INDIA Alliance: Prakash Ambedkar यांच्या VBA ला Congress आणि Sharad Pawar सोबत का घेत नाहीयेत ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 гру 2023
  • #BolBhidu #SharadpawarAndPrakashAmbedkar #prakashambedkar
    प्रकाश आंबेडकर बोलभिडू जाहीर सभा : • बोलभिडू जाहीर सभा विथ ...
    वंचित महायुतीचा भाग होणार, जागावाटपावर चर्चा… कधी प्रकाश आंबेडकरांचा निर्वाणीचा इशारा तर कधी शरद पवारांची संदिग्ध भूमिका. ज्या दिवशी शिंदे गट दूरावला अगदी त्या दिवसापासूनच वंचितच्या संभाव्य युतीच्या चर्चा सुरू झाल्या. पहिल्या टप्प्यात वंचित आणि शिवसेनेची समिकरणं जुळली. पण ही युती देखील फक्त कागदावर राहिली. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी इंडिया आघाडीला निर्वाणीचे इशारे देण्यास सुरवात केली पण रिझल्ट लागत नव्हता. आत्ताही इंडिया आघाडीच्या व्यासपीठावर शरद पवारांनीच सकारात्मक चर्चा केल्याचं बोललं गेलं. वंचितला घेवून जागावाटपाचं नवं सुत्र देखील तयार असल्याचं सांगण्यात आलं.
    पण हा फक्त चर्चाच, ना वंचितला सोबत घेण्यासाठी दोन्ही बाजूने कोणत्या बैठका होतायत ना तसं आमंत्रण प्रकाश आंबेडकरांना पाठवलं जातय, याउलट वेळखावू धोरण वापरून इंडिया आघाडीपासून जाणीवपुर्वक प्रकाश आंबेडकरांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय असच दिसतय, पण अस का? महायुतीला प्रकाश आंबेडकरांची साथ का नकोय? विशेषत: शरद पवार आणि कॉंग्रेसला प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्याची इच्छा का नाहीय. पाहूया या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 577

  • @anandkadam7623
    @anandkadam7623 7 місяців тому +196

    या सर्वाना आंबेडकरी मते हवी आहेत पण आंबेडकरी नेतृत्व नको आहे.
    गेल्या 70 वर्षाचा हाच अनुभव आहे.

    • @VidzMG
      @VidzMG 7 місяців тому +3

      BJPla vote dya mag.
      Manuwad ghya

    • @Rohan_Kakde
      @Rohan_Kakde 7 місяців тому

      ​@@VidzMGgap re lavdya

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 7 місяців тому +7

      काँग्रेस ने मलिकार्जून खरगेला अध्यक्ष बनवलं आहे कि मग दलित नेतृत्व नको असं कुठल्या आधारावर तू म्हणतो???

    • @Shadowfreak96k
      @Shadowfreak96k 7 місяців тому

      12% mattanna vichartay kon

    • @shreepatil2396
      @shreepatil2396 7 місяців тому +4

      ​@@sunilnaraynsuryawanshisury5030 दुसरा मनमोहन आहे तो एवढ n samjnyyevdi खुळी नाही जनता 😅

  • @skkuldip
    @skkuldip 7 місяців тому +125

    खड्ड्यात गेलं काँग्रेस
    Only vba

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar2986 7 місяців тому +32

    गोरगरिब वंचित शोषित पिडीत बहुजनाचे श्रद्धा स्थान आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरजी

  • @sandeshbhalerao2476
    @sandeshbhalerao2476 7 місяців тому +122

    वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतल्याशिवाय महाराष्ट्रात कोणीच सत्ता स्थापन करू शकणार नाही..
    Only Prakash Ambedkar... 🌞👍✊

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 7 місяців тому +9

      😂😂😂

    • @rushipatil-9293
      @rushipatil-9293 7 місяців тому +4

      😂😅

    • @gouravkhatavkar15
      @gouravkhatavkar15 7 місяців тому +13

      मस्त जोक मी दुःखी असलो की असे कंमेंट करत जा 😂

    • @radheshyamthorat3621
      @radheshyamthorat3621 7 місяців тому

      वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतल तरच महाविकास आघाडी यश येईल नाही तर यूतीची सता येईल

    • @Eknathpund290
      @Eknathpund290 7 місяців тому +2

      मंग, गाठबंध का कराव लागत

  • @rushigandhare4930
    @rushigandhare4930 7 місяців тому +80

    जय भीम जय शिवराय 🚩💙

    • @naturelover149
      @naturelover149 7 місяців тому

      ​@SearchExmuslimSahilOnUA-cam जय भीम बोलायला लाज वाटते का??? मित्रा
      जय महाराष्ट्र

    • @harshalgodghate7612
      @harshalgodghate7612 7 місяців тому

      ​@SearchExmuslimSahilOnUA-camजय भीम पणं बोलत जा रे ❤ ड्या

  • @patilvikas1997
    @patilvikas1997 7 місяців тому +71

    वंचित बहुजन आघाडी... सध्या मोस्ट वॉन्टेड झाली आहे.... लोकसभा 2024 मध्ये एक वेगळ चित्र निर्माण करेल...

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 7 місяців тому +10

      BJP ची B team

    • @VidzMG
      @VidzMG 7 місяців тому

      ​@@Rocket_T2
      BSP VBA ani MIM he sagale B team

    • @deepshinde
      @deepshinde 7 місяців тому +5

      उमेदवार जिकंत तर नाहीत. उलट भाजपच्या विरुद्ध पक्षांची मतं खाऊन भाजपाला डायरेक्टली, इनडायरेक्टली मदत होते.

    • @amitbhau
      @amitbhau 7 місяців тому +2

      ​@@deepshindeत्यासाठी खोके भेटतात pk ला

    • @VidzMG
      @VidzMG 7 місяців тому +2

      @@amitbhau
      Muddam aurangjebla bhet dyaycha adesh yeto gujrat lobby kadun

  • @user-pg5dn7wi7x
    @user-pg5dn7wi7x 7 місяців тому +29

    एकच साहेब बाळासाहेब आंबेडकर साहेब 🇪🇺🇪🇺💙💙👑👑🙏🙏💪💪🔥🔥

  • @shubhashgangurde3421
    @shubhashgangurde3421 7 місяців тому +19

    याची त्याची वाट पाहण्याची काही गरज नाही, वन मॅन शो, Only Vba 🇪🇺🇪🇺🇪🇺💯💯💯👑👑👑💙💙💙

  • @patilvikas1997
    @patilvikas1997 7 місяців тому +37

    वंचित बहुजन आघाडी.....10 जागा मिळाल्या पाहिजे....

    • @sharad_wagh
      @sharad_wagh 7 місяців тому +5

      एक सुध्दा जागा मिळणार नाहीत

    • @patilvikas1997
      @patilvikas1997 7 місяців тому +10

      हो.इंडिया आघाडीला एक पण जागा मिळणार नाही... वंचित आघाडी ला सोबत घेतले नाही तर

    • @amitbhau
      @amitbhau 7 місяців тому +2

      ​@@sharad_waghपूर्ण राज्यात विधानसभेत 25 लाख वोटिंग मिळाले होते ते स्वतः निवडून येत नाही पण महावसुलीचे उमेदवार पाडतात

    • @shree4503
      @shree4503 4 місяці тому +1

      Ase honar nahi vachit agahadi virodhat nivadnuk ladwate nivdun yenar nahi he mahit asun pan vachit agahadi nivdnuk ladwate zyalmule congress ani rshtrwadi cha votes split hotat ani bjp la fayda hoto ye andar ki bat hai sabko samaj me nahi aati😂 bahar se virodh andar se support

  • @vishalwalke2284
    @vishalwalke2284 7 місяців тому +39

    वंचित आघाडी झिंदाबाद 💖

  • @amit2009ful
    @amit2009ful 7 місяців тому +35

    Only support to VBA

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 7 місяців тому +63

    भिती वाटते साहेबाची सगळ्यांना.... जय भीम

    • @Rajveer07838
      @Rajveer07838 7 місяців тому +2

      😂😂😂😂

    • @kundlikparihar2986
      @kundlikparihar2986 7 місяців тому

      आपले म्हणने बरोबर आहे.कारण आबेडंकर हे नाव क्रांती घडवून आणते

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 7 місяців тому +1

      काही पण....

    • @ambadasrajguru2314
      @ambadasrajguru2314 7 місяців тому

      @@Kattarmaratha250 tu sag mag ka ghet nahit

    • @shree4503
      @shree4503 4 місяці тому

      Vanchit agahadi virodhat nivadnuk ladwate nivdun yenar nahi he mahit asun pan vachit agahadi nivdnuk ladwate zyalmule congress ani rshtrwadi cha votes split hotat ani bjp la fayda hoto ye andar ki bat hai sabko samaj me nahi aati😂 bahar se virodh andar se support

  • @subhashkhandare3277
    @subhashkhandare3277 7 місяців тому +34

    वंचित बहूजन आघाडी शिवाय पर्याय नाही.... माझं मत वंचित बहूजन आघाडी लाच ❤✌️

  • @AKASH-sn3bu
    @AKASH-sn3bu 7 місяців тому +27

    वंचित बहुजन आघाडी 💥🔥✌️

  • @premdasmeshram3358
    @premdasmeshram3358 7 місяців тому +23

    फक्त वंचित बहुजन आघाडी आमचा पक्ष.कांग्रेस , राष्ट्रवादी काही ही नाही.

  • @ajinkyaaj7478
    @ajinkyaaj7478 7 місяців тому +26

    शेर अकेला आता है झुंड मे तो भेडिये आते है जय प्रकाश आंबेडकर जय वंचित बहुजन आघाडी जय भीम

    • @amitbhau
      @amitbhau 7 місяців тому +2

      शेर bjp से पैसे भी लेता है उमीदवार खडे करने के

    • @somnathkshirsagar8132
      @somnathkshirsagar8132 7 місяців тому

      ​@@amitbhau😅😅😅

    • @kundlikparihar2986
      @kundlikparihar2986 7 місяців тому

      ​आबेडंकर हे नाव विकले जात नाही. महणून अफवा पसरविलया जातात.हा खेळ आम्हाला माहिती आहे

  • @genuine159
    @genuine159 7 місяців тому +26

    Perfect analysis ❤❤
    "स्वतःची झोपडी सोडून प्रस्थापितांच्या बंगल्यात जाऊ नका". - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
    आंबेडकरी समाजाचा इतिहासच मुळी संघर्षाचा आहे. छुपा जातीवाद म्हणतात तो हाच.

  • @pavankamble7999
    @pavankamble7999 7 місяців тому +66

    बाळासाहेबांची भुमिका योग्यच आहे,आले तर सोबत,नाहीतर शिवाय!
    कमीत कमी 12 ते 14 जागा मिळाल्या तरच आघाडीत जावे अन्यथा एकला चलो रे💪💪💪💪

    • @maheshtidke9
      @maheshtidke9 7 місяців тому +3

      15+ जागा असतील तरच

    • @dhanorilohegaon3472
      @dhanorilohegaon3472 7 місяців тому +12

      2 jaga far zalya

    • @deepshinde
      @deepshinde 7 місяців тому +9

      चेष्टा करून राहिले राव तुम्ही? बाळासाहेबांनी ४० जागे खाली विचारच नये. प्रधानमंत्री फक्त बाळासाहेबच. 😐💪💪

    • @rushipatil-9293
      @rushipatil-9293 7 місяців тому +2

      ​@deepshinde 😅😂

    • @pavankamble7999
      @pavankamble7999 7 місяців тому +4

      @@deepshinde मला वाटतं तुम्हाला मुख्यमंत्री बनवावं महाराष्ट्राचा🤣🤣🤣🤣

  • @samadhansurdakar1061
    @samadhansurdakar1061 7 місяців тому +19

    वंचित वाढली तर काँग्रेस,राष्ट्रवादी संपेल या भीतीनेच दोन्ही पक्ष वंचितला इंडिया आघाडीत घेण्याचे टाळत आहे. भाजप आली तरी चालेल पण वंचित वाढली नाही पाहिजे. हीच निती या दोन्ही पक्षांची दिसते.

  • @TECHMARATHI_youtube
    @TECHMARATHI_youtube 7 місяців тому +82

    we are Supporting Only VBA❤❤

  • @manikdhote7870
    @manikdhote7870 7 місяців тому +28

    2024 निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला 41+41=82 लाख मते मिळु शकतात. कारण आता वंचित बहुजन आघाडीला प्रचार,प्रसार जोमाने होत आहे.

    • @sachinkardak
      @sachinkardak 7 місяців тому +4

      60 ते 65 लाख वोटिंग आरामात खेचू शकतात. एकट्या च्या जीवावर

    • @rahul.kshirsagar
      @rahul.kshirsagar 7 місяців тому +2

      अरे एक नगरसेवक निवडून येत नाही😂😂

    • @sonkambletanaji
      @sonkambletanaji 7 місяців тому

      ​@@rahul.kshirsagarहो येत नाही सांगायला इथे कमेंट करायला

    • @vk0733
      @vk0733 7 місяців тому

      Sirf bjp ko benefit denge dalito k vote kaat ke

  • @subhashhapse7749
    @subhashhapse7749 7 місяців тому +53

    ओन्ली वंचित बहुजन आघाडी ✌️✌️✌️
    बाकी गेले उडत
    #2024

  • @prashantpaikrao8445
    @prashantpaikrao8445 7 місяців тому +124

    There is power in the name Ambedkar and even today people fear this name and will continue to do so.

    • @RahulSatav191
      @RahulSatav191 7 місяців тому +16

      This is lokshahi nobody has fear about someone

    • @kirantawade3455
      @kirantawade3455 7 місяців тому +6

      😂😂😂

    • @vaibhavk2508
      @vaibhavk2508 7 місяців тому +15

      😂😂😂😂😂 kahich farak padat nahi bjp la ...ghetl nahi fhetl tari

    • @Shadowfreak96k
      @Shadowfreak96k 7 місяців тому +1

      Jo koni maratha virodhi zalay to matit misalla ahe

    • @anirudh2704
      @anirudh2704 7 місяців тому +1

      😂

  • @user-pg5dn7wi7x
    @user-pg5dn7wi7x 7 місяців тому +16

    वन अँड ओन्ली वंचित बहुजन आघाडी 🇪🇺🇪🇺💙💙👑👑🙏🙏💪💪🔥🔥

  • @yogeshbhamare6282
    @yogeshbhamare6282 7 місяців тому +36

    गरीब मराठा आबेडकर सोबत आहे 🎉🎉🎉❤

    • @naturelover149
      @naturelover149 7 місяців тому +1

      जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभू,जय ज्योती जय क्रांती,जय शाहू,जय भीम,जय लहुजी...
      सर्वांना आदर...
      जय महाराष्ट्र

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 7 місяців тому

      होता आता नाही....
      हा मराठा आंदोलनाच्या विरोधात छगन ची चापलुसी करायला लागलाय...
      याला कोणताही खरा मराठा कधीच मत देणार नाही....

  • @sanket26nov
    @sanket26nov 7 місяців тому +55

    Only vba
    आता कोणीच ती जागा घेऊ शकत नाही

  • @marotishejule4570
    @marotishejule4570 7 місяців тому +23

    आंबेडकर साहेब, मनोज जरांजे आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी लोकसभेला युती करावी
    सर्व गरीब मराठा समाज त्यांच्या पाठीशी राहील
    जय शिवराय जय भीम ❤❤❤

    • @deepshinde
      @deepshinde 7 місяців тому

      औरंगजेबाला फुले वाहणाऱ्याबरोबर मराठे युती करणं अशक्य आहे.

  • @rajkumartayde692
    @rajkumartayde692 7 місяців тому +22

    बरोबर बोलत आहात सर तुम्ही

  • @wqe5571
    @wqe5571 7 місяців тому +9

    Brilliant personality balasaheb Ambedkar

  • @vaibhavgaikwad771
    @vaibhavgaikwad771 7 місяців тому +6

    मला वाटतं हा आपला विश्लेषण चा पहिलाच part असेल.... तरीही खुपचं छान विश्लेषण केलात

  • @sagaranand665
    @sagaranand665 7 місяців тому +9

    Only prakash ambedkar saheb ji ♥️♥️♥️

  • @abhijeet60
    @abhijeet60 7 місяців тому +29

    Very good analysis.... We will vote vanchit bahujan aghadi only

  • @RK-qr7nk
    @RK-qr7nk 7 місяців тому +103

    King is always King 👑💙💪🚨

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 7 місяців тому +4

      किंग कोण

    • @Shadowfreak96k
      @Shadowfreak96k 7 місяців тому +7

      Fact ekach CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ BAKI KONI NAHI 🚩🧡

    • @Vishuedits-fx
      @Vishuedits-fx 7 місяців тому

      Fkt ekach Babasaheb Ambedkar ​@@Shadowfreak96k

    • @amitbhau
      @amitbhau 7 місяців тому +5

      गावाबाहेरचे सरकारी जागेवर अतिक्रमणाचे किंग 😇

    • @aniketbhalerao2596
      @aniketbhalerao2596 7 місяців тому

      Only Dr Babasaheb Ambedkar👑👑

  • @yogeshpendharkar
    @yogeshpendharkar 7 місяців тому +9

    चला वंचित ला मतदान करूया 💪 vote4 VBA
    करा लाईक

  • @prakashmadhavraolomtelomte9277
    @prakashmadhavraolomtelomte9277 7 місяців тому +16

    जय भिम जय शिवराय 💙💙

  • @aatishaatishmeshram664
    @aatishaatishmeshram664 7 місяців тому +66

    VBA all time power one and only leader prakash Ambedkar saheb 📚📘🖊️🙏💥💪💥

  • @RK-qr7nk
    @RK-qr7nk 7 місяців тому +12

    Only Prakash Ambedkar SAHEB 💙💪🔥🚨

  • @user-pg5dn7wi7x
    @user-pg5dn7wi7x 7 місяців тому +20

    बाळासाहेब आंबेडकर साहेब आप आगे बढ़ो हम आपके साथ है 🇪🇺🇪🇺💙💙👑👑🙏🙏💪💪🔥🔥

  • @virajmore8014
    @virajmore8014 7 місяців тому +28

    Prakash Ambedkar saheb is an intellectually honest mass leader also well versed with the socio-economic, geographical scenarios of downtrodden weaker sections of the society and can be utilised in making sound developmental public policies, abatement of radicalism among different communities, upliftment of marginalized collectively, legit protections, sustainable natural resources management, exercising influential strategies with larger perspectives for overall betterment in accordance with the state welfare measures.

  • @shankarpol3638
    @shankarpol3638 7 місяців тому +11

    मागील भेद बाजूला ठेवून लोकशाही वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी गरजेची आहे🙏

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 7 місяців тому +26

    वंचित आणि काँग्रेस एकत्र आले तर यू पी प्रमाणे वंचित ही बसप प्रमाणे मोठी ताकद होवू शकते आणि तिथं काँग्रेस पुढं खूप छोटी झाली फक्त ६% मत ..वंचित ला आज दाबल तरच काँग्रेस जिवंत राहील ..म्हणून काँग्रेस वंचित वर जलते

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 7 місяців тому

      आम्ही ६ % आहे तुम्ही तर ०.०००१% तरी आहे का कॉंग्रेस बर्गैनींग पॉवर कमी समजू नका कर्नाटक व तेलंगणा स्वबळावर निवडून आणले आहे 🙏🙏🏻

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 7 місяців тому +3

      @@Jaymaharashtramaza वंचित ला 2019 मध्ये 6% मत आहेत काँग्रेस 14% होती ...वंचित काँग्रेस एकत्र आले तर पुढं वंचित 12% + होईल ..पुढे बसप प्रमाणे 20%+ होईल ...म्हणून काँग्रेस वंचित ला दाबून टाकते

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 7 місяців тому +2

      @@hmvchai_biscuit1677 काही नाही होत वंचितचे बाळासाहेब आंबेडकर व कॉंग्रेसने एकत्र येणे गरजेचे आहे नाही महाराष्ट्राचा बिहार करण्यात तडीपार मागेपुढे बघणार नाही 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @shubhamkamble2075
      @shubhamkamble2075 7 місяців тому +7

      राजस्थान, मध्यप्रदेश ,छत्तीसगड या राज्या बद्दलही बोला जरा.
      राजस्थान , छत्तीसगड या दोन राज्यात स्वतःची सत्ता टिकवता आली नाही आणि स्वबळाची भाषा करता. काँग्रेस मध्ये हिंमत असेल तर 2024ला महाराष्ट्रात स्वबळावर निवडणुका लढवाव्यात आणि मग बघा काँग्रेस ची काय स्थिती होते ते

  • @anmoljakate9314
    @anmoljakate9314 7 місяців тому +133

    Only VBA Ambedkar saheb king Maharashtra politics 👑♥️

    • @Rohit-fy3tq
      @Rohit-fy3tq 7 місяців тому +2

      😂

    • @missionaatmanirbharbharat4160
      @missionaatmanirbharbharat4160 7 місяців тому +13

      King nivdun ka yet nahi😂

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 7 місяців тому +6

      100% बरोबर कारण vba ambedkar त्यांना कोणीच युतीत किंवा आघाडीत घेत नाहीत म्हणून पूर्वी पन ते Only होते सध्याही Only c😂आहेत व भिविष्यात पन Only च राहतील 😂😂😂

    • @harshalgodghate7612
      @harshalgodghate7612 7 місяців тому

      ​@sunilnaraynsuryawanमागास रे बुध्दी नेshisury5030

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 7 місяців тому

      Vanchit party ch naav kinchit party kara karn tyanna vote pn kinchitch bhetatat....

  • @suhasgadekar2761
    @suhasgadekar2761 7 місяців тому +14

    only VBA....✊🚩

  • @dhammpalpattebahadur7993
    @dhammpalpattebahadur7993 7 місяців тому +5

    पक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @RGThorat555
    @RGThorat555 7 місяців тому +9

    Only VBA 💪💙🙏 ..

  • @Ranjubadodekar5769
    @Ranjubadodekar5769 7 місяців тому +6

    वंचित जर आघाडीपासून वंचित.म्हणजे महाविकास आघाडी सत्तेपासून वंचित

  • @kiraningole6978
    @kiraningole6978 7 місяців тому +32

    Only VBA King of prakash ambedkar sir 💪💪

  • @pavandabhade9475
    @pavandabhade9475 7 місяців тому +6

    अचूक माहिती दिल्या बद्दल धन्यवाद

  • @chetansawantdiaries4060
    @chetansawantdiaries4060 7 місяців тому +17

    VBA is very very crucial factor fr Maharashtra politics

  • @mylife9596
    @mylife9596 7 місяців тому +7

    ❤only VBA. . MVA la nar bhetnar nahit.....🎉🎉🎉❤

  • @Party_Line
    @Party_Line 7 місяців тому +25

    #Vote_For_VBA ✊

  • @kirangaikwad1128
    @kirangaikwad1128 7 місяців тому +13

    ONLY VBA 💙🔥

  • @smitkumarsuryawanshi3608
    @smitkumarsuryawanshi3608 7 місяців тому +10

    👍100% correct

  • @SWAPNIL_-bz4ct
    @SWAPNIL_-bz4ct 7 місяців тому +7

    Only VBA 💙❤️💯💪

  • @sachinballal
    @sachinballal 7 місяців тому +9

    Me Maratha aahe majhe mat vanchitlach ❤

    • @vaibhavk2508
      @vaibhavk2508 7 місяців тому +2

      😂😂😂😂 भारत रत्न घे मग

    • @sachinballal
      @sachinballal 7 місяців тому

      @@vaibhavk2508 de vaibhav

    • @krushnasalve9152
      @krushnasalve9152 7 місяців тому +1

      ✌️

    • @maharashtra4582
      @maharashtra4582 7 місяців тому

      तु मराठ्यांच उसातल पोरग आहे 😂 त्या मुळे अस बोलतोय😅

  • @rajdeepkhobragade4264
    @rajdeepkhobragade4264 7 місяців тому +9

    दलित, मुस्लिम, आदिवासी vote bank काय काँग्रेस, NCP च्या घरची आहेत का...या वेळेस वंचित 2019 पेक्षा जास्त मतदान घेईल

  • @sagarkamble5113
    @sagarkamble5113 7 місяців тому +5

    वंचित शिवाय पर्याय नाही 🥳✌🏻

  • @rahulwaghmare6506
    @rahulwaghmare6506 7 місяців тому +9

    VBA❤

  • @kamalakarsontake1169
    @kamalakarsontake1169 7 місяців тому +4

    Only Prakash Ambedkar saheb

  • @rohangaderao95
    @rohangaderao95 7 місяців тому +7

    Only #VBA

  • @sangamjadhav3600
    @sangamjadhav3600 7 місяців тому +3

    आता फक्त वंचित बहुजन आघाडी 💯💯💯💯👑👑👑👑👑

  • @supermatkaofficial1118
    @supermatkaofficial1118 7 місяців тому +1

    मुद्देसुद मांडणी केली आहे
    धन्यवाद
    ओन्ली वंचीत बहुजन आगडी

  • @Balaji-qf5qk
    @Balaji-qf5qk 7 місяців тому +3

    Only vba ek maratha lakh maratha amhi hi vanchit tumhi hi vanchit amhi aarva jagruk maratha fakt vba sobat -jay Bhavani jay shivaji jay Bharat jay sanvidhan

  • @BhagwanPachpinde-rd2un
    @BhagwanPachpinde-rd2un 7 місяців тому +3

    VBA ला मविआ मध्ये कमीत कमी 12 जागा मिळाव्यात .
    VBA जिंदाबाद !
    बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद !!

  • @maheshtidke9
    @maheshtidke9 7 місяців тому +7

    शरद पवारावर विश्वास ठेवू नका बाळासाहेब

  • @manikdhote7870
    @manikdhote7870 7 місяців тому +4

    काँग्रेस आणि वंचित हे दोन्ही ‌पक्ष मागिल निवडूनकित प्रत्येकी एक एक खासदार निवडून आणु शकले हे सर्वांना माहिती आहे.आता जेवढ्या जागा काँग्रेसला मिळतिल तेवढ्याच जागा वंचितला मिळाल्या पाहिजेत.

  • @manikwathore9675
    @manikwathore9675 7 місяців тому +4

    Only balasaheb aabedkr Only taigar 🙏❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @harshlonkar5532
    @harshlonkar5532 7 місяців тому +5

    Only VBA ❤

  • @sahil-ne8hv
    @sahil-ne8hv 7 місяців тому +11

    👑🇴 🇳 🇱 🇾 - 🇻 🇧 🇦 🔥

  • @PrakashGhewande-hx9ph
    @PrakashGhewande-hx9ph 7 місяців тому +7

    Jay bhim jay savidhan

  • @bluestar3214
    @bluestar3214 7 місяців тому +24

    No option without VBA ❤😪 Jay Bhim 🙏

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 7 місяців тому +6

    जय संविधान

  • @RiteshGodbole-bt6sh
    @RiteshGodbole-bt6sh 7 місяців тому +7

    Only vba ❤

  • @rahulwaghmare6506
    @rahulwaghmare6506 7 місяців тому +3

    Barobar❤❤

  • @anandawatode5793
    @anandawatode5793 7 місяців тому +2

    Only ambedkar 🎉🎉🎉🎉🎉

  • @user-pv4jp7ex8b
    @user-pv4jp7ex8b 7 місяців тому +2

    Ye dar hamko aacha laga......aur ye dar hona hi chahiye ......power of ambedkar 🙏

  • @yashvantingale8744
    @yashvantingale8744 7 місяців тому +1

    एकच किंग 2024 ला आंबेडकर साहेब राहतात🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @user-gx3ge2ce9d
    @user-gx3ge2ce9d 7 місяців тому +4

    छान विश्लेषण

  • @official_vivek_358
    @official_vivek_358 7 місяців тому +2

    फक्त वंचित बहुजन आघाडी 💙

  • @pravinjadhav2609
    @pravinjadhav2609 7 місяців тому +1

    प्रकाश आंबेडकर देश पातळीवर ओळखले जातील म्हणून महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेऊ शकत नाही

  • @SachinKamble-ki9ep
    @SachinKamble-ki9ep 7 місяців тому +1

    Only prakash Ambedkar saheb

  • @riteshshinde6364
    @riteshshinde6364 7 місяців тому +2

    Only Ambedkar Saheb...❤

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 7 місяців тому +3

    छान सादरीकरण

  • @yashpallandge8003
    @yashpallandge8003 7 місяців тому +10

    Balasaheb bolle tar amhi BJP la suddha matadan karu

  • @bhimraohelode7647
    @bhimraohelode7647 7 місяців тому +7

    Only VBA

  • @kunalwaghmare9861
    @kunalwaghmare9861 7 місяців тому +1

    Only Ambedkar❤

  • @akashghatke2774
    @akashghatke2774 7 місяців тому +1

    #डर
    होणा चाहिये ।
    Only AMBEDKAR

  • @sunilghadge2833
    @sunilghadge2833 7 місяців тому +2

    You r right

  • @vaibhavkamble7671
    @vaibhavkamble7671 7 місяців тому +1

    सोबत घेतलं तर सोबत नाही तर स्वबळावर पण only VBA

  • @sureshsalokhe3403
    @sureshsalokhe3403 7 місяців тому +2

    Best. Analysis. .....

  • @suryasurya-cr7lr
    @suryasurya-cr7lr 7 місяців тому +1

    वंचित आघाडी चे प्रकाश आंबेडकर असे दावे करतात की ते पूर्ण करू शकत नाहीत,आणि म्हणतात आमचे सरकार आले की आम्ही हे करू, आम्ही ते करू, पण याचे आमदार, खाजदर किती आहेत उगाचच वंचित आघाडी ला महत्त्व दिलं जातं 😂😂😂

  • @kiranbhagat9262
    @kiranbhagat9262 7 місяців тому +2

    दादा तुम्ही मस्त व्हिडिओ बनवला आवडला आहे❤

  • @akshayjadhav3598
    @akshayjadhav3598 7 місяців тому +1

    Only prakash ambedkar 👑👑👑

  • @HemaKhandare-vr3ki
    @HemaKhandare-vr3ki 7 місяців тому +4

    शरद पवार आणि कांग्रेस ला फक्त बहजन लोकानी गध्या सारखे मतदान करावे परंतू त्याना आमचे नेतृत्व मात्र चालत नाही रामदास चे नाव न घेणेच बर

  • @India3006
    @India3006 7 місяців тому +1

    वंचित 🤝 महाविकास आघाडी सोबतच राहणार.

  • @vidhata.
    @vidhata. 7 місяців тому +5

    Very interesting

  • @shriharideshpande5118
    @shriharideshpande5118 7 місяців тому +7

    त्यांचा एकही खासदार निवडणुकीत विजयी होत नाही 😅😅😅😅😂

    • @bahujanfoundation5050
      @bahujanfoundation5050 7 місяців тому +3

      सत्ता कोणाचीही असो कायदा भिमाचाच 💯

    • @omkarlingayat9103
      @omkarlingayat9103 7 місяців тому

      ​@@bahujanfoundation5050kayda bhimacha asla tari to chaltoy amchya mule ,nahi tar shariya lagla asta aata parynt

    • @Rohan_Kakde
      @Rohan_Kakde 7 місяців тому +1

      ​@@omkarlingayat9103ky pan तुमच्याकडेच त्याशिवाय कोणता पर्यायच नाही आहे. झाट्या

    • @maharashtra4582
      @maharashtra4582 7 місяців тому

      ​@@bahujanfoundation5050कायदा 100-200 rs मध्ये विकला जातोय आजकाल, सत्य आहे,

  • @ashishpatil6174
    @ashishpatil6174 7 місяців тому +1

    Comments vachun mast timepass zala.best luck to all vanchits

  • @rajkumardhole4396
    @rajkumardhole4396 7 місяців тому +1

    अगदी बरोबर❤

  • @sumedhbhau6845
    @sumedhbhau6845 7 місяців тому +2

    वंचित ने समाज हितासाठी महा युती सोबत जावे..