सहजन की खेती,1 हजार झाड 8 लाख उत्पन्न,गावखत ठरले किंगमेकर,शेवगा शेती संपूर्ण माहिती,shevga_sheti
Вставка
- Опубліковано 20 жов 2024
- सहजन की खेती,1 हजार झाड 8 लाख उत्पन्न,गावखत ठरले किंगमेकर,शेवगा शेती संपूर्ण माहिती,shevga_sheti visionvarta
#व्हिजन_वार्ता #vision_varta
#आधुनिक_शेती
#यशोगाथा #तरुण_शेतकरी_यशोगाथा #आधुनिक_शेतकरी #सोलापूर #शेवगा_शेती #शेवगा_लागवड #शेवगा_शेती_यशोगाथा
#शेवगा_शेती_माहिती #शेवगा_पाला_पावडर
#शेवगा_शेंगा_शेती
#शेवगा_पावडर माहिती
#moringa_powder and profit
#moringa_health_benefits
#moringa_farmar #moringa_tree #shevga_sheti profit #shevga_sheti_yashohatha #drumstick_farming and profit #shevga_sheti_profit
#शेवगा_शेंगा
#आधुनिक शेती यशोगाथा
#आधुनिक शेती लाखमोलाची
#फायद्याची शेवगा शेती
#शेवगा_शेंगा #शेवगा_शेतीचे_फायदे
facebook - / visionvarta
instagram- / visionvarta
twitter- vi...
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे जयकुमार कोले यांनी शेवगा शेतीमध्ये मोठी किमया केली आहे.गाव खतामुळे शेवगा शेती फुलली असून 1 हजार झाडांमध्ये त्यांना 8 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. 73 व्या वर्षी भन्नाट शेती करणाऱ्या या आजोबांची यशोगाथा नक्की पहा.
टीप -- आमच्या चॅनलचे व्हिडिओ जर कोणी कॉपी केले तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
अप्रतिम वैशिष्ट्य पूर्ण सहजनची शेवगा शेंगाची लागवड करून लाखो रुपये नफा मिळवला धन्यवाद
Nice interview,
सर्व शेतकरी कसं पिक आणायचे सर्व सांगतात पण विक्री , व्यापारी यांच्या माहिती द्यावे
झकासच आण्णा.👌👌👌👌👌🌹
समाधानी...शेतकरी..फार छान काका...
खूप छान आण्ण
aamch Prem tumcha sobat aahe ashich tumchi pragti hvovi
Good
Nice.....
खुप छान😊
👍👍👍
ekach number annaaaa....
Mast...👌👌👌
मस्त मामा
बियाणे मिळेल का
👌👌
खुप छान आण्णा 👍
यांच्या पेक्ष्या माने साहेबांची मुलाखत ग्या अवषध कोणते ते तरी समजेल ते महत्वाचे आहे
Barobar
विक्री ची माहिती सांगा
खुप मस्त
Nice kaka
Thanks
Khupach, chan, mahiti, dili, kakani, abhinandan, kaka
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
गाव खत आणि शन खत यात फरक काय
गावाखत म्हनजे काय
👌👌👌