Sanjay Raut Majha Katta : राजकीय सत्तासंघर्षावर रोखठोक संजय राऊत माझा कट्टावर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 чер 2022
  • #ABPMajha #EknathShinde #UddhavThackeray #MaharashtraPoliticalCrisis #MarathiNews
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based
    company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    एबीपी माझाची प्रथम निर्मिती, अनोख्या वस्तू केवळ प्रेक्षकांसाठी!
    आजच आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करा.. #ABPNetwork #ABPMajha
    Click On The Link Below For Shopping
    www.redwolf.in/abp-majha-t-sh...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @rajagroindustries5044
    @rajagroindustries5044 2 роки тому +57

    प्रवक्ते असेच पाहिजे. 👍👍👍👍
    याला हिम्मत लागते.

    • @20091softy
      @20091softy 2 роки тому

      फक्त कॅमेरासमोर आम्ही उड्या मारतो

    • @shreeganesha8628
      @shreeganesha8628 2 роки тому +1

      those who are talking about loyalty
      i wanted to clear one thing from people maharashtra :- we dont care about your loyalty, we dont care what do you talk every day, how vulgar comments you do every day.
      we want a work , that u were not able to do in last 2.5 years.
      shivsena such a
      - corrupt party
      - egoistic party
      - no vision for development
      - no vision school management
      - you guys leak the exam papers
      - u guys not able to take resignation from malik
      - u made waze
      - most currup BMC
      - no infrastructure development in mumbai
      - 50 lacs watch at matoshri
      - inappropriate covid management
      - how much do you know about maharashtra out of mumbai?
      those who are with this sanju plz tell me 5 good works of thakre government.

  • @santoshkairankar1308
    @santoshkairankar1308 2 роки тому +62

    24:43...'२.५ वर्ष मलिदा खाताय'....बर झालं तुम्ही स्वतः कबूल केला की तुमचे मंत्री २.५ वर्ष मलिदा खात होते. तुमच्या प्रामाणिकतेला सलाम 🙏

  • @sharadjadhav9686
    @sharadjadhav9686 2 роки тому +4

    संजय राऊत म्हणत्यात बाळासाहेब ठाकरे आमचे आहेत आम्ही त्यांच्या शिकवणीने चालतो त्यांना एकच प्रश्न विचारा की बाळासाहेब ठाकरे बोलले होते मी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणार नाही संजय राऊत बोलतात की मी आम्ही शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंचा वारसा पुढे जपत आहोत मग काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आघाडी पण करायची नव्हती त्यांच्या तोंडात हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव शोभत नाही

  • @akshaydamare
    @akshaydamare 2 роки тому +10

    संजय राऊत यांच्या प्रत्येक मुद्द्याशी मी सहमत आहे असे नाही पण त्यांचा आत्मविश्वास आणि त्यांच्या नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहण्याचा त्यांचा आवेश अभूतपूर्व आहे असे मी म्हणायला हवे.

    • @tusharnagawade3120
      @tusharnagawade3120 Рік тому +3

      या आवेशामुळे सेनेला काही फायदा झालाय का दादा ??
      Genuine प्रश्न आहे माझा..

  • @Akshay_Kadam.24
    @Akshay_Kadam.24 2 роки тому +54

    खूप छान प्रश्न विचारले सर्वांनी💯👍... हे साहेब काय गिरे तो भी टांग उपर वाले आहेत , एकटे आदित्य ठाकरे जरी शिल्लक राहिले तरी आम्हीच मोठे म्हंनणारे आहेत।

    • @forgottenwarrior4206
      @forgottenwarrior4206 2 роки тому

      "बंडखोर आमदारानी राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावे!"- संजय राऊत
      "आम्हाला डुक्कर म्हणणाऱ्या संजय राऊत ह्यांनी परवाच आमच्या मताने राज्यसभेत विजय मिळवला, त्यांना लाज असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावे!"
      - शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर
      सॉलीड टोला 😂😂🔥🔥

    • @tusharnagawade3120
      @tusharnagawade3120 Рік тому +3

      याच अति-आत्मविश्वासा मुळे आणि गर्विष्ठपणा मुळे सेनेचे हे हाल झाले आहेत

    • @bhikachaudhari6955
      @bhikachaudhari6955 Рік тому +1

      @@tusharnagawade3120दत्रत्रं

    • @anantmore2274
      @anantmore2274 Рік тому

      @@tusharnagawade3120 iii

  • @dipakc4617
    @dipakc4617 2 роки тому +54

    अभिनंदन 🚩🚩🚩राऊत तुम्ही आपली सेना संपवली 😂😂😂😂

  • @hrupru1022
    @hrupru1022 2 роки тому +56

    कोण कोण काय काय बोलत तुमच्याबद्दल मला त्याच्याशी घेणे देणे नाही.. तुम्ही बाळासाहेब च्या तालमीतले शिवसैनिक आहात याचा अभिमान आहे.

    • @siddheshbharte897
      @siddheshbharte897 2 роки тому +1

      Reporter ahey sainik nahi

    • @sanjayghadigaonkar4007
      @sanjayghadigaonkar4007 2 роки тому

      म्हणजे यालाही लिहिता येत नाही सही करता येत नाही हिंदुत्व हा शब्द बोलता येत नाही वगैरे वगैरे

    • @shaminternational8166
      @shaminternational8166 Рік тому

      you are totally wrong संजय मूळचा सैनिक मुळीच नाही,, त्याची जवानी लोकप्रभा मधून बाळ ठाकरे यांच्या वर टीका करण्यात गेली ,,, chek the history dear,

  • @discuswell6238
    @discuswell6238 2 роки тому +31

    शिवसेना पक्ष मोडताना मला खूप वाईट वाटत आहे. खूप राग येत आहे, दोन कानाखली मारावसी वाटत आहे.
    संजय राऊत या इसमाला पक्षातून कडून टाका.
    हा शिवसेनाची वाट लावत आहे.

  • @Players2420
    @Players2420 2 роки тому +25

    संजय राऊत म्हणजे उद्धव ठाकरेचा उजवा हात असल्यासारखा आहे बोलतांनी तोल सांभाळून बोलतो शिवसेनेची खंबीरपणे बाजू मांडतो चांगला प्रवक्ता आहे

  • @mr.vaibhav360
    @mr.vaibhav360 2 роки тому +25

    44:23 चहा आणि जेवणात गांजा🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @Rushi_remix
    @Rushi_remix 2 роки тому +51

    मला आज एक गोष्ट कळाली की पत्रकरणांना चॅनेल ने स्वतंत्र दिलं तर ते किती रोकठोक प्रश्न विचारू शकता. Hatts off 🙏👍👍👍👍

  • @yoginion
    @yoginion 2 роки тому +152

    Not that i agree to every point of Sanjay Raut but i must say his confidence & his zeal to stand by his party leadership is phenomenal.

    • @rashmijoshi3574
      @rashmijoshi3574 2 роки тому +4

      Very True 👍👍

    • @andmore7456
      @andmore7456 2 роки тому +26

      This is not standing by. This is pushing over the brink.

    • @sarfarazsurve
      @sarfarazsurve 2 роки тому +4

      Agadi barobar he is full of confidence

    • @suchetbhagwat
      @suchetbhagwat 2 роки тому

      Bullshit

    • @tatyavinchu100
      @tatyavinchu100 2 роки тому +4

      🤣🤣🤣
      मुख्यमंत्री पक्षाचा असतो का लोकांचा?
      मग गुजरातच्या शेठबरोबर बंद दाराआड गुपचुप चर्चा का केली? सगळ्या प्रचारसभांमधे स्पष्ट सांगायचं ना...

  • @kgomashe
    @kgomashe 2 роки тому +55

    या कार्टून ला महत्त्व देऊन माझा कट्टा ची कॉमेडी एक्सप्रेस केली आज..🤣🤣

  • @harshadawelankar7754
    @harshadawelankar7754 2 роки тому +60

    पत्रकारांचे अभिनंदन,
    Baaki he saheb shivsena sampvnar asch waty.

  • @sandykamthe8136
    @sandykamthe8136 2 роки тому +19

    Kdk raut saheb

    • @srdamle70
      @srdamle70 2 роки тому +2

      Sagala mau padlay

    • @mandarbilpe481
      @mandarbilpe481 2 роки тому +1

      @@srdamle70 किती dedication n सर्वाना reply देतोय comments la जस तूच पाडतोय सरकार 🤣🤣🤣🔥

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 роки тому +2

      Fadanvis sarkar saglyat kharab sarkar hota

    • @chandankale6119
      @chandankale6119 2 роки тому

      @@deshmukh7354😂 bhau bhobadya chya nadi nako lagu. To bapache nav gheun pushe aala ahe

    • @engineeringnerds16
      @engineeringnerds16 2 роки тому

      अध्यक्ष महोदय मी पहाटे उठून पुन्हा चोरून shapat घेवू शकतो 😅😂😅🤣😅😅 फक्त 3 दिवसानंतर कुणी पाठींबा काढू नये 😅🤣😅😂

  • @patilmanoj34
    @patilmanoj34 2 роки тому +100

    खरं तर भाजपाने राऊत चे आभार मानले पाहिजेत...
    self destruction mode लगे रहो

    • @srdamle70
      @srdamle70 2 роки тому +2

      Sahi... Hach budavnar

    • @shreeganesha8628
      @shreeganesha8628 2 роки тому

      most appropriate comment....🔥🔥🔥🔥

  • @alankarraorane1211
    @alankarraorane1211 2 роки тому +65

    आम्ही बहुमत सिद्ध करू... आम्ही बहुमताचा आकडा खाली आणून बहुमत सिद्ध करु 😂😂😂😂

  • @user-is6cz7li9s
    @user-is6cz7li9s 2 роки тому +3

    👌पत्रकार बांधवांना सलाम👌
    याची मस्त मारली तुम्ही!
    हे निर्लज्ज आहे!

  • @onkardhavane4641
    @onkardhavane4641 2 роки тому +121

    48:00 Great Question asked by journalist

    • @maharashtrianculture7537
      @maharashtrianculture7537 2 роки тому +5

      ही पवित्र करण्याची प्रथा सर्व राजकीय पक्षांनी सुरू केलेली आहे...विशेषतः bjp मुळे

    • @yogirajkadam6353
      @yogirajkadam6353 2 роки тому +1

      True

    • @paragsakpal3323
      @paragsakpal3323 2 роки тому +7

      १० टन रेशन घेऊन चढला.....राऊत साहेबांवर 😂

    • @pandharipawar4018
      @pandharipawar4018 Рік тому +1

      Bgp

    • @raghunathmahadik1895
      @raghunathmahadik1895 Рік тому +1

      😘

  • @yogeshajadhav
    @yogeshajadhav 2 роки тому +53

    गोड बोलून आज जी मारली संज्या ची abp माझा ने , त्या बद्दल निर्भीड पत्रकारांचे हार्दिक अभिनंदन

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi 2 роки тому +6

      Bhadkhau tuzya tarbujyala sang ki to tarbujach aahe...

    • @sandyandy2094
      @sandyandy2094 2 роки тому +2

      Tarbuza😂😂😂

    • @shreepadgandhi6739
      @shreepadgandhi6739 2 роки тому

      @@Maharashtra_Premi
      बहुतांश शिवसैनिकांना उद्धव, पवार आणि काँग्रेस युती पसंत नाही.
      राऊत पवारांकडे सेनेला गहाण टाकत आहेत. त्यांनी सेना सोडल्यास खरे शिवसैनिक पेढे वाटतील

    • @AIBot354
      @AIBot354 2 роки тому

      Sanjay Raut sarkha chutya jya party madhe ahe tya party la Koni wachau shakat nahi sampnya pasun

    • @TheVkrant
      @TheVkrant 2 роки тому

      Feku na sanga asa ekhada interview dyayla.. g ndit dum nai pan mhataryacha

  • @sureshborade1321
    @sureshborade1321 2 роки тому +39

    तुम्ही काहीही म्हणा पण ह्या माणसातील संघर्ष, स्वाभिमान,निर्भीडपणा कायम आहे.

    • @shreeganesha8628
      @shreeganesha8628 2 роки тому +2

      those who are talking about loyalty
      i wanted to clear one thing from people maharashtra :- we dont care about your loyalty, wedont care what do talk every day, how vulgar comments you do every day,
      we want a work , that u were not able to do in last 2.5 years.
      shivsena such a
      - corrupt party
      - egoistic party
      - no vision for development
      - no vision school
      - you guys leak the exam papers
      - u guys not able to take resignation from malik
      - u made waze
      - most currup BMC
      - no infrastructure development in mumbai
      - 50 lacs watch at matoshri
      - inappropriate covid management
      those who are with this sanju plz tell me 5 good works of thakre government.

  • @madneshwarshurnar
    @madneshwarshurnar 2 роки тому +25

    शिवसेनेचे खरे वारसदार संजय राऊत आहेत. अडचणीच्या वेळ नेहमीच पुढे येऊन परिस्थिती सांभाळत असतात.

    • @paritoshpardikar6380
      @paritoshpardikar6380 2 роки тому +1

      अडचणीच मुळात हा निर्माण करतोय

    • @engineeringnerds16
      @engineeringnerds16 2 роки тому +1

      अडचणी बीजेपी मुद्दाम करतय निर्माण... अणि चोरून पहाटे घेतलेला shapath विधी लोक विसरले नाही अजून 😅😂😅

  • @rahulkulkarni166
    @rahulkulkarni166 2 роки тому +3

    मतदान मागतांना आमचा आडिच वर्ष मुख्यमंत्री राहिल असे शिवसेना नी जनतेला का सांगितल नाही❓ जर भाजप शिवसेना सोबत आली नाही तर आम्ही कॉग्रेस व राष्ट्रवादी सोबत जाउ हे जनते ला सांगितल नाही❓मि स्वाता मुख्यमंत्री आणि मुलगा कॅबिनेट मंत्री होइल हे जनते ला का सांगितल नाही❓आणि मुख्यमंत्री, मुलगा कॅबिनेट मंत्री कोणत्या राजकीय कर्तुत्वावर झाले❓

  • @anildeshpande1239
    @anildeshpande1239 Рік тому +1

    या एबीपी माझा ला दुसर कोण मिळत नाही का..कोण बघणार नाही तुमचा हा प्रोग्राम...

  • @mspindia6084
    @mspindia6084 2 роки тому +28

    ठाकरे कुटूंबाला मुख्यमंत्रीपद हवय...शिवसेना नकोय...हा खरा मूद्दा आहे.

  • @chandrakantgawade9106
    @chandrakantgawade9106 2 роки тому +36

    संजय राऊत साहेब बरोबर बोलला दीपक केसरकर हा पक्ष बदलणारा माणूस आहे याच्यावरती विश्वास ठेवू नये

    • @prafullmundhe
      @prafullmundhe 2 роки тому +4

      Sanjay Saheb tar Pawar sahebanche bhakt ahet.

    • @ketivp328
      @ketivp328 2 роки тому +2

      भुजबळ, अजित पवार आणि असे अनेक दल बदलणारे लोक MVA मध्ये आहेत, त्याचे काय?

  • @popatjadhav7391
    @popatjadhav7391 2 роки тому +1

    काय झाडी काय डोंगरावर काय हाटिल सगळं एकदम ओके मधी हाय

  • @Nileshpandey0907
    @Nileshpandey0907 2 роки тому +8

    khub mast interview hota👍👌👌 raut cha confidence mala avdla..
    26/06/2022 sunday 11:53PM

  • @siddheshchavan2642
    @siddheshchavan2642 2 роки тому +17

    *शिवसेना* कुणा आमदार/खासदारांचा पक्ष नाही तो *बाळासाहेब आणि प्रबोधनकारी* विचारांना जपणाऱ्या कट्टर *शिवसैनिकांचा* पक्ष आहे....
    ..
    *शिंदे* गेले.....
    पण ते *भुजबळ/नाईक/राणे/राज ठाकरेंचा* इतिहास वाचायचा विसरले!!!
    .
    जय महाराष्ट्र!!!🚩🚩🚩

    • @shreepatil2396
      @shreepatil2396 2 роки тому +2

      तेंव्हा बाळासाहेब होते आणि हाच फरक आहे तेंव्हा आणि आत्ता मधे,दरबारी राजकरण आणि सत्तेसाठी नको ती विचारसरणी आणि राजकीय कमीपणा जी नेत्यांना भेटलो ही कारणे दुर्लक्षित करून चालणार नाही

  • @sandeepjadhav6328
    @sandeepjadhav6328 2 роки тому +4

    बाळासाहेबांची शिवसेना वि. पवारांची शिवसेना

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 роки тому

      Fadanvis sarkar saglyat kharab sarkar hota

  • @yashrajkore1838
    @yashrajkore1838 Рік тому +1

    यांना विचारा उद्धव ठाकरे यांचा पक्ष मोठा झाला तर ते संपूर्ण श्रेय हे संजय राऊत यांना जात मग नुकसान कोणामुळे?खरं डायरेक्ट उत्तर मिळणारच नाही.

  • @swap459
    @swap459 2 роки тому +114

    46:38 very good question asked by journalist..
    As usual no response from Sanjayji
    He is trying to runaway from these questions

    • @kiranransing
      @kiranransing 2 роки тому +4

      सगळ्या चर्चेचे सार!

    • @Sagar-vr2et
      @Sagar-vr2et 2 роки тому +13

      He has answered the question. Great leader Sanjay ji 👌

    • @rishi19954
      @rishi19954 2 роки тому +20

      @@Sagar-vr2et केळ घे 🍌🍌😂😂

    • @Sagar-vr2et
      @Sagar-vr2et 2 роки тому

      @@rishi19954 Tuzya aai chya gaandit taaku ka Sanjya chi keli 😂😂😂😂

    • @immigrationcanada1802
      @immigrationcanada1802 2 роки тому +2

      @@rishi19954 how many dollars ?

  • @SureshYadav-qd3ze
    @SureshYadav-qd3ze 2 роки тому +16

    राज साहेब आणि उद्धव साहेब यांना वेगळ करणारी एकमेव व्यक्ति.

  • @74ranuranu
    @74ranuranu 2 роки тому +1

    आमदारांची एवढीही किँमत कमी करू नका राऊत साहेब. तुम्हाला कुठून कधीच निवडून यायचं नाहीये. राज्यसभेत सुद्धा तुम्ही काठावर निघालात.

  • @user-kt7bu6wi7x
    @user-kt7bu6wi7x 2 роки тому +6

    🤣🤣अहो शिंदेंचं सोडा ,तुम्ही बाळासाहेबांचे विचार डावलून काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर कसे गेले.जर तुम्हाला सत्तेची लालसा नसते, तर तुम्ही बीजेपी किंवा काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेले नसते, बाहेर बसले असते .स्वतःच झाकून ठेवता अन दुसऱ्याचं उघडून बघताय.... राऊत साहेब

  • @vinaykamble8522
    @vinaykamble8522 2 роки тому +5

    एकनाथ शिंदे समोर उभे राहा election ला ते अपक्ष आणि तुम्ही शिवसेना म्हणून राहावा तुमची लायकी दिसेल तुम्हाला ठाण्यात 🚩

  • @rishi19954
    @rishi19954 2 роки тому +4

    बाळासाहेबांची कट्टर शिवसेना कधी सोनिया ची काँग्रेस झाली कळलंच नाही😂😂😂

  • @rahuljagtap275
    @rahuljagtap275 2 роки тому +6

    20 रूम्स मला द्या.......संजय साहेब 👍

  • @sarwasveemobile234
    @sarwasveemobile234 2 роки тому +33

    एवढं खोटं बोलु शकतो माणुस कमाल वाटते मला आपल्या महाराष्ट्राच्या खासदाराची

  • @wadkarnaresh267
    @wadkarnaresh267 2 роки тому +32

    अहो साहेब बंडखोरांवर राग काढता काढता , शिवसेना ही भ्रस्टचारी पक्ष आहे असे सांगत आहात .

    • @AIBot354
      @AIBot354 2 роки тому

      Pn chutyala kuth he Sagal kalat ?😂😂😂

  • @comedykings1541
    @comedykings1541 2 роки тому +21

    हिम्मत लागते प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सामोरे जाण्यासाठी .

  • @sandipgarje5623
    @sandipgarje5623 2 роки тому +2

    संजय राऊत म्हनजे पाण्यात पोहनार्या शिव शेनेच्या कंबरेला बांधलेला दगड😮

  • @manohardavane7046
    @manohardavane7046 2 роки тому +2

    संजय राउत लई वाईट हाणतो रे बाबा

  • @sportsandgamesinmumbai4574
    @sportsandgamesinmumbai4574 2 роки тому +7

    शिवसेना ,💓💓💓🎯

  • @preetkhanvilkar603
    @preetkhanvilkar603 2 роки тому +44

    100 daud 1 raut 🔥🔥💫

    • @rishi19954
      @rishi19954 2 роки тому +4

      केळं घे 😂😂🍌🍌

    • @ajinkyashahane1039
      @ajinkyashahane1039 2 роки тому +2

      बरोबर 100 दाऊद जितकं नुकसान नाही करू शकत तेवढं 1 राऊत करू शकतं

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi 2 роки тому +1

      @@ajinkyashahane1039 ghanta

    • @vinaytare2468
      @vinaytare2468 2 роки тому +2

      @@ajinkyashahane1039 😂😂😂😂😂... Raut la kadha reee...

  • @nitinkumbhar007
    @nitinkumbhar007 Рік тому +1

    18.40 दिघ्यांच नावही आता कोणी घेऊ नये....वाह रे संज्या

  • @TravelTrekTemple
    @TravelTrekTemple 2 роки тому +1

    ह्या व्यक्ती च तोंड जेव्हा बंद होईल त्यावेळेस शिवसेना अजून दुप्पटीने वाढेल उभी राहील..

  • @ketivp328
    @ketivp328 2 роки тому +19

    शिवसेना पूर्ण संपवल्या शिवाय थांबणार नाही असे ठरवलेय राऊतांनी 😂 काकानी टाकलेली जबाबदारी निभावणार म्हणजे निभावणार.

    • @ganeshthorat9823
      @ganeshthorat9823 2 роки тому

      Tu chat bjp chi

    • @AIBot354
      @AIBot354 2 роки тому

      @@ganeshthorat9823 tu sanjya chi roj chatato kare bhadya

  • @balasahebshelake8216
    @balasahebshelake8216 2 роки тому +24

    शिवसेना बाळासाहेबांची होती तशीच राहुदे

    • @truthobserver.9546
      @truthobserver.9546 2 роки тому

      Tyach sathi prayatna chalu aahe....ha Sanjay tar Pawar cha popat aahe

  • @shaminternational8166
    @shaminternational8166 Рік тому +1

    हा माणूस कधीही खर बोलत नाही हे त्रिवार सत्य आहे,

  • @shreyassuryavanshi1658
    @shreyassuryavanshi1658 Рік тому +1

    यांना नेमक म्हणायचंय काय, ED मुळे गेले म्हणजे सेनेतले नेमके किती आमदार भ्रष्ट होते आणि यांना माहीत असून त्यांना तिकीट दिल का?😁

  • @ganeshthorat9823
    @ganeshthorat9823 2 роки тому +24

    Sanjay raut great.. 👌👌👌

  • @mr.vaibhav360
    @mr.vaibhav360 2 роки тому +19

    34:32 या लोकांनी आत्ता आसाम पाहिले 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @GHOSTGaming-vk8cd
    @GHOSTGaming-vk8cd 2 роки тому

    उद्धव ठाकरे साहेब जाता जाता.गरीबाना मोफत वैद्यकीय उपचार करणे आदेश द्यावा.हा संदेश ठाकरे पर्यंत पोहचवा.

  • @aniket_kh2291
    @aniket_kh2291 Рік тому +1

    सत्तेचा अमर पट्टा नाही माहित. पण वाचाळवीर पदवीचा अमरपट्टा कोण गळ्यात घालून मिरवत आहे हे सगळा महाराष्ट्र बघतो आहे

  • @jnk5473
    @jnk5473 2 роки тому +18

    शिवसेना ब्रँड आहे आणि सामान्य कार्यकर्ता ला सुद्धा आमदार करण्याची ताकद शिवसेना मध्ये आहे तेव्हा आज बंड करणाऱ्याला उद्या कुत्रं खात नाही.

    • @rishi19954
      @rishi19954 2 роки тому +2

      केळं घे 😂😂🍌🍌

    • @dpatils8417
      @dpatils8417 2 роки тому

      @@rishi19954 tu kha bhadkhau

    • @ketivp328
      @ketivp328 2 роки тому

      आणि या सामान्य जनतेमध्ये काम करणाऱ्या आमदारांशिवाय शिवसेना सत्तेत येवु शकेल का?

    • @jnk5473
      @jnk5473 2 роки тому

      @@ketivp328 आजपर्यंतचा ईतिहास आहे ज्यांनी ज्यांनी बंड केले त्यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे.साधं उदाहरण देयच झाल तर आपण बाजारातील कुठलीही गोष्ट विकत घेतांना सर्वात आधी ब्रँड बघून मगच घेतो. तसचं निवडणुकीत पण लोक कोण निवडणुकीला उभ आहे यापेक्षा तो कोणत्या पक्षातून उभा आहे याला अधिक प्राधान्य दिलं जातं.bjp वाले या बंडखोरांच्या फक्त वापर करून घेणार आहे.कारण देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या वरचड झालेली व्यक्ती तिचा ते करेक्ट कार्यक्रम करतात.त्यामुळे एकनाथ शिंदे हे bjp मध्ये जर गेले तर तिथे त्यांचं 100% खच्चीकरण होणार आणि नवीन पक्ष जरी काढला तरी दुसरे bachhu कडू म्हणून राहतील.राज ठाकरे शिवसेना सोडली आज त्यांच्या पक्षाचे किती आमदार आहेत.राणेंना स्वाभिमान विसर्जन करून पुन्हा bjp चे पाय धरावे लागले. यावरून एकनाथ शिंदेंनी विचार करावा नवीन पक्ष काढणे आणि चालवणे सोप्प नाही.आज शिवसेनत राहिले असते तर भविष्यात मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे बघितलं जायचं.आता एकनाथ शिंदे bjp सोबत जाऊन 2.5 वर्ष नावाला उपमुख्यमंत्री पद मिळेल पण अधिकार मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहतील.आणि 2.5 वर्षानंतर मुख्यमंत्री पदाच्या खालचं पद त्यांना स्वीकारावं लागेल शिवाय प्रत्येक ठिकाणी शिवसेनेच्या रोषाला सामोरं जावं लागेल.

  • @satishbhalerao3868
    @satishbhalerao3868 2 роки тому +55

    काम करणारे पाहिजे
    बडबड करणारे बडवे नको नॉटीसारखे।

  • @akashg5468
    @akashg5468 2 роки тому +2

    हा तर शिवसेना मधील मामा शकुनि आहे, सर्व कांड या मानसा मुळे झाले आहे

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 Рік тому +2

    *आता देशातील राजकारण म्हणजे "भारताची हास्यजत्रा" झालेली आहे.*

  • @sankybhoy3202
    @sankybhoy3202 2 роки тому +16

    Real tiger and Hero .. number 1 .. shinde and rebels should see this interview खरा टायगर आणि हिरो.. नंबर 1.. शिंदे आणि बंडखोरांनी ही मुलाखत पहावी

    • @shreeganesha8628
      @shreeganesha8628 2 роки тому +2

      those who are talking about loyalty
      i wanted to clear one thing from people maharashtra :- we dont care about your loyalty, wedont care what do talk every day, how vulgar comments you do every day,
      we want a work , that u were not able to do in last 2.5 years.
      shivsena such a
      - corrupt party
      - egoistic party
      - no vision for development
      - no vision school
      - you guys leak the exam papers
      - u guys not able to take resignation from malik
      - u made waze
      - most currup BMC
      - no infrastructure development in mumbai
      - 50 lacs watch at matoshri
      - inappropriate covid management
      those who are with this sanju plz tell me 5 good works of thakre government.

    • @raghuvanshithakur3109
      @raghuvanshithakur3109 2 роки тому +1

      🐷🐷🍌🍌😂😂

  • @SniperCharliex
    @SniperCharliex 2 роки тому +9

    1:09:54 ज्ञानदा...❤️ Right Question

  • @pradipthombre5822
    @pradipthombre5822 2 роки тому +1

    संजय राऊत ने शिवसेनेची वाट लावली.

  • @kamleshchavan3364
    @kamleshchavan3364 2 роки тому +1

    शिवसेना विष्या माझ्या आईचे प्रेम हे आज मला बघायला भेटले.

  • @dattatraykamthe237
    @dattatraykamthe237 2 роки тому +8

    संजय राऊत ग्रेट जॉब इन शिवसेना

  • @nileshpope6083
    @nileshpope6083 2 роки тому +7

    तुच वाट लावली रे राष्ट्रवादी च्या चमचा

  • @rowdy8325
    @rowdy8325 2 роки тому +49

    Most sarcastic interview I seen ever I laughed during whole interview.. But he spoken truth....

  • @bhushanjagushte7283
    @bhushanjagushte7283 2 роки тому +6

    1.00.. भाजप नि 32 आमदार पाडले आणि इतर पक्षा मुळे तुमचे 40 आमदार निघून गेले. चिंतन करायला पाहिजे

  • @viv1patil
    @viv1patil 2 роки тому +32

    Salute to ABP maza team for their Questions

    • @tusharnagawade3120
      @tusharnagawade3120 Рік тому +2

      I would rather consider this as waste of screen time by ABP Majha team..
      This man doesn't worth this much time on news television screen..
      Because it will further negatively impact Maharashtra state and it's politics

  • @maulibalsaraf1745
    @maulibalsaraf1745 2 роки тому +26

    आदरनिय पत्रकार संदिपजी आदरनिय संजयजी राऊत साहेब यांना अतिशय सडेतोड विचारलेले प्रश्न हे अतिशय महत्वाचे असून पक्षाने याबाबत नक्कीच नव्हे खरोखरच विचार करावा, हि सर्वसामान्य शिवसैनिकांही वाटते.
    तर आणि तरच पुन्हा शिवसेना नक्कीच भरारी घेईल.

  • @gorakhfade6273
    @gorakhfade6273 Рік тому

    शिवसेना जय महाराष्ट्र साहेब

  • @swap459
    @swap459 2 роки тому +124

    49:50 He is saying very correct, it was difficult for CM sir to handle both postions (CM and party chief) at a time.
    When party and leaders know it is difficult to handle then they should give one responsibility to someone else.

    • @Omiee537
      @Omiee537 2 роки тому +45

      जमत नव्हते तर कुणी जबरदस्ती केली होती का खुर्चीवर बसण्यासाठी? 😂😂

    • @jayshah1993
      @jayshah1993 2 роки тому +19

      Who said him to be the C.M .public mandate was something else

    • @Sagar-vr2et
      @Sagar-vr2et 2 роки тому

      @@jayshah1993 why are you interfering in Maharashtra?? Illiterate bhangi Shah 😂😂😂😂😂

    • @1986chat
      @1986chat 2 роки тому +19

      चांगला कोंडीत पकडला, पण संज्या काय पण बोलतो आणि त्याचा चेला उध्दव पण त्याच लाईन वर आहे

    • @arunpatil8099
      @arunpatil8099 2 роки тому +1

  • @mohanmore7530
    @mohanmore7530 2 роки тому +29

    राऊत साहेब खरे बोललात भाजप हुकुमशाही करत आहे

  • @ganeshwankhede3329
    @ganeshwankhede3329 2 роки тому +20

    What a great reply after asking they want hindutva
    ' sattar ' 😂😂😂

    • @sportsandgamesinmumbai4574
      @sportsandgamesinmumbai4574 2 роки тому +3

      👏😊

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 роки тому +1

      😄

    • @ISEEYOU9.
      @ISEEYOU9. 2 роки тому +1

      सत्तार शिवसेनेत होता तेव्हा कुठे होत मग शिवसेना

  • @sunnynavlakha6502
    @sunnynavlakha6502 2 роки тому +1

    भप्पाऱ्या गॅंग चे अध्यक्ष राऊत🤣कशा माराव्या याला खूप चांगले माहिती

  • @mangeshmore9029
    @mangeshmore9029 Рік тому +4

    42:30 best part 🤣🤣🤣 हाताखालच् हाताबाहेर

  • @mahendrarajput4808
    @mahendrarajput4808 2 роки тому +8

    याच्या जिभेमूळे हे दिवस आले सेनेला।

  • @vasanttembye8538
    @vasanttembye8538 2 роки тому +3

    यांने हा प्रश्न विचारला का 2019 वेळी निवडणुकीचे भाषण करताना श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे जाहीर पणे सभेत सांगत असताना शिवसेना नेते यांनी यावर आक्षेप का नाही घेतला ?

  • @harshalbhope6085
    @harshalbhope6085 2 роки тому +27

    My mother was also covid positive and i know the work done by government was so top notch

    • @raghuvanshithakur3109
      @raghuvanshithakur3109 2 роки тому +3

      😂😂🍌🍌🐷🐷

    • @cpatil-vh5bw
      @cpatil-vh5bw 2 роки тому +4

      And my brothers & sister died bcz of shortage of oxygen....

    • @constantk5439
      @constantk5439 2 роки тому

      porka zaloy mi

    • @TheVkrant
      @TheVkrant 2 роки тому +1

      @@cpatil-vh5bw
      Perhaps in UP.
      Did u throw away thier corpses in gutter of UP

    • @tusharnagawade3120
      @tusharnagawade3120 Рік тому +1

      @@cpatil-vh5bw extremely painful to know 😔 dying out of oxygen is very difficult to digest 😥

  • @chandrakantshinde5281
    @chandrakantshinde5281 2 роки тому +1

    आता आमदारांना लिहिता येत नाही असे सांगत आहात विरोधात गेल्यावर लगेच तुमची भूमिका बदलली आहे एकूणच मुलाखत मध्ये तुमचा तोल ढासळला आहे हेच दिसून येत आहे

  • @vedantpathare6503
    @vedantpathare6503 2 роки тому +13

    Sanjay Raut Saheb 🚩👑

  • @ashokandhale3217
    @ashokandhale3217 2 роки тому +15

    मला वाटत हाच माणुस शिवसेना संपवेल 💯

  • @arunnimbalkar935
    @arunnimbalkar935 2 роки тому +20

    रोक ठोख
    जय महाराष्ट्र

  • @shubhambhujade1247
    @shubhambhujade1247 2 роки тому +23

    *मी घाबरलोय पण मला दाखवायचं नाही आहे*

  • @nakulmatsagar7617
    @nakulmatsagar7617 2 роки тому +23

    हा फक्त बडबड करतो..बाकी काही नाही ..सगळं शरद पवार यांच्या इशाऱ्याने करतो ..शिवसेनेवर ही वेळ आली याला हाच भडवा जबाबदार आहे .

    • @dattayewale266
      @dattayewale266 2 роки тому

      भगव्या तु मनोवादी आहे स

  • @appii1234
    @appii1234 2 роки тому +20

    This man is enough for shiv sena ... they don't require any NCP or BJP...

  • @rajutakawane5191
    @rajutakawane5191 2 роки тому +1

    हा राष्ट्रवादी ने विकत घेतलाय कसा ते मिडीया ने शोधून काढले पाहिजे

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 Рік тому +1

    *फक्त महाराष्ट्रातच कशाला संपूर्ण देशातच राष्ट्रपती राजवट सुरू करा.*

  • @sss5647
    @sss5647 2 роки тому +41

    No wonders people have Love n hate relation with this man 👏🏻💯 very nice sir ✌🏻

  • @KrishnaSuryawanshi
    @KrishnaSuryawanshi 2 роки тому +16

    19:26 Truth of the today's problem.

    • @yogeshpatre2869
      @yogeshpatre2869 2 роки тому +1

      लायकी आहे का बुद्व्या संजयची लोकांमधून निवडून जायची

    • @DrAshani
      @DrAshani 2 роки тому +3

      आडनाव बरोबर आहे तुझे... पत्रे च लावलेले दिसतायत.. कुठे ते सांगायला लावू नको..
      घरी जाऊन विचार 😂😂

  • @akashwaydande1595
    @akashwaydande1595 2 роки тому +1

    संज्या मुळे च शिवसेनेची वाट लागली आहे 😎

  • @anantadeosarkar9001
    @anantadeosarkar9001 Рік тому +1

    शिवसेनेचे काही आमदार ऐवढे स्ट्रोंग आहेत की ते स्वतः च्या जिवावर निवडून येवू शकतात 🙂

  • @anuragparmar2935
    @anuragparmar2935 2 роки тому +23

    SS i am your voter with my family but i will never vote for you if you are with CONGRESS NCP..

  • @anuradhagatate1163
    @anuradhagatate1163 2 роки тому +19

    राऊत साहेब रोज पत्रकारांसमोर रतीब घालत होतात त्यापेक्षा पक्ष प्रवक्ता म्हणुन आमदारांच्या अडी _अडचणींना वाचा फोडली असती तर आजची
    वेळच आली नसती. दुसर्‍यांना उंदीर म्हणता मग वाघ एकटा शिकार करतो हे ही माहित असेलच!

  • @jyotibarge5078
    @jyotibarge5078 Рік тому

    महमजे शिवसेनसाठी राऊतच योगदान किती याला शिवसेन सपवायची आहे तो आहकारी आहे

  • @GHOSTGaming-vk8cd
    @GHOSTGaming-vk8cd 2 роки тому

    उद्धव ठाकरे साहेब जाता जाता पेट्रोल, डिझेल,CNG, घरगुती गॅस, महिलांच्या गरजेचे सर्व वस्तूंचे भाव 50 टक्के कमी करा.हा संदेश ठाकरे पर्यंत पोहचवा

  • @sachinkhot7983
    @sachinkhot7983 2 роки тому +3

    तीन ते चार प्रश्न सोडले तर बाकी प्रश्न अळणी होते. त्याला राऊत सरांनी रोखठोक उत्तर दिले आहे. चॅनेलला ईडीची भीती दाखवली आहे काय?

  • @hrupru1022
    @hrupru1022 2 роки тому +14

    आणि हा महाराष्ट्र आहे देशाला दिशा देणारा. जय महाराष्ट्र

  • @nitingodse5719
    @nitingodse5719 Рік тому +1

    खोटं बोलू, रेटून बोलू.
    ह्यांना सगळ आधीच माहित होत. मग गप्प का बसले.

  • @abhaysinghrathore2294
    @abhaysinghrathore2294 2 роки тому +1

    एक थी शिव सेना और उद्धव ठाकरे जी ने संजय जी की सलाह पर उसे अरब सागर में विसर्जित कर मोक्ष प्राप्त किया😂