🪔🪔वसुबारस मी अशी साजरी केली/🪔🪔🪔आली माझ्या घरी ही दिवाळी🪔🪔🪔

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 жов 2024

КОМЕНТАРІ • 121

  • @ReshmaUgalmugale2149
    @ReshmaUgalmugale2149 День тому +2

    खूप छान ताई तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा❤😊❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому +1

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्या सर्व परिवारातर्फे दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰

  • @RupaliRSalokhe2085
    @RupaliRSalokhe2085 День тому +3

    श्री स्वामी समर्थ 🌺🙏 ताई वसुबारस ची पुजा खुप खुप छान मांडली आहे तुम्ही आणि माहिती पण सोप्या पद्धतीने सांगितली मला खुप आवडली. श्री स्वामी समर्थ 🌺🙏👌👍🥰♥️

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому +1

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला आमच्या सर्व परिवारातर्फे दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰

  • @archanakhetmalas4446
    @archanakhetmalas4446 23 години тому

    ताई पुजा पाहून मन प्रसन्न झाले....😊तुम्ही माहीती खूप छान समजावुन सांगता ताई😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  10 годин тому

      ☺️🥰🙏 खूप खूप धन्यवाद ☺️दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!!

  • @ParasramShinde-n8r
    @ParasramShinde-n8r День тому +1

    खूप छान मांडणी केली ताई तुम्ही पूजेची माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому +1

      ताई तुम्हाला पण माझ्यातर्फे दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰

  • @nirmalalawand3510
    @nirmalalawand3510 День тому +5

    तुमचा भाऊ खुप करतो तुमच्यासाठी खरच खूप छान

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, हो ताई माझा भाऊ खूप काम करतो, सुट्टी जर असेल तर माझ्याबरोबरच राहतो दिवसभर, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰

  • @sadhanadhole4088
    @sadhanadhole4088 15 годин тому

    छाया वसुबारसची पुजा खूप छान मांडली खूप छान माहिती सांगितली मला खूप आवडली

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  11 годин тому

      खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰❤️❤️दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!!

  • @ManishaSankonatti
    @ManishaSankonatti День тому

    छाया व्हिडीओ खुप छान आहे तुला आणि तुझ्या परिवार ला खुप दिवाली च्या हार्दिक शुभेच्छा शुभ दिपावली💥💥 🎇🎇

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  10 годин тому

      खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏❤️दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!!

  • @suns_2110
    @suns_2110 День тому +1

    Wishing you very happy Diwali to you and family Tai ❤🎊🪔🪔

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      Same to you ☺️ तुम्हाला पण आणि तुमच्या परिवाराला पण माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ❤️

  • @ratnamalagedam8910
    @ratnamalagedam8910 День тому

    खुप छान रांगोळी आणि पुजा दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा सगळ्यांना 🎉❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्यातर्फे दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 День тому +1

    किती सुंदर पूजा केली ग छाया एक नंबर रांगोळी खूपच सुंदर काढली मला खूप जास्त आवडली तुझ घर तर गोकुळ वाटत आहे असं वाटतं लगेच यावं तुझ्या घरी हिरव्या साडीमध्ये खूप गोड दिसत आहे छाया खरोखर लक्ष्मी सारखी दिसत आहे घर खूप छान सजवल खूपच सुंदर दिसत आहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      ☺️🥰❤️ खूप खूप धन्यवाद मावशी वेळात वेळ काढून खूप छान पॉझिटिव्ह कमेंट करता कमेंटच्या माध्यमातून मला तुम्ही भरभरून आशीर्वाद देता खूप छान वाटतं मावशी ☺️🥰 ❤️❤️❤️

  • @VandanaSwamiSeva
    @VandanaSwamiSeva День тому

    खूप छान पूजा रांगोळी आणि डेकोरेशन❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰

  • @kalpitaankolekar3478
    @kalpitaankolekar3478 22 години тому

    Khup chan pooja keli tai

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  11 годин тому

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @satyabhamasangaleverygoodk5483

    नमस्कार छाया फौजी साहेब छान रांगोळी हळदी लेपन बसू बारस ची पुजा छान केली सगळे जण मदत करत हसत खेळत काम करता य

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 години тому

      दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!!
      धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @mangal4032
    @mangal4032 День тому

    Shree swami samarth tai. Khup chan sjavat , rangoli v pooja. Keli tai. Happy Dipawali tai. 💐💐🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्यातर्फे दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰

    • @mangal4032
      @mangal4032 День тому

      @ChhayasCreativeCorner 🌹🙏

  • @krishang_super_arts
    @krishang_super_arts День тому +1

    Tai tu kiti chhan bolate Tula kiti knowledge ahe thanks 🙏 always giving nice information happy Diwali 😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्यातर्फे दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, ताई अनुभवातून माणसाला सर्व शिकायला मिळते, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰

  • @SadhanaParab-br2ic
    @SadhanaParab-br2ic День тому

    Shree Swami Samarth

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      ताई तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @VandanaTajane-c6x
    @VandanaTajane-c6x День тому

    श्री स्वामी समर्थ ताई😊 खुपच सुंदर पुजा केली ताई खरंच खूप सुंदर घर सजवलं 😊छान व्हिडिओ ताई

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला आमच्या सर्व परिवारातर्फे दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰

  • @ratansawant6418
    @ratansawant6418 День тому

    खूपच छान झाली वसुबारस पूजा मस्त रांगोळी वगैरे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰

  • @chetnavibhandik5642
    @chetnavibhandik5642 День тому

    Khup chan khup mast sarva🎉🎇🎆✨️🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला आमच्या सर्व परिवारातर्फे दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰

  • @mahakalbhakt9011
    @mahakalbhakt9011 День тому

    Tai tumhala ani tumchya sarv parivarala diwalichya hardik shubeccha 😊khup chan hota tai vedio 👌👌

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому +1

      ताई तुम्हाला पण आणि तुमच्या सर्व परिवाराला पण आमच्या सर्व परिवाराकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰

  • @SupriyasKitchen22
    @SupriyasKitchen22 День тому

    Tuzya videos cha khup upyog zala aamhala Thank u

    • @SupriyasKitchen22
      @SupriyasKitchen22 День тому

      Happy Diwali to u r family 🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला आमच्या सर्व परिवारातर्फे दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @hemaramteke8551
    @hemaramteke8551 День тому

    Happy Dipawali छाया ताई

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला आमच्या सर्व परिवारातर्फे दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰

  • @ArchanaFadnis
    @ArchanaFadnis День тому

    Happy Diwali tai khup chan zali puja tabbetichi kalji ghya tai

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 години тому

      दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!!
      हो नक्की ताई आता बरी आहे माझी तब्येत,
      धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @gokarnaDeshpande
    @gokarnaDeshpande День тому

    Khup mast pooja 👌👌🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰

  • @khedkarravindra4277
    @khedkarravindra4277 День тому

    श्री स्वामी समर्थ

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्यातर्फे दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰

  • @vidyapatil587
    @vidyapatil587 День тому +1

    ताई तुमचे विडिओ खुप छान असतात खुप काही शिकायला मिळते .ताई पिवळ्या कवड्या लक्ष्मी पूजन दिवशी आणले तर चालेल का .

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, हो ताई पिवळ्या कवड्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आणल्या तर चालतील, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰

  • @SmitaArbune-uv4je
    @SmitaArbune-uv4je День тому +1

    🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰

  • @jayshreegule1314
    @jayshreegule1314 День тому

    Khup chan

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 23 години тому

    छाया पुजा खुपच सुंदर केली

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  11 годин тому

      खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!!

  • @kavitamhaske9560
    @kavitamhaske9560 День тому

    Happy family

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला आमच्या सर्व परिवारातर्फे दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰

  • @RajeshreePS
    @RajeshreePS День тому

    नमस्कार ताई 🙏😇खुप छान पूजा केली ताई तुमी आणि घर पण छान सजवलात
    तुमच्या video ला scbscribe केलं ताई मी 💠✨💠Happy Diwali 💠✨💠😇🎇

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰

  • @Comedy_boy_00414
    @Comedy_boy_00414 День тому +1

    तुम्ही कोणत्या जिल्या त रहाता तुम चया भावाचे दुसरे लग्न कधी करणार❤

  • @pujashinde9998
    @pujashinde9998 День тому

    छाया खूप सुंदर पूजा मांडली आहे खूप मनापासून पूजा करतेस तू आणि घरातील सर्व मंडळी मी तुझ्या व्हिडिओची वाट बघत होते तुला सर्व पूजा विषयी माहिती कशी आहे दिवाळीच्या तुम्हा सर्व परिवाराला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 години тому

      दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!!
      ताई मी चैनल चालू करून तीन वर्ष झाले, मी असेच हळूहळू पूजेचे व्हिडिओ टाकत गेली, पुजे विषयी गुगलवर खूप सर्च केल ताई, पहिलं पहिलं मी सर्च करून विचार करून व्हिडिओ टाकायचे, आणि काही चुकले तर तुमच्यासारख्या प्रेमळ ताई मला समजून सांगायच्या, या सर्व चुकांमधूनच मी खूप काही शिकले ताई,
      धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @AnitaBhise-i9d
    @AnitaBhise-i9d День тому

    Tai videos khupch Chan tai

  • @manishakhotre3434
    @manishakhotre3434 День тому +1

    खुप सुंदर पुजा करते ताई तु

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰

  • @anuradhamahajan714
    @anuradhamahajan714 День тому

    Chan puja kele rangoli ek number

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰

  • @vidyapatil587
    @vidyapatil587 День тому +1

    आणल्या नंतर कोणत्या बाजूला पूजा करतात ते सांगा.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      ताई कवड्या आणल्यानंतर माता लक्ष्मीच्या समोर मांडायच्या.

  • @nutandivekar2557
    @nutandivekar2557 День тому

    Thank you ताई त्या लिक्विड चे नाव सांगितले 👍

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला आमच्या सर्व परिवारातर्फे दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰

  • @Shitalchande67
    @Shitalchande67 11 годин тому

    ताई तूमचे कानातले डिझाईन दाखवा..व किती ग्रॅमचे ते सांगा प्लीज. .मला घ्यायचे आहेत...❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  11 годин тому

      ताई कानातले दोन ग्रॅमचे आहेत आणि पुढल्या व्हिडिओमध्ये त्याची डिझाईन मी व्यवस्थित दाखवण
      दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!!

  • @chayadeshmukh8097
    @chayadeshmukh8097 День тому +1

    छाया ताई पुजा छान केली अंधारात दिवे भारीच दिसत होते ❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому +1

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰

    • @chayadeshmukh8097
      @chayadeshmukh8097 День тому

      @ChhayasCreativeCorner छाया ताई तुम्हाला व तुमच्या परिवारा ला खूप खूप शुभेच्छा

  • @akshatanagare7728
    @akshatanagare7728 День тому

    ताई मी तुमची धनतेरसची पूजा बघून बघून पूजा केली मी पहिले कधीच केली नाही तुमची पूजा बघून मला पूजा करावीसी वाटली खूप छान वाटली पूजा

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  11 годин тому

      ताई खूप छान वाटले मला, तुम्ही माझी पूजा पाहून पूजा केली, खूपच छान ताई, ताई तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰

  • @jayshriwaradevlogs.
    @jayshriwaradevlogs. День тому

    खुप छान आहे ताई video आजचा 🎉❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰

  • @ankitshigwan5712
    @ankitshigwan5712 23 години тому

    Khup chan tai saglyani milun sanachi tayari keli ki kam pan uraktat ani prasanna vatta 😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  10 годин тому +1

      हो एकदम बरोबर सगळ्यांनी कामात मदत केली की आपल्यालाही काम करायला उत्साह येतो खूप खूप धन्यवाद ☺️दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!!

  • @sharadsurvase4917
    @sharadsurvase4917 День тому

    Happy Diwali 🎇🎇🪔🪔

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      ताई तुम्हाला पण माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰

  • @AnitaBhise-i9d
    @AnitaBhise-i9d День тому

    Hii❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      ताई तुम्हाला दीपावलीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @purvagawade346
    @purvagawade346 День тому

    Good afternoon Tai, tuzya video chi watch pahat hoti, tuze video pahile ki khup Chan watate, tumhi sagale kiti Chan ekmekala madat karata, mi mazya gharatalyana pan tumha sagalyan baddal bolate, mala medical shopmule evadh sagal kam sarv yathasang jamat nahi, tuza video pahun prassann watat, happy Diwali all of you, Chan video 😊😊🎉🎉🎉🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      Good evening ताई ☺️ ताई घरातल्यांनी आपल्याला कामामध्ये थोडी फार मदत केली ना आपल्याला पण उत्साह येतो काम करायला ताई तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ☺️🥰🎉🎊

  • @Namita-mu3vv
    @Namita-mu3vv День тому

    खूप छान पूजा केली ताई तुम्ही me पण केली होती

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰

  • @hemaramteke8551
    @hemaramteke8551 День тому

    छायाताई तुम्ही तुमच्या भावाचे दुसरे लग्न करून दया न

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      हो ताई तुम्ही बोलता ते पण बरोबरच आहे ☺️ ताई आतापर्यंत त्याचं लग्न करायचं असतं तर कधीच लग्न करून दिलं असतं पण तो खूप भोळा आहे ताई माझ्या वडिलांच्या वर गेलाय तो असा जास्त हुशार नाही त्यामुळेच त्याची बायको पळून गेली त्यांनी आतापर्यंत खूप दुःख सहन केलं आहे आई वडील नसताना बायको पळून गेली आणि आता दीड दोन वर्ष झाले तो माझ्याकडं आल्यापासून तो चांगला आनंदी खुश राहायला लागला आहे तर पुन्हा अर्ध्या वयामध्ये त्याच लग्न करून द्यायचं आणि पुन्हा त्याच्या बायकोने काही त्याच्याबरोबर असं केलं तर पुन्हा पाठीमागचे दिवस पुढे यायचे आणि जो आता खातो पितोय सुखी राहतोय त्यामुळे असं वाटतं नको लग्न करून द्यायला ☺️ त्यामुळे आम्ही लग्नाचा काही विशय घेत नाहीत

  • @Shitalchande67
    @Shitalchande67 11 годин тому

    ताई स्वामी समर्थांचा देव्हारायात फोटो आहे का मूर्ती आहे ते सांगा...श्री स्वामी समर्थ 🚩🚩 9:11

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  11 годин тому

      ताई मंदिरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो नाही मूर्ती आहे ☺️ दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!!

  • @mayabedase6612
    @mayabedase6612 День тому

    ताई ye हळदी कुंकुम चे माती चे आहे ka

    • @mayabedase6612
      @mayabedase6612 День тому

      मला खूप आवडले tai

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  9 годин тому

      हो ताई मातीतच आहे ☺️ मलाही खूप आवडलं होतं मी घेतलं तेव्हा आणि यावर्षी पण मी नवीन तसंच पाहत होते पण पुन्हा मिळालाच नाही,धनाची पूजा, यशाचा प्रकाश, कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन, संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा, प्रेमाची भाऊबीज.ही दिवाळी आपणांस, आपल्या परिवारास आनंदाची, सुख-समृध्दीची भरभराटीची, प्रगतीची व आरोग्यदायी जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना
      *卐 शुभ दिपावली 卐*☺️🥰❤️🎊🎉

  • @DipaliNaik-qt7uv
    @DipaliNaik-qt7uv День тому

    ताई तुम्ही रोज देवा समोर दोन दीवे लावता का।। 👌🌹🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, हो ताई मी देवा समोर रोज दोन दिवे लावते, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰

    • @DipaliNaik-qt7uv
      @DipaliNaik-qt7uv День тому +1

      तुम्हाला पण माझ्याकडून दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा 👌👌🍫🍫🌹🌹

    • @leelawatigavane7130
      @leelawatigavane7130 День тому

      तुम्हांला सर्वांना दिवाळी च्या खुप खुप शुभेच्छा 🎉

    • @DipaliNaik-qt7uv
      @DipaliNaik-qt7uv День тому

      @@leelawatigavane7130 तुम्हाला पण माझ्याकडून दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा

  • @bhanudasavhad2359
    @bhanudasavhad2359 День тому

    छाया तुझे देवघर एकदा स्टेप बाय स्टेप पूर्ण दाखव प्लीज❤ मी सरिता

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, हो ताई नक्की दाखवीन मी माझे मंदिर स्टेप बाय स्टेप, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰

  • @leelawatigavane7130
    @leelawatigavane7130 День тому

    ही मांडणी साधी म्हणतेस तु एवढी करुन तरी बापरे मग आम्ही काय म्हणायचे 😊

    • @leelawatigavane7130
      @leelawatigavane7130 День тому

      तुम्हांसर्वांना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा ताई

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰

  • @Bhaktiukirde
    @Bhaktiukirde День тому

    कमळ कट्ट्याच्या माळीला तूप लावायचं थोडसं प्रत्येक मन्याला कीड लागत नाही व्हिडिओ छान

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  10 годин тому +1

      खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
      दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!!

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 День тому

    तू माझे नाव घेतले ना छाया माझ्या नातीला खूप भारी वाटल ती म्हणत होती तुझ नाव त्या अंटीला कसं माहिती आपल्या कॉलनीत राहतात का 😅

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому

      ☺️🥰❤️🥹😅 मावशी छोटीला सांगा माझी मानलेली लेक आणि तुझी आत्या आहे ☺️🥰

    • @sunitavishnu449
      @sunitavishnu449 День тому

      हो मी सांगितले तिला तुझी आत्या आहे म्हणून

  • @Soham12396
    @Soham12396 День тому +1

    Tai vid khupch chan Tai tuza bhau khup chan aahe Tai kiti gunvan mansala tyachi patni sodun geli Tyachi patni Tai bhau sathi lagnacha vichar Kara fauji saheb n tumhi

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 години тому

      दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!!
      ताई तू खूप भोळा आहे, असं वाटतं परत जर काही झालं तर मग काय करायचं, त्यामुळे खूप भीती वाटते ताई, माझ्याजवळ आहे खूप सुखी आहे ताई तो, माझ्या डोळ्यासमोर राहतो मला बरं वाटतं, धन्यवाद ताई ☺️ 🥰 🙏

  • @babykrupale3562
    @babykrupale3562 День тому

    Tai halad kuthali vaprta