Nikhil Wagle Original is live भुजबळांचा काटा कोणी काढला?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 гру 2024

КОМЕНТАРІ • 242

  • @moreshwarkale8791
    @moreshwarkale8791 3 години тому +51

    फडणवीसांनी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी कशी फुटेल आणि कमजोर होईल याची काळजी घेतली आहे😂

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 4 години тому +41

    शेवटी काय तर काट्या ने काटा काढला😂

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 3 години тому +24

    वागले सर तुमचं परखड विश्लेषण खूपच आवडते

  • @rameshbobhate9943
    @rameshbobhate9943 3 години тому +39

    निखील वागळे साहेब नमस्कार तुम्ही जे विश्लेषण करता ते अगदी बरोबर आनी सत्य माहिती देनारे एक मेव पत्रकार आहेत हा फडणवीस सर्वांना सपंवनार आहे हे 100 टक्के

  • @sandeshpanmand1855
    @sandeshpanmand1855 3 години тому +13

    जोपर्यंत संपूर्ण पणे आरक्षण रद्द होत नाही...तोपर्यंत हिंदू समाज एकत्र होऊ शकत नाही...सरकारने सर्व समाजाचे आरक्षण रद्द केले पाहिजे...कारण... आरक्षणावरून.... लोकांमध्ये भेद वाढत आहेत....देशात दंगली होत आहेत....😢😢😢

  • @Cub-uy9gm
    @Cub-uy9gm 3 години тому +9

    सॅल्यूट निखिल वागळे साहेब 💐🌹

  • @murlidharmahajan5823
    @murlidharmahajan5823 3 години тому +4

    खूप छान विश्लेषण साहेब...

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 3 години тому +17

    छगन भुजबळ साहेब यांनी तात्काळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा.

  • @smb4459
    @smb4459 3 години тому +5

    खूप छान विश्लेषण निखिल जी....👌🙏💐

  • @ghonsalodsilva6918
    @ghonsalodsilva6918 2 години тому +2

    फारच मस्त. ज्याला हवा होता वाटा त्यानेच काढला काटा.

  • @rohitpatil4785
    @rohitpatil4785 3 години тому +10

    Nikhil ji, तुम्ही एक ब्लॉग बीड मध्ये जे चालू आहे त्यावरती करा ,संतोषदेशमुख खून आणिअपहरण वरती.

    • @strugler797
      @strugler797 3 години тому

      जास्त पेटवा तुम्ही बीड ची घटना...
      जातीयवाद करा अजून ..

  • @baburaoraut1373
    @baburaoraut1373 3 години тому +4

    धन्यवाद वागळे सर

  • @sanjaygamare3782
    @sanjaygamare3782 3 години тому +5

    निखिलजी मी आपला खूप जुना चाहता आहे .
    आपण विस्तृतपणे जे विश्लेषण करता जे सहज समजते .

  • @philiptatyababalid3915
    @philiptatyababalid3915 3 години тому +3

    नीखील दादा मी तुमचा सस्टाग नमस्कार करूतो ‌ तुम्ही बोलत रहा, देव तुमच्या सदैव पाठीशी राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो

  • @SanjayRamchandrasinalkarSinalk
    @SanjayRamchandrasinalkarSinalk 4 години тому +23

    आपण चांगले काम करतात

  • @balajigavhane3810
    @balajigavhane3810 3 години тому +4

    भुजबळ साहेब हे ओ बी सी चे रुदयात आहेत वागळे साहेब

  • @bharteemore4910
    @bharteemore4910 2 години тому +1

    🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim ✅✅✅💯💯💯🇮🇳🇮🇳🇮🇳👍👍👍

  • @ravindrapatil8216
    @ravindrapatil8216 3 години тому +1

    Thank you sir for giving knowledge of....

  • @prakashjadhav7756
    @prakashjadhav7756 2 години тому +2

    भाजपमधील गोपीनाथ मुंढे.आण्णासाहेब डांगे.ना.स.फरांदे यांची शेवटची कारकिर्द भाजपत कशी झाली हे सर्वश्रुत आहे आत्ताच्या काळात गोपीचंद पडळकर.सदाभाऊ खोत.सुधीरभाऊ मुनगंटीवार.प्रसाद लाड.प्रविण दरेकर.अतुल भातखळकर.वाघताई.यांना भाजपात चांगलं भवितव्य आहे ही सर्व मंडळी चांगली आहेत

  • @kiranphuke5873
    @kiranphuke5873 3 години тому +4

    OBC बहुजन समाजाचे राष्ट्रवादीला मतदान करण्याचं एकमेव कारण म्हणजे भुजबळ साहेब........... भुजबळ साहेबांना मंत्रीपद डावलून गलिच्छ मनुवादी,जातीवादी मानसिकता दाखवून दिली........ त्याचा जाहिर निषेध...

    • @vaibhavdangevlogs1761
      @vaibhavdangevlogs1761 2 години тому +2

      पेरले ते उगवले😂😂

    • @AnnasahebMote-b4j
      @AnnasahebMote-b4j 2 години тому

      भुजबळांचा देवा भाऊ फार विश्वास होता देवेंद्रजी देतील ते कोणीच

    • @jaijavanjaikisanjaihind2559
      @jaijavanjaikisanjaihind2559 2 години тому

      तुमाला सर्वं च पाहिजे छगन म्हतारा झाला आहे त्याला आला नातवंड सी खेळू द्या.

  • @sandy-21-g5h
    @sandy-21-g5h 3 години тому +3

    साहेब खरोखर ग्रेट आहात सर..मी बरेच विडिओ बगीतले.
    खूप आवडतात. 😊

  • @PandharinathMate
    @PandharinathMate 3 години тому +17

    भुजबळ व मुनगंटीवार यांनी आराम करावा वय झाले आहे नवीन लोकांना चान्स दिला आहे,

    • @samata-1714
      @samata-1714 2 години тому

      अजीत पवार पण सहा वेळेस उपमुख्यमंत्री राहीला आहे त्यांनी पण आराम करावा

  • @gurudeolondhe7119
    @gurudeolondhe7119 3 години тому +5

    Good manwtawadi journalism Ban EVM save democracy

  • @ashokgole4013
    @ashokgole4013 3 години тому +4

    पडळकर लुप्त झालेली बोलीभाषा बोलत होते.त्यामुळे नवीन पिढीला प्रेरणादायी विचार मिळत होते ..त्यामुळे आता यापुढे महाराष्ट्राचं काय होणार

  • @VikasGaikwad-fz4sn
    @VikasGaikwad-fz4sn 3 години тому +3

    Khup chan explanation sir❤

  • @vishwanathpatil4145
    @vishwanathpatil4145 3 години тому

    Thank you so much 👍

  • @RajendraRathod-o5o
    @RajendraRathod-o5o 2 години тому

    Jay Maharashtra sir🌹🌹🌹

  • @Samirpatil7777
    @Samirpatil7777 2 години тому +1

    Dhananjay Munde pexa Bhujabal pahije hote.

  • @vasantraomane924
    @vasantraomane924 3 години тому +1

    छगन भुजबळ यांचं वय ७७ वर्षे आहे.या वयात कार्यक्षमता राहत नाही.त्यामुळे त्याची वर्णी लागली नाही हे योग्यच आहे.

  • @manoharvishe8383
    @manoharvishe8383 2 години тому

    खुप छान माहिती

  • @dilipgaonkar5965
    @dilipgaonkar5965 2 години тому +1

    भुजबळ राजीनामा दे ओबीसी समाज यांचा नवीन पक्ष काढ

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 2 години тому

    आपले अंदाज अचूक आहे

  • @UNIVERSALTRADER-sm8dc
    @UNIVERSALTRADER-sm8dc 2 години тому +1

    छाग्याचा झाला गेम 😂😂😂😂😂

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 4 години тому +26

    मास्टरस्ट्रोक येणार आहे!!!!! गुप्तसुत्रांच्यी माहितीनुसार........
    मोदीसाहेब राजीनामा देऊन त्यांच्याजागी छगन साहेबाला प्रधानमंत्री, व गोपीचंद साहेबाला ऊपप्रधानमंत्री करण्यात येणार आहे..................
    त्यामुळे शेर जब एक कदम पीछे लेता है, तो सौ कदम आगे की छलांग लगाता है.....👑 👑
    पॉवर ऑफ ओबीसी किंग!!!!!!! 💥💥
    एकच पर्व!! ओबीसी सर्व!!🗿🗿🗿

  • @amodrupanawar1973
    @amodrupanawar1973 3 години тому +13

    गोपीचंद पङळकर यांनी सगळ्यात जास्त काम केले होते भाजपसाठी...ज्यांना तालुक्याच्या बाहेर ओळखत नाही त्यांना मंत्रीपद...आणी महाराष्ट्रात 288 मतदारसंघात ज्यांचे नाव ते पङळकर साहेब यांचा ङच्चु दिला..

  • @rutajyadav9327
    @rutajyadav9327 3 години тому +3

    वागले साहेब भुजबळ साहेबाना आधार दिल्या बद्दल धन्यवाद

  • @madhavpimpale8074
    @madhavpimpale8074 2 години тому

    Good explain. Nikhil. Sir

  • @akshatashigwan4247
    @akshatashigwan4247 3 години тому +2

    आपण छान विश्लेषण करता.

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 3 години тому +2

    शपथ घेतली पण अजून कोणालाही खात नाही.. सर्वच बिन खात्याचे मंत्री...आज जेंव्हा मुख्यमत्री आपल्या मंत्र्यांची ओळख करून देत होते तेव्हा ३ मंत्री गैर हजर होते

  • @drzambre
    @drzambre 2 години тому

    सर .आपण भ्रष्टाचार बद्दल बोलायची वेळ आली आहे .आपले विचार सामान्य लोकांना पटतात . take as duty to imrove public opinon

  • @pandhrinathpatil2083
    @pandhrinathpatil2083 2 години тому

    Nice Video sir.🙏

  • @vinodkumartambare7579
    @vinodkumartambare7579 2 години тому

    छगन भुजबळ,गोपिचंद पडळकर, सदाभाऊ खोत,, सुधिर भाऊ ह्या चौघांना भाजपानी मंत्रीपद देण्यास हवे होते आज जी तुम्हाला सत्ता मिळाली त्यात ह्या चौघांचे फार
    योगदान आहे,हे भाजपाने लक्षात घ्यायला हवे होते.

  • @shdashivyadav5383
    @shdashivyadav5383 3 години тому +7

    तुम्ही आता 5 वर्ष सुप्तावस्थेत गेलेलंच बरं,ऊगाच दहापच बघतील ते शिव्याशापच देतील,तुमची तीघाडी भुईसपाट म्हणून हा पर्याय आमलात आणलेलं तुमच्या हीताचं... कांहीं न ऐकताच प्रतिक्रिया 😂😂😂😂😂😂😂😂

    • @ashokshinde4394
      @ashokshinde4394 3 години тому

      गुजराथी भटजी गप्प बस

  • @madhavnatekar4674
    @madhavnatekar4674 2 години тому

    एकदम मस्त .. छान..

  • @एसडी-झ5छ
    @एसडी-झ5छ 2 години тому +1

    भाजप समर्थक मानतात वोबीसी मुळे भाजपची सत्ता आली भाजप नेता दाखवून दिलं की मराठ्यांमुळे सत्ता आली घ्या ओबीसी पॅटर्न मेन ओबीसी नेते मंत्रिपदा पासून ला ब

  • @sureshmasaye4787
    @sureshmasaye4787 3 години тому +2

    वागळे साहेब आपण आता जे काही असो कृपया आपण गरीब माणसे जनता महागही. बेकरी मुलाचे.शीशान. यावर बोला व शोटे मोठे पक्ष आहेतः यना मोर्चे बांधणी करायला.मार्ग. दशन करा मेहरबानी आहे

    • @dhananjaymodak4028
      @dhananjaymodak4028 2 години тому

      हा करणार मार्गदर्शन, अरे बापरे,

  • @vasantjuvekar9354
    @vasantjuvekar9354 3 години тому +1

    एक ही राजकारणीची विश्वासार्हता राहिली नाही।केव्हा ही पैसे,सत्ता आणि स्वतः च्या फायद्या साठी कुठल्या ही थरा वर जाऊ शकतात।

  • @kkkadam7321
    @kkkadam7321 3 години тому +1

    छगु चक्व्यूहातून बाहेर जाऊ शकत नाही मोक्याच्या जागी पकडला

  • @anilkamble5107
    @anilkamble5107 3 години тому

    Good analysis

  • @vasantjuvekar9354
    @vasantjuvekar9354 2 години тому

    कोई भी विधायक राज्य या राष्ट्रके लोगों की सेवा करने नहीं किन्तु सत्ता , पैसे, संपत्ति जुटाने के लिए आते है। लोग समजते हुए भी नहीं समजते।

  • @prakashbhalerao1542
    @prakashbhalerao1542 3 години тому +20

    काटा वगैरे काही नाही, कोणत्या का मार्गाने का होईना एक घाण तर बाजूला गेली याचे आभारच मानले पाहिजे

    • @dilipgavategavate6805
      @dilipgavategavate6805 3 години тому +2

      तेलगी चा पैसा खाऊन वर समाज सेवक झालाय.

    • @aap1955-n8y
      @aap1955-n8y 3 години тому +2

      2.5 वर्ष तुरुंगात घालवलेला माणूस

    • @tejas7133
      @tejas7133 2 години тому +1

      Oo bhalerao अजित पवार sazzzn e ka mg अडाणी वक्तव्य 😂😂😂😂😂😂😂😂 mutraa

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 години тому

    पंकजाताई धनुभाऊ आणि भुजबळ यांच्या पाठीमागे लागले होते. शेवटी त्यांनी भुजबळ साहेब यांच्या मंत्रीमंडळाचा बळी घेतलाच.

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti7298 3 години тому +4

    जनतेने कोणावर विश्वास ठेवायचं काय कळत नाही आज हे पक्षामध्ये उद्या तो पक्ष
    निखिल साहेब एक नंबर विश्लेषण जय महाराष्ट्र 🙏🏻

  • @sachinmalusare7267
    @sachinmalusare7267 3 години тому +1

    राजकारणी हे शब्दाचे पक्के नसतात हे विसरून चालणार नाही. आत्ताचे नेते लालची लोक असतात हे पक्के ? 😮

  • @GAUTAMSONAWANE-l8l
    @GAUTAMSONAWANE-l8l 2 години тому

    वागळे साहेब हा नियतीने भुजबळ यांच्या वर घेतलेला सूड आहे किती आणि कोणाकोणाला सोडून मोठे झालेत 😂

  • @vishnuvalekar3725
    @vishnuvalekar3725 2 години тому

    अत्यंत हुशारीने पुढील 20 वर्षाचा विचार करून देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले निर्णय .त्याचबरोबर फक्त भाजप कसा सतेत येईल याचा विचार केलेला दिसतोय.

  • @BDESAI777
    @BDESAI777 2 години тому

    मजा येईल

  • @UlhasMK
    @UlhasMK 3 години тому +3

    हे असलं निरर्थक चघळत बसण्यापेक्षा वागळेंनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणे आणि कारस्थानी फोडण२० ला बेजार करणे. यात राज्याचे भले आहे. घरात बसून वीडियो बनवून काही मिळत नाही हे एव्हाना आपल्या लक्षात आले असेलच 🌝
    कृपया रडारड सोडा आणि राज्यासाठी काहीतरी परिणामकारक करा.

  • @sameerharmale2070
    @sameerharmale2070 2 години тому

    या लोकांना कुणी ही निवडून दिले नाही....सीटा कशी आले...

  • @shankarpotekar2541
    @shankarpotekar2541 3 години тому

    निखिल जी खरच चांगल काम करता करत आहात पहिल्या पासुनच सर मी तुमचा आय बि एन लोकमत वर काम करत होता तेव्हा पासुन मी तुमचा चाहता आहे नंतर ते चायनल तुम्ही सोडल्या पासुन तुम्ही दिसत नव्हता बर्याच वेळा शोधायचा प्रयत्न केला पण तुम्ही काय दिसत नव्हता पण तुम्ही यु ट्युब चेनल चालु केल्या पासुन मला खुप खुप आनंद झाला तेव्हा पासुन मी बघतो तुमचे कार्यक्रम कारण खरच तुम्ही खुप चांगले विचार मांडता

  • @dhirajm3
    @dhirajm3 2 години тому

    एकच छंद वाल्यांनी म्हाताऱ्याला धोबीपछाड दिला 😂

  • @AjinathRupanawar
    @AjinathRupanawar 3 години тому

    Nice 👍👍👍👍👍

  • @sudhakarkatkar3042
    @sudhakarkatkar3042 3 години тому

    Wagle saheb परभणी बद्दल बोला. बीड सरपंच हत्या या बद्दल बोला.

  • @AjitWankhede-m5z
    @AjitWankhede-m5z 3 години тому +1

    OBCVJNT ला पहिल्यांदा राज्य मंत्रिमंडळात ४०% प्रतिनिधित्व संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री 2 यांना भेटून धन्यवाद करणार !
    राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा.

  • @dr_mayookh_dave
    @dr_mayookh_dave 2 години тому

    Very good, nikhil.

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 2 години тому

    १९८४ पासून बाळासाहेब आंबेडकर यांनी मंडल आयोग लागू होण्यासाठी विश्वनाथ प्रताप सिंग यांच्याकडे आग्रह धरून मंडल आयोग लागू करून घेतला पण ओबीसी समाज गुलाम असणाऱ्या ओबीसी नेत्यांचे ऐकत BJP ला मोठे केलें

  • @TukaramBodas
    @TukaramBodas 3 години тому

    😊😊😊😊😊
    ,,

  • @ramakantvadje9216
    @ramakantvadje9216 3 години тому

    Nicely explained

  • @sarjeraopawar2909
    @sarjeraopawar2909 3 години тому +8

    महाराष्ट्रातील मराठ्यांच्या पायातील ठसठस त्याला काटा अपसुक निघला, युती सरकारचे अभिनंदन.

  • @vilasbankar
    @vilasbankar 3 години тому +1

    Dada labad 🎉🎉🎉🎉

  • @drzambre
    @drzambre 2 години тому

    सर, विरोधासाठी विरोध बंद केला ते छान .

  • @vinodchavan887
    @vinodchavan887 2 години тому

    माळी समाजाचे कॅबिनेट मंत्री माणचे आमदार जयकुमार गोरे आहेत

  • @dinkarpawar4034
    @dinkarpawar4034 3 години тому +4

    का भुजबळ फक्त भ्रष्टाचार लपवण्यासाठी मोदीसोबत गेला. मग आता का हाकलून लावले तर 😂😂😂😂😂

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 2 години тому

    फडणवीसांनी दोन बोकेंच्या गळ्यात घंटा बांधून अपल काम साध्य करून घेतलें त्यामुळे हे मलईदार बोके काहीही करू शकत नाही.फक्त मानच हलवत बसणार . जय महाराष्ट्र.

  • @sudhakarshinde7175
    @sudhakarshinde7175 3 години тому

    सरकार पडणार नाही
    जय श्रीराम

  • @surashesantosh94
    @surashesantosh94 3 години тому +1

    कांद्याचे दर कमी झाले त्यावर बोला शेतकऱ्याची यशोगाथा सागा

  • @DipakDange-w3q
    @DipakDange-w3q 2 години тому

    सर छगण भुजबळ पेक्षा परभणी प्रक्ररणावर बोला .

  • @ramkrishnanikam4321
    @ramkrishnanikam4321 3 години тому

    छान सर!

  • @wamanmore6641
    @wamanmore6641 3 години тому

    Correct analysis of Nikhil ji that Bhujbal ji was cheated by BJP the political wing of RSS, because of Ajit ji instructed BJP

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 2 години тому

    ज्या बाळासाहेब आंबेडकर यांनी मंडल आयोग लागू होण्यासाठी विश्वनाथ प्रताप सिंग यांच्याकडे आग्रह धरून लागु करून घेतला ते ओबीसी समाजाला कळले नाही. ओबीसी विद्यार्थ्याचे स्कॉलरशिप बंद झाली किंवा अर्धी झाली हे BJP ने केलें पण ओबीसी समाज जागृत नाही. खातो एकाच गातो एकाला

  • @BaliramDangare-wl8ki
    @BaliramDangare-wl8ki 2 години тому

    भुजबळ साहेब काय आहेत ते कळेल अजित पवार यांना

  • @suny-e9r
    @suny-e9r 3 години тому +4

    समता परिषद वगैरे काही अस्तित्वात नाही ते फक्त भिती दाखवण्यापुरते आहे . 5 -50 काटर्यांना छग्या लाखोने पैसे देतो आणि हे कार्टे 25 -25 पोर समता परीषदेच्या अधिवेशनाला वा मिटींगला घेऊन येतात बाकी काही नाही .

  • @jivanfulzade2904
    @jivanfulzade2904 2 години тому

    मुंबई महानगर पालिका द्या महायुतीला दणका यांना तेव्हा कळेल

  • @mysport-cn2sh
    @mysport-cn2sh 3 години тому

    निखिल दादा आपण असेच परखड मत मांडावे अशी सदिच्छा...... देव आपणास दीर्घायुशी करो.....

  • @vishwanathpatil4145
    @vishwanathpatil4145 3 години тому

    Chan zala,

  • @sopanchoudhary-ld1pq
    @sopanchoudhary-ld1pq 3 години тому

    जय महाराष्ट्र साहेब

  • @ganeshkshirsagar7136
    @ganeshkshirsagar7136 3 години тому

    भुजबळ साहेब केंद्रात नक्की मंत्री होणार

  • @Kailaspati3382
    @Kailaspati3382 3 години тому +1

    तु आम्हाला खटकतो 😂 आम्हाला तुच न्याय देऊ शकतो 😂

  • @nikhilpatil1528
    @nikhilpatil1528 3 години тому

    अजित दादा ने भुजबळ ला मंत्रीपद दिले नाही ते योग्यच केले कारण पक्षाला येथून पुढे त्यांचा काहीही फायदा होणार नाही.

  • @ashoksomase6638
    @ashoksomase6638 3 години тому +2

    अगदी बरोबर आहेत वागळेजी,भुजबळला ती शिक्षा झालीच पाहिजेत.

  • @Kaskayamubaikar
    @Kaskayamubaikar 3 години тому

    चोरीचा मामला हळू हळू बोबला

  • @udaykumarlatwade7656
    @udaykumarlatwade7656 3 години тому

    No worries, agin ED

  • @Logical_Indian.
    @Logical_Indian. 3 години тому

    17 OBC Ministers Maharashtra Assembly
    1) गिरीश महाजन
    2 )चंद्रशेखर बावनकुले
    3) पंकजा मुंडे
    4) प्रताप सरनाईक
    5) अतुल सेव
    6) जयकुमार गोरे
    7) पंकज भोयर
    8) गणेश नाइक
    9) आकाश फुंडकर
    10) अदिति तटकरे
    11) दत्तात्रेय भरणे
    12) धनंजय मुंडे
    13) गुलाबराव पाटिल
    14) संजय राठौड़
    15) इंद्रनील नाइक
    16) आशीष जयसवाल
    17) जयकुमार रावल

  • @sangeetaprabhudesai
    @sangeetaprabhudesai 2 години тому

    Navin lok pahijet samze

  • @sameerharmale2070
    @sameerharmale2070 2 години тому

    मिडिया न घाबरता एक होऊ शकते का

  • @anilpawarsirschemistry3660
    @anilpawarsirschemistry3660 3 години тому

    भुजबळ साहेब यांनी शरद पवारांना सोडायला नको होते कारण त्यांचा सन्मान पवार साहेबांनी केला
    तुरुंगातून आल्यानंतर उध्दव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार,जयंत पाटील यांच्या अगोदर मंत्रीपदाची शपथ पवार साहेबांनी केला हे विसरू नये

    • @GVHinge
      @GVHinge 3 години тому

      Barobar

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 2 години тому

    बाळासाहेब आंबेडकर ओबीसी ना कळले नाही आणि आपल्यासारखे पत्रकार तर बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधी विश्लेषण करून आंबेडकरी नेता होऊ नये याची काळजी तुम्ही घेता आणि वंचित बहुजन आघाडी ची ताकत कमी केली

  • @bhaskargadkari5819
    @bhaskargadkari5819 2 години тому

    मग कशाला वाय झेड घालायला अजित पवार बरोबर गेला

  • @sandeeploke3976
    @sandeeploke3976 3 години тому

    मी अर्थातच निखिल वागळे...रंग बदलणे

  • @TukaramBodas
    @TukaramBodas 3 години тому

    Mo
    ,,,,
    😊