नियम प्रेमाचा | Niyam premacha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024
  • प्रेमात, तारूण्यात कोणताही निती नियम पाळायचा नसतो, प्रेमाच, तारुण्याच हे अजब तत्त्वज्ञान सांगणारी ही कविता “नियम प्रेमाचा”
    भेट उरा पेट जरा
    क्षण व्हावा हाच खरा
    ये मिठीत ये दिठीत
    झिंगुनिया पिऊ वारा! || १ ||
    नव्हते ग खास मनी
    तसले ग बेत कधी!
    वय वेडे वेळ खुळी
    गोष्ट असे बघ साधी! || २ ||

КОМЕНТАРІ •