SHAHIR VIKAS LAMBORE DUSARI BARI शाहीर विकास लांबोरे दुसरी बारी 2023
Вставка
- Опубліковано 16 вер 2024
- विडियो आवडला तर नकी शेयर करा
सब्सक्राइब करण्या साठी लाल बटन प्रेस करा
Copyright by Kokanchi Lokdhara , All Right Reserved.
Note :
तुमच्याकडे Audio किंवा Video असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता
या ईमेल आयडीवर
konkanchilokdhara@gmail.com
आम्ही त्याला UA-cam वर प्रकाशित करू ,
किंवा संपर्क करा : 9967172715
SUBSCRIBE Kokanchi Lokdhara channel for unlimited Marathi entertainment
/ kokanchilokdhara
Contact : 9967172715
Email :konkanchilokdhara@gmail.com
विकास लांबोरे साहेब बारी एकदम उत्कृष्ट केली...तुम्ही किंग आहेत .
विकास लांबोर बुवा एक no आवाज...
ही तर सुरुवात हाय....❤️ पिक्चर अभी बाकी है...❤️🥰
बुवा. दम आहे तुमच्यात. घाणेकर बुवा नंतर तुम्हीच. Love u. Buva
साहेब अशी बारी झो....गावाला झाली पाहिजे ... लई मजा येईल 🙏👍
मस्त बारी केलीत शाहिर
खरी कोकणची लोककला शाहिर तुमच्या बारीत आहे 🎉
बुवा विकास बारी झकास 👌
कवी,शाहीर,विकास लांबोरे सर तुमचा आवाज ऐक नंबर.
❤❤तुमचा फॅन ❤❤
खुप सुंदर आवाज मस्त
बुवा बारी एकदम झक्कास झाली गावी ओपन शो पाहायला खूप मज्जा येईल 👌❤️😍
बुवा खूप सुंदर 👌👌
आवाज भारी आहे
खरंच खूप छान बारी केलीत
9:40 👌👌
Aavaj ekdam kadakkkk....
बारी असावी तर अशी जबरदस्त
प्रकाश पांजने साहेब तुम्ही पण किंग आहेत...
ग्रंथ आधारे बारी. खरोखर अप्रतिम लेखणी आणि आवाज
Jay shree ram❤
लय भारी बुवा❤
Vikas bhuva ek number
कीचाट केलात बुवा...
खतरनाक 😀😀👌👌
जबरदस्त बारी.... आक्रमक....
खुप छान बारी जाली
Lanjyachya vagh ❤❤
विकास बुवा खूप मस्त बारी केलीव
बारी घासून झाली बुवा😂
Shet lambore
नुसता धुरळाच