी केली ती काय professional केली का नमन करत सेनापती उभे केले होते त्याच जोशात त्यांनी जशी बारी केली तशी झिमन बुवांनी बारी केली यात ते नवे बुवा दाबले नाहीत दाबवले गेले कारण नवीन होता तर समोर झिमन बुवा आहेत हे विसरले ते मग झिमन बुवा पण लागले
छान पार्थ बाळ ा❤❤❤❤
❤❤❤❤🎉🎉🎉🎉
शक्ती तुऱ्याचा वाघ एकच आहे तो म्हणजे एकच वादा आमचा झिमण दादा ♥️
नाद खुळा झिमण बुवा बारी कडक झाली 🔥🔥
Deva bhai 1 no ahe ...नुसताच धूर...देवा भाईला बारी कशी करायची ही सांगायची गरज नाही कोणाला....एकच ध्यान ziman फॅन❤❤❤❤
झिमण बुवा तुमचा नांद कोण करू शकत नाही
शाहीर सचिन कदम यांच्यासारखी शास्त्र धरून गाणी कोणालाही जमत नाहीत ...हे बुआ फकत धांगडधिंगा घालतात...
@abhishekkadam453 बघितल आहे आम्ही समजल का शास्त्र आणि आणि बार्या ओके धागडधिंगाने घालतो सांगतो ना समोरचा शाहीर जशी बारी करतो तशी तुरेवला करतो करावी लागते सचिन बुवांचा काय देणघेणं आणि शास्र गातात हे गातात की धिंगाणा घालतात ते माहित आहे आम्हाला ज्यांचा सामना आहे तो शक्तीवाला पण तसं बोलला आहे म्हणून तु सांगू नको हा असा करतो तो तसा करतो
भावा तु फक्त नाण्याची दुसरी बाजू बघितली पहिली बाजू बघतोस ना तर समजल असत झीमन बुवा अस का बोलले ते..
घानेकर बुवांच्या नंतर आहे फक्त पूरून उरनारा तो झीमन बुवाच
विरारची बारी एक नंबर आम्ही सुद्धा झिमन फॅन आहोत पन विरारला बुवांनी बारी हवी तशी नाय केली बारी शक्तीवाल्याने वनसाईट बारी नेली बुवांच्या चाली जुन्या होत्या गाणी जुनी होती पेजले बुवाने आवाजाला आवाज पन दिला .त्यात संगीतसुद्धा शक्तिवाल्यांचे भारीच ,शक्तीवाल्यानं दुसर्यां बारीत दोनच गाणी मिळाली त्यातही एक गाणं इर्शाळ वाडीवर घेतलं बुवांनकडुन अपेक्षा होत्या पन फेल बुवा शक्तीवाल्यानंच स्तवण गण तर अफलातून असो पन दोन्ही कलाकार आपलेच अजुन एक पब्लिक झिमन बुवांच होतं तरी सुद्धा लोकांनी शक्तिवाल्यांनाच उचलुन धरलंअसो पन आम्ही मजा घेतली फुल पैसा वसुल कार्यक्रम
झिमन बुवांना नाव ठेवणारे ...जरा समोरच्या शहीराची पण बारी बघा नंतर टीका करा 😢
#Zimanfan❤
झिमण बुवा वन मॅन शो
स्पष्ट मत मांडलेला आहे सर्व बुवा लगेच सुधरून जातील
अशोभनीय वक्तृत्व .ह्याना शोभतो का अस बोलायला .
चार गाणी पूर्ण झाल्याशिवाय एकी शब्द बोलायचं नाही असं शक्ती तुरा मंडल आणि नियम करायचे
प्रथम बरी जशी होईल त्या अनुषंगाने तुरेवाळे शाहीर बरी करतात
शाहीर सचिन कदम फक्त शास्त्र शुद्ध बारी करतात
बाकी नाही कोणाला जमणार
हो का दादा मग तेच्याच बघ
बारी
एकच द्यान झिमन फॅन
झिमण फॅन
सचिन दादा पाहिजे re
स्पष्ट मत मांडतोय... मी सुद्धा झिमन बुवांचा गायकीचा फॅन्स आहे... पण ही जी बुवांची भाषा आहे ती कलगीतुरा साठी योग्य न्हाई... पूर्ण गावठीपणा वाटला ऐकताना...... शास्त्र धरून गाणी गायलात त्यात काय वाद नाही... पण जे शब्द वापरता विश्लेषण करताना ते चुकीचे आहेत... शोभनीय नाहीत.... खूप मोठे शाहीर आहात.... नव्या बुवांना असे शब्द वापरून दाबण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे.....
नव्या बुवा ने पण त्याच भाषेत बोलावे
नव्या शाहीरांनी जुन्या शाहीरांची लायकी काढणे हे कितपत योग्य वाटत भावा सांग जरा
वाटलं होतं या बारीला बुवा कडून नवीन काहीतरी शिकायला भेटेल
@prbhakardhopat तुम्ही झिमन बुवांच्या गायकीचे फॅन्स आहेत गावठी पणा वाटला ऐकताना समोरचा जो शाहिर नवीन होता त्यांनी जी बारी केली ती काय professional केली का नमन करत सेनापती उभे केले होते त्याच जोशात त्यांनी जशी बारी केली तशी झिमन बुवांनी बारी केली यात ते नवे बुवा दाबले नाहीत दाबवले गेले कारण नवीन होता तर समोर झिमन बुवा आहेत हे विसरले ते मग झिमन बुवा पण लागले
विशलेशन दुसऱ्याची पण बारी बघा झिमन बुवा समोरचा जसा बारी करतो तशी बारी करतात त्याने सोडल तर नवीन काय आनि जुना काय सोलून काढल्याशिवाय सोडत नाहीत🔥