सुरत लुटली नाही ?!छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही ! जाणून घ्या खरा इतिहास Live

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024

КОМЕНТАРІ • 224

  • @rewandasshedmake2492
    @rewandasshedmake2492 Місяць тому +77

    आदरणीय प्रा.कराळे सर आपण योग्य आणि सत्य माहीती पुरावा देऊन दिली आता तरी बहुजन समाजातील सर्व बांधवांनी हा विडीओ पाच पाच वेळा पाहिले पाहिजे आणि आपल्या राजाचा ईतिहास चिरंतन ठेवले पाहिजे आणि जे चुकीचा इतिहास सांगतात आणि स्टेटमेंट देतात त्यांना वेळीच ओळखले पाहिजे आपले शत्रू कोण आणि आपले मित्र कोण.जय जीजाऊ जय शिवराय.छत्रपती शिवाजी महाराज की जय.

    • @shamraodahake1973
      @shamraodahake1973 Місяць тому +1

      8:03

    • @ashokbagde5758
      @ashokbagde5758 Місяць тому

      Sivaji Maraj aani sbhaji Maraj la baher kadle to hota mdhari mehtr ha muslim man hota rtan cha top khanya cha srdhar hedr Khan hota

    • @RameshJadhav-mc6lb
      @RameshJadhav-mc6lb Місяць тому

      लोक ह्या फडणवीस ची फडफड बंद करणार आहेत

  • @pankajonkar3833
    @pankajonkar3833 Місяць тому +11

    एकदम जबरदस्त मेंदूत फिट झाला सर आज च एतिहासिक कार्य, आपल्याला पटल बावा

  • @SHIV-DEEP3501
    @SHIV-DEEP3501 Місяць тому +41

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti7298 Місяць тому +50

    छत्रपती शिवाजी महाराज की जय
    राजेंनी सुरत लुटली ती महाराष्ट्र च्या जनते साठी आणि तुम्ही महाराष्ट्र लुटला बीजेपी साठी

    • @sanjaydhiwar9122
      @sanjaydhiwar9122 Місяць тому +2

      एक

    • @Dad-v5n1o
      @Dad-v5n1o Місяць тому +1

      तुम्हाला अकली कमी आहेत , महाराष्ट्र लुटुन मुस्लीम ने सुरत नेला होता , तोच परत आनला

  • @prngaming6122
    @prngaming6122 Місяць тому +9

    बाबू सत्य माहीती बहूजन समाज अठरा पगड समाजाला दिलया बाबत खूप खूप धन्यवाद।

  • @gunjanpardhi4024
    @gunjanpardhi4024 Місяць тому +12

    Mazi west Nagpur chya lokana request ahe ...hya veles fadnvisjichi jamanat japt zalich paije 👍👍👍

  • @sanjaylawhale4279
    @sanjaylawhale4279 Місяць тому +9

    सर खऱ्या अर्थाने तुमच्यासारखे स्पर्धात्मक परीक्षेचे क्लासेस घेणारे शिक्षकांनी सुद्धा अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करणे गरजेचे आहे आपले आजचे परखड लिखाण हे भविष्याची आपल्या मुलांची शिदोरी आहे

  • @siddharthchavan3031
    @siddharthchavan3031 Місяць тому +13

    साहेब आपणास ऐक विनंती आहे, आपण सम्राट अशोक यांच्या बदल सुधा सांगा आणि ते लोकांन मध्ये चुकीचा संदेश आहे तो सम्राट अशोक यांच्या बदल तो चेज होली,

  • @NitinFulzele-fr9br
    @NitinFulzele-fr9br Місяць тому +19

    शिक्षण हे वाघीनीचे दुध आहे. . .... . ..‌‌... ... .... ..☝️☝️

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv Місяць тому

      शीवाजीमहाराजाचाआपमानकोशरीनकेलातीथुनसुरवातझालिवटत

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 Місяць тому +18

    जय भवानी जय शिवाजी ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @Mypranu0708
    @Mypranu0708 Місяць тому +19

    सर तुम्ही Parliyament मधे गेल्या शिवाय या लोकांना त्यांची लायकी कळनार नाही

  • @mahadeonannaware3625
    @mahadeonannaware3625 Місяць тому

    खुपचं सुंदर इतिहास समजून सांगितले सर धन्यवाद

  • @anantgajare1102
    @anantgajare1102 Місяць тому +27

    जय शिवराय जय शंभूराजे आणि जय भीम ❤❤

  • @rajivgaikwad3643
    @rajivgaikwad3643 Місяць тому +1

    आदरणीय कराळे सर खूपच छान विश्लेषण केले... पण ठीक ठीक आहे असे वारंवार होते..

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 Місяць тому

    आदरणीय प्रा कराळे सर आपण योग्य आणि सत्य माहिती दिलीत धन्यवाद सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र

  • @arjuntakik3078
    @arjuntakik3078 Місяць тому +10

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @avinashbansode3228
    @avinashbansode3228 Місяць тому +11

    योग्य इतिहास सगळ्यांना कळावा

  • @shaileshkhobragade4547
    @shaileshkhobragade4547 Місяць тому +6

    सर शरद पवार साहेबांवर एक वीडियो टाका, त्यांचे कार्य jantela kalu द्या

  • @shantarambaraskar5719
    @shantarambaraskar5719 26 днів тому

    खूप खूप धन्यवाद साहेब जय महाराष्ट्र

  • @laxmanpandurne
    @laxmanpandurne Місяць тому +8

    एकदम भारी व्हिडिओ सर

  • @chandrasingpawara4136
    @chandrasingpawara4136 Місяць тому +2

    खरज डोळ्यातून अश्रू वाहू लागले सर, रक्त खवडते सर 😢😢😢

  • @somanathtokare6750
    @somanathtokare6750 Місяць тому +19

    पालघर जिल्यातील जव्हार संस्थानचे श्रीमंत राजे मार्तंड राव मुकणे महाराज याची सुरत जाण्या अगोदर भेट घेतली होती.

  • @swapnuzade5664
    @swapnuzade5664 Місяць тому +1

    आग 🔥 लावली सर् तुम्ही मनात खुप सुंदर माहिती दिली 🎉

  • @RohitKatekhaye
    @RohitKatekhaye Місяць тому +1

    Dhanywad sir I am proud of you

  • @sudhakarmalche9911
    @sudhakarmalche9911 Місяць тому

    खूप छान सर

  • @shubhangidongre9776
    @shubhangidongre9776 Місяць тому

    Khup chan vatla sir video Jay hind sir ❤

  • @madhukarshelke8731
    @madhukarshelke8731 Місяць тому +1

    Thanks tumacha abyas ahe satyagraha ahe

  • @surajukande6927
    @surajukande6927 Місяць тому

    Nice video sir ji,thanx

  • @mkfreematka5983
    @mkfreematka5983 Місяць тому

    खुप छान माहिती दिली सर, छत्रपती शिवाजी महाराज कि जय, पण अखंड भारताचे निर्माण करता कोण हयावर पण व्हिडिओ बनवा पण खरा इतिहास सांगा

  • @vijayshirke3786
    @vijayshirke3786 Місяць тому

    धन्यवाद सर

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti7298 Місяць тому +7

    तो आनंजी पंत आह तो
    सावरकर पाहिजे पंत ला

  • @dnyaneshwarsapkal1221
    @dnyaneshwarsapkal1221 Місяць тому +2

    Hi sir, nice topic

  • @balasahebvarpe356
    @balasahebvarpe356 Місяць тому

    खुपच छान आणि पुराव्या सहीत माहीती,सर आनाजी पंपाच्या डोळ्यात आजंन
    घातले.
    धन्यवाद, जय छत्रपति शिवाजीमहाराज

    • @narendranichit3288
      @narendranichit3288 Місяць тому

      लोकं यांना यांची पायरी दाखवून देतील....

  • @GajananThokal-m6m
    @GajananThokal-m6m Місяць тому +4

    सर तुम्ही अनेक वेळा एकच शब्द जास्त प्रमाणात वापरतात ठिक आहे, ठिक आहे, हा शब्द 😂

  • @sureshgite7128
    @sureshgite7128 13 днів тому

    कराळे सर एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांनी करंजा lad सुद्धा लुटले होते त्या बद्दल सुद्धा इतिहास सांगा जय महाराष्ट्र

  • @bharatpatil9591
    @bharatpatil9591 Місяць тому +5

    सर या बि जे पी वाल्यानां लाजा शरमा काहीच राहील्या नाही निगरगठे बनुन गेले,

  • @asnewtrend252
    @asnewtrend252 Місяць тому +1

    आमचे दैवत छञपती शिवाजी महाराज पुन्हा या धरा वर होणे नाही ना भुतो ना भविष्याती जय भवानी जय शिवाजी

  • @prititembhare6048
    @prititembhare6048 Місяць тому

    खूप छान माहिती दिलीत सर 🙏

  • @janardhankuber
    @janardhankuber Місяць тому +1

    Absolutely right Karale Sir

  • @navedsheikh3812
    @navedsheikh3812 Місяць тому

    👌👌 Jay Maharashtra

  • @नास्तिक
    @नास्तिक Місяць тому +1

    आग लगा दी सर ने

  • @rajkumarramteke1026
    @rajkumarramteke1026 Місяць тому +3

    आ. फडणवीस नी लवकर माफी मागितली पाहिजे,

  • @yogeshatharale3269
    @yogeshatharale3269 Місяць тому +2

    Nice 👍 👍👍 जय शिवाजी

  • @Yogeshshinde-t3o
    @Yogeshshinde-t3o Місяць тому +2

    Jay Maharashtra sir🙏🏻

  • @ramprasdyadav3708
    @ramprasdyadav3708 Місяць тому +1

    जय शिवराय सर

  • @saurabhkamble8287
    @saurabhkamble8287 Місяць тому

    Khup chan information dila

  • @UttamBansod-q2m
    @UttamBansod-q2m Місяць тому

    Video very nice Jai sivaji , Jai jijau , Jai bhim , Jai savidhan

  • @AshokWagh-i1t
    @AshokWagh-i1t Місяць тому +1

    आमच्या महाराजांबद्दल जनता ऐकून घेणार नाही ...

  • @liladharpatil6970
    @liladharpatil6970 28 днів тому

    Karale sir. Aapan yogya bolat aahat 🚩🙏🇮🇳

  • @ShankuBarde
    @ShankuBarde Місяць тому

    The great karale sir....saprem Jai hind....

  • @hiramanahire1915
    @hiramanahire1915 Місяць тому +1

    350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले अजूनही आपण पाहत आहोत, आणि आताच्या हे बिल्डर/ इंजिनियर

  • @RajuShrirao
    @RajuShrirao Місяць тому +2

    शिवाजी महाराज जी का चरित्र सत्य वचन वाला होता पवित्र विचार विमर्श करत होते,, नारी शक्ति ला मान, सम्मान करत होते,,,, इजात अबौर, लूटने वाले ला सभक देत होते,,18,bhagad, जाती भी बुरी नजर से देखते नही थे,, आता कलीयूघात, लोक बाया ची इजत लहन मुलान बुरी नजर से देख रहे है

  • @jalandharburade7367
    @jalandharburade7367 Місяць тому

    जय शिवराय गुरूजी❤🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩

  • @sanjayghodake9345
    @sanjayghodake9345 Місяць тому

    देवेन्द्र म्हणतो,मी माझ्या देवाला लुटारु म्हणू शकत नाही, म्हणजे आम्ही छ.शिवाजी महाराजांनी सुरत लुटली,असे आपण पुन्हा पुनः सिद्ध करुन दाखवणार,व हां मजा घेणारा, एवढंच नव्हे तर लक्ष पडलेल्या पुतल्यावरुन दुसरीकडे वेधत आहे...

  • @ShivTalape
    @ShivTalape Місяць тому

    कराळे सर सलाम आहे

  • @sopanraobhokre6334
    @sopanraobhokre6334 Місяць тому +1

    सर इयता ४ थी चा पुस्तकात शिवाजीमहाराजांचा ईतीहास का बंद झालाय याच्यावर एखादा व्हीडीवो बनवा👌👌🙏🙏

  • @vinodchoudhari5513
    @vinodchoudhari5513 Місяць тому

    चांगले सर🎉

  • @sudamgaikwad2095
    @sudamgaikwad2095 Місяць тому

    No.1 sir❤

  • @AyyajTashildar
    @AyyajTashildar 28 днів тому

    Jai Maharashtra

  • @shantalande1108
    @shantalande1108 Місяць тому

    akdam bhari sir..jay shivaray..

  • @kunalahire7705
    @kunalahire7705 Місяць тому

    बरोबर आहे कराले मास्तर छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @mohammadyasinsaudagar5979
    @mohammadyasinsaudagar5979 Місяць тому +1

    फडण20 चा बाप भिकरचोट पुरंदरे पण त्याच्या पुस्तकात त्याने पण स्पष्ट लिहले आहे ,महाराजांनी 2 वेळा सुरत लुटली होती👍💐💐

  • @niteshborkar3471
    @niteshborkar3471 Місяць тому

    जय शिवराय

  • @shamkhadke8383
    @shamkhadke8383 Місяць тому

    1 nambar guraji❤

  • @nanashinde3612
    @nanashinde3612 Місяць тому +1

    जय महाराष्ट्र काळे सर

  • @shivajisuryawanshi8165
    @shivajisuryawanshi8165 Місяць тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @narenbachewar
    @narenbachewar Місяць тому

    Please, make a video on Waqf board.

  • @efforts2EXCELLENCE
    @efforts2EXCELLENCE Місяць тому +1

    त्यांना शाळेत इतिहास ज्या गुरुजींनी शिकविले त्यांचाच आता interview घेतला पाहिजे

  • @ashrubatakbhate
    @ashrubatakbhate Місяць тому +1

    ❤❤ जय जिजाऊ जय शिवराय ❤❤

  • @vikasbande721
    @vikasbande721 Місяць тому

    त्या सुरत लुटीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे,

  • @vivekkadate74
    @vivekkadate74 Місяць тому +1

    devendra fadnavis ( ४ती) कॉप्या करून पास झाला म्हणून इतिहास माहित नाही.😂😂😂

  • @ganeshwagh2776
    @ganeshwagh2776 Місяць тому +2

    जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @yogeshbhutekar7216
    @yogeshbhutekar7216 Місяць тому

    👌👌👌👌👌

  • @ShrikantMeshram-x3j
    @ShrikantMeshram-x3j Місяць тому

    No1...sir...❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @balasahebyadav751
    @balasahebyadav751 Місяць тому

    👍

  • @user-vw6ue7wp4j
    @user-vw6ue7wp4j Місяць тому

    छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन वेळा सुर लुटली हे त्रिवार सत्य आहे
    जो पर्यंत या महाराष्ट्रातील महाराजांना मानणारा माणूस जिवंत आहे तो पर्यंत महाराजांचा इतिहास अमर राहील
    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @tejaskamble1435
    @tejaskamble1435 Місяць тому

    101% बरोबर आहे मास्तर तुम्हा मुडे खरा इतिहासाची जाण लोकाना करून देत आहेत
    3% लोक खरा इतिहासाची खोड तोड करत आहे

  • @akshaynawdhade2175
    @akshaynawdhade2175 Місяць тому

    ❤❤ nice video sir

  • @raosahebgaikwad2283
    @raosahebgaikwad2283 Місяць тому +1

    Good might

  • @chandrashekharjalte3347
    @chandrashekharjalte3347 Місяць тому

    Koti koti Praman sir.asech vdo karun BJP chya dolyamadhe anjan ghaluya.

  • @tapsingtadvi5293
    @tapsingtadvi5293 Місяць тому

    तुम्ही विनाकारण राजकारणात आहेः

  • @sahilgondhali912
    @sahilgondhali912 Місяць тому +1

    दम आसेल तर वक्फ बोर्ड वर व्हिडिओ बनवा सर ही विनंती🙏

  • @sun_7143
    @sun_7143 Місяць тому

    सर जसा राम मंदिरावर व्हिडिओ बनवला तसा एक वक्फ बोर्ड वर पण बनवा ना

  • @vijaykalambate-hz7ux
    @vijaykalambate-hz7ux 27 днів тому

    प्रा. कारले सर यांना एवढे च सांगावेसे वाटते की फडवणीस हा माणूस आहे की तो दुसरा कोणता प्राणी आहे हे समजत नाही. जर शिवाजी महाराज नसते तर हा कोण झाला असता......
    तेवढे सांगा
    आम्ही तुमच्या पाठीशी आहेत

  • @rajeevdudhalkar7470
    @rajeevdudhalkar7470 Місяць тому

    Typography mistake on slide 1964 please correct it as 1664👍🏾

  • @anilmulay2839
    @anilmulay2839 Місяць тому +24

    फडफडतो म्हणून डोक्यावर घेतलाय।ईलेक्शन मधे हद्दपार होणारच आहेच।पुतळ्याच्या नावावर अडतीस कोटी उचलले आणी बनवनार्याला पंचवीस लाखच दीले ,हे खरंय का??

  • @tilaktighare8187
    @tilaktighare8187 Місяць тому +1

    जय भवानी जय शिवाजी

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 Місяць тому

    सर आझाद मैदानात शिक्षक आंदोलन सुरू आहे कृपया भेट द्यावी न्याय मिळण्यासाठी मदत करावी

  • @chandrasingpawara4136
    @chandrasingpawara4136 Місяць тому

    ❤🎉

  • @kavitahatwar8011
    @kavitahatwar8011 Місяць тому

    👍👍

  • @shantaramgawali9489
    @shantaramgawali9489 Місяць тому

    कधी वकबॉर्ड वर पण व्हिडिओ सर किती जमीन आहे ते सागा

  • @KINGTBGAMER
    @KINGTBGAMER Місяць тому +2

    कराळे मास्तर सर खूप छान विश्लेषण

    • @KINGTBGAMER
      @KINGTBGAMER Місяць тому +2

      कराळे मास्तर सर फडणवीसांच्या बुडाला फटाके लावले पाहिजे फटाके

  • @manojshinde5873
    @manojshinde5873 Місяць тому +2

    Dushman ani Mughalansathi Karadankal hote Chatrapati Shivaji Maharaj Jay Jijau Jay Shivray Jay Hind Jay Bharat.

  • @SantoshSpark
    @SantoshSpark Місяць тому

    Sir theek aahe theek aahe he jara kami kara bolatana me tumcha ek fan aahe pan theek aahe khup vela bolata tumhi 😊

  • @sunilbarela7799
    @sunilbarela7799 Місяць тому

    सर, प्रत्येक चालू घडामोडीचा विडियो घेता पण पेसा भरती बद्दल विडियो घेतले नाही (जय शिवाजी जय जोहर जय आदिवासी)

  • @vasantsable1342
    @vasantsable1342 Місяць тому +5

    Ha fadnvis itka khote bolana he maharashtrachya jantela aaj paraynt ka kale nahi hech tar naval vatate. Aata yala khotardepanchi shiskya hi ya yetya nivadnukit dakhavili pahije tenvach ha sudharel.

  • @RameshJadhav-mc6lb
    @RameshJadhav-mc6lb Місяць тому

    जय शिवराय ✌️ जय शंभूराजे ✌️ जय महाराष्ट्र ✌️... पेशवे विचार उफाळून येणार त्या अगोदर त्याला उखडून टाकण्यासाठी सज्ज होवू या.... फडणवीस महाराष्ट्रातील बीजेपीच्या अधोगतीला कारणीभूत आहे

  • @sachintake7996
    @sachintake7996 Місяць тому

    फर्स्ट व्हिव्ह

  • @tvsvictor8450
    @tvsvictor8450 Місяць тому

    Sir rajkaran na karta mudda mandla thankyou 👍

  • @aniketteli4524
    @aniketteli4524 Місяць тому

    Please Konkan railway भर्ती vishai Sanga. Sir