बाप हा बापच असतोय, तो सर्वस्व असतोय | बाप वडील | Bap |Vadil | Aai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024

КОМЕНТАРІ • 610

  • @rajanikulkarni8048
    @rajanikulkarni8048 4 роки тому +24

    या जगातील हे एक अटळ सत्य आहे. केवळ आपल्या घरात तंटा होऊ नये म्हणून एक आई आपल्या मुलाची तक्रार बाबा कडे करत नाहीत. पण त्याचे अत्यन्त वाईटपरिणाम सर्वांनाच सहन करावे लागतात. आई किती पण श्रेष्ठ असली तरी पण वडील पण तेवढेच श्रेष्ठ असतात. हे तुम्ही दाखऊन दिलं. हे खरच आहे.
    आई कडून होणाऱ्या चुका आणि त्याचे भोगावे
    लागणारे परिणाम. आणि वडिलांप्रती. वाटणारा अनादर हे तुम्ही छान सर्वांच्या डोळ्या मध्ये झणझणीत अंजन घालून पटऊन दिलं. बाबांना
    पण एवढेच प्रेम आणि मान मिळाला हवा. खुपच सुंदर. आणि हे छान पद्धतीने दाखऊन दिलं त्या बदल खुप खुप आभार.

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  4 роки тому +2

      मॅडम जी खूप धन्यवाद...
      आपला हा सपोर्ट माझ्यासाठी नेहमी ऊर्जा देतो...

    • @satishashatekar4841
      @satishashatekar4841 3 роки тому +1

      झाकली मुठ गप गिळतोय तो फक्त बापच असतो.🙏

    • @omkartavare6642
      @omkartavare6642 3 роки тому

      Ho madam

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 3 роки тому +21

    खूप छान विचार मांडले आहे सर जी समाजासमोर खरोखर आपन आदर्श आहे सर जी खूप छान 🙏❤️👌

  • @jakirpathan5768
    @jakirpathan5768 2 роки тому +16

    पाहण्या-या प्रत्येक बापाच्या मनातील मनोगत व्यक्त केले आपण, खरच खुप हृदयस्पर्शी शब्दांकन.!!!

  • @rajudake4772
    @rajudake4772 3 роки тому +14

    अतिशय सुंदर मी वडील म्हणून संपूर्ण ऐकलं.. पूर्ण भारावून गेलो..

  • @ajayshirke6215
    @ajayshirke6215 3 роки тому +5

    सर तुम्ही डोळ्यात पाणी आणले ❤️❤️❤️you baba

  • @Ankushshewale8150
    @Ankushshewale8150 9 місяців тому +6

    बाप कसाही असला ना तरी चालेल पण आपल्या आयुष्यात बाप पाहिजे कारण बाप बापच असतो
    भावांनो आपल्या बापाला कधी काही बोलु नकारे
    ज्या मुलाला बाप नाही ना त्या मुलाला जाऊन विचारा बाप काय असतो आणी बाप आपल्या आयुष्यात हवेत ते पण विचारा miss you my dad 😢😢

  • @sunilborkar1183
    @sunilborkar1183 2 роки тому +3

    फार सुंदर, मी पण एका मुलीचा बाप होतो ,आज तुम्ही बरोबर माझी कथा सांगितली फार फार धन्यवाद

  • @dineshcherkar6201
    @dineshcherkar6201 4 роки тому +21

    🙏 गुरूजी कथा अगदी सध्याच्या परिस्थितीवर अधारित आहे व आई, वडिलांना व मुलांना योग्य मार्गदर्शक आहे.

  • @SurajKadam-f4x
    @SurajKadam-f4x 19 днів тому +1

    सर तुम्ही डोळ्यात पाणी आणले ❤❤❤❤

  • @dilipgaikwad8335
    @dilipgaikwad8335 7 місяців тому +2

    मी सुध्दा दोन मुलांचा बाप आहेअगदी माझी मूल संस्कृत आहेत मी सुध्दा माझ्या मुलांन वर खूप प्रेम करतो साहेब आपले आभार

  • @AJ-ne2ni
    @AJ-ne2ni 3 роки тому +24

    सत्य परिस्थिती मांडली सर तुम्ही.
    खरचं बाप हा बापाचं असतो.

  • @vasantbagul5143
    @vasantbagul5143 2 роки тому +3

    खुपच छाण मनाचा वेध घेणारी गोष्ट आहे

  • @prakashkurkute1790
    @prakashkurkute1790 2 роки тому +3

    फारच सुंदर संवाद बाप नंबर एकच

  • @subhashkhadpe3085
    @subhashkhadpe3085 Рік тому +4

    उत्तम अति उत्तम आपणास खुप खुप धन्यवाद! अगदीच सर्वांच्या हृदयातला विषय आपण जो You Tube द्वारे आमच्या पर्यंत पोहोचवला यासाठी आम्ही आपले आभार प्रगट करित आहोत. यापुढे देखील आपण अशा प्रकारचे संशोधन करत रहावे., ही आपणास नम्र विनंती.

  • @freefirelover-ls8hk
    @freefirelover-ls8hk 2 роки тому +3

    तेव्हा तेव्हा मी वडिलावर गोष्टी आईकल की वडिलाची खूप आठवण येते माझे वडिल माझ्या पासून खूप दूर गेले वडिलाची खूप आठवण येते मिस यू पपा हि गोष्ट खूप रूदयाला लागणारी गोष्ट आहे पण खूप मस्त आहे सर 👌👌👌🙏🙏🙏🙏🙏😭😭😭😭😭😭😭😭

  • @ganeshmadhavwaghmareaurad1434
    @ganeshmadhavwaghmareaurad1434 2 роки тому +6

    1 नं. स्टोरी...👌👌👌👍👍👍

  • @aamaadmiparti7125
    @aamaadmiparti7125 4 роки тому +43

    सर तुमच्या कथा ऐकताना अक्षर शा डोळ्यात अश्रू येतात. खरोखर खुप सुंदर आहे तुमचा आवाज, त्यात बापाच्या कथा ऐकायाला तर खुप आवडतात..

  • @kishorgavali6311
    @kishorgavali6311 2 роки тому +3

    खरंच सर काय मार्गदर्शन करताय तुम्ही या भरकटलेल्या मुलांना वाटेला लावायचं काम करताय खरंच तुमचे आभार मानायला पाहिजेत द ग्रेट सर

    • @shahurajhalle9782
      @shahurajhalle9782 2 роки тому

      सर तुम्ही नव्या तरूण भरकटलेल्या अविचारी,निर्दयी,अजानवी,हालकटाना योग्य रस्त्यावर आणण्याचे विचार सादर केलात धन्यवाद सर

  • @pramodkatker3662
    @pramodkatker3662 Рік тому +3

    I love you papa 💞💞 माझे day माझ्या वर खुप खुप प्रेम करतात माझे papa खुप चांगले आहे I love you so much papa 💕❤️💖❤️💖❤️💖❤️❤️💖💖❤️❤️💖💖❤️ love you papa.

  • @Namo_Buddhay_
    @Namo_Buddhay_ 2 роки тому +3

    असे व्हिडीओ प्रत्येक मराठी शाळेत ऐकवा. मला माझे वडील क्षणक्षणाला
    आठवतात कारण ज्या वेळेस सुख येते.
    तेंव्हा दुःखी बाप नसतो. जो बाप सुखातुन
    वावरत असतो. त्या बापाला समाज्यात किंमत असते पण ज्या घराला सुख प्रापत
    करुन ठेवतो त्या घरात त्यांना किंमत नसते.

  • @SandipLad-su5my
    @SandipLad-su5my 13 днів тому +2

    सुंदर विचार
    🎉 संदिप लाड ढाकमोली चिपळूण रत्नागिरी

  • @lucyrodrigues9331
    @lucyrodrigues9331 2 роки тому +20

    Thank you for your beautiful message. Each and every word is true. God bless you.🧡💛💚🙏🙏🙏

  • @vasudevgejage1503
    @vasudevgejage1503 2 роки тому +2

    खूपच छान व अप्रतिम,धन्यवाद जी

  • @Apurvamurkute
    @Apurvamurkute 4 місяці тому +1

    👌👌 मी पण माझ्या दादा वर खूप प्रेम करते अन माझे वडिल तर माझ्या वर खूपच खूप प्रेम करता

  • @aniljadhav396
    @aniljadhav396 3 роки тому +4

    अफलातून भारी विचार सत्य मांडला आहे धन्यवाद

  • @kedadeore7918
    @kedadeore7918 2 роки тому +15

    मी सुद्धा एक बाप आहे मला 3 मूळ आहेत अगदी संस्कृत मुलं आहेत मी खूप प्रेम करतो मुलांवर

  • @vedikagharat3213
    @vedikagharat3213 3 роки тому +5

    Kharac hi video pahun aikun mala mazya pappanchi khup aathvan aali I miss you so much dad😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @ganeshkumbhar6164
    @ganeshkumbhar6164 2 роки тому

    खूप खूप चागले विचार आहे सर खरंच आहे तुम्ही बोलता अतिशय चागले बोलणं सोप्या आणि सरळ भाषेत समजवले 🙏🙏🙏🌹🌹

  • @shubhashpatil5126
    @shubhashpatil5126 3 роки тому +16

    आई सारखी सावली आणि वडिलांसारखा स्वर्ग कुठही भेटणार नाही.....

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  3 роки тому

      बरोबर
      खूप खूप धन्यवाद

  • @nutank9586
    @nutank9586 6 місяців тому +1

    Miss you बाबा खूप खूप आठवण येते तुमची 😭😭😭

  • @sagardavadate7642
    @sagardavadate7642 3 роки тому +6

    खुप छान सांगितले आहे सर सर्व गोष्टी सत्य आहे खुप छान👌👌👌🙏🙏💯

  • @tejaswiniyesare6259
    @tejaswiniyesare6259 3 роки тому +13

    बाबाचे प्रेम सगळ्यांना कळत नाही ....... अन ज्यांना बाबांचे प्रेम पाहिजे त्यांना ते मिळत ही नाही ...... 🙏

    • @mr.amramdham3457
      @mr.amramdham3457 Рік тому

      बरोबर बोल्या ताई तुमी.. 😞

  • @tukaramdhakane6244
    @tukaramdhakane6244 3 роки тому +3

    खरच अगदी बरोबर सर आई ते आई‌ 👌🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @shubhamharne9538
    @shubhamharne9538 Рік тому +2

    खरंच खूप खूप सत्य आहे सर..

  • @user-ve2xx4jl4y
    @user-ve2xx4jl4y 3 роки тому +10

    Miss you papa 😥😥😥, majhe baba 1 mahinyapurvi gele 😭😭😭

  • @hemlataautee3529
    @hemlataautee3529 3 роки тому +1

    खरंच जगात हेच चालू आहे खरं आहे अप्रतिम लेख आहे मन भरून आले

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 3 роки тому +2

    बाप हा बापच असतो एकदम बरोबर आहे.

  • @vijaybhoir5471
    @vijaybhoir5471 3 роки тому +6

    ही कहाणी खरी आहे तुमची सर

  • @saralakamble800
    @saralakamble800 3 роки тому +2

    लय भारी संदेश दिला तुम्ही खूब छान संदेश धन्यवाद सर 🙏🙏👌

  • @bhagwantrangole9859
    @bhagwantrangole9859 Рік тому +2

    बाबा फार आठवण येते तुमची pop the great.

  • @kavitamaharashtrachi
    @kavitamaharashtrachi 4 роки тому +18

    बाप या एका शब्दात सगळं आहे

  • @dnyanobarane6384
    @dnyanobarane6384 3 роки тому +22

    बाप हा देव माणूस असतो.हे विसरू नका🙏🙏

  • @ravindraraut6762
    @ravindraraut6762 3 роки тому +2

    आपल्या विचारांशी सहमत आहे खुपच छान लेख आहे

  • @SanjayPatil-iv6br
    @SanjayPatil-iv6br 4 роки тому +5

    अतिशय सुरेख आहे सर
    धन्यवाद

  • @basteenbhalerao2398
    @basteenbhalerao2398 3 роки тому +10

    Great ,This is real fact .very nice mesg.Thankyou Sir. GOD BLESS YOU.

  • @Gaurav88789
    @Gaurav88789 3 роки тому +17

    Maza baap Maza Dev ahe ❤️❤️🙏

    • @satishashatekar4841
      @satishashatekar4841 3 роки тому

      👍👍👍👍🌹🌹🌹👍Best of lucky your,s pappa🙏

  • @apparaomaske6230
    @apparaomaske6230 Рік тому +1

    Khoo must video ahe bap to bapach Asto

  • @sandipyadav2685
    @sandipyadav2685 2 роки тому

    👣👣👣👣🙏🙏🙏🙏🙏🙏
    बाप हा बाप असतो तो मुलांना (लेकरांना ,)कधी. कळालां चं नाही आणि कधी कळनांळ नाहीं

  • @swatisalunke7097
    @swatisalunke7097 4 роки тому +40

    खरे आहे सर तुमचे. पण हल्ली प्रत्येक घरात हेच चित्र दिसते. खुप छान प्रकाश टाकला .

  • @hemlataautee3529
    @hemlataautee3529 3 роки тому +3

    सर तुम्ही खुप खुप छान वाक्य रचना केली हेच खरे आहे 🙏

  • @samirpatil569
    @samirpatil569 2 роки тому +11

    आज माझे वडील जाऊन 14 वर्ष झाली पण आठवण क्षणा क्षणा ला येते

  • @mh36ff75
    @mh36ff75 Рік тому +2

    I LOVE PAPA

  • @ravinagaikwad8692
    @ravinagaikwad8692 2 роки тому +1

    माझे पप्पा माझा वर प्रेम करत नाही💔💔💔😭😔🥺🥺🥺🥺👨‍👧👨‍👧👨‍👧👨‍👧💔💔💔💔💔💔🥺🥺😔😔😔😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😔🥺🥺💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔

  • @1v4cobragaming15
    @1v4cobragaming15 3 роки тому +3

    Ha video pappa jaychya aadhi baghyla hava hota 😭😭😭 miss u pappa n love u 😭😭

  • @dynaneshwardev4434
    @dynaneshwardev4434 2 роки тому +2

    🙏🙏🙏khup changali line 👍👍👌

  • @mr.dhapateg.h.4373
    @mr.dhapateg.h.4373 2 роки тому +1

    छान.....व वास्तविक...!
    अतिशय समर्पक व वस्तुनिष्ठ विश्लेषण केले आहे.

  • @siddeswargidde1160
    @siddeswargidde1160 3 роки тому +2

    खुप च मस्त विडिओ मनापासुन खुप खुप आवडला

  • @rohidasingulkar7585
    @rohidasingulkar7585 3 роки тому +2

    Atishay sundar suvichar

  • @sandhyajadhav5639
    @sandhyajadhav5639 2 роки тому +25

    Great post sir MISS YOU PAPA 😭😭😭

  • @Dnyanu_yzx
    @Dnyanu_yzx 3 роки тому +5

    सर खुप छान कथा‍ आहे👌👌🙏🙏🌹🌹

  • @babaraonagarale3437
    @babaraonagarale3437 2 роки тому +2

    Very good. Bbau
    Jaibhim
    He
    Majaor.

  • @marutishinde5989
    @marutishinde5989 2 роки тому +1

    सर खूप छान व सुंदर आहे .हे विचार****

  • @girishpatole8233
    @girishpatole8233 3 роки тому +5

    माझे पप्पा नाहीत ह्या जगात.पप्पा तुमची आठवण येते.😭😭

  • @user-dd7tb1un3u
    @user-dd7tb1un3u 2 роки тому +2

    माझा बाप तर माझ्या साठी देव आहे माझ्या बापाचा पण माझ्यावर माझ्या आई पेक्षा जास्त जीव आहे

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 2 роки тому +1

    खरे आहे साहेब धन्यवाद

  • @rangilakamble8519
    @rangilakamble8519 3 роки тому +5

    I love you baba majh tr khup prem ahe tumcya var 💋❤❤

  • @sureshthakare6444
    @sureshthakare6444 2 роки тому +3

    May prithvi पेक्षा मोठी तर बाप आकाश पेक्षा मोठा असतो

  • @karanubale7611
    @karanubale7611 3 роки тому +9

    या चॅनला आमच्याकडून सलाम करतो

  • @sureshpathare4397
    @sureshpathare4397 2 роки тому

    अतिशय सुंदर विचार आहे गुरुजी. धन्यवाद

  • @anilshinde6850
    @anilshinde6850 2 роки тому +1

    खूपच सुंदर विचार आहेत सर ....

  • @hemantkannake4548
    @hemantkannake4548 2 роки тому +1

    Thank you sir very good

  • @dilipsatare4433
    @dilipsatare4433 Рік тому +5

    आई बाबा माझे दैवत🙏🙏🙏

  • @vikaskolekar196
    @vikaskolekar196 2 роки тому +1

    आई बाबा वर बोलाय गेलं तर वेळ कमी पडेल पण तरीपण आई वडील याचे उपकार पाय धून पानी जरी पिल तरी उपकार नाहीत फिटणार नाहीत

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 Рік тому +2

    Khup chan 👌👌 satya paristhiti aahe 👌👌🙏🙏

  • @rekhanashikkar7222
    @rekhanashikkar7222 4 роки тому +4

    Kharach sir tumhi agadi changlya subject war vichar mandle

  • @anitakambleanitakamble3089
    @anitakambleanitakamble3089 2 роки тому +1

    खुप छान आहे,,मिय यु 😭😭😭 बाबा

  • @shivajiwavale6391
    @shivajiwavale6391 2 роки тому +1

    Thanky.you.four.beautiful.messege

  • @ashokjadhav2347
    @ashokjadhav2347 Рік тому +1

    Apratim andhlya prema mule mule bighdtat dhanyawad

  • @manishanaik6491
    @manishanaik6491 4 роки тому +6

    एकदम छान

  • @dadasosalunkhe8601
    @dadasosalunkhe8601 2 роки тому +15

    बापाला कधीही विसरु नका

  • @gokuldeshmukh9298
    @gokuldeshmukh9298 2 роки тому +6

    Great post sir i miss you Pappa

  • @ankitakolawale2739
    @ankitakolawale2739 3 роки тому +3

    Love you pappa❤️❤️😘😁
    Mastch sir👍

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  3 роки тому

      🙏 खूप खूप धन्यवाद..!🙏

  • @iamsksandeepsingh
    @iamsksandeepsingh 3 роки тому +10

    Awesome sir , very awesome
    You made my day 👍👍

  • @balwantmore4864
    @balwantmore4864 2 роки тому +1

    Tumchya vanitun jagaatle sarv baba vakta zalet dhanya ahat

  • @chandakadu1973
    @chandakadu1973 3 роки тому +3

    खरे आहे सर तुमचे,पण प्रत्यक्षात मात्र आपण काहीच करू शकत नाही,लिहिणे, वाचणे,बोलणे ऐकणे अगदी सोपं आहे पण प्रत्यक्षात मात्र आपण काहीच करू शकत नाही हे मी माझ्या स्वतःच्या स्वानुभवातून सांगते मी शिक्षिका आहे माझ्या वडिलांमुळे,पण त्यांचं हृदय जेव्हा बंद पडत तेव्हा मी शिक्षिका असूनही काहीचं करू शकत नाही पण तिथे वडिल असते तर....हे वास्तव आहे

  • @rohidassabne8709
    @rohidassabne8709 2 роки тому +1

    खुप छान आहे 👌👌

  • @sadashivnarale3232
    @sadashivnarale3232 3 роки тому +3

    खुपच छान अतिसुंदर

  • @pundliknaik835
    @pundliknaik835 2 роки тому +2

    खूप छान सर

  • @arjunkute73
    @arjunkute73 2 роки тому +1

    खुप छान

  • @ravindrasalgar4579
    @ravindrasalgar4579 6 місяців тому +1

    सर एक नंबर बरोबर पण आज पण समाजात बा प म्हणजे पैसे कमवणारा बैल आहे हे कोणी नाकारू शकत नाही

  • @sanjayjadhav4446
    @sanjayjadhav4446 2 роки тому +1

    vishavas nagare patil सर सॅल्यूट

  • @guruprasadkhatavkar196
    @guruprasadkhatavkar196 2 роки тому +1

    Kharch aahe he maharaj..

  • @user-jf3ux2xt1m
    @user-jf3ux2xt1m 2 роки тому +2

    खरच,ब्यागराऊऊड🙏🏾👍

  • @ramdasdheple9244
    @ramdasdheple9244 3 роки тому +12

    Very Most important real story listening sir, thank you

  • @sampadabhalerao2736
    @sampadabhalerao2736 3 роки тому +1

    Khup chan aahe very very important message

  • @venkateshvenkatesha1453
    @venkateshvenkatesha1453 3 роки тому +1

    Very emotional 😢😥 I love u papa.......... khup great astoy ha baap😢

  • @ashokgaikwad3705
    @ashokgaikwad3705 2 роки тому +1

    Khup chhansir

  • @ravindrachaudhari9649
    @ravindrachaudhari9649 2 роки тому +1

    बाप बाप असतो त्याची जागा कोणी घेऊ शकत नाही हल्लीचा बायका हे विसरून जाताहेत तो जेव्हा नसतो तेव्हा त्याची आठवण येते नंतर काय उपयोग

  • @dayanandhegade3557
    @dayanandhegade3557 3 роки тому +4

    खरंच राव बाप बाप माणूस असतोI love you pappa😘❤️🌍🥺

  • @vilassawant1410
    @vilassawant1410 Рік тому +1

    100% Saty aahe Sir.