Yashshri Shinde हत्याकांडाने Uran हादरलं, आरोपी फरार, नेमकं काय घडलं?| Navi Mumbai Murder Case

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #YashshriShinde #UranMurderCase #NaviMumbaiMurderCase #NaviMumbaiCrimeNews
    नवी मुंबईच्या उरणमध्ये २२ वर्षीय तरुणीचं परिसरातीलच एका मुलाशी प्रेमसंबंध होते. गुरुवारपासून म्हणजेच २५ जुलैपासून मृत तरुणी बेपत्ता होती, मैत्रिणींकडे चालले म्हणून ती सकाळी ११ वाजता घरातून निघाली होती, असं तिच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. परंतु २७ जुलैला कोटनाका पेट्रोल पंप लगत एका तरुणीचा मृतदेह आढळून आला. पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा कापलेले हात, विछिन्न चेहरा, गुप्तांगांवर वार करून शरीराचे तुकडे करून तिची हत्या करण्यात आल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं, त्यानंतर उरण शहरात एकच खळबळ उडाली.
    ---------
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 201

  • @reshimgath
    @reshimgath Місяць тому +23

    लाडक्या बहिणीवाल्यांनो..... नुसते पैसे नको बहिणींना १००% संरक्षण हवे आहे, लवकरात लवकर राज्यात लव्ह जिहाद चा कायदा आणा !!

  • @SalimKhan-cg1wo
    @SalimKhan-cg1wo Місяць тому +32

    सदर घटनेचा जाहीर निषेध....... अतिशय निर्दयी घटना.....

  • @pundliknirgude762
    @pundliknirgude762 Місяць тому +32

    आपल्या मुली कुठे जातात काय करतात याकडे पालकांचे लक्ष देखील असावे कोणाशी प्रेम करतात कुठल्याही पक्षाचा गृहमंत्री असला तरी त्यांचं कर्तव्य आहे आपलं काय कर्तव्य

    • @OmkarTambe-xr2tz
      @OmkarTambe-xr2tz Місяць тому +1

      Palakani kiti lakasha dyayacha tyana kahi kam nasata nay malanapan kalala pahije
      Sorry pan mzhya manat ha vichar aala

    • @jayeshharavade6609
      @jayeshharavade6609 Місяць тому +1

      Agdi barobar dada pn parprantiya lok mahrstra mde yeun dadagiri kartat tyache he parinam ahet....
      Yanchi hakalpatti hoil teva kute mhrastrat mhila surkshit hotil

  • @salmanzanji3492
    @salmanzanji3492 Місяць тому +43

    जो गुन्हेगार आहे तो मुस्लिम असो किंवा हिंदू असो कडक कार्यवाही झालीच पाहिजे

    • @rahulwakchaure3542
      @rahulwakchaure3542 Місяць тому

      हे सरकार काही कामाचे नाही becausse या सरकार मधे मत देईल त्याचे कारनामे लपवायचे हेच चालू आहे कधी लक्षात यातील यांच्या की कसे जगावे

    • @univarsalindianhistory5181
      @univarsalindianhistory5181 Місяць тому +3

      Muslim ahe ...

  • @Xyznmkl
    @Xyznmkl Місяць тому +32

    प्रेम संबंध प्रस्थापित करेपर्यंत घरचे काय झोपले होते काय

    • @88zzxbc33
      @88zzxbc33 Місяць тому

      पैसे खर्च करत होता पोरीवर त्यामुळं घरचे गप्प बसतात मग भोगा

    • @madhusudanmahajan8200
      @madhusudanmahajan8200 Місяць тому

      Apan lok n chi ch chuk ahe, why not control,? But very very sad

  • @nikhila7668
    @nikhila7668 Місяць тому +18

    अज्ञात नाही...आरोपी दाऊद नावाचा माणूस आहे आणि प्रख्यात भाईचारा दाखवला त्याने

    • @rajeshdevali4999
      @rajeshdevali4999 Місяць тому

      अज्ञात विशिष्ट समाज अशा नावाने बोलतात भाईचारा, सेक्युलर, 😔

    • @footballmania6979
      @footballmania6979 Місяць тому

      मावळ मधे ज्याने 2 लहान मुलांची आणि त्यांच्या आईची हत्या कोणी केली रे भडव्या

  • @SBSStudy-1
    @SBSStudy-1 Місяць тому +73

    असा गृहमंत्री असेल तर कायद्याची काय अपेक्षा करायची देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून कोणतीच महिला सुरक्षित नाही

    • @vyankateshsondawale1588
      @vyankateshsondawale1588 Місяць тому

      Khairlanji Konachi sarkar mdhe zalte

    • @prashantm2k2
      @prashantm2k2 Місяць тому +12

      हो ना या आधी महिला रात्री बारा वाजता पण एकट्या फिरत होत्या. एवढ्या सुरक्षित होत्या...

    • @andy12349
      @andy12349 Місяць тому

      baher lafde kartaat pora pori he tyanchya gharchyanna mahit nahi aani tu devendra fadanvisanna bolto

    • @Patil2014
      @Patil2014 Місяць тому

      Kay kute pan jodaych…

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy Місяць тому

      ​@@prashantm2k2ha tarbuj chakka aahe kahihi action ghet nahi roj rape murder chya ghatna ghadat aahet

  • @Prince-cr8jb
    @Prince-cr8jb Місяць тому +23

    द्या निवडून काँग्रेस पार्टी...😢 आजुन वेळ गेली नाही....... ही गोष्ट मोदी पर्यंत गेली पाहिजे 😢😢😢😢

    • @sachinkasote4779
      @sachinkasote4779 Місяць тому +6

      Are zatu ata kon ahe pm? State mde kon ahe

    • @archanapatil-o8s
      @archanapatil-o8s Місяць тому +2

      खरच मा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांना समजले पाहिजे काय देशात मुलीना संरक्षण आहे का

    • @anilkhajure5644
      @anilkhajure5644 Місяць тому +3

      फडणवीस काय उपटत आहे स्वतःला हिंदुत्व वादी म्हणतो आणि हिंदू मुलीनं सोबत अस घडते

    • @abhaybhope172
      @abhaybhope172 Місяць тому +1

      होय,साक्षी मलिक,वीणा फोगट ची न्यूज मोदी पर्यंत गेली नाही का?

    • @sambhajiturkane6336
      @sambhajiturkane6336 Місяць тому

      नालायक राजकारण बंद करून त्या मदरचोत ला तिच्या सारखेच चौवकात शिक्षा देऊन त्याचा व्हिडिओ काढून सगळ्या न्यूज चॅनेल णे लाईव्ह दाखवावा तर हिंदूंच्या मुली व बायका सुरक्षित राहतील कायद्यात असे बदल झाले कि धाक राहील

  • @user-vu7zc9tf7j
    @user-vu7zc9tf7j Місяць тому +11

    त्या नीच. माणसाचं पण तुकडे करा

  • @Maharahstra
    @Maharahstra Місяць тому +21

    महाराष्ट्रात कडक कायदा राबवून
    नराधमांना ठेचणारा हवा...
    तर महाराष्ट्रात 'राज ठाकरे' च हवा🚩#

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 Місяць тому +24

    ज़यांनी हे केले त़याचे पण तसेच करा म़हणजे वेदना काय असतात ते समजेल

  • @g6929dhXmdnnynyjs.
    @g6929dhXmdnnynyjs. Місяць тому +31

    अशा आणखी अनेक मुली आहेत ज्यांचे मित्र (boyfriend) मुस्लिम आहेत पण freedom च्या नावाखाली व तुम्ही कोणत्या जमान्यात राहतात ,आता धर्म बिर्म काही नसत मण्यायल्यात पोरी

    • @ehglt
      @ehglt Місяць тому +3

      Aai vadil lad purvun dolezak krtat mhnunch majlya hya kunahi sobat javun zopatat meli

    • @g6929dhXmdnnynyjs.
      @g6929dhXmdnnynyjs. Місяць тому +3

      @@ehglt विश्वास असतो आपल्या लेकरावर,त्याचा फायदा घेतात

    • @Asif_3010
      @Asif_3010 Місяць тому +1

      Wah re wah shevati dharmacha angle shidhlas tu... Muslim virodh Shivay tumche ayushya apurech..

    • @lejhand2067
      @lejhand2067 Місяць тому +1

      ​@@Asif_3010Chapter no. 4(surah nissa)verse no. 56 of quran gives permission to so this

    • @Asif_3010
      @Asif_3010 Місяць тому

      @@lejhand2067 apli layki fakt copy paste purti maryadit aahe...please surah nisaa...?

  • @user-lv7gq8wt5s
    @user-lv7gq8wt5s Місяць тому +12

    ना पोलिसांचा धाक उरला नाही ना कायद्याचा धाक उरलेला नाही

  • @vijaykumarpune7379
    @vijaykumarpune7379 Місяць тому +31

    कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा
    फडणवीस

    • @harshvardhanbhange7765
      @harshvardhanbhange7765 Місяць тому +1

      अरे फडणवीस आणि योगी आदित्यनाथ त्यामुळे तर बुलडोजर चालवत आहे

    • @harshvardhanbhange7765
      @harshvardhanbhange7765 Місяць тому +1

      आणि विरोधी पक्षातले भाईचारा म्हणून विरोध करत आहेत

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx Місяць тому +3

    आरोपीचे असेच कापा म्हणजे त्या सैताना ला समजेल. नीच डुकर मानसिकता

  • @manojgandhi9033
    @manojgandhi9033 Місяць тому +5

    बेटी बचाओ बेटी पढावो योजना जोरदार प्रयत्न करीत आहोत

  • @rajeshdevali4999
    @rajeshdevali4999 Місяць тому +8

    मेरा अब्दुल अलग है 😂

  • @pramodpatil1099
    @pramodpatil1099 Місяць тому +9

    Purn family chi enquiry karron jail madhe pathwa, ani naradhamla fashi dya

  • @user-yp6bb2qo5m
    @user-yp6bb2qo5m Місяць тому +7

    काय चालू आहे महाराष्ट्रात

  • @user-jn8ze7oz1y
    @user-jn8ze7oz1y Місяць тому +7

    ते फोटो अपलोड करा की बघायच आहे आम्हाला

  • @manojgandhi9033
    @manojgandhi9033 Місяць тому +3

    ❤ love story cha End असाच प्रकार घडतात

  • @JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA
    @JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA Місяць тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली खूप वाईट घटना आहे ही. आपल्या मुलींना न्याय मिळाला पाहिजे.
    प्रेम प्रकरणातमध्ये 99 टक्के समस्या आहेत. 99 टक्के प्रेम प्रकरण फेल होत आहेत वरील प्रकरणात एकतर्फी प्रेम मुळे जीव गमवावा लागला. मुलींना विनंती आहे की कोणाही कुत्र्या वर भरोसा ठेऊ नका. जे काही समस्या असतील त्या सर्वात आधी घरी बोला आनि कोणाचाही छोटीशी हरामखोर गिरी खपवून घेऊ नका. मुलांनो प्रेम प्रकरण हे फक्त 1 टक्का टिकत आहेत त्यामुळे तुम्ही घरच्यांचा सल्ल्याने लग्न करा. मुले कधीही मुलींना फसवू शकतात त्यामुळे मुलींनी कधीही लग्नाआधी मुलांवर विश्वास ठेऊ नका. आपले चरित्र खूप महत्त्वाचे आहेत.
    सर्व मुलींनी कोणावरही विश्वास ठेऊ नका कारण परिस्थिती नुसार कोण कधी बदलेल सांगता येत नाही मात्र आपले आईवडील कधीही बदलत नाहीत ते कितीही कर्जबाजारी झाले तरी मुलांना वाऱ्यावर सोडत नाहीत. माय बाप तुमच्यासाठी खूप चांगले विचार करतात त्यामूळे विश्वास ठेवा आईवडील वर.
    गुन्हेगार को बहुत harsh सजा होनी चाहिए
    मुलींना लहानपणी पासून आता ट्रेनिंग देणे आवश्यक आहे. लोकांना कसे ओळखावे आणि कितीही काहीही झाले तरी कोणाच्याही हातात हात देऊ नये इतकी खडतर ट्रेनिंग मुलींना देणे आवश्यक आहे. शालेय अभ्यासक्रमात आता गुन्हेगार कसे ओळखावे याचे शिक्षण देणे आवश्यक आहे बदलत्या काळाप्रमाणे शिक्षण व्यवस्था बदलली पाहिजे. सर्व काही ऑनलाइन झाले त्यामुळे ऑनलाइन फसवणूक, ब्लॅक मेलिंग वाढलेले आहे. या सर्व गोष्टी शिकणे अपरिहार्य आहेत
    प्रेम करून लग्न करायचे असल्यास सगळ्यात अगोदरच आईवडील यांना विचारा नंतर तुम्ही जे काही चाळे करायचे ते करा. लग्नाला कोणाचा विरोध नाही परंतु ज्यांनी तुम्हाला आयुष्यभर पोसले त्यांना एक शब्द तरी विचारा
    जाति धर्मात भेदभाव नाही परंतु मुलींची फसवणूक नको म्हणून प्रेम/किंवा लग्न करताना मोठ्या लोकांचा एकदा तरी सल्ला घ्यावा. आपले वय कमी असते आनि मोठे होतो तसे कळते कि जीवनातील खरे समस्या काय असतात त्यामुळे लहान वयात निर्णय घेताना आधी आईवडील ला विचारात घ्यावे

  • @sanjayvasave2365
    @sanjayvasave2365 Місяць тому +10

    हात आणि पाय कापावे

  • @rahulingole4082
    @rahulingole4082 Місяць тому +1

    मुलीला मित्र मुलगाच का पाहिजे. याच्यामुळे हे प्रकार वाढत जातात. त्याचं रूपांतर प्रेमात होते. झाल्यावर मग या सगळ्या गोष्टी घडतात. आई-वडिलांनी मुलीवर ध्यान ठेवायला पाहिजे. जास्त स्वतंत्र नाही दिलं पाहिजे. इतर हे प्रकार असेच घडत राहतील. पोलीस जिम्मेदार नाही. मुलीत जर मित्र-मैत्रीण ठेवत असतील तर त्याला पोलीस काय करतील. लिविंग रेशन चालत आहे आजकाल. कशाला पाहिजे व लिविंग रिलेशन. याच्यामुळे प्रकार घडत आहे. जास्त फ्रीडम असल्यामुळे हे प्रकार घडतात. सुरुवातच नाही झाली तर शेवट नाही होणार

  • @vaibhavmote0023
    @vaibhavmote0023 Місяць тому +3

    Encounter karaychi order dya home minister saheb example set karav lagel DAR ch nahi rahila criminals la😢 Rip....

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 Місяць тому +1

    ❤ मुख्यमंत्र्यांची लाडकी एक बहिण या जगात नाही 🙏

  • @mhatresunil
    @mhatresunil Місяць тому +1

    अगोदर त्रास देत होता मग ती मुलगी पुन्हा कधी गेली त्याच्या सोबत

  • @user-vs3wm7qn4u
    @user-vs3wm7qn4u Місяць тому +2

    हिंदू च्या मुला सोबत प्रेम केलं असेल तर वाचली असती,

    • @footballmania6979
      @footballmania6979 Місяць тому

      वसई murder विसरलास काय😂

    • @pradnyashree1814
      @pradnyashree1814 Місяць тому

      1 week purvich maval tiheri murder bagh.. owner hindu ani tyach extra marital affair hote muslim bai barobar ..kasa murder kela te?

    • @GhalwadKing
      @GhalwadKing Місяць тому

      ती जय भीम वाला आहे आरे

  • @Donaldasdf
    @Donaldasdf Місяць тому +9

    पोलीस झोपा काढत होते का..... Location शोधून तिचा जीव वाचवायचं काम होतं पोलिसांच........... 🙄🙄🙄

    • @lejhand2067
      @lejhand2067 Місяць тому +2

      Location bhetli hoti tyach divshi. Family la sangitle tumhi sodha.

    • @priyankakadar2427
      @priyankakadar2427 Місяць тому

      Policanw evadhach kam asat ka.... Gharatun family samoruun mulgi gayab hote ... Ani policanich baghat firav

    • @Chetugp
      @Chetugp Місяць тому +1

      Police zopa nastat kadhat ....50 prakarchya kes polican kde astat...aapli mul adhi aapli jimedari aste ....police chi nhi...ti gharchya na nit krta at nhi police la kay bolayche......hya muline yach mulawar kes dakhal Keli hoti 2019 mdhe.....rep chi....mg prt tyach porala bhetaycha kshasathi... contact mdhe rahaycha kashasathi......ani lok prt e as police la boltat zople hote ka.......gharche kuthe zople hote vichara adhi

    • @priyankakadar2427
      @priyankakadar2427 Місяць тому

      @@Chetugp ekdam barobar

    • @priyankakadar2427
      @priyankakadar2427 Місяць тому

      @@Donaldasdf policana bolayala laj vatali pahije.... Palkani mulana janm kay policanachya bharoshyavar dilela asato ka😏

  • @KiranBatham-gu4bc
    @KiranBatham-gu4bc Місяць тому +2

    उरण, जिह्वा-रायगड

  • @sachinkothavale703
    @sachinkothavale703 Місяць тому +1

    या पोलिस स्टेशन मध्ये असलेल्या अधिकार्‍यांना महिन्याचा वरचा income किती?

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 Місяць тому +3

    मुलगी कोणत्या जाती ची आहे

  • @suhasaroskar1703
    @suhasaroskar1703 Місяць тому +1

    हटाव शिंदे फडणवीस दादा सरकार

  • @Kaakabaakskshd
    @Kaakabaakskshd Місяць тому +5

    Devendra go back bjp go back

  • @mhatresunil
    @mhatresunil Місяць тому

    अगदी बरोबर आहे

  • @gajanansirsat3915
    @gajanansirsat3915 Місяць тому +1

    कायद्याचा कुणाला ही धाक च राहिला नाही

  • @amithunnare007
    @amithunnare007 Місяць тому

    😢😢😢😢😢

  • @user-oj8dd7wv4n
    @user-oj8dd7wv4n Місяць тому +5

    काँग्रेसला निवडून द्या लवकर

    • @suhasaroskar1703
      @suhasaroskar1703 Місяць тому

      हटाव शिंदे फडणवीस दादा सरकार

    • @ashwinimahadik289
      @ashwinimahadik289 Місяць тому

      Sarkar kharr asel tar maharashtratun muslim manasana khadun taka

    • @ashwinimahadik289
      @ashwinimahadik289 Місяць тому

      Tyacnhi laykii nahi aahe maharashtra tat rahayachi

    • @ashwinimahadik289
      @ashwinimahadik289 Місяць тому

      Nahitar sarkar badla

  • @user-ff3du6po9y
    @user-ff3du6po9y Місяць тому +1

    न्यूज देणारे आईका तिचे प्रेम. संबंध होते हे तुम्हाला. कोणी सांगितले
    आधी संपूर्ण माहिती काढा मग न्यूज द्या जर अश्या न्यूज दिल्या ना भावा
    आधी पूर्ण माहिती घे त्यांनी याच आधी त्याची कंप्लेंट केली होती समजल.का चुकीची न्यूज देऊ नको
    तुम्ही मोठें चैनाल वाले म्हणजे तुम्हाला वाटेल ते न्यूज देणार का तुम्ही

  • @ashaphakshaikh9792
    @ashaphakshaikh9792 Місяць тому

    पुण्यात ही अशीच घटना घडली होती प्रत्येक नाराधमाला कडक शिक्षा झाली पाहिजे

  • @user-hb9py5ey6e
    @user-hb9py5ey6e Місяць тому

    Abe bhau background music kaun tevla ahe yrrr. Band Kara sound

  • @mhatresunil
    @mhatresunil Місяць тому

    प्रत्येकी मुली कडे आई वडिलांचे. लक्ष असणे आवश्यक आहे

  • @Dirty_Dollar
    @Dirty_Dollar Місяць тому +1

    Amcha Maharashtra amich vikun khalla 😂 very common incident

  • @rahulingole4082
    @rahulingole4082 Місяць тому

    हा कायदा दोघांना पण लागू करा. तू मुलगी असो या मुलगा.

  • @nikhila7668
    @nikhila7668 Місяць тому +4

    love ji had

    • @Asif_3010
      @Asif_3010 Місяць тому

      Bhagwa love trap..

    • @nikhila7668
      @nikhila7668 Місяць тому

      @@Asif_3010 ते दिसत आहे कोण ट्रॅप आहे ते....का फी र ना असेच ठेचून मारले पाहिजे ना

    • @lejhand2067
      @lejhand2067 Місяць тому +1

      @@Asif_3010 4:144 Believers! Do not take unbelievers as friends over fellow believers. Would you give Allah a clear reason to punish you?

    • @lejhand2067
      @lejhand2067 Місяць тому

      @@Asif_3010 Surah 9:5: "Then kill the disbelievers (non-Muslims) wherever you find them, capture them and besiege them, and lie in wait for them in each and every ambush …"

    • @lejhand2067
      @lejhand2067 Місяць тому +1

      @@Asif_3010 Surah 3:151: "We shall cast terror into the hearts of those who disbelieve (all non-Muslims) …"
      Surah 2:191: "And kill them (non-Muslims) wherever you find them … kill them. Such is the recompense of the disbelievers (non-Muslims)."

  • @sandhyasathe3081
    @sandhyasathe3081 Місяць тому

    Samajachi mansikata kadhi badalnr? Pashvi,sandhisadhu vrutti…
    God please help and save

  • @88zzxbc33
    @88zzxbc33 Місяць тому

    पोरगी कशाला गेली त्याच्याबरोबर

  • @user-no9ct4rt4k
    @user-no9ct4rt4k Місяць тому +1

    Ex muslim channel jarur paha

  • @KiranBatham-gu4bc
    @KiranBatham-gu4bc Місяць тому +1

    ती जॉब करत होती

  • @kirtipatil4568
    @kirtipatil4568 Місяць тому

    Bassa zali hi fashi vegare......jo gunha ti shiksha.......jasa gunhya kelay tije je hal keleyt .....same tyac padhatine tyala bhar chukat kapun takayla pahije

  • @JYOTIJadyar-f2n
    @JYOTIJadyar-f2n Місяць тому

    Mhatre taicha. Shilphata asheh zale ahe sarvani savad raheche ahe

  • @nageshsawant5830
    @nageshsawant5830 Місяць тому

    Kay honar nahi tarik pe tarik karun tyala sodun detil, nahitar tyala lagech fashi deun dakhwa

  • @vinodmane9017
    @vinodmane9017 Місяць тому

    2 lover... dawood cha tattoo

  • @nileshsurpam1547
    @nileshsurpam1547 Місяць тому

    Ata tari jaga ani avedh bangladeshi kada mumbai madhun

  • @bhumoh1
    @bhumoh1 Місяць тому

    Aropi ch nav ghya

  • @TatyaramJadhav
    @TatyaramJadhav Місяць тому

    तरूनानो ईट का जवाब पथर से देदो तभी चलेगा सरकार झोपले आहेत शिवराय असते तर कडेलोट झाला असता मावळे जागे व्हा

  • @vinathavale
    @vinathavale Місяць тому +1

    Drugs yetat kutun ...gujrat

  • @sudipsurve09
    @sudipsurve09 Місяць тому

    Hya saglya ghatanela Isalam jababdar ahe

  • @user-np8et2xe7u
    @user-np8et2xe7u Місяць тому +1

    Chenda mendak kara tyacha

  • @AkshayChonde
    @AkshayChonde Місяць тому

    Yah badhiya Raigarh Mandi Patwa

  • @manojpoulvngfhhgfggjhggygg6240
    @manojpoulvngfhhgfggjhggygg6240 Місяць тому

    मूली ना समझले पहिले कोनावर प्रेम करावे

  • @88zzxbc33
    @88zzxbc33 Місяць тому

    ही बाई काय ड्रॅग करते 😊

  • @tigeri2336
    @tigeri2336 Місяць тому

    Indian judiciary system fail hot aahe, aaropi la bail milatech kasa?.. aani kuthe aahet sanvidhan bachao mhananare aani love jihad la khote tharavnaare lok... highly unfortunate
    Hindus ni tyanchya mulanaa, love jihad aani jihadin babad satark rahayla shikawla pahije...

  • @sudarshanpotdar2159
    @sudarshanpotdar2159 Місяць тому

    Daud se Kahe

  • @rdbsandip
    @rdbsandip Місяць тому

    Ata tari mulino akkal balga, aslya jatichyana ubhe pan naka karu

  • @prashantkale2081
    @prashantkale2081 Місяць тому +1

    मुलीच वयात आली कि लग्न केले तर असं होणार नाही शासन काय वेड नाही 18 नंतर लग्न करून टाकायला आणि वरून पोलीस ना

  • @user-di4ib7qs4u
    @user-di4ib7qs4u Місяць тому

    श्रध्दा वाळकर 2.0 😢..
    Tya Shinde laa bola
    Ajun de 10 crore WAKQ board laa ani Hindu laa Kurbani cha bakra banav 😮

  • @user-pu2mu5tr9x
    @user-pu2mu5tr9x Місяць тому

    Haivanat Rakshashi krutya

  • @rdbsandip
    @rdbsandip Місяць тому

    Ata kuthe to rahul gandhi😡😡😡, mhanun Congress nako nahitar he hinduna jagu denar nahi

  • @Sagapgs62622
    @Sagapgs62622 Місяць тому

    Engraj nhi as karyache, aurangjeb, muslim che karat ahe pahilyapasun

  • @88zzxbc33
    @88zzxbc33 Місяць тому

    टॅटू कसला 😂

  • @madhavmugle1999
    @madhavmugle1999 Місяць тому

    indorikar maharajach boln kahi janala pachat nasal tari maharaj je boltat te barobar boltat. yat tya taichi chuk nasel tar kharch durdaivi ghatna mhanavi lagel. aata tari mulichya palkanni gafil rahu naye ....🏴🏴🏴jahir nishedh..

  • @88zzxbc33
    @88zzxbc33 Місяць тому +1

    पोरगी महाचावट होती का तिला कटला का आवडत होता???