एकच ध्यास एकच नाद आणि एकच साद आणि आपल्या समाज बांधवा साठी काही ना काही करण्याची धडपड आपल्या कार्या द्वारे ही नेहमीच करीत आलेले आमचे सागाव चे रामकृष्ण दादा ह्यांना आमच्या जुनी डोंबिवली गावा तर्फे त्यांच्या पुढील समाज उपयोगी वाटचालीत शुभेच्छा आणि ईश्वर त्यांना निरामय आणि निरोगी उत्तम आरोग्य देवो ही ईश्वर चरणी प्रार्थना
खूपच चांगला उपक्रम आहे माझा प्रवास चा, यात आपल्या समाजातील शून्यातून झालेले व्यावसायिक, आध्यत्मिक क्षेत्रातील वेक्ती, शैक्षणिक , मग त्यांना समाज रत्न पुरस्कार भेटला असेल किंवा नसेल परंतु आज जर ते त्यांच्या क्षेत्रात यशस्वी झाले असतील तर मग काय गरज आहे समाज रत्न पुरस्काराची
माझा प्रवास...एक अनमोल उपक्रम
Thanks
Khup chhan 🙏👌👌
Thanks
Khupch changla karykaram.... Adarsh vyaktinchi mulakhat., samajratna.. Chhan upkram.. Vishesh mhanje mulakhatkar Subhash Munde yanni ghetaleli Soft Mulakhat lakshvedhak....
Thanks
❤️
खूप छान मित्रा 👍🏻
Thanks
उत्तम मुलाखत ... प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व
Thanks
खुप चांगला प्रयत्न
Thanks
Nice mama
Thanks
Khup chan bhava
Thanks
👌
Thanks
Khup sundar Pryatn mitra 👌👍👍
Thanks
आदर्श व्यक्तिमत्वाची...... सुंदर मुलाखत💐🌹
Thanks
ni shorth pne mazya bhava 👌👍
Thanks
रामकृष्ण पाटील एक प्रसन्न आणि हसतमुख व्यक्तीमत्व , खूप व्यस्त असताना देखील प्रत्येकाशी बोलतात , खुशाली विचारतात , खूप आनंद आणि प्रेरणा देणारी मुलाखत
Thanks
एकच ध्यास एकच नाद आणि एकच साद आणि आपल्या समाज बांधवा साठी काही ना काही करण्याची धडपड आपल्या कार्या द्वारे ही नेहमीच करीत आलेले आमचे सागाव चे रामकृष्ण दादा ह्यांना आमच्या जुनी डोंबिवली गावा तर्फे त्यांच्या पुढील समाज उपयोगी वाटचालीत शुभेच्छा आणि ईश्वर त्यांना निरामय आणि निरोगी उत्तम आरोग्य देवो ही ईश्वर चरणी प्रार्थना
Thanks
Thanks
छान काम
Thanks to all.
युवा पीढ़ीचा आदर्श व्यक्तिमत्व .
Thanks
Nice
Thanks
खूपच चांगला उपक्रम आहे माझा प्रवास चा, यात आपल्या समाजातील शून्यातून झालेले व्यावसायिक, आध्यत्मिक क्षेत्रातील वेक्ती, शैक्षणिक , मग त्यांना समाज रत्न पुरस्कार भेटला असेल किंवा नसेल
परंतु आज जर ते त्यांच्या क्षेत्रात यशस्वी झाले असतील तर मग काय गरज आहे समाज रत्न पुरस्काराची
Thanks
आपण सतत केलेल्या अविरत प्रयत्नांचे परिणाम म्हणजेच आपणांस मिळालेले यश. आगरी समाजाचे एक आदर्श व्यक्तिमत्त्व. तुमच्या कार्याला सलाम.
Thanks