खुप छान,सध्या कोळीगीतांच्या नावाखाली जो नाच सादर केला जातो त्यांना कोळी पेहराव कसा असतो आणि कोळी नाच कसा असतो याच्या अभ्यासाठी हा व्हिडीओ खुप उपयुक्त आहे.
@@arjunthegreatestarcher1018 याला बोलतात चोराच्या उलट्या बोंबा,,आगरी नको,,गांडीवर लाथ मारून धंदा खेचून घेणारे भय्ये चालतात,,आगरी लोकांना संस्कृती नाही,,कोळ्यांना कोणती संस्कृती आहे,,??तू तर कोळी असूच शकत नाहीस,,आगरी आपल्या बापाचे नाव लपवत नाही,,तू आठवलेचा नातू आसावास,,कोळी लोकांचा इतिहास आहे,,चोर वाल्या कोळी,, भातशेतीचे मिठाचे आगर असलेला "आगरी" *तू स्वताला कोळी समजतोस?मग कोळी या शब्दाचा अर्थ सांग?
Nice Video Dada...thank you for sharing....Apli Koliyanchi parampara tikalich pahije....Aaj Kaal apan Koli loka khup Modern zalo ahe...ani Modern ,time barobar KOLI zaalach pahije...pan tyach barobar apli Parampara,apla Festival,apla Sanskruti he tikawali pahije ani ti next geration paryant dili geli pahije...Tewach Apala SAMAAJ raheel ...😊🙏
Amche koli bhandvanchi sanskruti lay bhari.purvi koli lok murad suki ,anandi.aata to kal badlun gela.karan per rajytle lok, bhaherchi sunskruti aali.per rajytlya lokani amchi mumbai kabich keli.govt ment ne pan madat nay keli. Manun koli lok ya mumbait mage rahile. Aaj kahi koli lok kup gharib aayet.tari mavryacha danda karun anandane rahat aayet.
@@a.b.p3026 काही कोळी लोकं आगरी समाजाचा द्वेष करतात,,हे मला माहीत होतं,पण काही मधे सर्वांना तोलता येत नाही,,पण असे अनुभव आले की असे वाटते,,आपण यांना का मान देतो??आपली भाषा संस्कृती एक,मग द्वेष का??तर अशा फालतू लोकां मुळे दरी निर्माण झाली,,आम्हाला सुद्धा यांची औकात काढता येते,,पण आम्ही आगरी यांच्या सारखे मनात कपट घेऊन नाही फिरत,,तर आपुलकिने भरलेले इमानदारीचे कपाट घेऊ फिरतो,, *आयला याला गेलु सांगला,यानी लाविलं टांगाला* *जय आगरी* ते ही फक्त,, एक शंका ;- हा मुंबईकर फॉलम फॉक वाटतोय,, 😂😂😂😂😂😂😂😂😂🐕🐕
आगरी समाजाकडे मुंबई मधील शेतीचा सातबारा आहे,,कोळी समाजाकडे कुठे आहे??उगीच आग लावायचे धंदे करू नका,,मुंबईचा मूळ मालक आगरीच आहे,,कोळ्यांना इंग्रजांनी कुठून तरी आणून फेकले आहे,म्हणून ते फक्त समुद्र किनारीच दिसतात,,
@@mumbaikarfolksbymohitramle इलावरी चौधारीचे लिखाण नाही वाटत का वादाचे,,तुम्ही आमच्या समाजाचा अपमान करता,,आणि आम्ही सहन करू हा तुमचा गैरसमज आहे,,तुम्ही तुमचा उदो उदो करा,,पण आमच्या आगरी समाजाचा अपमान करू नका,, आता आम्ही बोललो तर चालेल का,, "कोळी मुल होते,,आगरी कुठे होते" तेच मुल आगरी काढत होते,, चालेल,,?? *जय आगरी*
@@deepakmumbaikar640 मी तरी असा समज कधी केला नव्हता,,पण यांच्या द्वेषाच्या शब्दाने मला सुद्धा यांचा राग यायला लागला आहे,,मी सुद्धा मुंबईकर आगरी आहे,कोळी समाजा बरोबर आमचे भावनिक नाते आहे,म्हणून आम्ही बोलताना,,जय आगरी कोळी बोलतो,,यांचे असे मत बघून फक्त जय आगरी असेच बोलावे लागेल,,
मला तुमचा नंबर मिळेल का मी कोळी समाजावर phd करत आहे त्यात मला माहिती पाहिजे त्या साठी मी सर्वे फॉर्म बनवला आहे तो कोळी समाजात जायला पाहिजे त्या मुळे आपल्याला कोळी समाजाचे प्रॉब्लेम solve करता येतील मला पाहिजे तशी मदत कोळी समाजाकडून मिळत नाहीये तरी प्लीज मला मदत कर
@@mumbaikarfolksbymohitramle some more information is missing you have to find out and you have to share correct and complete information not incomplete and you doing good job and also I suggest you to what important of chhatrapati shivai maharaj we have in our community that also you can share 👍
@@mumbaikarfolksbymohitramleज्यांनी व्हिडिओ बनवला त्यांनी कोळीचा मूळ नागरिक असा दावा केलेला नाही,तूच आग लावतोस,,माझ्या अनुभवानुसार कोळी हा मर्दांसारखा जीवन जगतो,,छाती ठोकून अस्सल बापाचे नाव सांगतो,,तू कोळी असूच शकत नाहीस,,वाद लावायचा धंदा दिसतोय,,म्हणून स्वताचे नाव फॉक लावले आहेस,, मुंबई आगरी समाजाचीच आहे,,कोळी खूप काळा नंतर आले,,आगरी आगोदर आले म्हणून ते भातशेती करायला लागले,,कोळी खूप वर्षा नंतर आले,म्हणून ते समुद्र किनारी वसले,,छत्रपती शिवाजी महाराजांनी कोळी समाजाची मदत घेतली,,तशी भंडारी मलबारी सुद्धा होते,,आगरी समाज जमनिवरची लढाई लढत होता,, "दर्यासारंग हा समुद्राची प्रचंड माहिती असलेला एक लढवय्या होता,,विशेष म्हणजे तो मुसलमान होता,,त्यानंतर आलेल्या इंग्रजांच्या विरुद्ध लढायला कोळी समाज नव्हता,,त्या वेळेस बहुतेक कोळी वस्त्या घाबरून बाटल्या गेल्या,,आज त्यांना कोळी ख्रिश्चन म्हणून ओळखले जाते,,आदिवासी कोळी लढला,म्हणून तो बाटला नाही,,आगरी समाजाचा इंग्रजां विरुद्ध लढलेला मोठा लढा म्हणजे "चिरनेर जंगल सत्याग्रह ईतिहास घडवून गेला", बाकी बऱ्याच आंदोलनात आगरी समाज पुढे होता,,आजहि मुंबई संकटात आली कि लढायला आगरी समाज,,कोकणस्थ,आणि बाकी मराठी पुढेच असतात,,कोळी समाज नसतोच,,उगाच आम्हीच मोठे असल्याचा आव आणू नका,,मुबईमध्ये सगळीच स्थलांतर करून कुठूनतरी आलेले आहेत,,कोळी माश्याच्या पोटातून पैदा नाही झाले,,आम्हीच शहाणे असे समजून इतर समाजाचा आपमान करू नका,,तुमचा तुम्ही "कोळी कोळी" खेळ खेळा आगरी समाजा बद्दल का बोलता,,?? भाताची आगर मिठाचे आगर असलेले "आगरी" "कोळी" शब्दाचा अर्थ सांगाल का??
पण अनेक कोळी बांधव हे काही वर्षांपूर्वी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेले दिसतात... अशी मंडळी ही जास्त वसई पट्ट्यात दिसतात... त्यामागचं नेमकं कारण काय किंवा त्या ख्रिस्ती बांधवांच्या पूर्वजांच्या इतिहासासंबंधी काही माहिती मिळू शकेल काय...??
खुप छान,सध्या कोळीगीतांच्या नावाखाली जो नाच सादर केला जातो त्यांना कोळी पेहराव कसा असतो आणि कोळी नाच कसा असतो याच्या अभ्यासाठी हा व्हिडीओ खुप उपयुक्त आहे.
👍
तो बालपणीचा जुना काळ आणि ती जुनी माणसे, ती जुनी मुंबई परत माझ्या आयुष्यात आली तर पुन्हा तेच जुने दिवस अनुभवायला मला आवडेल. 😥😥😥
Hmm
मस्त माहिती..
कोळी राजा 👑
गर्व आहे मला कोळी असल्याचा...
👍
महाराष्ट्राची खरी आन बाण शान म्हणजे कोळी लोक भूमी पुत्र...
मनाचा जय भीम
🙏
जय. आगरी जय कोळी जय तानाजी जय राघोजी भांगरे जय वाल्मिकी जय दिबा पाटील
मुंबई ही सर्वांची नाही...मुंबई फक्त आमचे कोळ्यांची न योगदान सर्वांचं नाहीय..सर्व पाहुणे आहेत...भूमिपुत्र फक्त कोळी लोक❤️🥰जय कोळी जय एकविरा🙏❤️
😊
Aagri kolyanchi bol
@@monikagharat7748 tes g
Aagri te aagri Nad nahi karavayacha
खूपच छान ते पूर्वी चे दिवसच मस्त होते
Hmm
That is the true and real incense of our ' Koli ' community, I'm really glad to tell that "MI MOBAICHA NA MOBAI MAZI"...
Hnm
खूप सुंदर, कोळी संस्कृतीची सर कुठल्याच सणाना नाही
👍🏼
अप्रतिम माहिती दर्शिवल्या बद्दल धन्यवाद एकविरा माते कि जय यळकोट यळकोट जय मल्हार
Jai
कोळी म्हणजे फक्त कोळी नो आगरी कोळी, मला अभिमान आहे की मी कोळी आहे, आपले अनेक आभार आपली संस्कृती निर्भेळ दाखविल्याबद्दल🙏🙏🙏
😊
Agrikoli nahi fakt koli .
Aagri vegle .
Koli lokancha itihaas ha puratan kalapasun ahe ,mahabharat ,ramayan etc .
Aagri lokanchi varil sanskruti nahi .
Aagri lok he koli lokanchi fukatch credit ghenyasathee kolyanchya pudhe naav lavun ghetat
@@arjunthegreatestarcher1018 याला बोलतात चोराच्या उलट्या बोंबा,,आगरी नको,,गांडीवर लाथ मारून धंदा खेचून घेणारे भय्ये चालतात,,आगरी लोकांना संस्कृती नाही,,कोळ्यांना कोणती संस्कृती आहे,,??तू तर कोळी असूच शकत नाहीस,,आगरी आपल्या बापाचे नाव लपवत नाही,,तू आठवलेचा नातू आसावास,,कोळी लोकांचा इतिहास आहे,,चोर वाल्या कोळी,,
भातशेतीचे मिठाचे आगर असलेला "आगरी"
*तू स्वताला कोळी समजतोस?मग कोळी या शब्दाचा अर्थ सांग?
आगरी नको,,मग ढुंगणावर लाथ मारून धंदा खेचून घेणारे भय्ये पाहिजेत का??
@@जयमहाराष्ट्र-भ2ध bhaiye tr sarv deshat aahet , tyana aamhi aamchya gavat mase vikun nahi det ,bakiche prashn tu orashasanala vichar .
Gandivar lath tuzya basliy vatate .
खुप छान माहिती दिलीत सर कोळी समाजाबद्दल....Proud to be koli
😊
Bhai khalu Baja lai bhari
June video baghun manse baghun khup chan vatle.
😊
छान माहिती..........मस्त संस्कृती.....कोळी बांधवांची......जय महाराष्ट्र.
Thanku
छान माहिती.. मस्त संस्कृती.... आग्री कोळी बांधवांची..👌👌
खूपच छान आज तुमच्यामुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या .त्याबद्दल धन्यवाद 🙏🏻जय मल्हार🙏🏻 आई एकवीरेचा उदे ऊदे 🙏🏻
🙏🏼
mast ekdam😍😍😍🚩jay aagri koli
😂
मस्त
#arpikishayri
Thanks
Khup chan 👍
😊
खूप छान माहिती
👍🏼
अजुन अहेवपट्टी, मोती नाकातला, मुंगरी, केसातला केतक फुल , पायातली फेरवी असे ही दागिने असायचे पुर्वी
Ho
Pan hya video madhe ahet tevdhech sangitle
Khup Khup Sundar👌👍 🙏
😀
खुप छान माहिती धन्यवाद
🙏👍
Mastach..... Great Agri Koli
😐
Khup sundar majha honara navra pn kolich aahe🥰
Ha ha
Waah
Tumhi kon ahat
Koli navra kuthlay
खुप. छान. माहिती दिली 🚩🚩🚩🚩
😊
छान माहीती दिली तुम्ही कोली बांदवान बदल . व आमच्या कोळी माहीलान बदल .धन्य वाद .
🙏
Mstch mahiti dili... Dada 🤩proud to b a koli.. 💞❤
😊
Koli lokanich koliwadyachi koli 2:38lokani vat lavli
Khup chan mahiti
👍😊
Paramparik koli dance khoop varshani baghitla , yes it was a real koli dance . l am proud of this vedio.
👍🏼
Nice 🤗❤👌
👍
Khup mast
😊
Khup sundar garv aahe Mala mi koli asanyacha
👍
Jai jagdamb...!
Jai maa. Bhagwati Mumba Devi
Koli Samaj ki adhishtatri Namo Namah:
Jai Sarv Koli Samaj. ....
🙏🏼
Very nice koli bandav aani kokni bandhav mumbaikar
chan mahity
👍
Khup chan
Hmm
Lajawab
😊
5:54 la je gana ahe tyach naav kay ahe?
Sir... Plz hya ganyacha naav sanga.... Yt vr ky search karu ki mg ha video bhetel
Nice Video Dada...thank you for sharing....Apli Koliyanchi parampara tikalich pahije....Aaj Kaal apan Koli loka khup Modern zalo ahe...ani Modern ,time barobar KOLI zaalach pahije...pan tyach barobar apli Parampara,apla Festival,apla Sanskruti he tikawali pahije ani ti next geration paryant dili geli pahije...Tewach Apala SAMAAJ raheel ...😊🙏
Hmm
👌👌❤❤👍
😊
Nice video
👍
आम्ही पनवेल चे कोळी ❤️❤️
Hmm
Very.nyc mohudi..👌👌👍waise pehle k log kya full on energy k saath nachte they..👌👌👌
Ha
Abhi energy hai ki nahi😀👍
i love koli king ❤❤❤❤❤❤❤😍
👍
मुबंई चा खरा भुमी पुत्र
👍
छान
👍
nise video 🔥🔥😍😍
👍
Video cha last la je songs aahet tya song chi full audio Kiva video link share kar na ...
👍🏼
मी आगरी आहे आणि हजारो वर्षा पासून आमचे पूर्वज नवी मुंबईचे आहेत
जय आगरी कोळी🚩🚩
Very nice bhai 👍👍
👍
East Indian Christian Koi Sudha Mumbai ke Mul nivasi Aaya Badal Kahe sahit Le Nahin
@@georgedsouza5373 👍👍
4:05 what is the name of song
👍🏼
मी हाय कोळी 🙏🙏
🙏🏼
Masta mahiti
🙏
🚩👑👑 जय आगरी - कोळी 👑👑🚩
😀
Mast 😘😘
😊
जय आगरी जय कोळी
chan dada.
😊
Amche koli bhandvanchi sanskruti lay bhari.purvi koli lok murad suki ,anandi.aata to kal badlun gela.karan per rajytle lok, bhaherchi sunskruti aali.per rajytlya lokani amchi mumbai kabich keli.govt ment ne pan madat nay keli. Manun koli lok ya mumbait mage rahile. Aaj kahi koli lok kup gharib aayet.tari mavryacha danda karun anandane rahat aayet.
😐
👌👏
Ashyach ajun new new videos uploads Kara jene karun atyachya pidhila mahit padel
Jay agri koli
Ho
Mi hay koli
👍
Very good dada
Thanku
Jay eakavira aai jay agari jay koli
@@revaraut5282 🙏 जय आगरी जय कोळी 👍
@@mumbaikarfolksbymohitramle दादा पुढची व्हीडिओ कधी बनवनार
start cha instrumental cha mp3 aahe ka? pls send
Ur facebook profile please? Will send on messenger
@@mumbaikarfolksbymohitramle fb account nahiye maza, please mala mail kara girishsalvi01@gmail.com
जय आगरी कोळी,,
Koli
@@mumbaikarfolksbymohitramle फक्त कोळी का?आम्ही आगरी लोकं दोन्ही समाज एकच मानतो,,तुझ्या मनात काय आहे ते कळले, तर माझ्या माहितीत भर पडेल,,
@@जयमहाराष्ट्र-भ2ध बरोबर बोल्लास 👍भाई
@@a.b.p3026 काही कोळी लोकं आगरी समाजाचा द्वेष करतात,,हे मला माहीत होतं,पण काही मधे सर्वांना तोलता येत नाही,,पण असे अनुभव आले की असे वाटते,,आपण यांना का मान देतो??आपली भाषा संस्कृती एक,मग द्वेष का??तर अशा फालतू लोकां मुळे दरी निर्माण झाली,,आम्हाला सुद्धा यांची औकात काढता येते,,पण आम्ही आगरी यांच्या सारखे मनात कपट घेऊन नाही फिरत,,तर आपुलकिने भरलेले इमानदारीचे कपाट घेऊ फिरतो,,
*आयला याला गेलु सांगला,यानी लाविलं टांगाला*
*जय आगरी*
ते ही फक्त,,
एक शंका ;- हा मुंबईकर फॉलम फॉक वाटतोय,,
😂😂😂😂😂😂😂😂😂🐕🐕
@@जयमहाराष्ट्र-भ2ध हो खरंच
आई माऊलीचा उदो उदो जय एकविरा जय कोळी
👍
Sir mala male dressing ch importance sanga na mhanje kan topar ka ghalt prt lungi ka ghalt t shirt ka ghalt
👍🏼
सुंदर काळ होतो तो!
Hmm
मी हाय कोळी हीच माजी शान 🛶
Great
Proud of agri koli samaj
From betwdekr
🙂
पुर्ण माहिती घेऊन व्हिडिओ बनवा कोळ्यांच्या बरोबर आगरी समाज ही मुम्बईचा मुळ निवासी आहे.
ही video फक्त कोळी समाजवर आधारित आहे तसेच पुरातन video आहे ज्यात कोळी बांधव ह्यंवर उल्लेख आहे
Aagari koli he Mumbai che mul nivashi nhi
Tula jast mahit aahe
👌👌👌❤❤
Thanku
कोळी मुलहोते आणि आगरी कुठे होते
आगरी समाजाकडे मुंबई मधील शेतीचा सातबारा आहे,,कोळी समाजाकडे कुठे आहे??उगीच आग लावायचे धंदे करू नका,,मुंबईचा मूळ मालक आगरीच आहे,,कोळ्यांना इंग्रजांनी कुठून तरी आणून फेकले आहे,म्हणून ते फक्त समुद्र किनारीच दिसतात,,
Kahi binshiklya sarkhe boltay
Ithe vaad ghalu naka
@@mumbaikarfolksbymohitramle इलावरी चौधारीचे लिखाण नाही वाटत का वादाचे,,तुम्ही आमच्या समाजाचा अपमान करता,,आणि आम्ही सहन करू हा तुमचा गैरसमज आहे,,तुम्ही तुमचा उदो उदो करा,,पण आमच्या आगरी समाजाचा अपमान करू नका,,
आता आम्ही बोललो तर चालेल का,,
"कोळी मुल होते,,आगरी कुठे होते"
तेच मुल आगरी काढत होते,,
चालेल,,??
*जय आगरी*
Kon kunachya samajacha apman karto ?
Choudhari fakt prashna vicharat ahet
Tyat apman kay ahe ?
मुळात हे तुमचे वाक्य अपमानस्पद आहे
कोळी बांधव ह्यांचे प्रति अपमानस्पद वाक्य बोलला तुम्ही
Proud to be koli
Yes
I am proud of I am koli chan dada
👍
मुंबईचा राजा कोळी राजा🎺🎷
Yes
जय कोळी आगरी 🚩🕉️
😑
Amhi Nanded koli samaj
🙏
Jay koli 🚩
Jai
Mumbai che bhumiputra mhanje Aagari ani koli......
Koli
Yes bro
दीपक या मुंबईकर फोलमफोकचे उत्तर बघ,,हा आगरी समाजावर जाम जळतोय,,आम्ही आगरी कोळी समाजाला आपला माणतो,,पण हा बघ कसा फक्त कोळी असं लिहितोय,,
@@जयमहाराष्ट्र-भ2ध ho barobar ...fact koli ha chukicha ahe..
@@deepakmumbaikar640 मी तरी असा समज कधी केला नव्हता,,पण यांच्या द्वेषाच्या शब्दाने मला सुद्धा यांचा राग यायला लागला आहे,,मी सुद्धा मुंबईकर आगरी आहे,कोळी समाजा बरोबर आमचे भावनिक नाते आहे,म्हणून आम्ही बोलताना,,जय आगरी कोळी बोलतो,,यांचे असे मत बघून फक्त जय आगरी असेच बोलावे लागेल,,
sir music please send kara start chi
😑
Koli benjovar mi ekdummm bhannat nachto , lahanpanapasun now I am 35
🤣😑
I like KOLI COMMUNITY
Good
जय आगरी कोळी
Jai koli
Chanch
👍
Proud to be koli❤️
Hmm
koli king
👍
मला तुमचा नंबर मिळेल का
मी कोळी समाजावर phd करत आहे
त्यात मला माहिती पाहिजे
त्या साठी मी सर्वे फॉर्म बनवला आहे तो कोळी समाजात जायला पाहिजे
त्या मुळे आपल्याला कोळी समाजाचे प्रॉब्लेम solve करता येतील
मला पाहिजे तशी मदत कोळी समाजाकडून मिळत नाहीये तरी प्लीज मला मदत कर
8108710091
Mi hay koli sorilay doli Mumbai chey kinari😊
👍🏼
मुंबईचे 3 विभाग 1 मुळ सात बेटांची 2 साष्टी 3 तुर्भे बेट. 1 फक्त कोळीवाडे होते. 2 वांद्रे चुनाभट्टी पुढे विविध गावठाणे 3 चेंबूर टाॅम्बे गावठाणे
👍
अधिक माहिती मिळेल का कृपया🙏
तुमचा no दया please
Koli aslyacha garv ahe mala.
👍😑
आमच्या इते मंजे मजगाव मुरुड जंजिरा येथे शिमग्याला धूळवड खेळली जाते त्याला जुन्या भाषेत ढोल नाच बोलतात हे नाच मुरुड मध्ये सर्व कोळीड्या मध्ये होते
Waah
It's wong fakt koli nhi tr agree n bhandari samaj sudha ah jr tumhi jatine koli asel tr pranam pn krupaya karun purana nkhari mahiti dya
Mumbai koli hote
Agri 12 gaav hoti Chembur side la
@@mumbaikarfolksbymohitramle some more information is missing you have to find out and you have to share correct and complete information not incomplete and you doing good job and also I suggest you to what important of chhatrapati shivai maharaj we have in our community that also you can share 👍
Yes
@@mumbaikarfolksbymohitramleज्यांनी व्हिडिओ बनवला त्यांनी कोळीचा मूळ नागरिक असा दावा केलेला नाही,तूच आग लावतोस,,माझ्या अनुभवानुसार कोळी हा मर्दांसारखा जीवन जगतो,,छाती ठोकून अस्सल बापाचे नाव सांगतो,,तू कोळी असूच शकत नाहीस,,वाद लावायचा धंदा दिसतोय,,म्हणून स्वताचे नाव फॉक लावले आहेस,, मुंबई आगरी समाजाचीच आहे,,कोळी खूप काळा नंतर आले,,आगरी आगोदर आले म्हणून ते भातशेती करायला लागले,,कोळी खूप वर्षा नंतर आले,म्हणून ते समुद्र किनारी वसले,,छत्रपती शिवाजी महाराजांनी कोळी समाजाची मदत घेतली,,तशी भंडारी मलबारी सुद्धा होते,,आगरी समाज जमनिवरची लढाई लढत होता,, "दर्यासारंग हा समुद्राची प्रचंड माहिती असलेला एक लढवय्या होता,,विशेष म्हणजे तो मुसलमान होता,,त्यानंतर आलेल्या इंग्रजांच्या विरुद्ध लढायला कोळी समाज नव्हता,,त्या वेळेस बहुतेक कोळी वस्त्या घाबरून बाटल्या गेल्या,,आज त्यांना कोळी ख्रिश्चन म्हणून ओळखले जाते,,आदिवासी कोळी लढला,म्हणून तो बाटला नाही,,आगरी समाजाचा इंग्रजां विरुद्ध लढलेला मोठा लढा म्हणजे "चिरनेर जंगल सत्याग्रह ईतिहास घडवून गेला", बाकी बऱ्याच आंदोलनात आगरी समाज पुढे होता,,आजहि मुंबई संकटात आली कि लढायला आगरी समाज,,कोकणस्थ,आणि बाकी मराठी पुढेच असतात,,कोळी समाज नसतोच,,उगाच आम्हीच मोठे असल्याचा आव आणू नका,,मुबईमध्ये सगळीच स्थलांतर करून कुठूनतरी आलेले आहेत,,कोळी माश्याच्या पोटातून पैदा नाही झाले,,आम्हीच शहाणे असे समजून इतर समाजाचा आपमान करू नका,,तुमचा तुम्ही "कोळी कोळी" खेळ खेळा आगरी समाजा बद्दल का बोलता,,??
भाताची आगर मिठाचे आगर असलेले "आगरी"
"कोळी" शब्दाचा अर्थ सांगाल का??
Me koli honaycha garva ahe mala
Hmm
बेस हाय
👍
Hmm ani bakiche gayab hote
?
Right fkt hmm
चांगले दाखवतोय पण वाद घालू नकोस
कोणी आणि आगरी ही मुंबई ची ओळख आहे
dada hote nahi ahet bol mumbai koliyaanchi
😊 hote mhanje
Purvi fakta koli hote suruvatila
Ase
Koli samuh far kastalu aani mayecha aahe.
Hmm
पण अनेक कोळी बांधव हे काही वर्षांपूर्वी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेले दिसतात... अशी मंडळी ही जास्त वसई पट्ट्यात दिसतात...
त्यामागचं नेमकं कारण काय किंवा त्या ख्रिस्ती बांधवांच्या पूर्वजांच्या इतिहासासंबंधी काही माहिती मिळू शकेल काय...??
अनेक नाहीत पण आहेत ख्रिस्ती कोळी