कशी होते सोने विकत घेतांनी सामान्य माणसाची फसवणूक ? 24 कॅरेट च सोन म्हणजे काय ??सोन्याचा काळाबाजार .

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024

КОМЕНТАРІ • 641

  • @santoshdonde6329
    @santoshdonde6329 4 місяці тому +1

    खरोखरचं कराळे सर तुम्ही तर सोन्यासारखे काय पण सोण्याहून्ही अनमोल आहात. Really , Hats of you. ❤❤❤😊 Thanks a lot Respected sir For your Valuable Knowledge

  • @milindkadam1084
    @milindkadam1084 2 роки тому +7

    सर या सोन Refinery of gold मध्ये माझा 30 वर्षाचा अनुभव आहे.मी. अंधेरी येथील gold कंपनीत मलाgold,platinum and silver हे 999%ने शुद्ध करण्याचा Experience आहे.मी west African येथे gold mining मध्ये एक वर्ष काम केलं आहे.सध्या एका मोठ्या कंपनीत मुंबई इथे काम gold departments मध्ये काम करत आहे.आपण काम करत नाही.पण आपलं ज्ञान फारच सुंदर आहे. लोकाना समजवने हि आजची काळाची गरज आहे.लोकानी हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात share करा आपले हार्दिक अभिनंदन सविनय जयभीम 🌷🙏🙏🙏🌷

  • @funnyvideoking9960
    @funnyvideoking9960 3 роки тому +35

    खुप खूप आभारी sir
    स्मशानातील सोन हा धडा सत्तर एशी वेळ वाचला .. खरोखरच सम्पूर्ण धडा जीवंत डोळ्यांसमोर उभं राहतो

    • @SR-oe8tu
      @SR-oe8tu 2 роки тому +1

      Smashanatil Son aaikun shaleche divas aathvle.

  • @vijaybhadrike7962
    @vijaybhadrike7962 2 роки тому +16

    सोन्या सारखा शिक्षक भेटला.…... खुप खूप आभार....

  • @madhuriaher5319
    @madhuriaher5319 2 роки тому +1

    लोकांच्या फायद्यासाठी खूप खूप जीव तोडून 24,23,22,18,14 कॅरेट सोन्याच्या प्रमाणाची माहिती जागृती आणण्यासाठी दिल्याबद्द्ल खूप खूप धन्यवाद.

  • @rajuuke411
    @rajuuke411 3 роки тому +6

    काय राजे हो! लय लंबा व्हिडिओ बनवला तुम्ही. जेवढं कामाचं गरजेचं चटकन फटकन सांगून मोकय झालं पाहिजे.

    • @pankajmore9194
      @pankajmore9194 2 роки тому +1

      Speed limit 1.5 var video pahat ja

    • @giridharpalaspagar2016
      @giridharpalaspagar2016 2 роки тому

      आपली तर तिथ श्रद्धा आहे त्या मंदिरात पण दर्शनाची घाई करतो आणि शक्य झाल्यास शार्टकट पायतो साहेब.

  • @kunalmaind5930
    @kunalmaind5930 2 роки тому +2

    नितीन भाऊ आपली भाषा आणि आपली खदखद.... हा विषय अप्रतिमच आहे... जे आपण एक एक विषय जसा स्पष्ट करता ते तर अकल्पनिय च आहे...मनापासून तुम्ही जो प्रयत्न करत आहात त्याचा अभिमान आहे...आनंद आहे

  • @shankarkamble9620
    @shankarkamble9620 2 роки тому

    फार छान सर तुम्ही माहीती सांगितली म्हणून कळलं आजपर्यंत मी फसलो आपण सजग केले.जाणीवपर्वक लूटारू आहेत. लूटमारी करतात.आणी हातमिळवनूक करून सूटतात.

  • @aniljadhav9285
    @aniljadhav9285 3 роки тому +35

    नमस्कार सर, 24 कॅरेट सोने या बद्दलची महत्वपूर्ण माहित दिलीत त्यासाठी आपले खूप खूप आभार अशी माहिती सहसा मिळत नाही आपले बरेचसे व्हिडिओ आम्ही नेहमी लक्षपूर्वक ऐकतो पहातो धन्यवाद

    • @ranjitmadevapawar6950
      @ranjitmadevapawar6950 3 роки тому +4

      Sonar fasvnuk kasa karu shakro te sanga

    • @shrikantandraskar6616
      @shrikantandraskar6616 3 роки тому +1

      नमस्कार सर, साेने या बद्दलची महत्वपुर्ण माहिती दिली, आपले खुपखुप आभार

    • @amrutdesai46
      @amrutdesai46 3 роки тому

      फार चांगली महिती दिली धन्यवाद 🌹👌🌹🌹🙏🌹

    • @vishalmane4398
      @vishalmane4398 3 роки тому

      खुपच धन्यवाद सर⚘🙏👍

    • @shrikantmalode721
      @shrikantmalode721 2 роки тому

      Hi

  • @fkfilmcreationandfilmdirec6839
    @fkfilmcreationandfilmdirec6839 2 роки тому +1

    तुमचे वीडियो खूब छान आसतात

  • @hrushikeshmadokar2210
    @hrushikeshmadokar2210 Рік тому +1

    True knowlage

  • @vinodsonkamble7142
    @vinodsonkamble7142 2 роки тому

    नमस्कार, सर तुम्ही खूपच छान व्हिडिओ टा - कत असता आमाला खुप आवडतात. (तीन अपत्य आसेल तर सरकारी नौकरी लगते की नाही याच्यावर एक व्हिडिओ बनवा. )धन्यवाद.

  • @vijaywaghpandharewadhikar795
    @vijaywaghpandharewadhikar795 3 роки тому +53

    समाजामध्ये अशी माहिती देणारे फार कमी व्यक्ती भेटतात त्यातील एक तुम्ही आहात सर तुमच्या कार्याला सलाम 👍👍👍

    • @mohanwanjari7577
      @mohanwanjari7577 2 роки тому

      Very good नॉलेज

    • @mohanwanjari7577
      @mohanwanjari7577 2 роки тому +1

      Ilike Our video all important konwlege.

    • @chanbaswaykar4794
      @chanbaswaykar4794 2 роки тому

      @@mohanwanjari7577 q1111q-

    • @sardarmane3973
      @sardarmane3973 2 роки тому +1

      Very good knowledge sir

    • @ranjanawaghmare4121
      @ranjanawaghmare4121 2 роки тому

      म्हणजे 22 कॕरेट मधे 8.5 ग्रॅम चे पैसे जास्त जातात.मग सोनाराला हे सांगायच कस

  • @kalpeshlondhe8706
    @kalpeshlondhe8706 2 роки тому +2

    अप्रतिम संभाषण ! धन्यवाद साहेब.

  • @dipakawale7136
    @dipakawale7136 3 роки тому +2

    अतिशय महत्वाची माहिती.यासाठी आपले आभार.

  • @jayramboba8234
    @jayramboba8234 3 роки тому +4

    आज पर्यंत सोन्या बद्दल कोणीच अश्या प्रकारे माहिती दिली नाय
    म्हणून लोकांची खूप फसवणूक होत असते
    धन्य हो सर तुमचे .खूप छान माहिती दिली तुम्ही
    तुम्ही खप महान आहोत सर

  • @surajdjaware
    @surajdjaware 3 роки тому +2

    अप्रतिम. अत्यंत उपयुक्त माहिती आहे. पहिल्यांदाच ऐकतोय. धन्यवाद सर..!!

  • @abhijitchavan696
    @abhijitchavan696 3 роки тому +1

    Yeeee..lakkssh dya be...
    Nice video sir
    With fresh and clean mind..
    With asssal Marathi..
    Layeee bhari Rao....
    Lakkssh dya....be

  • @Bhimxxxx
    @Bhimxxxx 3 роки тому +14

    अतिशय छान छान व्हिडिओ आहे सर. समजून सांगण्याची पद्धत फारच अप्रतिम आहे.

  • @nirmalguldhe7499
    @nirmalguldhe7499 2 роки тому

    I like sir khup chhan video

  • @dhananjaysuryawanshi23
    @dhananjaysuryawanshi23 2 роки тому

    खूपच छान सर. माहिती तर मिळतेच अन् व्यवहाराची पणमाहिती होते.

  • @eknathalapgol273
    @eknathalapgol273 3 роки тому +2

    Sir नमस्कार
    तुम्ही बहुमूल्य संदेश दिला सामान्य जनतेला (शेतकरी, मजूर ) मी तुमचा फार आभारी आहे
    🙏🙏🙏

  • @sagarshende1185
    @sagarshende1185 2 роки тому

    Kharch sir aapan khup mahan aahat khup kamachi mahiti aapan vidhyarthyanparyant aapan pohachavata 🙏🙏🙏

  • @techadarsh117
    @techadarsh117 Рік тому

    खूप छान माहिती दिली सर.यानंतर फसवणूक होण्याची शक्यता नाही.

  • @sharadkadam9656
    @sharadkadam9656 3 роки тому +1

    सर धन्यवाद.आज
    खूप छान माहिती दिली आहे.ज्ञान
    वाढेल असे
    आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @rahulghadge7094
    @rahulghadge7094 Рік тому +1

    खूप छान माहिती दिलीत सर 🙏🙏..सोनार खूपच फसवतात लोकांना

  • @jayganesh
    @jayganesh 2 роки тому +1

    अगदी सोप्या भाषेत महत्वाची माहिती 👌👌👍

  • @ankushpatil2942
    @ankushpatil2942 2 роки тому +1

    सर आपण मानवीय समाजासाठी खूप खूप मोठ सत्कर्म करत आहेत अशीच आपल्या कडून ईश्वरीय कार्य घडो हीच देवा चरणी नम्र निवेदन 🚩🚩🇮🇳🇮🇳👏🇮🇳🇮🇳🚩🚩

  • @AtikKhan-tl4uh
    @AtikKhan-tl4uh 2 роки тому

    sar aapko tahe dil se salam

  • @deepakshinde3526
    @deepakshinde3526 2 роки тому

    अतिशय अप्रतिम माहिती दिली धन्यवाद

  • @ishwarmendhare7773
    @ishwarmendhare7773 2 роки тому

    खूपच छान माहिती दिली सर तुम्ही great 👍👍👍

  • @abhishekwankhade212
    @abhishekwankhade212 2 роки тому

    1no.mahiti sir

  • @जयमहाराष्ट्र-घ4ड

    Khupch chhan sir

  • @surekhatayde2444
    @surekhatayde2444 3 роки тому +1

    खुप छान माहती सांगितली सर, समजून सांगण्याची पद्धत खुप छान आहे आम्ही तुमचे व्हिडिओ नेहमीच बघतो. अशीच नवनवीन व्हिडिओ टाकत रहा. धन्यवाद सर.

  • @bhikajibhosale1219
    @bhikajibhosale1219 2 роки тому

    गुरुजी नमस्कार खुप छान माहिती आमच्या पिढीचे मास्तर असता तर खुप छान झाले असते

  • @onkardhepe3448
    @onkardhepe3448 3 роки тому +2

    Supar एनर्जी आहे तुमच्यात समजवण्याची पद्दत खूपच छान

  • @karanshinde58
    @karanshinde58 3 роки тому +5

    लय महत्वाची माहिती दिली सर,,,,धन्यवाद

  • @garjanamarathinews
    @garjanamarathinews 2 роки тому +4

    धन्यवाद सर तुमच्या सारखे प्रत्येक तालुक्यात समविचारी तयार झाले तर या महाराष्ट्राचे चित्र विकासा कळे वाटचाल होऊ शकते

  • @dr.kirandatir3056
    @dr.kirandatir3056 3 роки тому +2

    खूप छान सर असे विषय सामान्य माणसाच्या उपयोगाचे आहे vidharti सोडून

  • @anandranvir5201
    @anandranvir5201 2 роки тому +2

    सोन्यासारखी माहिती दिली आहे... आभार

  • @pramilazanke6605
    @pramilazanke6605 Рік тому

    Dhanyawad khupch chagli mahite milale

  • @babanraobothale3958
    @babanraobothale3958 3 роки тому

    धन्यवाद चांगली माहिती दिली

  • @sanjaychabukswar1783
    @sanjaychabukswar1783 3 роки тому

    सर तुम्ही आयुष्यातला खूप मोलाचा दागिना दिलात धन्यवाद सर

  • @aratiniranjane6524
    @aratiniranjane6524 2 роки тому

    Mala siranch Bolan khup Chan watate😊

  • @yogeshtraveling5525
    @yogeshtraveling5525 2 роки тому

    Lay mast guruji.. dhanyawad

  • @satishparab6549
    @satishparab6549 3 роки тому +5

    Thanks for your information.
    It is good knowledge.
    You are a good teacher.

  • @hanamantraolondhe2008
    @hanamantraolondhe2008 2 роки тому

    खुपच छान माहिती सांगितली सर

  • @parshuramgawali4606
    @parshuramgawali4606 3 роки тому +3

    व्हिडिओ खूपच माहितीपूर्ण आहे. शिवाय सादरीकरण सुध्दा प्रभावी आहे. त्यासाठी धन्यवाद!
    फक्त एक करा! एकच गोष्ट फार वेळा रिपीट करू नका. त्यामुळे व्हिडिओची लांबी वाढते. कदाचित, त्यामुळेच व्हिडिओ चांगला असूनही त्याला तुलनेने कमी लोकांनी बघितला आहे.

  • @GaneshPatil-wz2ym
    @GaneshPatil-wz2ym 2 роки тому

    भारतातल्या खूप गरीब जनतेला अशा सोनार यांनी लूट केली आहे आणि जनतेला खूप फसवलं आहे...
    तुम्ही याबद्दल संपूर्ण नीट आणि पारदर्शक माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद

  • @bapupatil4901
    @bapupatil4901 3 роки тому +2

    धन्यवाद सर 🙏🙏
    खुपच छान माहिती दिली
    पण GST चा फॉर्म्युला काही समजत नाही कारण GST हा व्यापार्यांसाठी आहे असे मला वाटते कारण कि ते व्यवसाय करतात आणि त्यातून ते नफा कमावतात म्हणून त्यांना GST लावणे ठीक आहे पण नोकरदार किंवा शेतकरी हे कोणतीही वस्तू स्वत:च्या गरजेसाठी घेतात मग त्यांना GST कसा
    कृपया याच्यावर एखादा व्हिडिओ बनवला तर छान होईल 🙏🙏🙏 धन्यवाद

    • @mohanpatil8063
      @mohanpatil8063 2 роки тому

      बरोबर शेतकऱ्यांना शेतमालाची बाजारात विक्री करताना भाजीपाला + ऊस कारखाना + दुध डेअरीला अशी देताना कोणत्याहीप्रकारचा GST शेतकऱ्यांनीही कसा लावावा व लावला पाहिजे कायदेशीर मार्ग कसा काढता येईल यावर कृपया
      नोंद घेऊन याबाबत शेतकऱ्यांना सोयीचे विडीओ अपेक्षित आहे धन्यवाद

  • @pscreation5955
    @pscreation5955 3 роки тому

    सर तुम्ही खुप योग्य व समज न अशी माहती देता जय सदग गू
    रु

  • @shobhabhaladhare4390
    @shobhabhaladhare4390 2 роки тому

    धन्यवाद मास्तर...खूप मस्त व्हिडिओ

  • @palashpandilwar2019
    @palashpandilwar2019 2 роки тому

    Barobar aahe sir

  • @pralhadga3161
    @pralhadga3161 3 роки тому +1

    Khupach Chhan mahiti milali,sarva samanya lokana he ajibat mahit nahi, ashi mahiti lokan paryant pohachali pahije.Bharata madhe shekado varshe Jwellers costumer chi phasavnuk karun gabbar zale ahet te keval lokan chya adyana mule.Dhanyawad.

  • @sandippatil4229
    @sandippatil4229 3 роки тому +12

    सर खूपच छान माहिती दिली पुन्हा एकदा सोन्याची किंमत कशी ठरते त्याचा व्हिडिओ बनवा

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 2 роки тому

    लै भारी माहिती दिली गुरुजी.

  • @vanamalapawar5452
    @vanamalapawar5452 2 роки тому

    खूप छान माहिती दिली आहे

  • @archnanerkar9395
    @archnanerkar9395 3 роки тому +1

    Khup chan ..video khuo mast ani important mahiti dili ..👌👌

  • @pramoddhakne6456
    @pramoddhakne6456 2 роки тому

    धन्यवाद सर

  • @deepakbhalerao1097
    @deepakbhalerao1097 3 роки тому +2

    खुप सुंदर आणि अनमोल माहिती🙏

  • @Rajesh-sh4of
    @Rajesh-sh4of 2 роки тому

    Sir khup khup dhanyawaad asla mastar chi garaj aahe deshala kharach kitti jeev tidun shikvat aahet sir

  • @anamikapetkar2410
    @anamikapetkar2410 2 роки тому +2

    Very important information sir thank you

  • @gautamdaware88
    @gautamdaware88 3 роки тому +2

    सर तुमच्या कार्याला सलाम.

  • @pradeepchitriv9969
    @pradeepchitriv9969 2 роки тому

    सर तुम्ही समाजात प्रत्येक गोष्टी चा वीडीओ बनुवुन जागृत करण्य च काम करतात तुम्हाला खुपखुप आभार बॅकेची लुट मार बदल एक विडोओ बनवा

  • @deepakdeshmukh956
    @deepakdeshmukh956 3 роки тому

    खूप छान माहिती दिली, आपली समजावून सांगण्याची पद्धत एकदम सुंदर आहे.

  • @anandwankhede3337
    @anandwankhede3337 3 роки тому +11

    Great knowledge provided sir Thankyou...

  • @panditkasare2616
    @panditkasare2616 2 роки тому

    Yuo Are Great information Sir.

  • @rambhaubharsakle6597
    @rambhaubharsakle6597 3 роки тому +1

    गावरान शब्दांमध्ये सांगितल्याबद्दल धन्यवाद सर

  • @pushpakhokale9775
    @pushpakhokale9775 3 роки тому +1

    Khup chan mahiti dili sir

  • @deochandkangale1339
    @deochandkangale1339 3 роки тому

    गुरूजी आपण सोन्या विषयी जी माहिती दिली ती सर्व सामान्य माणसाला जागृत करणारी व उपयुक्त माहिती दिली, धन्यवाद

  • @shubhampatilkolhe2147
    @shubhampatilkolhe2147 2 роки тому

    खूप खूप धन्यवाद सर तुमच्या सारखी महिती कोणीच नाही देत

  • @shilpameshram13
    @shilpameshram13 2 роки тому +1

    Best information sir.

  • @dnyaneshwarborse7168
    @dnyaneshwarborse7168 3 роки тому +1

    सरजी खूपच महत्त्वाची माहिती दिली.

  • @ramdasshirke8850
    @ramdasshirke8850 2 роки тому

    समजेल अशी माहिती देत आहेत ,धन्यवाद

  • @shriramkhetre4553
    @shriramkhetre4553 2 роки тому

    अप्रतिम माहिती सर

  • @prashantbhagde4126
    @prashantbhagde4126 2 роки тому

    फारच जबरदस्त माहीती सांगितली सरजी

  • @jalindarsaindar7313
    @jalindarsaindar7313 3 роки тому +2

    सर खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @anisheshborkar357
    @anisheshborkar357 3 роки тому +2

    सर तुम्ही ठीक आहे ठीक आहे खूप दा म्हणता.
    पण तुम्ही आपल समजून खूप छान शिकवता

  • @piyushmorade4679
    @piyushmorade4679 3 роки тому +60

    कराळे जी, भारतात पेट्रोल डीझेल च्या किमती का वाढत आहेत ?
    या वर एक विडिओ बनवा
    ही विनंती

  • @thenygame4121
    @thenygame4121 2 роки тому

    Very good information you provided as ,🙏🙏🙏🙏🙏

  • @jyotikadam7936
    @jyotikadam7936 Рік тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ thanks for your videos 🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺

  • @sujitmeshram0014
    @sujitmeshram0014 Рік тому

    Thank you sir video banvilybaddal

  • @vivekkherdekar880
    @vivekkherdekar880 3 роки тому +3

    छान सांगितले सर, धन्यवाद.

  • @anuradhasapte1488
    @anuradhasapte1488 2 роки тому

    खुप उपयुक्त माहीती.

  • @prashantmore1481
    @prashantmore1481 3 роки тому

    Sir khup chan mahiti dilat tx

  • @balajimunde1431
    @balajimunde1431 3 роки тому +1

    सुंदर सोन्याबाबत सुंदर जागरण गुरुजी👌

  • @shubhamjagtap7949
    @shubhamjagtap7949 3 роки тому

    निलेश गुरुजी शप्पत खूप छान माहिती पुरवली मनापासून आभार 🙏 ग्रेट सॅल्यूट आणि सॅल्यूटबल वर्क गुरुजी..... 👌🙏

  • @aniltuplondhe5886
    @aniltuplondhe5886 3 роки тому +1

    Khup chhan information provide keli sir

  • @balasahebbaliramtidke3526
    @balasahebbaliramtidke3526 2 роки тому

    Very nice. Sir.

  • @pravindhobale8328
    @pravindhobale8328 3 роки тому

    सर आतिशय खूप छान माहिती दिलीत तुम्ही

  • @ashokdhone5425
    @ashokdhone5425 2 роки тому

    लय भारी सर सोनार सर्वसामान्यांची कशी लूट करतात ते तुम्ही दाखवून दिले

  • @sanjeevanshelmohkar6572
    @sanjeevanshelmohkar6572 3 роки тому

    सुंदर माहीती दिली धन्यवाद

  • @shashikantgajarmalsir4238
    @shashikantgajarmalsir4238 3 роки тому

    खुप छान माहिती दिली सर thanks thanks thanks thanks thanks thanks thanks sir 👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @shivajijadhav9381
    @shivajijadhav9381 3 роки тому

    लई भारी माहीती सर धन्यवाद सर

  • @ananthanarayananaiyangar1284
    @ananthanarayananaiyangar1284 3 роки тому +1

    छान व्हिडिओ ।

  • @narendrakoli6793
    @narendrakoli6793 2 роки тому

    चांगली माहिती सर

  • @shrinivasgupte1561
    @shrinivasgupte1561 3 роки тому +1

    Sir tumhi Matrubhshet bolata khupach cha watle.Same sadashiw amrapurkar. Gold chi mahiti amhla chan dilit. Thanks. 👌

  • @guruchaudhary1628
    @guruchaudhary1628 3 роки тому +4

    धन्यवाद सर 👍
    सर २४ कॅरेट मध्ये दागिने बनत नाही, सोनार २२ कॅरेट (९१.६) मध्ये दागिने बनवून देतो परंतु जो भाव लावला जातो तो २४ कॅरेट सोन्याचाच लावून त्यावर जीएस टी आणि लेबर रेट लावतात त्यावर काही करता येईल का? आणि किंमतही पूर्ण वजनावर घेतली जाते.

    • @sampatkorde7698
      @sampatkorde7698 2 роки тому

      ग्राहक पंचायत मध्ये जा

  • @ashokbhosle7770
    @ashokbhosle7770 3 роки тому +1

    First Class sir

  • @wamanmuley6359
    @wamanmuley6359 3 роки тому +2

    खूपच छान आकडे नुसार समजावून दिले