मस्त मुलाखत मराठी उद्योजक आहे हे एवढे दिवस माहिती नव्हते ते माहिती झाले खूप अभिमान वाटला माननीय कोल्हटकर साहेब तुम्हाला मनापासून खूप शुभेच्छा वैचारिक किडा यालाही खूप शुभेच्छा
कैलास जीवन..... माझी आजी वापरायची, आई वापरायची आता आम्हि सुध्दा वापरतो.अप्रतीम क्रीम आहे एका मराठी उद्योजकानी बनवलेले आहे याचा अभिमान वाटतो. मुलाखत घेणारे तसेच देणारे दोघे छान. कोल्हटकर साहेब कैलास जीवन जर काचेच्या बाटलीतुन दिलत तर खुप बर होईल धन्यवाद
कोल्हटकर जी मी माझे नातेवाईक आणि मित्रांना कैलास जीवन चे फायदे सांगून, कैलास जीवन वापरायला प्रेरित करतो, कैलास जीवन चे चांगले फायदे, त्याची quality अप्रतिम आहे.
खूप छान रोख ठोक मुलाखत 😂 गर्व आहे आम्ही पण कैलास जीवन वापरतो 😂 मराठी उद्योजक अभिमान आहे 😂 दमदार , अचूक माहिती, नवीन उद्योजक प्रेरणा आणि मार्गदर्शन देणारी खूप छान मुलाखत 🎉❤
मी भाग्यवान आहे, मी माझ्या बालपणी, राष्ट्रीय कीर्तनकार कोल्हटकर बुवांची किर्तनं प्रत्यक्षात ऐकली आहेत. अगदी त्यांच्या समोर बसून. आणि तेंव्हां पासूनच आमाच्याघरी कैलास जीवन वापरलं जातं. अगदी आज सुद्धा आम्ही वापरतो.
माझे वय आज त्र्याहत्तर आहे. लहानपणी चौऱ्याऐशी रोगांवर एकच औषध कैलास जीवन अशी जाहिरात असायची. प्रत्येक घरात कैलास जीवन असायचे. काही झाले की आई लगेच कैलास जीवन वापरून बघ असे सांगायची.
Sir said it very simply, that younger generation must invest their caliber in growing up own business 👏 👍. Marvadi-gujrathi community developed this habit since generations and so we seen them all as successful in our days.😊 AIDAS is very well evaluated Sir.❤ Well said on digital marketing👏
कोल्हटकर जी, एक विनंती, कैलास जीवन, night shift मध्ये काम करणाऱ्या लोकांना वापरायला प्रेरित करायला त्या कंपनीत, office मध्ये स्टाफ साठी अवेअरनेस प्रोग्राम करा आणि जमल तर छोटे सँपल पॅकेट good will मन्हून द्या. Advertising चा खर्च, CSR - corporate social responsibility वर करा.
घराचा व्यवसाय पुढील पिढीने वाढवत न्यावा, पण भाऊबंदकी आणि नवीन वेगळे करायचे असे पुढील पिढीने ठरविले की पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागते,आधीच्या पिढीचे मार्गदर्शन सेटअप तयार मिळतो तो जर नाकारला तर अर्धी हयात अनुभव मिळवण्यात जाते, असे गुजराथी सांगतात
हा धंदा गुजरात ला, का नाही नेला गेला ??😂 जोक्स अपार्ट, काही राजकीय नेते, स्वार्थी लोक, मराठी मुलांना द्वेष शिकवतात, पण असे मराठी उद्योजग चे छान विचार नाही सांगत. ही चॅनल ला माझे अभिनंदन.
घराचा व्यवसाय पुढील पिढीने वाढवत न्यावा, पण भाऊबंदकी आणि नवीन वेगळे करायचे असे पुढील पिढीने ठरविले की पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागते,आधीच्या पिढीचे मार्गदर्शन सेटअप तयार मिळतो तो जर नाकारला तर अर्धी हयात अनुभव मिळवण्यात जाते, असे गुजराथी सांगतात
मस्त मुलाखत मराठी उद्योजक आहे हे एवढे दिवस माहिती नव्हते ते माहिती झाले खूप अभिमान वाटला माननीय कोल्हटकर साहेब तुम्हाला मनापासून खूप शुभेच्छा वैचारिक किडा यालाही खूप शुभेच्छा
कैलास जीवन.....
माझी आजी वापरायची, आई वापरायची आता आम्हि सुध्दा वापरतो.अप्रतीम क्रीम आहे एका मराठी उद्योजकानी बनवलेले आहे याचा अभिमान वाटतो. मुलाखत घेणारे तसेच देणारे दोघे छान.
कोल्हटकर साहेब कैलास जीवन जर काचेच्या बाटलीतुन दिलत तर खुप बर होईल धन्यवाद
कोल्हटकर जी
मी माझे नातेवाईक आणि मित्रांना कैलास जीवन चे फायदे सांगून, कैलास जीवन वापरायला प्रेरित करतो, कैलास जीवन चे चांगले फायदे, त्याची quality अप्रतिम आहे.
खूप छान रोख ठोक मुलाखत 😂 गर्व आहे आम्ही पण कैलास जीवन वापरतो 😂 मराठी उद्योजक अभिमान आहे 😂 दमदार , अचूक माहिती, नवीन उद्योजक प्रेरणा आणि मार्गदर्शन देणारी खूप छान मुलाखत 🎉❤
कैलास जीवन
त्वचेचे संरक्षण
कैलास जीवन
त्वचेचे संगोपन...
लहानपणी पाहिलेली जाहिरात ☺️
@@adnyat तुम्ही जाहिरात पाहिली ती अमृत मलम ची होती पुन्हा बघा
@vijaywadkar966 अरेच्चा, असं आहे का. म्हणजे वय झालं माझं अस म्हणायला हवं आता. बरं झालं तुम्ही लक्षात आणून दिले. 😅
मी भाग्यवान आहे, मी माझ्या बालपणी, राष्ट्रीय कीर्तनकार कोल्हटकर बुवांची किर्तनं प्रत्यक्षात ऐकली आहेत. अगदी त्यांच्या समोर बसून. आणि तेंव्हां पासूनच आमाच्याघरी कैलास जीवन वापरलं जातं. अगदी आज सुद्धा आम्ही वापरतो.
अतिशय उत्कृष्ठ औषध, पोटात सुद्धा घेऊ शकतो. Quality chaan
म्हणजे ? लिक्वीड सुधा अवलिब्ल आहे काय
kailas jeevan hey ek magic aahe
माझे वय आज त्र्याहत्तर आहे. लहानपणी चौऱ्याऐशी रोगांवर एकच औषध कैलास जीवन अशी जाहिरात असायची. प्रत्येक घरात कैलास जीवन असायचे. काही झाले की आई लगेच कैलास जीवन वापरून बघ असे सांगायची.
खूप प्रेरणादायी प्रवास, शुभेच्छा
खुप छान..खरच आवडल व्यक्तीमत्व..खरा उद्योजक 👌🙏
उत्तम ❤❤❤
Excellent video...
खूप छान मुलाखत,खूप शिकायला मिळाले.
Nice sir
A - Attention
I - Idea
D - Desire
A - Action
S - Satisfaction
Amazing
Sir said it very simply, that younger generation must invest their caliber in growing up own business 👏 👍. Marvadi-gujrathi community developed this habit since generations and so we seen them all as successful in our days.😊 AIDAS is very well evaluated Sir.❤
Well said on digital marketing👏
कोल्हटकर जी, एक विनंती, कैलास जीवन, night shift मध्ये काम करणाऱ्या लोकांना वापरायला प्रेरित करायला त्या कंपनीत, office मध्ये स्टाफ साठी अवेअरनेस प्रोग्राम करा आणि जमल तर छोटे सँपल पॅकेट good will मन्हून द्या.
Advertising चा खर्च,
CSR - corporate social responsibility वर करा.
❤
Three Categories of Market and advertising strategies
Strong Market - Only Reminder
Developed Market - Small Ads
Under Developed - Front page market
घराचा व्यवसाय पुढील पिढीने वाढवत न्यावा, पण भाऊबंदकी आणि नवीन वेगळे करायचे असे पुढील पिढीने ठरविले की पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागते,आधीच्या पिढीचे मार्गदर्शन सेटअप तयार मिळतो तो जर नाकारला तर अर्धी हयात अनुभव मिळवण्यात जाते, असे गुजराथी सांगतात
मी सुद्धा खूप वर्षे वापरते..क्वालिटी maintain आहे गेली 34वर्षे मी वापरत असताना माझे observation हा
कैलास जीवनला expiry date असते क?
फक्त उष्णता विकारावर उपयोगी आहे. बाकी काही नाही.
🚩🚩🕉🕉✌🏼✌🏼👍👍🙏🙏
माझ्या घरात नेहमी कैलास जीवन असतेच
Amhi USA madhu suddha Kailas Jeevan vaparto ani ekadchya maitrininna etc sangto. God bless your family!🙏
हा धंदा गुजरात ला, का नाही नेला गेला ??😂
जोक्स अपार्ट, काही राजकीय नेते, स्वार्थी लोक, मराठी मुलांना द्वेष शिकवतात, पण असे मराठी उद्योजग चे छान विचार नाही सांगत.
ही चॅनल ला माझे अभिनंदन.
Raj Thackerays reference 😂
Kailas JEEvan has poor packaging