मथुर कॉकटेल यांनी पुसेगाव मैदानात गुलाल घेतल्यानंतर राहुल भाई पाटील आणि पिंटू शेठ मोडक यांची मुलाखत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 січ 2025

КОМЕНТАРІ • 410

  • @arunjagtap1792
    @arunjagtap1792 18 днів тому +27

    कॉकटेल आणि मथुर हार्दिक अभिनंदन पिंटू शेट मोडक आणि राहुल भाई 💯👍✌️💙🙏💐💐🌹🌹💙

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 18 днів тому +4

    आम्हाला गुलाल भेटला आम्ही खूप समाधानी आहोत मथूर राहुल भाई ची आणि त्याच्या चाहत्यांची कॉलर कधीच खाली पडू देणार नाही जेव्हा जेव्हा वेळ येईल तेव्हा तेव्हा मथुर दाखवून देईल काय आहे तो छोटा भाऊ मोठा भाऊ मथुर कॉकटेल एक नंबर जोडी 1001 👑

  • @ravan__1
    @ravan__1 18 днів тому +317

    निकाल एकदम योग्य आहे 2022 मध्ये बकासुर मोठा सोन्या पळाले तेव्हा ती गाडी फायनलला चार नंबरला उतरली होती पण अगोदरच्या तीन गाड्या फॉल झाल्या तेव्हा मोठा सोन्या बकासुरला एक नंबर दिला होता नुसतं पळुन चालत नाही सरळ पळावं लागतं.miss u मोठा सोन्या❤

    • @jaypawar2933
      @jaypawar2933 18 днів тому +20

      तेंव्हा संगठना आणि नियम अमलात नव्हते

    • @sudarshantotre4815
      @sudarshantotre4815 18 днів тому

      त्या गाड्या तास पलटी झाल्या होत्या

    • @santoshtapase9720
      @santoshtapase9720 18 днів тому +14

      बैल गाडी नियम लावले मागे नव्हते 👍🏻

    • @Ruturaj_patil_1001
      @Ruturaj_patil_1001 18 днів тому +37

      मुंबई मध्ये सोन्या शिस्तीचा बैल होता आणि त्यानंतर मथूर आहे 🙌🏻

    • @kingofkings8594
      @kingofkings8594 18 днів тому +15

      मथुरची गाडी मारली finally❤🎉❤

  • @ShideshvarVetal
    @ShideshvarVetal 18 днів тому +61

    मथुर आणि काॅकटेल चं खूप खूप अभिनंदन 🌷🌷

  • @shanidev-k4s
    @shanidev-k4s 18 днів тому +50

    कलीच्या युगात कोणीही काहीही म्हणो सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने दहम हिंदकेसरी बकासुर आणि सर्जा चे हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐💐

  • @sambhajighodepatil3303
    @sambhajighodepatil3303 18 днів тому +30

    अभिनंदन मथुर आणि काकटेल सुंदर

  • @akshayneul9213
    @akshayneul9213 18 днів тому +68

    असा निकाल होता तर
    सेमी क्रमांक 1 तास क्र 3 वरची गाड़ी ला निकाल वेगळा
    आणि बकासुर सर्जा ला फायनल चा निकाल वेगळा वा रे मैदान

    • @Bailgadapremi8787
      @Bailgadapremi8787 18 днів тому

      कमिटी ने निर्णय चुकीचे दिलेत

    • @madhurmungase798
      @madhurmungase798 18 днів тому

      चीटिंग हीच या पुसेगाव मैदानाची ओळख झाली आहे

    • @GANESHNANGARE-gx8xs
      @GANESHNANGARE-gx8xs 18 днів тому

      Bogus maidan jhala sarva gavchi gadi palnar nhavti tari palali..

  • @abhishekshindelavanidancer7752
    @abhishekshindelavanidancer7752 18 днів тому +8

    1 number fhakt ani fhakt bakasur ani ghot chy saraja cha ahe ❤❤❤❤🎉🎉🎉

  • @sagargavali2779
    @sagargavali2779 18 днів тому +24

    पुसेगाव हिंदकेसरी मैदान इतिहास आहे डबल हिंदकेसरी कोणताच नंदी होत नाही हरण्याची गाडी फॉल राजा पाच नंबर बकासुर एक नंबर करून पण फोल

    • @tejastawade8081
      @tejastawade8081 18 днів тому

      मोठ्या सोन्या आहे ना डबल हिंदकेसरी 2021 मध्ये फायनल नाय झालं तरीपण चिट्टी 1 नंबरची निघाली 😊

    • @Bapugadisoda
      @Bapugadisoda 18 днів тому +3

      Motha sonya????

    • @mayurdamugade4498
      @mayurdamugade4498 18 днів тому +2

      raja semi la ghari hota 😂😂paise deun final palale

    • @Facelessman7
      @Facelessman7 18 днів тому

      Mota Lakshya 3vela rahila ahw

    • @Harshad18027
      @Harshad18027 18 днів тому +1

      ​@@Facelessman7 tech sangnar hoto.. Lakshya salag 3 vela aani ekda kadene palun ek number kela

  • @ShubhamSapkal-g1d
    @ShubhamSapkal-g1d 18 днів тому +4

    ज्यांचा एक नंबर झाला आहे त्यांची पण मुलाखत घे भावा त्यांना पण येऊदे उजेडात ❤

  • @abhijitjagtap1796
    @abhijitjagtap1796 18 днів тому +39

    एकाच मैदानात दोन वेगवेगळे नियम😂

  • @ganeshKumbhar-yq9gj
    @ganeshKumbhar-yq9gj 18 днів тому +34

    बकासुर 1 नंबर चा मानकरी आहे ❤❤

  • @rohangaikwad6946
    @rohangaikwad6946 18 днів тому +3

    गरीबांच्या घरी बक्षीस गेलं. अभिनंदन
    मी एक बकासुर प्रेमी आहे.
    हार पचवता आली पाहिजे. बाकीच्याचे पण नंदी आहेत. प्रत्येक वेळी १ नंबर करावा हा कुठला नियम.
    योग्य निर्णय यात्रा कमिटी

  • @SamadhanWagh-f6n
    @SamadhanWagh-f6n 18 днів тому +7

    लय भारी एक नंबर

  • @akshaymahadik7674
    @akshaymahadik7674 18 днів тому +11

    Are पुसेगाव इतिहासात पहिल्यांदा पब्लिक ने पळून एक नंबर करणारी गाडी आहे आपली

    • @कलाकार-007
      @कलाकार-007 18 днів тому

      😂😂 बकासुर च्या आईचा भोसडा

    • @shubhamshete3390
      @shubhamshete3390 18 днів тому

      Hana madhun aali asti tr tanga takun aale aste

    • @harshald459
      @harshald459 17 днів тому

      Last pusegaon la sonya raja 1001 3 fere public ne palale hote

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 18 днів тому +26

    क्र.. 1...रोमन.. सर्जा....
    क्र... 2....कॉकटेल.. मथुर...
    व सर्व फायनल च्या गाड्यांचे अभिनंदन.. 🙏💞💞

    • @SushantBugde
      @SushantBugde 18 днів тому +3

      Bhai sarv bakaur win boltat

    • @mithunfadtare2199
      @mithunfadtare2199 18 днів тому +2

      ​@@SushantBugdeकोण काय बोलतंय कोण नाही. त्यात आपुन काय करू शकतो. ज्याची त्याची इच्या असते.. लॉबीला निकाल नाही हे सकाळीच सांगितले होते.. जे नशिबात आहे. आणि. जे भेटले आहे त्यातच समाधान मानव.. धन्यवाद.. 🙏🙏🙏

    • @SushantBugde
      @SushantBugde 18 днів тому

      @mithunfadtare2199
      1st kon aal bhai

    • @sandiplabade6285
      @sandiplabade6285 18 днів тому

      Mg rajala nikal kasa dila

    • @pratik_bailgada
      @pratik_bailgada 18 днів тому

      ​@@SushantBugde २०२२ ला बकासुर ला कसा मिळालेला एक नं
      सर्व सेवागिरी महाराजांची लीला आहे दादा

  • @akshaykamble8413
    @akshaykamble8413 18 днів тому +2

    अभिनंदन मथुर आणि कॉकटेल याचं अभिनंदन ...🎉परंतु आज झालेल्या पुसेगाव मैदानाचां खरा मानकरी बकासुर आणि घोट चा सरज्या आहे .... कारण त्यांनी आज दाखऊनी दिलं एक गावठी नदी पण काही कमी नाही ❤ बकासुर हा खरंच गावठी बैल आहे आणि तो जे करू शकतो ते कोणालाच शक्य नाही आहे .... आजचा खरा मानकरी दहावंम 10 हिंदकेसरी बकासुर आहे 😊❤🎉

  • @aviborse414
    @aviborse414 18 днів тому +36

    बकासुर वाघान दाखुऊन दिल किंग फक्त बकासुर सर्व ठोकले ऐकाच मैदानात निकाला चा बादशाहा फक्त बकासुर

  • @shivanshpatil-yr2rf
    @shivanshpatil-yr2rf 18 днів тому +38

    बकासुर 1 नी आहे भाई❤❤❤

  • @sambhajighodepatil3303
    @sambhajighodepatil3303 18 днів тому +10

    रोमन सर्जा अभिनंदन 🎉🎉

  • @yashwantpharande4402
    @yashwantpharande4402 18 днів тому +20

    खरा नंबर बकासुर वसर्जानेच केला आहे

  • @nileshkurumkar6420
    @nileshkurumkar6420 18 днів тому +23

    Maja dev 1no ahe बकसूर ❤

    • @pratikpatil4790
      @pratikpatil4790 18 днів тому

      10 Number takach hota ka tula

    • @amanthombare1445
      @amanthombare1445 18 днів тому

      ​@@pratikpatil4790दशम हिंदकेसरी झाला बकासुर

    • @S_Musicsong
      @S_Musicsong 18 днів тому

      Jalu😂😂 ahes ​@@pratikpatil4790

  • @NitinKarande-g5b
    @NitinKarande-g5b 17 днів тому

    सुंदर अशी गाडी पळाली मथुर आणि सुंदर

  • @GiridharPhadtare-y8n
    @GiridharPhadtare-y8n 18 днів тому

    खूप अभिनंदन भारत केसरी व चतुर्थ हिंदकेसरी मथूर व कोकटेल❤❤❤❤

  • @himmatkadam4218
    @himmatkadam4218 17 днів тому

    अभिनंदन मथर आणि सुंदर

  • @जयमहारास्ट्र

    दोनी वाघा चे हार्दिक हार्दिक हार्दिक हार्दिक अभिनंदन अणी सुभेच्छा आझ झींद नाही सोडली माझा वाघा ने करुन दाखवले मि फेन साठी अणी मालका साठी गुलाल घेतला मथुर तूझे अणी सुंदर चे हार्दिक हार्दिक अभिनंदन गुलाला,चा बादशाह सगले फेन चे मनावर अधीराज्य करनारा अमचा गुलाला चा बादशाह मथुर ❤❤❤❤जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @Rm88121
    @Rm88121 18 днів тому +20

    हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार झालेल नाही.. नियमानुसार लाॅबी टच ला निकाल आहे.. तास पलटी ला निकाल नाही... ईथून पुढे प्रत्येक ठिकाणी नियम बदले जातील हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेला मान्य होईल का... याचे उत्तर संघनेने द्यावे...

  • @VinodVaja-j6e
    @VinodVaja-j6e 18 днів тому

    Aaj bakasurrr sarja 1number che mankariiiiii❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤

  • @VinodGavhane-wp2xz
    @VinodGavhane-wp2xz 18 днів тому +102

    *कितीही काय केलं तरी 10 मिनिटात आख्या महाराष्ट्रात कळलं 1 नंबर कोणी केला 🦁👑💯* Bakasur kalij❤🔥💯💪

    • @Patil000kdgdjsi
      @Patil000kdgdjsi 18 днів тому +39

      Ghanta 1no..😂..10 ..no aala aahe bakausr & sarja ch.😅
      2022 la bharat ni 1no kela hota loby jhali bharat chi gadi mahun bakasuar & Sonya la dila 1no
      Tech aaj jhala jast nachu nka😂

    • @SahilBhoir-ur6ez
      @SahilBhoir-ur6ez 18 днів тому +11

      Adhi saral palala shika

    • @ShubhamShivankar-ju4yo
      @ShubhamShivankar-ju4yo 18 днів тому +6

      Mg semila 3 Vela harvla tevha tu zopla hota kay 😂

    • @patilyogesh2199
      @patilyogesh2199 18 днів тому +1

      एकदम बरोबर ​@@Patil000kdgdjsi

    • @6666hindkesari
      @6666hindkesari 18 днів тому +10

      2022 चा कर्म 🤣🤣

  • @sanjays5850
    @sanjays5850 18 днів тому +24

    Love you मथुर आणि काॅकटेल❤❤

  • @Udayjadhav07
    @Udayjadhav07 18 днів тому +10

    अभिनंदन मथुर आणि कॉकटेल ❤️

  • @Rm88121
    @Rm88121 18 днів тому +23

    बक्या ने केला सर्वांचा कार्यक्रम...❤ U बकासुर

  • @vikramkhomane6234
    @vikramkhomane6234 18 днів тому +16

    जाहीर निषेध कमिटीचा ह्यांचा निकाल वेगळा आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा निकाल वेगळा

  • @rohitdond380
    @rohitdond380 18 днів тому +10

    Mathur love you ❤

  • @rahultare6090
    @rahultare6090 18 днів тому +4

    पुसेगाव मैदानाचा जाहीर निषेद

  • @KalpeshPatil-x3u
    @KalpeshPatil-x3u 18 днів тому +8

    Love you my king 👑😍😘

  • @SahilYadav-ju4hp
    @SahilYadav-ju4hp 18 днів тому +4

    कितीही कहिपण असो पण बक्या don ने सगळ्यांना ठोकून दाखवले मीच अजुन बाप आहे❤

  • @kingofkings8594
    @kingofkings8594 18 днів тому +50

    Finallly गाडी मारलीच ... किंग बकया डॉन 🎉❤🎉

    • @AkshayKelkar-x3x
      @AkshayKelkar-x3x 18 днів тому +7

      Nahi marli

    • @amarpawar7176
      @amarpawar7176 18 днів тому +15

      आधी सरळ पळायला शिका 🤣🤣

    • @Wanderer20011
      @Wanderer20011 18 днів тому +13

      बिना गुलालाच पाठवल्यावर मारली बोलतात जस तुम्हाला सेमी मध्ये 3 वेळा मारल 😂😂😂

    • @aniketpawar8179
      @aniketpawar8179 18 днів тому +3

      याच्याआधी 6 पेक्षा जास्त वेळा बकासुरने मथुरची गाडी मारली आहे आजपर्यंत मथुर फायणला बकासुरची गाडी नाही पकडु शकला

    • @aniketpawar8179
      @aniketpawar8179 18 днів тому +3

      याच्याआधी 6 पेक्षा जास्त वेळा बकासुरने मथुरची गाडी मारली आहे आजपर्यंत मथुर फायणला बकासुरची गाडी नाही पकडु शकला

  • @kishormore3023
    @kishormore3023 18 днів тому +17

    सर्व महाराष्ट्राने बघीतले पळून एक नंबर कोणी केला कडन पळून एक नंबर करने ऐर्या गैराचे काम नाही एक नंबर कोणालाही देऊदे पण प्रत्यक्षात एक नंबर कोणी केला हे जनतेने बघीतले रडुन नंबर नाही मागितला तुमच्या सारखा

    • @Black_vimpire_30
      @Black_vimpire_30 18 днів тому +3

      ते मग 2022 ल कोण झलता ओरिजनल हिंदकेसरी 4 नो. वाले😅

    • @ramakant57
      @ramakant57 18 днів тому

      😂😂😂​@@Black_vimpire_30

    • @ramakant57
      @ramakant57 18 днів тому

      ​@@Black_vimpire_30kadak bhawa❤

    • @Akshatthakur43
      @Akshatthakur43 18 днів тому +1

      ​@@Black_vimpire_30zatu tevha gadya fall zalya hotya ata fakt lobby touch ahet😂

  • @bhushanthakre6523
    @bhushanthakre6523 18 днів тому +9

    अभिनंदन मथुर कॉकटेल 1001

  • @sagardeshmukh460
    @sagardeshmukh460 18 днів тому +2

    किंग ऑफ हिन्दुस्तान बकासुर ❤ मतुर

  • @SangramKokate-w9s
    @SangramKokate-w9s 18 днів тому +1

    निकाल अगदी योग्य आहे निर्णय योग्य आहे तसेच घरणिकीच्या राज्याच्या सीमित कोणी ऑब्जेक्शन घेतले नाही आणि ती गाडी काय पूर्ण तास फॉल नाही

  • @vivekgothankar7777
    @vivekgothankar7777 18 днів тому +2

    King 👑 aahe to dada ❤❤❤❤❤

  • @pradeepkoli2511
    @pradeepkoli2511 18 днів тому

    Mathur and cocktail ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @akdeshkumkh96
    @akdeshkumkh96 18 днів тому +21

    जनतेच्या मनातील खरा हिंदकेसरी बक्या डॉन🦁👑❤️

  • @dineshughade2042
    @dineshughade2042 18 днів тому

    मथूर & कॉकटेल 👑♥️

  • @dhanajishelar9232
    @dhanajishelar9232 18 днів тому

    Mala mathur jinkla tyacha abhiman aahe. Pan bakasur ch speed jabardast aahe .❤

  • @rohitpatil3176
    @rohitpatil3176 18 днів тому +4

    भांवानो सर्व नंदी आपले च आहे निर्णय तो निर्णय असतो त्यामुळे कोनीच कोनाला काही बोलु नये 🙏🏻

  • @UmeshBankar-m6v
    @UmeshBankar-m6v 18 днів тому +6

    राहुल दादाने या छोट्या मुलाला काही तरी द्यायला पाहिजे होते

  • @VinodVaja-j6e
    @VinodVaja-j6e 18 днів тому

    King bakasurrrr sarja❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤

  • @AJAYPAWAR-n4x
    @AJAYPAWAR-n4x 18 днів тому

    राहुल दादा विनंती आहे की येत्या आमदार केसरी मध्ये आपला मथुर रायफल पाहिजे

  • @sachingothankar3926
    @sachingothankar3926 18 днів тому +7

    जर आपला बकासुर खरच सत्याने आहे तर त्याचा मान त्याला नक्की पुसेगिरी महाराज देतील
    आज खरच कमेटीने ह्या निर्णयावर लक्ष दिल पाहिजे तेच खरा न्याय देऊ शकतात

  • @ajitjadhav2193
    @ajitjadhav2193 18 днів тому +4

    किंग 👑 बकासुर

  • @prashantchawhan2594
    @prashantchawhan2594 18 днів тому +5

    सोन्या आणि बकासुर ज्या वेळी पळाले तो व्हिडिओ पहा नंतर कळेल एक नंबर कोणी केला ते

  • @extgaming7057
    @extgaming7057 18 днів тому +1

    खेळ हा खरा खेळाचा सोता तर नाय जिकला दुसऱ्या ची जीत नाय बागता येत😂पुसेगाव चा खरा विजेता बकासुर आणि सर्जा 🔥आहे 🔥जाहीर निषेद पुसेगाव कमेटी चा😡😡

  • @TrrrrrrOpppppo
    @TrrrrrrOpppppo 18 днів тому +2

    Bakya don ani sarjha king❤❤❤❤

  • @ganeshbhagat8101
    @ganeshbhagat8101 18 днів тому +11

    MATHUR ❤🎉

  • @akashkadam2138
    @akashkadam2138 18 днів тому

    अभिनंदन ♥️

  • @KetanShedge5050
    @KetanShedge5050 18 днів тому +16

    सगळी कडे नियम सारखा आहे म पुसेगाव ला वेगळा का ?
    अखिल भारतीय बैलगाडा संघटना
    { महाराष्ट्र राज्य }
    🚫 निषेध 😡
    चांगभले चाईनल लक्ष घाला

  • @DHANYA-r2x
    @DHANYA-r2x 18 днів тому +2

    गेल्या वेळेस भारत & बाजी चा 1 no होता पण बकासुरला 1 no दिला होता

  • @pavankatkar5252
    @pavankatkar5252 18 днів тому

    Jok zala 😂😂😂 kadak niyam

  • @AnaghaDhane
    @AnaghaDhane 18 днів тому +1

    Swami chi mulakhat घ्या

  • @roshanmali6115
    @roshanmali6115 18 днів тому +3

    बकासुर आणि सर्जा ला नशिबानी साथ नाहीं दिलाय तरी पण सर्वाना घाम फोडला

  • @ganeshbabar8725
    @ganeshbabar8725 18 днів тому

    राहुल पटील लय बोलतं असता गरीबा ला न्याय मिळवुन देतो आज काय झालं बकासुर वर अन्याय झाला कमीटीचा निषेध

  • @rdamdara4623
    @rdamdara4623 18 днів тому +3

    Mathur ❤ काळीज

  • @SanjayParale-p5f
    @SanjayParale-p5f 18 днів тому +5

    बकासुर एक नंबर

  • @sahilmore-ih7bt
    @sahilmore-ih7bt 18 днів тому +7

    Love you my King mathur 1001 ❤🎉

  • @avadhutnitore44
    @avadhutnitore44 18 днів тому

    Aata samjel he youtube wale view, aani subscribe wadvanyasathi interview ghetat ki khar ky aani khot ky te dhakhv ny sathi.....semi 1 cha nikal pn dakhva.....ughach tumche subscribe aani like ghenyasathi bakasur chi mulakhat gheu nka....aaj tyachya bajun ubhe tri raha....aaj chya maidanatil 1 no. Mankari Bakasur Aani sarja...❤

  • @samirjagdale7371
    @samirjagdale7371 18 днів тому +2

    ओरिजनल हिंदी केसरी चा मानकरी ओन्ली बकासूर

  • @smgaming7966
    @smgaming7966 18 днів тому +1

    बकासुर 1 नंबर किंग आहे 👑

  • @mathurRJ
    @mathurRJ 18 днів тому +1

    गाडी एकदम बाप पलाळली ❤🎉 तीनी फेरा किंग mathur, sundar

  • @SandipMule-y5l
    @SandipMule-y5l 18 днів тому +1

    राहुल भाई पाटील हार्दिक अभिनंदन मथुर चे पण हार्दिक अभिनंदन मधुर फॅन परतुर तालुका बाबुल तारा

  • @Naad.sharyaticha1234
    @Naad.sharyaticha1234 18 днів тому +7

    1000 प्लस गाड्यांमध्ये फायनलला राहणे सोपे नसते
    सर्व विजेत्यांचे अभिनंदन 🎉
    बकासुर आणि सर्जा ही गाडी पण टॉप पळाली 🎉

  • @PundlikSapte
    @PundlikSapte 18 днів тому +5

    होत्याच नावत फक्तं बकासुर करू शकतो ओरिजनल ९ हिंदकेसरी

  • @shreyashdesai1829
    @shreyashdesai1829 18 днів тому +6

    2 नंबर मैदान

  • @Official_foodie25
    @Official_foodie25 18 днів тому +1

    UA-cam channel valyani aawaj uthva mathur ni 1 no kelai drone madhe clear distai as a naka karu aawaj uthva

  • @dattatraychawan6383
    @dattatraychawan6383 18 днів тому

    संघटना अन् पुसेगाव नियम वेगळा वाटला
    असो
    सर्व नंदि ना खूप खूप अभिनंदन

  • @RupeshBhilare-cr1cg
    @RupeshBhilare-cr1cg 18 днів тому +3

    Love you मथूर आणि cocktail

  • @RahulShinde-bs8xr
    @RahulShinde-bs8xr 18 днів тому +3

    शांत+संयम=करेक्ट कार्यक्रम

  • @GaneshMandhare-cq3lv
    @GaneshMandhare-cq3lv 18 днів тому +3

    एक नंबर राहुल दादा

  • @sagargavali2779
    @sagargavali2779 18 днів тому +8

    अभिनंद रोमन सरदार (मथुर & जळगाव किंग कॉकटेल प्रेमी)

  • @amoldolas9648
    @amoldolas9648 18 днів тому

    राहुल भावना संग एक नंबर सामान खरीद बांका सूरत होता है उदयपुर उदयपुर

  • @jitendrapawar6789
    @jitendrapawar6789 18 днів тому +1

    दोन्ही नंदिना शुभेच्छा🌹🌹

  • @AbhishekMurgod-x6g
    @AbhishekMurgod-x6g 18 днів тому +4

    Bakasu is God & King 👑

  • @kishormore3023
    @kishormore3023 18 днів тому +6

    कडेन पळून मजबूत ठोकला मथूरला बक्या डॉनने ते पण सांगा राहूल दादा

    • @AkshayKelkar-x3x
      @AkshayKelkar-x3x 18 днів тому

      Ty gadvala pahile sahral palayla shikva

    • @dadughadigaonkar-x7v
      @dadughadigaonkar-x7v 18 днів тому

      😂😂

    • @Blackholl-f5g
      @Blackholl-f5g 18 днів тому

      Are saral pala 😂😂

    • @Wanderer20011
      @Wanderer20011 18 днів тому

      बिना गुलालाच घरी पाठवल्यावर ठोकला बोलतात जसा तुम्हाला मथूरने 3 वेळा पाठवल 😂😂😂

    • @AkshayKelkar-x3x
      @AkshayKelkar-x3x 18 днів тому

      @@kishormore3023 आदी tyla nit पळवायला शिकवा mang bola ठोकले

  • @kisansawant3545
    @kisansawant3545 18 днів тому +8

    मथुर अभिनंदन

  • @Rohitshirtode-pg8ij
    @Rohitshirtode-pg8ij 18 днів тому +1

    2022 ला 3 गाड्या फाँल होत्या म्हणुन 1 नंबर दिला बकासुरला,2023 ला रोमन चा निकाल होता सेमी ला बकासुरला दिला यावेळी बकासुरचीच गाडी फाँल झाली, जीत मान्य करताय मग हार का नाही

  • @prembagal9757
    @prembagal9757 18 днів тому +1

    Mathur 1no

  • @kailaswayal3907
    @kailaswayal3907 18 днів тому +1

    संघटनेचे नियम धाब्यावर बसवले अस कस चालेल हो सर नियम सगळ्यासाठी सारखे ठेवा असे कस लॉबी टाच ल निकाल आहे आणि यांनी दिला नाही.

  • @sandippawar1311
    @sandippawar1311 18 днів тому +8

    जळतय आमच्या बकासुर देवावर

  • @RamVirkar
    @RamVirkar 18 днів тому +8

    ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉😊

  • @akky...3843
    @akky...3843 18 днів тому +7

    Lampitun uthun I zavli aajun ky pahije ...😂😂😂😂

    • @TejasKulye-l5v
      @TejasKulye-l5v 18 днів тому +2

      Tujhya Ayla lovdya mathur la ky bolaycha ny ha

  • @rajaramkadam2126
    @rajaramkadam2126 18 днів тому

    🙏💐❤️🌹❤️💐🙏

  • @RahulJagtap-p8v
    @RahulJagtap-p8v 18 днів тому

    एकाच मैदानावर दोन वेगळे नियम 😂😂

  • @SantoshKokare-n4m
    @SantoshKokare-n4m 18 днів тому +3

    अभिनंदन मथूर अणि कॉकटेल

  • @yashthakare-lw5kq
    @yashthakare-lw5kq 18 днів тому

    Are pan Mathur la samna dyayale pahije hota 😢

  • @vishalpole3194
    @vishalpole3194 18 днів тому +1

    ❤🎉

  • @ganeshgholap3269
    @ganeshgholap3269 18 днів тому +1

    कमिटी ने चुकीचा निर्णय दिलाय

  • @parshu_vlogs07
    @parshu_vlogs07 18 днів тому +2

    Love you dada & mathur♥️♥️♥️

  • @Bailgada884
    @Bailgada884 18 днів тому

    रीतसर पळून 2 नंबर अभिनंदन गरिबांचे हिंदकेसरी चतुर सरदार ❤