शक्तितुऱ्या मधील लोकाप्रिय शाहिर भास्कर सुदाम मेंदाडकर यांची गायकी आणि रंगाबाजी खूप सुंदर होती. तसेंच त्यांनी आता सुद्धां कार्यक्रम करावे हिच अपेक्षा आहे. पहाडी आवाजाचे गायक शाहिर भास्कर बुवा यांना शाहीरी मानाचा मुजरा❤🎉
❤अप्रतिम सादरीकरण❤ शक्ति तूरा स्पर्धेत प्रथम क्रमांक🏆 पटकावणारे श्रीवर्धन/ कुडगाव कोळीवाडा चे शाहीर श्री. भास्कर सुदाम मेंदाडकर यांना शाहिरी मानाचा मुजरा 🎉🎉
जुन ते सोन ! खूप जुनी आठवणीतील हा क्षण टिपल्या बद्दल प्रथम हा क्षण प्रत्यक्षदर्शी टिपणाऱ्या माऊलीस प्रणाम ! हे व्हिडिओ पाहुन खूप बरे वाटले ... धन्यवाद !🙏🙏🙏
1990 च्या दशकातील शक्ती,- तूरा नाचांवर ज्यांचे अधिराज्य असणारे आमचे भाऊ शाहीर भास्कर सुदाम मेंदाडकर दोलकी दिलीप मेंदाडकार,वस्ताद सहदेव वास्कर ऑर्गोन मास्टर रमेश खरगांकर सह आदी कलाकार. जय हनुमान नाच मंडळ कुडगाव श्रीवर्धन रायगड.
जुन ते सोन!!!❤
श्रीवर्धन तालुक्याची शान श्री भास्कर बुवा यांस संगीतमय मानाचा मुजरा!!!
शक्तितुऱ्या मधील लोकाप्रिय शाहिर भास्कर सुदाम मेंदाडकर यांची गायकी आणि रंगाबाजी खूप सुंदर होती. तसेंच त्यांनी आता सुद्धां कार्यक्रम करावे हिच अपेक्षा आहे. पहाडी आवाजाचे गायक शाहिर भास्कर बुवा यांना शाहीरी मानाचा मुजरा❤🎉
❤अप्रतिम सादरीकरण❤
शक्ति तूरा स्पर्धेत प्रथम क्रमांक🏆 पटकावणारे श्रीवर्धन/ कुडगाव कोळीवाडा चे शाहीर श्री. भास्कर सुदाम मेंदाडकर यांना शाहिरी मानाचा मुजरा 🎉🎉
जुन ते सोन !
खूप जुनी आठवणीतील हा क्षण टिपल्या बद्दल प्रथम हा क्षण प्रत्यक्षदर्शी टिपणाऱ्या माऊलीस प्रणाम !
हे व्हिडिओ पाहुन खूप बरे वाटले ...
धन्यवाद !🙏🙏🙏
जुनी गाणी अजून upload करा ना
1990 च्या दशकातील शक्ती,- तूरा नाचांवर ज्यांचे अधिराज्य असणारे आमचे भाऊ शाहीर भास्कर सुदाम मेंदाडकर दोलकी दिलीप मेंदाडकार,वस्ताद सहदेव वास्कर ऑर्गोन मास्टर रमेश खरगांकर सह आदी कलाकार. जय हनुमान नाच मंडळ कुडगाव श्रीवर्धन रायगड.
भास्कर बुवांनी त्या काळात वेगळीच वेगळीच ओळख निर्माण केली होती