दोन्ही माऊलींच मनापासुन आभार!!! भक्तीमय वातावरण आणि प्रथमच २०/२० मध्ये अशी अभंग गायन , रागधारी, सादरीकरण , सर्व भजन रसिकांना भक्तिमय करुन , एक भक्तिमय नादब्रम्हममय वातावरण निर्माण केलात.. अशी भजने आणि असा वारसा असाच काय राहत पुढे पण अशीच भजने ऐकायला मिळावी.. ... रामकृष्ण हरी
मस्त ..खुप छान ...अशी कला भजनात दाखवून भक्तिमय वातावरण करावे ...तरच शुभकार्यात देवापर्यंत काहीतरी पोचेल ..नुसते गजरात दोन तास घालवून एकच गाण्यांचा साचा ठेवणं योग्य नाही
रामकृष्ण माऊली अतिशय सुंदर सादरीकरण. याचे नाव भजन.लोक भजन ऐकायला का येतात, तर ज्या भजनात भगवंताच्या नामाचा उच्चार होतो व ते नाम आपल्या कानावर पडले की नवविधा भक्तीतली श्रवण भक्ती साधली जाते.अलीकडे भजनापेक्षा बतावणी जास्त म्हणून तर लोकांनी भजनाकडे पाठ फिरवली. परंतु अशी भजने व्हायला हवीत. लोकांना नामस्मरणाचा छंद आपल्या सारख्या संतसज्जनांनी लावला तर भक्तीचा मळा फुलायला वेळ लागणार नाही. आणि आपल्याबरोबर आमच्यासारख्या पामरांचाही उद्धार व्हायला वेळ लागणार नाही.खरोखरच आपण धन्य आहात.🌺👏
खूपच सुंदर. दोन्ही बुवांना मनापासून धन्यवाद. एक सुचवावेसे वाटते,दोन्ही बुवांनी एकच अभंग न गाता एकाच रागातील दोन वेगवेगळे अभंग जुगलबंदीसाठी गावेत. आणखी मजा येईल.
मांऊली अस नसस्तं हा दोन्ही माऊलींचां योगा योग होतां अभंगाचा बाकी बुवा बारी करतांत पन लोकांच्या फर्माईश खुप असतांत त्यामुळे लोकांना थांबून ठेवने कठी असतं 🙏 पन ह्यां मांऊलीं चा अभंग खुप छान होतां . अस नाही की दुसरे बुवा टाईपास करतांत ते प्रेशकांवर असतो ईते कोणी प्रेशक येवडे न्हवते . माऊली राग वाटून घेऊ नका कारन दुर्वास गुरव माऊली माझे मित्र आहे 🙏🙏
Faaar faaar shanch ... Young star are hey kaanala kiti god vatat.... Nahitar swatala vaagh samjatat hya doghanchya aavajala aavaj laun dakhava vaghancha landge vhal... Donhi buvana khup khup subhecha.... Next time public ne hyana parat parat bolvave
दोन तास गजर कही बुवा करता या दोघाचा बोध घेतला पाहिजे हेपन 20*20करतात बाकीसगळे फिचर्सची गानि म्हणून भजनी साप्रखदया कलक लावतात हे कुठे थामल पाहिजे एक हरयान बुवा चाहता धन्यवाद
खुप छान असे असे प्रयत्न ट्वेंटी-ट्वेंटी डबलबारीच्या माध्यमातून होत असतील तर भजन कलाक्षेत्र मध्ये खूप छान प्रगती होईल दोन्ही बुवांना मनापासून धन्यवाद आणि मनःपूर्वक शुभेच्छा 🙏💐
भजनाचे पंडित लोकरे बुवा आणि हरियाणबुवा खूप चांगले शिष्य घडवलात बारी ऐकून खूप समाधान झाले दोन्ही भजन पंडितांना नमस्कार
दोन्ही माऊलींच मनापासुन आभार!!! भक्तीमय वातावरण आणि प्रथमच २०/२० मध्ये अशी अभंग गायन , रागधारी, सादरीकरण , सर्व भजन रसिकांना भक्तिमय करुन , एक भक्तिमय नादब्रम्हममय वातावरण निर्माण केलात.. अशी भजने आणि असा वारसा असाच काय राहत पुढे पण अशीच भजने ऐकायला मिळावी.. ... रामकृष्ण हरी
अप्रतिम माऊली ❤️😍
याला भजन डबल बारी म्हणतात हे बुवांनी सांगितले अप्रतिम ,उत्तम सादरीकरण
हेच खरे भजन
खुपचं सुंदर दोन्ही बुवांचे सादरीकर, भजनात अशी संगीत जुगलबंदी प्रथमच
खरच खूप छान बुवा खरंच भक्तिमय वातावरण निर्माण केला माऊली पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा
Ek no buva apratim😍😍😍😍😍
अभंग छान आहे💞
खूप छान बुवा.. आज कायतरी वेगळं आणि चांगल ऐकायला मिळालं बाकीच्या बुवांपेक्षा.. 🙏🙏
Khup chan durvas buwa ani chandrakat buwa big fan durvas buwa ♥️
Mala khup aavdto ha aabhang
खुप छांन अभंग दोन्ही माऊलीं नां खुप खुप शुभेच्छा 👌👌👌
खूप छान माऊली हल्ली डबलबरीत शिव्या शिवाय काय ऐकायला मिळत नाही 🌷खूप छान 🌷
अफलातून दोन्ही बुवाच गायन 👌👌
अशी भजन आता जास्त ऐकायला मिळत नाहीत.
अशीच भजन करत रहा🙏
अप्रतिम दुर्वास बुवा
अतिसुंदर अशी भजने पाहीजे अभिनंदन माऊली
आज खूप छान 👌 वाटल वेगळ चंद्रकांत जाधव बुवा आणि दुर्वास बुवा लय भारी प्रयत्न केला धन्यवाद 🙏
खुप छान बुवा
Super 💕 आवाज
Khup Sundar👌 Donhi buwanche Sundar Sadarikaran
आज खऱ्या अर्थाने पंचरत्नांचा भजनी वारसा जिवंत आहे आसं वाटल. अप्रतिम,खुप छान खुप सुंदर.
आणि या माझ्या दोन्ही माउलींना धन्यवाद देण्याएवढा मी मोठा नाही.
अतिशय सुंदर डबलबारी
खुप छान सादरीकरण...अशी भजन व्हायला हवीत कोकणात.
Tushar mauli 🙏🙏. darshan parab
शब्द नाही या दोन्ही बुवांनाच्या गायनाला ..❤️❤️👌
अशी भजने होयला पाहिजेत...
Khup sundar mauli❤
सुंदर ....!! भारी.....!! १ नंबर...!!
खूपच छान दोन्ही बुवाचे अभिनंदन
खूप छान असेच काय तरी नवनवीन भजने करा खूप खूप धन्यवाद
Aflatun mauli
दोघांनी पण सुंदर भजन केल
दोन्ही बुवांच खुपचं सुंदर गायण 😍
Sound satup weak 👎 पाहिजे तशी quality नाही
मस्त ..खुप छान ...अशी कला भजनात दाखवून भक्तिमय वातावरण करावे ...तरच शुभकार्यात देवापर्यंत काहीतरी पोचेल ..नुसते गजरात दोन तास घालवून एकच गाण्यांचा साचा ठेवणं योग्य नाही
Super
वा खूपच छान! दोन्ही बुवाना खूप धन्यवाद! एक आदर्श ठेवलात अशी चांगली भजने पण करू शकता!
नुसती बतावणी ऐकण्या पेक्षा
हे एकदम मस्त
नमस्कार...
1no jugalbandi 💯👌👌
वा छान गायन...
रामकृष्ण माऊली
अतिशय सुंदर सादरीकरण. याचे नाव भजन.लोक भजन ऐकायला का येतात, तर ज्या भजनात भगवंताच्या नामाचा उच्चार होतो व ते नाम आपल्या कानावर पडले की नवविधा भक्तीतली श्रवण भक्ती साधली जाते.अलीकडे भजनापेक्षा बतावणी जास्त म्हणून तर लोकांनी भजनाकडे पाठ फिरवली. परंतु अशी भजने व्हायला हवीत. लोकांना नामस्मरणाचा छंद आपल्या सारख्या संतसज्जनांनी लावला तर भक्तीचा मळा फुलायला वेळ लागणार नाही. आणि आपल्याबरोबर आमच्यासारख्या पामरांचाही उद्धार व्हायला वेळ लागणार नाही.खरोखरच आपण धन्य आहात.🌺👏
खूप छान. इतर बुवांनी या बारी तून कही तरी बोध घ्यवा.
Very nice bhajan farach chan
खूपच सुंदर. दोन्ही बुवांना मनापासून धन्यवाद. एक सुचवावेसे वाटते,दोन्ही बुवांनी एकच अभंग न गाता एकाच रागातील दोन वेगवेगळे अभंग जुगलबंदीसाठी गावेत. आणखी मजा येईल.
मांऊली अस नसस्तं हा दोन्ही माऊलींचां योगा योग होतां अभंगाचा बाकी बुवा बारी करतांत पन लोकांच्या फर्माईश खुप असतांत त्यामुळे लोकांना थांबून ठेवने कठी असतं 🙏 पन ह्यां मांऊलीं चा अभंग खुप छान होतां . अस नाही की दुसरे बुवा टाईपास करतांत ते प्रेशकांवर असतो ईते कोणी प्रेशक येवडे न्हवते . माऊली राग वाटून घेऊ नका कारन दुर्वास गुरव माऊली माझे मित्र आहे 🙏🙏
अप्रतिम👌👌
सुंदर माऊली
Kharach khup sundar manala khup samadhan vatal aikun.
खूप छान 👌 बुवा
छान 👍🙏👍👍
शब्दार्थीत ❤️❤️
शब्द नाहीत वर्णन करायला एवढा सुंदर गायन आणि सादरीकरण🙏👌
अभिनंदन दुर्वास बुवा चंद्रकांत जाधव बुवा ❤️
खुप छान
Khupch chhan
खुप सुंदर 💐💐
Kan trupt zale donhi buvana dhanyavad shubhecha
Very nice
खूप छान बुवा
Ekdam zakkas
Nice ldea
👌👌👌👌
Faaar faaar shanch ... Young star are hey kaanala kiti god vatat.... Nahitar swatala vaagh samjatat hya doghanchya aavajala aavaj laun dakhava vaghancha landge vhal... Donhi buvana khup khup subhecha.... Next time public ne hyana parat parat bolvave
Sorry mala Marathi lihita yet nahi ... Ek soft voice and ek varti kay tumhi karun dakhaval ....waaaaaaaaaa
दोन तास गजर कही बुवा करता या दोघाचा बोध घेतला पाहिजे हेपन 20*20करतात बाकीसगळे फिचर्सची गानि म्हणून भजनी साप्रखदया कलक लावतात हे कुठे थामल पाहिजे एक हरयान बुवा चाहता धन्यवाद
खुप छान असे असे प्रयत्न ट्वेंटी-ट्वेंटी डबलबारीच्या माध्यमातून होत असतील तर भजन कलाक्षेत्र मध्ये खूप छान प्रगती होईल दोन्ही बुवांना मनापासून धन्यवाद आणि मनःपूर्वक शुभेच्छा 🙏💐
धन्यवाद दोन्ही बुवांना
माझा कोकण पुढें चालला.
Super 💞chan
हे खर भजन लय भारी दोन्ही बुवा
खुप सुंदर 🙏
Very nice