ताई तू म्हणल्या प्रमाणे तुझे वैयक्तिक उपोषण होतं परंतु मनोज जरांगे दादा यांचे उपोषण हे 6 कोटी मराठा समाजासाठी आहे. ते समाजासाठी लढतायेत परंतु तुझे उपोषण हे फडणवीस साठी होतं. समाजाला सगळं कळतंय.
१७ तारखेला देहत्याग करायचं काय झालं. सुपारी घेऊन फसवणूक केली. सुपारी परत देऊन टाक. 😂 मराठा समाजाचा एकच नेता मनोज जरांगे पाटील.... तु हाकेच्या उपोषणाला जाऊन बस
जरांगे दादा गेल्या एक वर्षापासून जिवाचे रान करून कोट्यावधी लोक त्यांच्या बरोबर लढून देखील सरकारला जाग आली नाही तर तुझी बरी दखल घेतली व तुझ्या मागण्या मान्य केला असं म्हणती .
कालेलकर आयोग ने सुद्धा मराठवाड्यातील मराठ्या चा 1955लाच ओबीसी च्या यादीत समावेश केलेला आहे आज रोजी शिंदे समिती नी मराठवाड्यातील 8300 गावा पैकी 1900 गावांच्या नोंदी म्हणजे जवळपास 25% गाव कुणबी झाले मंग ईतर गावाच्या लोकांच्या काय गुन्हा शिंदे समिती आणखी नोंदी प्रामाणिक पणे सापडायला पाहिजे मराठवाड्याला न्याय मिळणे आवश्यक आहे
आता पर्यंत कुठं होती दीदी तू, अचानक कशी तुला जाग आली, की तुला कुणीतरी पुढं केलं ते पण सांग....... तूच काय कुणीच मनोज दादा ची बरोबरी करू शकत नाही, कारण आता पर्यंत ज्यांनी पण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करता करता..... खूप श्रीमंत झाले...
देह त्याग करणार होती मग काय झालं का फक्त एक मनोज दादा ना खची करण्याचं टेंडर घेतलं होतं का खरं च जर मराठांच्या साठी लढत असेल तर मनोज दादा ना सपोट कर भलतीकडेच भरकटू नको जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय महाराष्ट्र एक मराठा कोटी मराठा हे ध्यानात घे ताई
❤वाह रे वाह मेंदू फक्त यांनाच दिला आहे 😂😂😂😂❤अरे करोडो समाजाचे काळीज ओन्ली फक्त आणि फक्त आदरणीय श्री मनोज दादा जिंदाबाद ❤❤❤❤असे नेतृत्व पुन्हा होणे नाही ❤ असे नेतृत्व लाभणे आमचे भाग्य ❤❤❤❤❤❤❤
ताई तू म्हणल्या प्रमाणे तुझे वैयक्तिक उपोषण होतं परंतु मनोज जरांगे दादा यांचे उपोषण हे 6 कोटी मराठा समाजासाठी आहे. ते समाजासाठी लढतायेत परंतु तुझे उपोषण हे फडणवीस साठी होतं. समाजाला सगळं कळतंय.
Maratha samaj jarangechi jahagiri nahi sharad pawarala tondamule tutari wajavata yet nahi mhanun tutari vajavnara manus mhanje jarange
मनोज जरांगे पाटील मनातील तसं
ही फडणवीस न उभा केलेले आहे
@@Samgameing1तुझ्या आई ला विचार मराठा कुणाची जहागिरी आहे
मराठ्याचं काळीज फक्त मनोज दादा जरांगे पाटील
Chulit jaa🚩
@@ShubhamPatil-iy4zv lay potat dukhaty kay
16 तारखेला देह त्याग करायचं काय झालं
आठरा सप्टेंबर रोजी देह त्याग करणार होती
त्यांच्या आत्म्याने केला आहे
आता फक्त शरीर आहे
फडणवीस नाही म्हणाले 😂😂😂😂
😂😂
ताई ते माझे पैसे देउन टाका ना सगळे पुरावे आहे माझ्याकडे स्क्रीनशॉट पण आहे
सोशल मिडियावर टाका ते स्क्रीन शोट
राठोड ताई देती आनाजी पंताकडुन बखळ मीळाले आहे
सर टाका हो फोटो वगैरे काही असेल तर
ताई ला मदत होईल त्याच्या बाबतीत त्यांना विसर पडला असेल
Taka te media
१७ तारखेला देहत्याग करायचं काय झालं. सुपारी घेऊन फसवणूक केली. सुपारी परत देऊन टाक. 😂
मराठा समाजाचा एकच नेता मनोज जरांगे पाटील.... तु हाकेच्या उपोषणाला जाऊन बस
देहत्याग करणार होती बाई , आता काय झालं,आनाजीकडू नजराणा भेटला वाटत,ज्याचे पैशे हिने घेतले आहे त्यांनी वसूल करा लवकर
सगळेच आमच्या जरांगे पाटलामुळे हुशार झालेत, नाही तर घंटा कोणाला काही माहित नाही. सगळेच आमच्या दादांची कॉपी करत आहेत.
ही राजश्री राठोड आहे. भाजपाने हीरा पाठवले आहे...दीशाभूल करीत आहे. ही बंजारा मुला बरोबर लग्न केले आहे..
देह त्याग करणार होत्या...
देह त्याग ती नेहमीच करते 😂😂😂😂
😂😂@@hahahahaqwe
आमचे दैवत फक्त मनोजदादा 🚩🚩🚩
आमवश्या ला पैसे जास्त भेटतात...
सरकारी उपोषणात पोटभर जेवण केलेलं दिसतय, राजश्री उंबरे,पाटील,राठोड,नाईक ठणठणीत दिसतेय,खूप झाली bjp ची सोंग ढोंग.
तुम्ही बऱ्याच युवकाची भुक भागवलेली आहे त्यामुळे तुमच त्या युवकांसाठी मोठ योगदान आहे
राठोड बाई 😂
देह त्याग करायचे काय झाले फक्त्त मनोज दादा जिंदाबाद ❤️❤️❤️❤️🚩🚩🚩🚩🚩
जरांगे दादा गेल्या एक वर्षापासून जिवाचे रान करून कोट्यावधी लोक त्यांच्या बरोबर लढून देखील सरकारला जाग आली नाही तर तुझी बरी दखल घेतली व तुझ्या मागण्या मान्य केला असं म्हणती .
आमच्या ताईला केंद्रात मंत्रीपद द्या
Only मनोज जरांगे पाटील ❤
फडणवीसाच उपोषण होत ते ता
किती मोठ योगदान खरंच पेव फुटलय उपोषण आणि मिळकतीचे
😂अमावस्या ला उपोषण केले की यशस्वी होते मग महाराष्ट्रासाठी मागून घ्यायचे होते ना आरक्षण 😂
ताईला कृष्णा लोंढे माहीतच असेल गेवराई चे किती रुपये लुटले वकील साहेबांना चे
तुझं उपोषण हे चिरीमिरी उपोषण.
असतात फितूर प्रत्येक लढाईत... इतिहास काही नवा नाही फितुरीचा
एकच वादा मनोज दादा 💯💯💯💯💯
फडनविस साहेब ह्या ताईला आता एखांदे मंत्री पद देवू करा.
ताई ना मुख्यमंत्री करा हो पाया पडतो.
बाई सार्वजनिक जीवनात 🥵चरित्र महत्वाचं असत 🥵🥵🥵
फडणवीस यांनी पाठविलेली मुलगी आहे 💯
ताई आज 19 तारीख आहे.
मराठ्यांच्या एकच वाघ ओन्ली मनोज दादा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
कालेलकर आयोग ने सुद्धा मराठवाड्यातील मराठ्या चा 1955लाच ओबीसी च्या यादीत समावेश केलेला आहे
आज रोजी शिंदे समिती नी मराठवाड्यातील 8300 गावा पैकी 1900 गावांच्या नोंदी म्हणजे जवळपास 25% गाव कुणबी झाले
मंग ईतर गावाच्या लोकांच्या काय गुन्हा
शिंदे समिती आणखी नोंदी प्रामाणिक पणे सापडायला पाहिजे
मराठवाड्याला न्याय मिळणे आवश्यक आहे
किती हा सरकारचा आणि आमच्या ताईचा नौटंकीपणा 😂
दादा अखंड मराठा समाज जोपनीचा कमकरत आहेत . तुम्ही समाजात फूट पाढत पाढण्या चे काम करत आहेत.
😡😡😡😡😡
राठोड बाई
आम्ही फक्त जरांगे पाटील यांच्या सोबत आहे जय शिवराय जय भीम
आम्ही सांगली तासगाव मधून कायम मनोज दादा पाटील यांच्या सोबत राहणार
ताई तू आंदोलन केले होते ते जनतेला कळालं मराठ्या ना घरी जाऊन बोलतात होतात आमच्याकडे या आम्ही तुम्हाला पैसे देऊ
उद्या पाठी मागच्या दोघी पण दिसणार नाहीत.....त्यांच् पेमेंट द्या ..PlZ
उमरे बकबक नको करू
एखादा दुसरा पघ
आमचे दादांचे नादी नको लागू
आता पर्यंत कुठं होती दीदी तू, अचानक कशी तुला जाग आली, की तुला कुणीतरी पुढं केलं ते पण सांग....... तूच काय कुणीच मनोज दादा ची बरोबरी करू शकत नाही, कारण आता पर्यंत ज्यांनी पण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करता करता..... खूप श्रीमंत झाले...
आपली भूमीका किती मराठा समाजातील तरूण व तरूणींना पटेल,
देह त्याग करणार होती मग काय झालं का फक्त एक मनोज दादा ना खची करण्याचं टेंडर घेतलं होतं का खरं च जर मराठांच्या साठी लढत असेल तर मनोज दादा ना सपोट कर भलतीकडेच भरकटू नको जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय महाराष्ट्र एक मराठा कोटी मराठा हे ध्यानात घे ताई
हैदराबाद गेजेट्स बदल बोला ताई मुख्यमंत्री साहेब सागा
जाग आली का , विरोधात जी मिडिया होती त्यांची लिस्ट देणार होता ती दिली कि नाही....विसराल नाहीतर .
Tula maratha samajasathi aata hi garaj nahi
काय पत्रकार हे राव प्रश्न सुद्धा साधा विचारता येत नाही एवढा मोठा प्रश्न असतो का प्रश्न शॉर्टकट मध्ये विचारायचा
बाई आता वाड्यावर जाऊन या पॉकेट घेऊन
काय राव आख्या महाराष्ट्राला कळाल यांना देवेद्र फडणीस यांनी आंदोलनाला बंसवल होते😅😅
बिजीपी चाया आहे त तुम्ही
फडणवीसचे उपोषण
सर्व मराठा समाज ला माहीत असूनही पेड माणसाचे जीवन असच काहीसं चित्र दिसतं
मनोज दादाचे सरकार ऐका ना तुझं बरं
तू बरे झाले आम्हाला उठवलं. आमचे झोपले होतो
सरकारी आंदोलन आहे हे.
आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत आणि राहणार ❤
17तारीख झाली अजून...
ताई तुम्ही आम्हा भावंडांची चिंता करू नका आमचा मोठा भाऊ मनोज दादा जरांगे पाटील खंबीर आहेत
ताई सत्याचा विजय होणार. जय jarange पाटील. जय शाहूमहाराज.
फडणवीस च उपोषण होत ते
असल्या लोकाला मिडीयावर प्रसिद्ध देणे म्हणजे सुद्धा लोकशाहीच्या त्या आधारावर स्तंभाचा अपमान आहे
❤वाह रे वाह मेंदू फक्त यांनाच दिला आहे 😂😂😂😂❤अरे करोडो समाजाचे काळीज ओन्ली फक्त आणि फक्त आदरणीय श्री मनोज दादा जिंदाबाद ❤❤❤❤असे नेतृत्व पुन्हा होणे नाही ❤ असे नेतृत्व लाभणे आमचे भाग्य ❤❤❤❤❤❤❤
Only jarange patil Dada
ताई मि दोन हजार नऊ पसुन मोर्चा मधे आसतो आणी तु नऊ महीन्यात कसकाय ऊपोशन केल वा
है तर पागल वाटते
मनोज दादा एकच
Only Jarange Patil 🚩
या ताईला मंत्रिमंडळात सर्व मंत्र्यांचे कामकाज मंत्र्यांची व्यवस्था यांच्याकडे ठेवली पाहिजे
मराठे सक्षम आहेत आपलं लढा लढण्यास . तुझ्या सारख्या ची गरज नाही आम्हाला
ओन्ली मला जरांगे पाटील एक मराठा लाख मराठा
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील फक्त आणि फक्त बाकी सगळे पोट भरून नाटक जय शिवराय जय महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा
आमचं काळीज आदरणीय दादा
मनोज दादा जरागे पाटील झिंदाबाद नेमतवाडी पंढरपूर
ताईंची मागणी सरकार ने मान्य करावी मराठवाड्यातील मराठा समाजाचा फायदा होईल
आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील हे आमचे काळीज आहे
U ट्यूबर्स पत्रकारणी खूप चिखलफेक केली.
अठरा तारखेला देह त्याग करणार होतात त्याच काय झालं
ज्यांचे दुखणे त्यांनाच माहीत असते, उगी लोकांनी लुडबुड करणे योग्य होत नहीं
लढेंगे भि जितेंगे भि एक मराठा कोटि मराठा फक्त मनोज जरांगे पाटील
Only Patil
अरे मीडिया सरकारला प्रश्न विचार का घाबरतात का पॉकेट मिळाले. 😂
ताईच्या पाठीमागे भाजप आहे मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे मराठा समाज आहे
मागच्या तिन जनांच्या रोजनदारी दे चेहरा पार पडलाय त्यांचा नाही तर ते हि नाही उभे राहायचे पाठीमागे 😂😂.
मनोज दादांच्या पाठीमागे संपूर्ण मराठा समाज आहे
पैसे घेऊन उपोषण...
ही आहे का आजुन मला वाटल राख झाली असेल,,18तारखेला
देह त्याग करायचा होता काय झालं आणि किती पैसे मिळाले
ताईच्या घोषणा ला पाठिंबा दिला असता तर फडणवीस 17 तारखेला मराठी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी मराठवाडा निजाम गॅजेट लवकर होते
आमचा विश्वास आहे ❤ मनोज जरागे पाटील
Lbad mulgi.
उबंरताईच उपोषण वैयक्तिक होते स्वतः म्हणत आहेत म्हणजे कोणीतरी सांगितले प्रमाणे चालू होते समजा
तू तुझा देह ठेवनार होती त्याचे काय झाले
हिला आमदार करा काळाची गरज
Fakt bjp che lok ahet sobat
तुमची कमेंट होती 16 तारखेला आत्मदहन करते म्हणून त्याचा काय झालं
आमच दैवत आहे ❤ मनोज जरागे पाटील
आम्ही फक्त मनोज दादा ला मानतो ही कोण आहे आम्ही नाही ओळखत
मनोज पाटलाला मराठा समाजाचा भक्कम पाठिंबा 💪🙏💐
तुझं नेमक आडनाव काय आहे ते सांगा ताई आगोदर
मागच्या दारातून पत्रकारिता केलेला पत्रकार दिसतोय
नीट प्रश्न विचारता येत नाही
चारित्र्यावरून माणसाची लायकी ठरते त ताई
मनावर घेवू नका सत्य आहे
ओबीसी कुणबी मराठा..जिंदाबाद❤❤
उपोषण करा 2 लाख मिळवा या योजने चा ताई नी फायदा घेतला 😅😅