माझा कट्टा : प्रसिद्ध चित्रकार शशिकांत धोत्रे यांच्याशी मनमोकळ्या गप्पा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024

КОМЕНТАРІ • 162

  • @SwaRaag
    @SwaRaag 6 років тому +12

    गरीबीच माणसाला झगडायला आणि काही तरी हक्काचं,स्वत:चं आगळं वेगळं स्थान मिळवायला प्रवृत्त करते..म्हणूनच त्या गरीबीला आणि तीच्याशी दोन हात करत कातळ फोडता फोडता चित्र चितारणाऱ्या चित्रकार श्री. शशिकांत धोत्रे सारख्यां अवलियांना सलाम 🙏🙏🙏💐💐💐

  • @surajpithekar2508
    @surajpithekar2508 5 років тому +3

    चूप छान कला आहे शशिकांत दादा तुझ्या कडे खूप मोठा हो आणि संपूर्ण जगात तुझे चित्र विकले जावे...वडार समाजाचे आरदय दैवत तुला प्रत्येक क्षणी यश देवो हीच प्रार्थना करतो..... आणि तुझ्या कलेला जगात प्रसिद्ध साठी प्लॅटफॉर्म मिळडण्यासाठी आम्ही संपूर्ण वडार समाज शासनाकडे मागणी करू... जय बजरंग.......जय वडार.......

  • @vibhutichaphekar134
    @vibhutichaphekar134 5 років тому +7

    शशिकांत धोतरे सर तुम्ही आणि तुमची कला अफलातून आहे.ज्या परिसथितून आपण आयुष्यात वर येतो ती आपल्याला खूप काही शिकवून जाते व नेहमी आपले पाय जमिनीवर ठेवते जसे तुमचे आहे...

  • @sanjeevanibokil3573
    @sanjeevanibokil3573 3 роки тому +2

    हे सगळे एकीकडे त्यांना मोठा कलाकार म्हणताहेत पण बोलताना ' तू-तुला' असा उल्लेख करताहेत याच्या जागी कोणी दुसरा कलावंत असता तर हे लोक असे म्हणाले असते का? वाईट वाटतं या मनोवृत्तीचे!

  • @rameshwarkshirsagar5636
    @rameshwarkshirsagar5636 6 років тому +16

    मी आई विकू इच्छित नाही...खूप छान sir जी !!

  • @mr.dhapateg.h.4373
    @mr.dhapateg.h.4373 Рік тому

    अतिशय छान....! व प्रेरणादायी..!
    एका जिवंत चित्रकार शशिकांत धोत्रे यांना... (जो आपल्या ग्रामीण माती मधला आहे) जाणून घेता आलं.

  • @maheshchalekar6858
    @maheshchalekar6858 6 років тому +17

    याच episode ची वाट गेली कित्येक दिवस बघत होतो. ..

  • @akshay99601
    @akshay99601 5 років тому +2

    खूप छान चित्र आहेत... माझा कट्टा मुळे खूप मोठ्या लोकांना जाणून घेता येतं... त्यांचे विचार जाणून घेता येतात...

  • @vrushalisatam2210
    @vrushalisatam2210 5 років тому +4

    खूपच सुंदर पेंटिंग आहेत व खूप छान कला आहे
    व तुम्ही खूप मोठे चित्रकार व्हावे यासाठी आमच्या शुभेच्छा 💐💐

  • @ABC-vo2ub
    @ABC-vo2ub 6 років тому +10

    OMG...I got tears while seeing those portraits..

    • @rohinideshpande256
      @rohinideshpande256 3 роки тому

      खूप सुंदर सहज जिवंत चित्र आहे। त्यांचा

    • @rajendrashende8953
      @rajendrashende8953 Рік тому

      चित्र खुपच सुदंर आहे.

  • @bhagwankamble6134
    @bhagwankamble6134 Рік тому

    फारच छान अनुभव आला आहे की त्यांनी स्वाभिमान पेरणारी या काळात आपल्या देशात अजूनही आहे. धन्य आहे

  • @vidlyf
    @vidlyf 6 років тому +4

    Down to earth and great artist. Hats off to Mr. SHASHIKANT DHOTRE

  • @dattatraysargar6081
    @dattatraysargar6081 Рік тому

    कला ही कलाच असते. त्याची आवड ज्याला आहे तो नक्कीच अनेक नवं नवीन आर्ट निर्माण करू शकतो.शशिकांत धोत्रे खूपच चांगले आर्टिस्ट आहेत.हे त्यांच्या चित्रावरून लक्षात येते त्यांच्या पुढील इच्छा अपेक्षा पूर्ण होहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. अविरत ने असे व्हिडिओ पाहण्याची संधी दिली त्याबद्दल अविरत ला ही धन्यवाद.

  • @yashwantchandane2604
    @yashwantchandane2604 Рік тому

    आंतर राष्ट्रीय दर्जाचे चित्रकार शशिकांत धोत्रे यांनी जगभर नाव कमावलेले आहे. चित्रकला शिकण्यापूर्वी चित्रकला प्रदर्शने मुलाला दाखवा त्यामुळे करिअरच्या नव्या वाटा दाखविल्या आहेत खूप सुंदर सर,! आपणास खूपखूप शुभेच्छा!

  • @bhaleraopatil8905
    @bhaleraopatil8905 Рік тому

    आदरणीय चित्रकार श्री.शशिकात धोत्रे सर तुम्ही काढलेली चित्रे सजीव वाटतात.धयान एकाग्रता/टिकून राहणे व निस्वार्थीपणे जगणे हे विचार आवडले.

  • @sharayushendage288
    @sharayushendage288 Рік тому

    Thanks Avirat and ABP maza... and biggggg salute to Shashikant....
    What a amazing journey .....
    Simply great....

  • @oxilixs1395
    @oxilixs1395 3 роки тому +1

    तुमची विचार करण्याची क्षमता खूप सुंदर आहे...

  • @eduwings4199
    @eduwings4199 5 років тому +3

    कलाकार हा जन्माला येत नसतो तर तो घडवावा लागतो
    कठीण परिस्थितीतही कला जिवंत ठेवणाऱ्या या कलाकाराला मानाचा मुजरा

  • @sanjeevmangale2999
    @sanjeevmangale2999 Рік тому

    चित्रकला सुद्धा करिअर म्हणून कसे महत्वाचे आहे .. शिवाय धोत्रे याच्या जिवनातील प्रवास मुलाना खूप प्रेरणा देणारे कथन आहे .

  • @shaileshmastud2038
    @shaileshmastud2038 5 років тому +3

    Thank you so much to Shashikant Sir, khupach chan vatl Sir, love you

  • @namdeodamse8174
    @namdeodamse8174 Рік тому

    खूप छान माहीती मिळाली. अविरत प्रशिक्षणात

  • @kishorshedage1896
    @kishorshedage1896 6 років тому +8

    Thank you for inviting such a talent on show 👍

  • @narayanjadhav9880
    @narayanjadhav9880 Рік тому

    अप्रतिम चित्रे रेखाटन, रंगकाम , चित्रातला जीवंतपणा सजीव व बोलकी चित्रे रेखाटणारे चित्रकार👍 खूप शुभेच्छा !

  • @nandapatil4089
    @nandapatil4089 Рік тому

    सर तुमचे दगड फोडणारे हात सजीव चित्र काळ्या कागदावर पेन्सिलने रंगवलेली स्त्रियांचे भाव विश्व, कठीण परिस्थितीतून मिळवलेले यश, तुमचे असंख्य चाहते असा तुमचा सोनाकालीन चित्रकलेकडे जाण्याचा प्रवास सुरू आहे तुमच्या या पुढील प्रवासाला खूप खूप शुभेच्छा धोत्रे सर

  • @sajidullahkhan6861
    @sajidullahkhan6861 Рік тому

    Shashikant Dhotre sir Economic condition very poor . He self done hard working and made painting Chitr . He gave a lot of guide in this vedio. Thanks sir and Avirat team.

  • @deepakbhosale4509
    @deepakbhosale4509 Рік тому

    अप्रतिम कलाकृती आहे सर आपली.

  • @user-vw5cm7mw4s
    @user-vw5cm7mw4s 6 років тому +14

    भावा.तुला.पुढचा.वाटचालीस. हार्दिक . शुभेच्छा .जय.बजरंग.जय.वडार..दंडाम

  • @tusharhude530
    @tusharhude530 6 років тому +8

    अफलातून कलाकार..💐💐

  • @hiramanpagar8667
    @hiramanpagar8667 Рік тому

    प्रतिकूल परिस्थितीतून यशस्वी झाले . धन्यवाद

  • @abhinandankhotare7912
    @abhinandankhotare7912 Рік тому

    केले विषय सुंदर माहिती।कलेला जीवनात महत्त्व ।।

  • @sheelamani1553
    @sheelamani1553 5 років тому +5

    He deserves for a National Respectable Award

  • @nitinshitole8262
    @nitinshitole8262 6 років тому +3

    Kharach Khup Sundar...💐💐💐

  • @vinayakjadhav5520
    @vinayakjadhav5520 Рік тому

    शशिकांत धोत्रे यांची ही मुलाखत नेहमीच प्रेरणादायक अशीच आहे . 🙏🙏🙏

  • @rohidasbhadane5016
    @rohidasbhadane5016 Рік тому

    कष्टाचे फळ गोड अविरत प्रशिक्षणार्थी कडून सलाम 🙏👋🌸

  • @surekhamakode3893
    @surekhamakode3893 Рік тому

    खूपच सुंदर अप्रतिम पेंटिंग

  • @rajendrashirsath7740
    @rajendrashirsath7740 6 років тому +4

    शशीकांत जी.जयभीम.

    • @idontcarei
      @idontcarei 4 роки тому

      jai bhim (ani mee sc st nahiye0 prateyk goshit jaat krypaya aanu naka ..aaj dhotre ji je aahet te saglya jaatiche lok aahet ...ulat open category che jast lok aahet ..jaat sampnar nahi jar tumhi jativadi rahila tar

  • @chinmayarankalle4389
    @chinmayarankalle4389 6 років тому +3

    Maza saglyat avadta program ahe #maza_katta, very nice work thumbsup

  • @nilkanthreure5894
    @nilkanthreure5894 Рік тому

    खूप प्रेरणादायी

  • @ashokkawale195
    @ashokkawale195 Рік тому

    अप्रितम चित्र ' रेखाटन रंगकाम चित्रत्सा जीव तपणा . बोलकी चित्र रेखटणारा तरुण चित्रकार धोत्रे या ना . खुप शुभेच्छा

  • @vijaygmaster
    @vijaygmaster 6 років тому +3

    Great

  • @hiramanpagar8667
    @hiramanpagar8667 Рік тому

    माहिती खूपच छान सांगितली

  • @shraddhasolat7591
    @shraddhasolat7591 3 роки тому +1

    Great Artist

  • @madhavikokate55
    @madhavikokate55 Рік тому +1

    Down to earth artist.

  • @shashikantdesale1145
    @shashikantdesale1145 Рік тому

    शेनातून चित्र निर्मिती एक छान अनुभूती.

  • @himanshubanate9061
    @himanshubanate9061 6 років тому +2

    Khup mast...

  • @sheelamani1553
    @sheelamani1553 5 років тому +2

    People can understand who watch it world around...if it is translated

  • @kisanwadekar6041
    @kisanwadekar6041 Рік тому

    सर तुमची कला खुप आवडली मी काल आमच्या सरांन सोबत आलो होतो

  • @dattatryasakat5402
    @dattatryasakat5402 2 роки тому

    महान व्यक्तीमत्व .
    माझे विद्यार्थी त्यांच्या प्रेरणा घेतली आहे. आणि भारी चित्र काढतात.
    याच विद्यार्थ्यांनी सरकारी 12 शाळा चित्रमय केेल्या.
    From karel wadi school shirur pune.Maharastra ideal school.

  • @sayaleescreations4398
    @sayaleescreations4398 Рік тому

    असामान्य कलाकार, ग्रेट

  • @varshasubhash6760
    @varshasubhash6760 3 роки тому +1

    Super 👌👌

  • @vidyadharpathak3078
    @vidyadharpathak3078 3 роки тому +1

    I had the opportunity to see his marble playing children. It was amazing, I couldn't believe my eyes.

  • @ganeshkhand4390
    @ganeshkhand4390 3 роки тому +1

    Very nice

  • @rupalikarnik1527
    @rupalikarnik1527 3 роки тому +1

    अप्रतिम कला 👌👌👌👌👌🙏

  • @hrushikeshprabhudesai7343
    @hrushikeshprabhudesai7343 6 років тому +2

    Share kelyabddal dhanyawad. Khup chhan interview 👌

  • @vilassangaonkar3627
    @vilassangaonkar3627 2 роки тому +1

    Khupach chhan jo dagdala dev banvun sunder roop deto to kutlahi khetrat kami padu shakar

  • @vilasshete7614
    @vilasshete7614 Рік тому

    Great artist and I like it खूप खूप छान

  • @vidyayadav5316
    @vidyayadav5316 2 роки тому

    सुंदर कलाकृती

  • @sahebraopatil3278
    @sahebraopatil3278 Рік тому

    Chhan mahiti

  • @sheelamani1553
    @sheelamani1553 5 років тому +2

    I can't understand what he said. lt would be better to translate in English language.

  • @hanumantpawar3400
    @hanumantpawar3400 4 роки тому +1

    मातृभक्तीला नमन.

  • @vijayendravernekar6181
    @vijayendravernekar6181 5 років тому +2

    super .

  • @rajukhakre8487
    @rajukhakre8487 6 років тому +2

    hats off tumhala

  • @bhagwantumadikar2578
    @bhagwantumadikar2578 Рік тому

    Very nice and emotional information sir

  • @shuvoarts.3314
    @shuvoarts.3314 3 роки тому +1

    Great artist. 👍👍👍👍❤❤❤❤😍😍

  • @rajendrakatake3895
    @rajendrakatake3895 4 роки тому +1

    Very good art 👋👋👋👋👋

  • @ravindrapatil4026
    @ravindrapatil4026 Рік тому

    खुप छान सर

  • @manojlokhande3288
    @manojlokhande3288 Рік тому

    शशिकांजी अपना कडून खूप काही शिकण्या सारखे आहे जे चित्रातून दाखविले आहे

  • @KishorKumar-sx5vb
    @KishorKumar-sx5vb 6 років тому +2

    धड़ पाणे शशिकांत यांचे काहीं चित्र दाखवीत गेला असतात तर जास्त चांगले झाले असते.

  • @nirnjandeshmukhbarshi8029
    @nirnjandeshmukhbarshi8029 6 років тому +3

    Very good Dhotre sir

  • @ujwalagurav2841
    @ujwalagurav2841 Рік тому

    Great artiest

  • @bhushanmasal952
    @bhushanmasal952 Рік тому

    खूपच..... प्रेरक

  • @nitinzurale8770
    @nitinzurale8770 Рік тому

    nice carrier guidance

  • @gajendrabijwe4590
    @gajendrabijwe4590 Рік тому

    Very good information

  • @Happynessvibe
    @Happynessvibe 8 місяців тому

    खांडेकरला मुलाखत घ्यायची माहिती नाही (त्या शैलीत आकस, अहंकारीपणा जाणवतो)... त्यापेक्षा महेश म्हात्रे छान मुलाखत घेतात

  • @prashantfuke4571
    @prashantfuke4571 Рік тому +1

    Great artist 👌

  • @shazvlogs6547
    @shazvlogs6547 Рік тому

    Love it

  • @nirupachadha6345
    @nirupachadha6345 3 роки тому +1

    How does one buy Shashi Kant‘s paintings?

  • @prafullapote6856
    @prafullapote6856 Рік тому

    Great sir 👌

  • @vilasgajbhiye6688
    @vilasgajbhiye6688 Рік тому

    What a great artist ! I like very much thank you.

  • @jayavantpatil8300
    @jayavantpatil8300 Рік тому

    Great 👍👍👍👍

  • @laxmidassangani3781
    @laxmidassangani3781 Рік тому

    Very beautiful

  • @subhashjoshi8058
    @subhashjoshi8058 6 років тому +3

    Nice paintig jabhardast mi bharpur fan ahe ....

  • @vishakhapawar7646
    @vishakhapawar7646 5 років тому +1

    Nice shashikant dhotre!!

  • @mohammadasif25777
    @mohammadasif25777 Рік тому

    Fine and good

  • @drawingteachertanajipatil9879
    @drawingteachertanajipatil9879 3 роки тому +1

    Afalatun painting...sir kagad konta use kela ahe ...

  • @rajendrakakade156
    @rajendrakakade156 Рік тому

    छान

  • @mohitmali12
    @mohitmali12 6 років тому +10

    Dislikers कोण आहेत रे हे बावळट? 😠😡

    • @hiteshpatil8978
      @hiteshpatil8978 6 років тому +2

      Mohit Mali bhasaa samjat nasel re tyanaa

    • @shraddhapawar6138
      @shraddhapawar6138 4 роки тому +1

      Kadachit tyans art kalat nasel

    • @mohitmali12
      @mohitmali12 4 роки тому

      @@shraddhapawar6138 Nahitar Kay akkal nahi tyana.

  • @amarlabde804
    @amarlabde804 6 років тому +2

    Nice art

  • @shrikanttangade9538
    @shrikanttangade9538 2 роки тому

    Khup chan dhotre siranchi bhet houshakel ka

  • @sureshyelekar3343
    @sureshyelekar3343 Рік тому

    Very nice sir

  • @ms.sonaligedam7407
    @ms.sonaligedam7407 6 років тому +1

    Excellent!!!

  • @nitinzurale8770
    @nitinzurale8770 Рік тому

    Nice talent

  • @parmeshwarpawar3067
    @parmeshwarpawar3067 6 років тому +2

    Only MH13 Nice Sir....

  • @shubhamghatwal1677
    @shubhamghatwal1677 4 роки тому +1

    Mala pan Chitara kadayala kup aavadatat ani Savtachy chitara cha Padshan baravayachi kup icha ahe

  • @-.412
    @-.412 6 років тому +3

           मी स्पर्धा परीक्षेचा study करतो. मला TV पाहायची फारशी आवड नाही आणि वेळही मिळत नाही. परंतु ABP माझा वरील 'माझा कट्टा' हा कार्यक्रम मी नेहमी न चुकता वेळात वेळ काढून पाहतो. तसेच वेगवेगळ्या विषयावरील 'डिबेट्स' हि मला खूप आवडतात.
           'माझा कट्टा' या कार्यक्रमातून देशातील विविध क्षेत्रातील (कला,क्रीडा,साहित्य,विज्ञान,अर्थशास्त्र,सामाजिक कार्य) तज्ञ,जाणकार,अभ्यासू व्यक्तींची व त्यांच्या कार्याची माहिती संपूर्ण देशाला होते. त्यांच्या कार्यातून अनेक लोकांना विशेषतः तरुण वर्गाला खूप मोठी प्रेरणा मिळते. जसे की आमिर खान व सत्यजित सरांचे "पाणी फौंडेशन".
    या प्रेरणेमुळेच पाणी फौंडेशन ने पाणी वाचवण्याच्या चालवलेल्या या महान चळवळीत 1 मे रोजी महाश्रमदानात मी सहभागी झालो.
             माझ्या मते या 'पाणी फौंडेशन' च्या पाणी निर्माण करण्याच्या चळवळीत 'ABP माझा' चे योगदान खूप मोठे व अधोरेखित करण्यासारखे आहे.
            वेगवेगळ्या 'डिबेट्स' मधून त्या त्या क्षेत्रातील अनुभवी व  तज्ज्ञ लोक एखाद्या घटनेकडे कसे पाहतात, त्याबद्दल कसा विचार करतात याची सविस्तर व सखोल माहिती मिळते. एखाद्या घटनेकडे अभ्यासात्मक दृष्टिकोनातून कसं पाहायचं हे समजत. त्या घटनेविषयी स्वतःच मत तयार करता येत. तसेच त्या घटनेतील सकारात्मक व नकारात्मक बाजू लक्षात येतात. देशात चाललेल्या चांगल्या / वाईट गोष्टींचे (राजकीय, आर्थिक, सामाजिक )अपडेट्स मिळत राहतात.
            'ABP माझा' ला माझी एक विनंती आहे की, "माझा कट्टा" मार्फत  अनिल अवचट(मुक्तांगण), अतुल कुलकर्णी(क्वेस्ट), प्रकाश आमटे(लोकबिरादरी प्रकल्प), अभय बंग(सर्च), रवींद्र कोल्हे, शिवाजीराव पटवर्धन (तपोवन), यासारख्या अनेक लोकांच्या अपरिचित व समाजाभिमुख कार्याची ओळख संपूर्ण देशाला करून द्यावी.
    तसेच न्या. बी जी कोळसे-पाटील,न्या. पी बी सावन्त,सदानंद मोरे, शेषराव मोरे, रावसाहेब कसबे, निनाद बेडेकर, श्याम मानव, डॉ. जयसिंगराव पवार, विवेक सावंत, अजित अभ्यंकर, बाबा आढाव, मेघा पाटकर, एन डी पाटील यासारख्या तज्ञ व अभ्यासक व्यक्तींचे विचार लोकांपर्यंत पोहोचवावेत.
     तुकाराम मुंढे, श्रीकर परदेशी, ज्ञानेश्वर मुळे,अविनाश धर्माधिकारी, डॉ भालचंद्र मुणगेकर यासारखे प्रशासकीय अधिकारी
    संजय पाटील(दशक्रिया दिग्दर्शक),नागराज मंजुळे,मनोज जोशी यासारखी कला क्षेत्रातील लोक
    सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा यासारखे स्टार खेळाडू देखील कट्ट्यावर बोलवावेत कारण त्यांच्याकडून तरुण वर्गाला खूप मोठी प्रेरणा मिळते.
            अशा लोकांच्या कार्यविषयी व विचाराविषयी बहुतांश लोकांना पुसटशीही कल्पना नाही. आपल्या माध्यमाद्वारे या लोकांचे कार्य व विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यास तुमच्या माध्यमाची खूप मोठी मदत होईल आणि त्यामुळेच उद्याचा महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात प्रगती पथावर असेल हे नक्की  आणि त्यामध्ये 'ABP माझा' चे योगदान खूप मोठे असेल........
    Thank You.....
    सोपान आनंदराव भोपळे-पाटील
    रा. भोपळवाडी   पो. कौलव
    ता. राधानगरी (कोल्हापूर)
    Mob - 9921811070

    • @dattatryasakat5402
      @dattatryasakat5402 2 роки тому

      अभिनीवेश....
      अभिनव कला मनाला आणि जगण्याला उभारी देते.

  • @RKArtsJalna
    @RKArtsJalna 6 років тому +2

    SUPER....

  • @shub07s
    @shub07s 6 років тому +2

    So good yaar

  • @sheelasimon3736
    @sheelasimon3736 Рік тому

    Well Done Sir! Very Artistic ! Ur pictures really talk! 👍

  • @anujajoshi4611
    @anujajoshi4611 Рік тому

    Such a nice creativity......🤟🤟

  • @dattatryasakat5402
    @dattatryasakat5402 2 роки тому

    अडथळे निर्माण झाले होते आणि ते दूर करून समाजात वावरताना एक वेगळा आद्रश निर्माण केला. सलाम आपल्या कलेला.