Ajit Pawar on Pune Car Accident:अखेर अजित पवार पुण्यात प्रकटले;म्हणाले,अपघात प्रकरणात बारकाईने लक्ष
Вставка
- Опубліковано 23 тра 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #dombivliblast #puneaccident #loksabhaelection2024
Ajit Pawar on Pune Car Accident:अखेर अजित पवार पुण्यात प्रकटले;म्हणाले,अपघात प्रकरणात बारकाईने लक्ष
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates
सुनील टिंगरे कोणाचा आमदार आहे मग?
Mp मधला आमदार आहे वाटत...😅😅
नालायक आमदार
@@carlos3933 ते नाही रे... पिडीत मुले mp chi hoti. आरोपी साठी की पीडित लोकांसाठी ते विचारले.
जनतेचा
@@somnath.k99टीव्ही पाहा कळेल कुणाचा ते.
दुसरी बायको लागतीच का सोबत 😂😂😂😂
Tumhi gu khata ka
कुठल्या बिळात लपून बसला होता, की कोणाला फार्म हाऊसवर रात्रीस खेळ चाले 😅
चावट आज्या
बाई आहेच सोबत 😂
रुपाली बाई सोबत असल्यामुळे दादा आता ढिला पढत नसतो.......
😂😂
🥱🥱🥱
सुट्टी नाही...
😊😊
😂😂
वेळापत्रक नका सांगू दादा आता लोक कंटाळले
तो आमदार काय उपटायला आला होता काय 2 दिवस कुठे लपून बसला होता का साला 😂
आता या घडीला बाळासाहेब ठाकरे वाघ असता ना तर आज यांना गोळ्या घातल्या असत्या, हे काय सांगतायत .मी मंत्रालयात होतो अन अमुक झालं न तमुख झालं...हे असच चालत राहणार... ठाकरे साहेब तुम्ही पुन्हा जन्माला या..
सरकारला जिव गेल्या वर समस्त 😢😢
Case weak पोलाीसानी केली , आणी जामीन मिळवून दीला.
Evidence destoeyed by police. Feels extremely embarassed being. Pune kar. How will Ashwini and Anish rest in peace who will give them justice
आयटेम सोबत च असते 😂
याचा अर्थ बारामती, मुंबई पेक्षा पुण्यात जास्तीत जास्त प्रमाणात रमतायेत सुनेत्राताई चे लक्ष दिसत नाही...
Rajkarani ani tyanchya kutumbala kanhi farak padat nahi.
रूपाली चाकणकर कायम दादांच्या मागे दादांना घासून उभा राहिलेली असते.
पारदर्शक कारभार... 😂😂😂
Are tya chakan kar mahila aai bayko ahet konachya tari.
धरणभरू चा चकमा 😃😄😁
बबीता 😅आहे अजित ची
रात्री तंगडया वरती😅
रुपाली ला घेऊन कुठ गायब झाले होते दादा टिंगरे ला घेउन गायब होणार आता
दादा पण तुमचे mla का गेले होते पोलीस स्टेशन ला
आजूबाजूला सुंदर वक्ती घेऊनच फिरतो लका, मजा मारतोय आयघाल्या, धरणं कोरडं पडल्यात लका 😂
😂
Barobar
दादा रूपाली ताई नाराज झाली आहे नाराजी दुर करा दादा साहेब
साहेब तुमच आमदार च पहिले गेला होता कि पलत पलत.....चोकी ला मग क्या कराच सागा
रुपाली सोबत असेल सध्या फिरायला गेले असतील ....इकडे पाहायला वेळ नसेल आदा पादा ...
आपले सुपुत्र वर पन लक्ष टेवा!
Mala tya shejarchya Tai chi pratikriya ekayachi hoti dada 😢😅
बाई गप्प का बसली आहे.काम करून झाले आहे त्यांचे. जामीन मिळाला
अजित दादा बरोबर चाकणकर बाई सक्षम पाठीशी असते छत्रछाया यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे
आज उगवला का????
ह्याचा आमदार पोलीस स्थानकात होता 😂
पालक मंत्री प्रगटले
Are बाबा ...अजित तूला परत एकदा सांगतो यात तुझाच हात आहे...re.
पालकमंत्री आहात ना पुण्याचे येवढे अनधिकृत पब कसे चालत्या?
शेतकऱ्यांचं तुम्ही काय बघू नका... त्यांनी तुम्हाला कधीच विसरलेत..
पुण्यात आज जी काही परिस्थिति आहे ,पाणी प्रश्न , कचरा प्रश्न सोबतच वाढती गुन्हेगारी आणि अरेरावी च्या जोरावर कायद्याची मोडतोड आणि सामान्य नागरिकाला त्रास होणे या सर्व गोष्टींना जबाबदार कोण ???? पाण्याचे नियोजन योग्य असेल तर पुण्यात पाण्याची कमतरता कशी आणि दारू मात्र limitless मिळतेय ???
जी लोक पुण्यात कामानिमित्त येतात त्यांचे मतदान पुण्यात नसल्यामुळे तुम्ही अशा एरिया मध्ये सुविधा पुरवल्या जात नाहीत. लक्षात ठेवा प्रत्येक आत्याचाराच्या सहनशीलतेची एक सीमा असते. सामान्य नागरिकाला पण महत्व द्या थोड तरी .
Dada-Pada aale firun mahabaleshwar vatat ... 2-4 Punchline eakva ani bewkuf banava jantela
चिकन कर काय काम आहे त्यांचं हित
हया माणसाला बोलता येत नाही याला कोणी मंत्री बनवलं किती खोटे बोलतो
समान सोबत मजा मारतोय पालक मंत्री
अजित पवार पुण्यात काय नाही करतो तेच विचारा . पूणयाच वाटोळे केले पूणे तीथे सदैव गुन्हे ईतकी प्रगती केली.
इतर वेळी कोठे असते कोणास ठाऊक चाकणकर
रूपाली बरोबर व्यवस्थित चालू ठेव
दादा प्रकट ले तिथे चाकणकर आलीच
बऱ्याच दिवसांनी वेळ मिळाला, तुम्हाला पत्रकार यांच्या समोर, ते पण जोडीने
सुनिल टिगरे च क्या काम होत सागा पहिले का गेला होता चोकीला
Rupali मॅडम बोला आता काय करायचे पुणेस्थित कशी आहे
दादा प्रकट झाले !! धन्यवाद
Dadachi itam sangach ahe Rao 😂
ज्या तथाकथित मोठें नेते आरोपीला वाचवायला पोलीस स्टेशनमध्ये गेले होते असे समजते त्या लोकांवर देखील कारवाई होणार का?
घरचा दिला उमेदवार,
आपण दुसरी कडे पसार?
पालकमंत्री चार दिवस कुठे गायब होते , चार दिवसांत एक पण बाईट देऊ शकले लाजिरवाणी गोष्ट आहे
यशस्वी पुरुषा मागे नेहमी स्त्री असतें 👍🏻❤
सुप्रियाताई नसल्या तरी दादांची दुसरी बहीण रूपालीताई आहेत सोबत
दादा च दिल गार्डन गार्डन झालंय , सोबत च अशी आहे
अजित साहेबांच प्रशासनचा अभ्यास खूप आहे पण आता समजेल रिझल्ट आल्यावर
यांचं काम म्हणजे,, दुसरा भ्रष्टाचार कुठे करता येईल,, कारण 70 हजार कोटीचा भ्रष्टाचार पचविता आला😅😅😅😅😅
ज्याचा अंडरवर्ड डॉन शी संबंध आहे = सहाजीक राजकारण्यांशी पण । कारण तुमचाच कार्यकर्त्याला प्रथम फोन आला आणि ते पूर्वी त्याच्याच कडे कामाला होते हे त्यांनीच माध्यमाना सांगीतले । जनता सुज्ञ आहे ।
चार दिवसानंतर जाग आली वाटत, चार दिवसांत कुणाला पुढे घातलेले होते, प्रकरण मिळवायला, पुणे करांच्या जोरदार विरोधामुळे हे आता बोलत आहेत असे तर दिसत नाही ना ॽ
वेगवान वाहन चालकांना भर चौकात उलटे करून फटके देने चाफ लावलाच पाहीजे, अछि १५ ते ४५ वयाच्या लोकांना जास्त शिक्षा टेली पाहीजे,
इलेक्शन च्या धाव पळ नंतर एकांत विश्रान्ति नंतर फ्रेश होऊन ताजे तवान होऊन आज मुखदर्शन दाखवतात, असले पलकमंत्री कशाला पाहिजे
आज आलेत आमदराला वाचवायला
बाकीचे विषय सोडा गुन्हेगावर काय शिक्षा केली जाणार आहे हे सांगा. फक्त टाईमपास करत आहेत.
महायुतीत राहू न महायुतीचा करेक्ट कार्यक्रम केलाय यांनी?
राजकारण्यांच एक बरं असतं. एखादं प्रकरण आपल्यावर शेकणार असं दिसलं की लगेच असं बोलून, वागून नामा निराळे व्हायचं !
पुण्यात कुठे
विधानसभेला 15 च्या वर आमदार निवडून आणुन दाखवा मग मानल. नाहितर संपल्यात जमा
Niyaman baddal itqake bolale dada mag Hech niyam SUSHSNT SINGH RAJAPUT case chya babatit ka lagu hot nahiet.....?
Jatin Roopali bai var laksh ghala.. Bajucha laksh ghalat ahe..
दादा कुठे लपले होते
दादा तुम्ही काय kalyani Accident वर काय बोलू नका ते काम तुमचे आमदार टिंगरे दलालांमार्फत काम करत आहेत काळजीपूर्वक
ती बाई सोबतच असते ह्यांच्या कायम 😂
विषय काय दादा बोलतोय काय जनता हुशार झाली आहे आता
अजित पवार यांची विश्वासाहर्ता काय आहे ते सगळ्या जनतेला माहीत आहे.
1) 2 blood samples, that to too probably late and after the alcohol has left the blood stream.
2) Pizza and burger served?
3) MLA intervening in favour of the criminal thru visit to the police station.
4) The dead bodies lying without panchanama for a long time.
What does these incidents indicate!
मुलाखत अपघाताबद्दल आहे की हवामान व शेतकऱ्याच्याखते बियाणे की इतर घटनाबद्दल देवेंद्र जी. जळगावला का गेले नाही? तेथे सुद्धा मुले आणी महीलेला चिरडून टाकले होते
Pratek weli pathimage ghasayela rupa baich lagate ka,gal mothe zalele ahet mag ha tumacha tingarya ratri zak marnyasathi gela hota ka kiti karodo madhe manage karun tya darudya,bhadhakula bail milala hota pan janatecha santapamule chakra firale ahe
एवढ्या दिवस काय तु झोपला होता तुला मंत्रालया शिवाय कायच दिसत नाही कारण मंत्रालयात बिल्डर सोबत तुझी डिलींग असती म्हणून तु रोज मंत्रालयात असतो अजित पवार
मग तिथला आमदार रात्री काय करायला गेला
4 दा उपमुख्यमंत्री झाला साहेब आता बोलून काय फायदा हे ज्ञान आम्हाला शिकवू नका साहेब
Aaropila kahi tasat Jamin v pizza burger denyachi kontya kaydyat tartud aahe ? Aamdarane tatsine bhetnyachi tartud aahe ka ?
पिझ्झा बर्गर घेऊन कोण गेला होता.....
DADA you are always speaking in singular words to journalist please respect to journalist s
Are all department paise magta . Regulations gel ghnta udat
Don't give your work explanation here speak about this case
सुंदर बई ने राजकारणात जाऊ नये कारण तिचे सौंदर्य च तिच्या विरोधात काम करत
तुम्ही सांगाल आणि आम्ही आयकायचेका बस झाले खोटे बोलणे मतदार ओळखुन बसले
नटी आहे की 😂
Police department magtaye paise
बरं म्हणायचं नशीब आता तरी जाग आली अजित पवार साहेब तुम्हाला वारे राज्याचा उपमुख्यमंत्री वारे पालकमंत्री
खरे बोलणे अपेक्षित आहे
सुनील टिंगरे काय तिकडे वडा पाव खायला गेलाय का तूमचा आमदार आहे,,
Tumcha vishya sampla atta
बाई ना भेटाव लागत .. म्हणून पुण्याला असतात दादा.. बाई स्वतःच्या फिटनेस कडे पण लक्ष द्या ..
Dada tumhi pan ??? 2 nishpap tarunancha jeev gela ahe.....ata tari doshina atak karva ....2 jeevanchi kimat tumcha punyat kay ahe ???
Hech yacha porga victim asta tar asach bolal asta ky ye public hai sab janti hai
Bol bachan soda hya mudya madhi tumchi bhumika kay plz bolbachan nako
Why u r asking about proof speak about FIR
Aamhi nighalo hoto pan gadi puncture zali hoti ani stepni madhe pan hawa navati,mobile chi battery pan utarli hoti,mag lift gheun oarat mumbai la gelo.Tithe gelyavar lakshat aale ghara chi chavi car madhe ch rahili...mhanun ha ushir zala,pan khare sangto lagech yenar ch hoto...
Pune chya mudyavar bola
दादा चि गर्लफ्रेंड काय म्हणाली वा पुण्याचे पालकमंत्री एखाद्या गरीबाचा पोरगा असलं तर तुम्ही सहा महिने आतमध्ये सोडवलं असतं वा दादा
Sir, media laa shaant hou dya, waadal thaambu dya mag case close karaaylaa mokle aahe aaple sarkar... Laaj waatli paahijet....
पब चे काय करायचे
Dada tumi boltay... Tumi fair justice karnar, mg tumcha manus Tingre tya ratri tithe ka gela hota vishal Agarwal ne Direct Tingre na cal kasa Kai kela?...
Only Justice
AGARWAL is your business friend ,
Kamla bai sang giliy ti sampali