श्रीमत् दुर्गा सप्तशती पाठाचे महत्व!!का करावा? कसा करावा? आई भगवतीची सेवा🙏 नियम आणि अटी, नक्की बघा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 912

  • @dipaliwadgaonker4899
    @dipaliwadgaonker4899 2 роки тому +34

    ताई खुप छान माहिती दिली धन्यवाद मी 25वर्ष झाले दुर्गा सप्तशतीचे रोज एक अध्याय वाचते आणि मला खुप छान अनुभव आलेला आहे

    • @shivanigaikwad2168
      @shivanigaikwad2168 Рік тому +3

      रोज एक अध्याय वाचला तर चालतो का सुरुवात कशी करता तुम्ही

  • @lalittandel4986
    @lalittandel4986 2 роки тому +5

    ताई तुम्ही प्रत्येक video मध्ये सर्वांना समजेल असे सुलभ आणि सोप्या पद्धती मध्ये समजावून सांगतात.., त्यामुळे खुपचं चांगले मार्गदर्शन हे सर्वांना होते... llश्री स्वामी समर्थ ll

  • @omverynicekadam5491
    @omverynicekadam5491 3 роки тому +9

    नमस्कार दिदी..... तुमचे कन्यारत्न हे आपणास आई जगदंबे चा च प्रसाद लाभला आहे... सरळ साध्या आणि सोप्या भाषेत माहिती दिली... खूप खूप खूप छान...

  • @vimalbagul4181
    @vimalbagul4181 21 день тому

    ताई तुम्ही जी माहिती देता त्याप्रमाणे मी स्वामींची व कुलदेवी ची सेवा करण्याचा प्रयत्न करते. श्री स्वामी समर्थ, जय मताजी.🙏🙏

  • @ratnalikorgaonkar36
    @ratnalikorgaonkar36 2 роки тому +7

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तू खुप चांगले संस्कार करत आहेस छ्यो ट्या मुलीवर

  • @reet25meet
    @reet25meet 3 роки тому +20

    काय योगायोग आहे ताई...आमची पण कुलदेवी आहे. श्री रेणुका देवी माता नमो नमः..🙏

    • @Prince__Tingare
      @Prince__Tingare Рік тому +1

      14 पाठ होयीपर्यंत मासंहार करावे की नाही

    • @Prince__Tingare
      @Prince__Tingare Рік тому +2

      1दिवसामध्ये पूर्ण केले तर चालेल का

  • @KalyaniAshokDhande
    @KalyaniAshokDhande 6 місяців тому +3

    ताई मी तुमचे व्हिडिओ कायम पाहते थँक्स ताई आईसाहेब तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करो

  • @shrutikhairnar5565
    @shrutikhairnar5565 5 місяців тому +1

    Kiti goad mulgi ahe tumchi. Shree Swami Samartha 🌹🙏🌹 Shree Durga Mata ki Jay🌹🙏🌹

  • @saritajadhav2827
    @saritajadhav2827 3 роки тому +3

    Il श्री स्वामी समर्थ ll🙏🙏🙏.. ताई खूप छान माहिती देत आहेस... सगळ्यांना समजेल असं.. जे काही सांगितले आहेस सगळे काही बरोबर... पुन्हा एकदा... ll आई तुळजाभवानी माता की जय ll श्री स्वामी समर्थ ll गुरुमाऊली की जय. .. गंगा गोधा माता की जय... आई साहेब... ll खूप छान 🙏🙏🙏

  • @arunapagare6723
    @arunapagare6723 Рік тому

    मला हवी होती ती माहिती मिळाली, धन्यवाद पूजा ताई 🌹🙏श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @anshumankakade9595
    @anshumankakade9595 3 роки тому +3

    खुप छान सांगितले आहे दुर्गा सप्तशती पाठ

  • @kiranmhadse7479
    @kiranmhadse7479 Рік тому +1

    धन्यवाद ताई.. श्री स्वामी समर्थ

  • @avaduththete8357
    @avaduththete8357 3 роки тому +3

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏खूप छान माहिती दिली🙏🙏🙏

  • @mayurikhamkar2715
    @mayurikhamkar2715 5 місяців тому

    ताई एवढी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही माहिती सांगता खरोखर आमची कुलदेवता आमच्यासमोर उभी करतात तुम्हाला खूप खूप आशीर्वाद✋🤚 आणि छोट्या तुमच्या कन्येला गोड गोड पापा😘 असेच आपण आपल्या मुलांवर संस्कार घडवत असतो त्याच्यासाठी काही वेगळे करावे लागत नाही☺

  • @pallavipatil1491
    @pallavipatil1491 3 роки тому +70

    श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आईसाहेब श्री रेणुकामाता की जय.🙏

  • @nikitashirke281
    @nikitashirke281 Рік тому

    Khup chan mahiti dilit Tai.... Nitya seve mdhe Durga sapta Shati path ksa kru shkto he pn khup chan samjavlat.... Thank you 🙏

  • @deepakchavan4987
    @deepakchavan4987 2 роки тому +4

    *॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥*
    *🙏🏻🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏🏻*

  • @shilpan.8396
    @shilpan.8396 3 роки тому +2

    Hi pooja.me 11 guruvar karayla ghetlet.2 jhalet.thanx to you tujha video baghitla aani tharavla karayche.swami tujha aani tujhya purna kutumbacha bhala karot🙏

  • @pargatibaraskar9059
    @pargatibaraskar9059 3 роки тому +8

    जय तुळजा भवानी 🙏🙏🙏🙏🙏. श्री स्वामी समर्थ,🙏🙏🙏🙏🙏

  • @Amol.R.BawaneBawane
    @Amol.R.BawaneBawane Місяць тому +1

    खरच ताई तुमच्यामुळे खुप माहिती मिळत आहे ,पण मला मला कुळदेवी माहिती नाही ताई तर मी काय करावे प्लीज सांगा ताई. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹☘🌺💐🌸

  • @sanjaykotiwani622
    @sanjaykotiwani622 2 роки тому +6

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🌺🌺🙏🙏

  • @vaishaligaikwad46
    @vaishaligaikwad46 5 місяців тому

    खूप छान सुदंर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई

  • @kiranthakur38
    @kiranthakur38 3 роки тому +13

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधीराज योगीराज सच्चिदानंद परब्रह्म अक्कलकोटनिवासी श्री श्री श्री स्वामी समर्थ महाराज की जय👏🌸🌸🌸🌸

  • @sangitamarathe9182
    @sangitamarathe9182 2 роки тому +1

    Thanks Tai mahiti khup chhan sangitali

  • @Thaker348
    @Thaker348 3 роки тому +8

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @ravindrakasture9623
    @ravindrakasture9623 2 місяці тому

    खुप छान मार्गदर्शन केले आहे

  • @sunitabhamre5060
    @sunitabhamre5060 3 роки тому +40

    ताई माझी आई विधवा आहे संकल्प करून दुर्गा सप्तशती चे पाठ करते देवी च्या क्रृपेने तिच्या बरयाचशया ईच्छा पुर्ण झाल्या आहेत

    • @geetadahake995
      @geetadahake995 3 роки тому +6

      चालेल ताई देवीला कळतं गुरुमाऊली नी विधवांना सगळे अधिकार दिलेत हळदी कुंकू स्वतः लावू. नये 🙏

    • @swaruplotheyoutubechanell9670
      @swaruplotheyoutubechanell9670 2 роки тому

      Km OK I'll JK*

  • @sarikadeshmukh317
    @sarikadeshmukh317 Рік тому

    खुप छान माहिती सांगितली ताई . श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @Vaibhavshinde-de9hf
    @Vaibhavshinde-de9hf 2 роки тому +3

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @pujagawade852
    @pujagawade852 Рік тому

    Khup changli mahiti dili Tai.... Thumhi.... mala roj nitya seva madhey include karaicha hota.... Pan kasa karaicha kalath nahwta.... Job karnaryana hey sagla khup kateen hoto.... Pan thumcha advice ne mala sopa watla.... Roj 2 adhya 1 parayn karu shakto.... Te Ghar aso ki office.... Khup khuph dhanyawad.... 🙏🙏

  • @ashishkhedkar7110
    @ashishkhedkar7110 2 роки тому +3

    श्री स्वामी समर्थ 🌷🌷🙏🙏🙏🙏

  • @tejaljankar9545
    @tejaljankar9545 3 роки тому +111

    ताई सप्तश्रृंगीच्या पाठाबद्दल मला थोडी माहिती आहे ती मी सांगते.. कारण मी सुद्धा नित्यसेवेमध्ये दोन अध्याय वाचते...प्रथम नवार्णव मंत्राची एक माळ करावी नंतर दोन अध्याय...नतर आणखीन एक नवार्णव मंत्राची एक माळ...आणि शेवटी क्षमापण स्तोत्र..असे दररोज करायचे...आणि ही सेवा करत असताना केस कधी ही मोकळे सोडायचे नसतात ...सर्व केसाचा बुचडा कीवा वरती टांगावेत.मानेवर कीवा गळ्याध्ये केसाच्या बटा येऊ देऊ नयेत

    • @sheetalkhandekar2994
      @sheetalkhandekar2994 3 роки тому +7

      नमस्कार ताई.......मला एक विचारायचे आहे कि ..... मी रोज सप्तशती पाठ करणार आहे पूर्ण .... तर नॉनवेज आणी एतर विधीनिषेध पालायचे का ??? आणि रोज हा पाठ करायचं असेल तर संकल्प करावा लागेल का ???....plz guide.....उपकार होतील........

    • @sanjaydeshmukh3282
      @sanjaydeshmukh3282 3 роки тому +1

      एकदम बरोबर

    • @Ankita_Ingole
      @Ankita_Ingole 3 роки тому

      Slag 14 divs karayche ka path ki 14 magalvar kivha shukrwar

    • @aartiwaghmare4182
      @aartiwaghmare4182 2 роки тому

      Mala jar sakalp nasel karayacha pn seva karayachi asel tr dar divshi vachala ani saree ghalavi lagel ka

    • @tejaljankar9545
      @tejaljankar9545 2 роки тому +1

      @@aartiwaghmare4182 nhi daraoroj nhi sadi ghalaychi..fakt kale vastr nhi ghalayche...fakt pat kraycha asel tr ch sadi ghaaychi

  • @vandanamadhukarshindeshind6361
    @vandanamadhukarshindeshind6361 3 роки тому +1

    खुप छान माहिती सांगितली धन्यवाद श्री स्वामी समर्थ ।।जय माताजी।।

  • @aratikalyankar1691
    @aratikalyankar1691 3 роки тому +4

    Mam mla14 path karyla sangitlel ahet.tr me dar Mangalvari ek ek path karycha ka..ki eka Mangalvar pasun Suru krun pudhche 13 divas sarkh karych..ani pudhche 14 divas upvas krycha ka..plz reply me

  • @sonaliaradhye3954
    @sonaliaradhye3954 Місяць тому

    छान माहितीपूर्ण

  • @jawaharbaraskar3701
    @jawaharbaraskar3701 3 роки тому +7

    श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वेरी बोला अंबा माता की जय

  • @nilanjalycornereveryone7455
    @nilanjalycornereveryone7455 2 роки тому

    ताई तुझ्यामुळे भरपूर माहिती मिळते, स्वामी ची सेवा कशी करायची हे पण कळते ,Thank you tai

  • @pratikshashinde8992
    @pratikshashinde8992 2 роки тому +3

    दुर्गासप्तशती चे 14 पाठ करायचे असतील संकल्प पूर्व तर सकाळी 7 अध्याय आणि रात्री 6 अध्याय करून दिवसात एक पाठ पूर्ण केला तर तस चालते का

  • @preetidhongade4818
    @preetidhongade4818 Рік тому

    Tai khupch mahtav purn
    mahiti dili . Khu khu dhanayvad🙏🙏🤗🤗

  • @anitamanoharsonavane.5729
    @anitamanoharsonavane.5729 3 роки тому +6

    श्री स्वामी समर्थ. ताई मी बरेच सप्तशती पाठ केले आहेत. आम्हाला केंद्रात सांगितले आहे की पाठ करतांना प्रत्येक अध्याय नंतर जय जयकार करायचा असतो. तेही आपल्या स्वामी सेवेकरीनां सांगावे. हि आपणांस विनंती करते. छान माहिती मिळाली. धन्यवाद ताई.

    • @anitamanoharsonavane.5729
      @anitamanoharsonavane.5729 3 роки тому

      Thanku tai.

    • @babarajejagta7957
      @babarajejagta7957 3 роки тому

      जय जयजयकार म्हणजे कसं ते सांगा ताई

    • @anitamanoharsonavane.5729
      @anitamanoharsonavane.5729 3 роки тому

      श्री स्वामी समर्थ ताई. सप्तशती पाठ करतांना प्रत्येक अध्याय नंतर पुढील जय जयकार करायचा असतो. उदयोस्तु श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरसवती , राजराजेश्वरी आईसाहेब. ...बोल अंबा माता की जय. (3 वेळा ).

    • @yashlakkas765
      @yashlakkas765 2 роки тому

      @@anitamanoharsonavane.5729 धन्यवाद 🙏❤️ असे छोट्या टिप्स दिल्या बद्दल धन्यवाद 🙏❤️

  • @seemadesai8265
    @seemadesai8265 6 місяців тому

    ताई खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @poojaHande-i4u
    @poojaHande-i4u 2 роки тому +10

    जर नित्य सेवा मध्ये दुर्गा सप्तशती चे पाठ वाचायचे असतील तर साडी नेसूनच पाठ वाचले पाहिजे का❓

  • @sheetalchopade3175
    @sheetalchopade3175 2 роки тому +1

    Thanku Tai.most important video 🙏🏻🙏🏻
    Shree swami Samarth🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @poonambhalerao7774
    @poonambhalerao7774 2 роки тому +3

    Shree Swami Samrth 🙏

  • @priyupawar3322
    @priyupawar3322 3 роки тому +1

    Thank you Tai... Tumhi sangitlya pramane me ya Gurupournime la Durga Saptashati cha path kela... tumchya hya video chi khup Help Zali... asech Chan Chan videos banvat jaa...
    God bless you..
    Shree Swami samarth

  • @tejusshow2659
    @tejusshow2659 3 роки тому +1

    Pooja mast dishte ahes tu sadi ghatlyawar ani mhiti khup chan dili thank you🙏Shree Swami Samarth🙏

  • @meerabhorraut7774
    @meerabhorraut7774 3 роки тому +5

    Jai tulaja bhavani mate ki jai🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺
    Jai shree swami samrth🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹

  • @pratibhagavde8297
    @pratibhagavde8297 Рік тому

    Thaku you tai kup chan sagtha

  • @pallavipatil1491
    @pallavipatil1491 3 роки тому +4

    ताई तुला लहान बहीण म्हणून एक सांगते की तू तुझी कुलस्वामिनी म्हणजे रेणुका माता आणि कुलदैवत म्हणजे श्री खंडोबा महाराज ह्यांचा टाक अन.🙏

  • @SwatisatishJadhav
    @SwatisatishJadhav 3 місяці тому

    खुप छान माहिती दिली

  • @harish44400
    @harish44400 3 роки тому +7

    ताई, छान माहिती आहे पण साडेतीन शक्तीपीठ हे तुळजापूर, माहूर, वणी व कोल्हापूर असे आहेत, आपण जी सांगत आहात ती देवीची रुपे आहेत.

  • @_nisha_lohar
    @_nisha_lohar 3 роки тому +2

    🙏 ताई
    माज सगळ्यात आवढते स्थान आहे.
    🙏रेणुका देवी 🙏मी त्या देवीचे करते
    🙏ताई खूप mst माहिती 🙏🙏🙏🙏

  • @ashwinichougale4232
    @ashwinichougale4232 3 роки тому +3

    Shree sawmi samarth 🙏🙏

  • @poojagawali8493
    @poojagawali8493 26 днів тому +1

    Shree Swami samartha 🌸🙏

  • @atharvagurav6335
    @atharvagurav6335 3 роки тому +4

    Shree swami samarth 💐💐

  • @adikafarande8454
    @adikafarande8454 Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺 खूप छान माहिती सांगीतली ताई 🙏🙏

  • @arunapagare6723
    @arunapagare6723 Рік тому +1

    🙏🌹अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @sonalibhogale791
    @sonalibhogale791 3 роки тому +5

    Shree swami samarth🙏

  • @Manthan885
    @Manthan885 3 роки тому +2

    ताई मला पण स्वामी ची सेवा करयला खुप आवडते ताई मला दोन मुले आहे एक मुलगी एक मूलगा तर मला त्याच्यासाठी कोणती सेवा चालू करू मला सांगा 🙏🙏🙏 shri swami samarth ki Jay 🙏🙏🙏🙏

  • @sarlasangle6141
    @sarlasangle6141 3 роки тому +3

    देवीचा टाक नसेल तर कुलदेवतेचा (रेणुकामाता चा)फोटो ठेवला तर चालेल का ?प्लिज सांगा.

  • @MandarrChitre
    @MandarrChitre 2 роки тому +1

    खूप छान माहिती दिली ताई 😊
    देवी मातेचा उदो उदो 🙏🏻🌹

  • @dnyeshvareebidve1546
    @dnyeshvareebidve1546 3 роки тому +1

    Tai tume khup khup chan mahete sagetlet mla vatl purn saptshete vachave lagte kayke thanku so much tai thanks me droj aata saptsheteche 2aadyay vachanar shree Swami samarth 😊😀🙏🙏🙏🙏

  • @umaranigadade4849
    @umaranigadade4849 3 роки тому +4

    🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @shwetashet153
    @shwetashet153 23 дні тому +1

    सकाळी आणि संध्यकाळी दोन वेळा करू शकतो का सकाळी 1 आणि संध्यकाळी 1

  • @ssn1379
    @ssn1379 3 роки тому +3

    🌹🙏🌹

    • @ssn1379
      @ssn1379 3 роки тому

      Thank you tai khup madat zhali tuzhya mule

  • @pallavijadhav1005
    @pallavijadhav1005 7 місяців тому

    Shree Swami Samarth

  • @sangitasonavane5548
    @sangitasonavane5548 3 роки тому

    श्री स्वामी समर्थ खुप छान माहिती सांगितले ताई

  • @omgaikwad222
    @omgaikwad222 3 роки тому +3

    Shri swami samarth🌺⛳🙏

  • @samarthyt1935
    @samarthyt1935 Рік тому

    Hello tai tumhi kharch khup chan sangta mi pan he path karnar ahe mazya kade tulja bhavani kurdaivat ahe Jai aai tulja bhavani Sri gurudev datta Sri Swami samarth

  • @amitmathure317
    @amitmathure317 3 роки тому +3

    श्री दुर्गा माता की जय 🌹🙏

  • @jhaltesir9797
    @jhaltesir9797 2 роки тому

    Anmol guidance

  • @rekhabhosle.2443
    @rekhabhosle.2443 2 роки тому

    खुपच छान माहिती मिळाली ताई 🙏🙏🙏👌👌

  • @Rupali-bhosale2291
    @Rupali-bhosale2291 3 роки тому +3

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏

  • @PawanSharma-hb1oe
    @PawanSharma-hb1oe 3 роки тому +5

    Shree Swami Samarth
    Amba Mata ki jai 🙏🏻🙌🏻

  • @surekhagite4215
    @surekhagite4215 3 роки тому

    Mi navratri madhe 1-13 adhyaya vachete tai nehmi tumhi sanklpyukat patachi Chan mahati dhili thanku tai

  • @pallavipatil1491
    @pallavipatil1491 3 роки тому +13

    ताई रेणुका माता तुझी कुलदैवत आहे ना मग तू रोज रेणुका अष्टक म्हणत जा रेणुका देवीला अती प्रिय आहे रेणुका अष्टक 2 मिनट लागतात म्हणायला
    🙏

    • @pallavipatil1491
      @pallavipatil1491 3 роки тому +2

      @Rasika Panke tai renuka ashtak youtube la serch kara milele tumhala.

  • @aparnaaswale
    @aparnaaswale 2 роки тому

    Khupch chaan mahiti dili aahe.
    Khup Khup Dhanyawad 😊

  • @AnushKandalkar
    @AnushKandalkar 25 днів тому

    Tai me tumche video jas tumhi swami che video banavta tasa baghatee tumhi chan video banavataa shree swami samrath

  • @tejaljankar9545
    @tejaljankar9545 3 роки тому +4

    आणि हा पाठ करणार असाल तर त्या चौदा दिवसांमध्ये आमवस्या येत कामा नये..... पौर्णिमा चालते आली तर

    • @sheetalkhandekar2994
      @sheetalkhandekar2994 3 роки тому

      नमस्कार ताई..
      मला एक विचारायचे आहे कि ..... मी रोज सप्तशती पाठ करणार आहे पूर्ण .... तर नॉनवेज आणी एतर विधीनिषेध पालायचे का ??? आणि रोज हा पाठ करायचं असेल तर संकल्प करावा लागेल का ???....plz guide

    • @tejaljankar9545
      @tejaljankar9545 3 роки тому

      @@sheetalkhandekar2994 आपल्या स्वामी समर्थ केंद्रा मध्ये नॉनव्हेज खाऊ नका असं तर काही सांगत नाही... त्यामुळे खायचं असेल तर अगोदर सेवा म्हणजेच वाचन करून घ्यायचं आणि नंतर खालले तर चालेल..... आणि दररोज सप्तशृंगी चे पाठ करायचे असतील तर संकल्प नाही करायचा... संकल्प करून करायचा असेल तर 14 दिवसांचे पाठ करायचे... किंवा जर 14 दिवसाचे करणे शक्य नसेल तर सात दिवसाचे हे पारायण करू शकतो. पण दिवसातून दोन वेळा पाठ करावे लाघतील कारण 14 पाठ होणे. आवश्यक आहे...

  • @manalimore3030
    @manalimore3030 2 роки тому

    खूप खूप धन्यवाद ताई माहिती बद्दल

  • @sapanaranawade978
    @sapanaranawade978 2 роки тому

    कुप छान माहीती संगीतली

  • @vaishnavikokare123
    @vaishnavikokare123 3 роки тому +2

    दुगामातेकी जय श्री स्वामी समर्थ कि जय ताई खूप खूप आनंद

  • @hmv94
    @hmv94 3 роки тому +1

    khup chan mahiti tai. phar-phar dhanyawad. amba mata ki jay.

  • @devisamrthyabramhandnayak
    @devisamrthyabramhandnayak 2 роки тому

    खूप छान माहिती ताई धन्यवाद

  • @patilbhavana3128
    @patilbhavana3128 3 роки тому +1

    Tai khup chan mahiti deli tumhi

  • @shrutikhairnar5565
    @shrutikhairnar5565 6 місяців тому

    Shree Swami Samartha 🌹🙏🌹

  • @krunalgurav07
    @krunalgurav07 3 роки тому +1

    ताई आमी तुमचा vlogs daily बगतो । Khup छान vatta ।
    श्री स्वामी समर्थ 🌹🌹

  • @suchetakulkarni4066
    @suchetakulkarni4066 Рік тому

    छान वाटली माहीती

  • @nilamkale2054
    @nilamkale2054 3 роки тому

    🙏🏻🙏🏻🙏🏻धन्यवाद ताई .
    अतिशय छान आणि पूर्ण माहिती सांगितली🙏🏻🙏🏻

  • @Gavhaneashwini262
    @Gavhaneashwini262 3 роки тому +1

    Tai tumche video khupch chhan asatat. Shree swami samarth jay jay swami samarth 🙏🙏🙏🙏

  • @sunitabhagat9186
    @sunitabhagat9186 Рік тому

    Mi durga sapthshati path kele khup chaan anubhav aale

  • @diptijoshi2556
    @diptijoshi2556 2 роки тому

    Tai khup chan mah,iti saghitali shree swami samarth

  • @sudhakarpatil9282
    @sudhakarpatil9282 2 роки тому +1

    Thank you tai

  • @mohankshirsagar631
    @mohankshirsagar631 3 роки тому +1

    खूप छान माहिती सांगितली श्री स्वामी समर्थ

  • @amitgaikwad9275
    @amitgaikwad9275 5 місяців тому

    🙏🙏खूप छान ताई

  • @abhijitghorpade5242
    @abhijitghorpade5242 11 місяців тому

    Thanks

  • @bhushanchaudhary7278
    @bhushanchaudhary7278 2 роки тому +1

    आमचे कुलदैवत मनुदेवी माता आणि. श्री उमा महेश्वर हे आहे तर कोणते स्त्रोत्र बोलावे?

  • @sangitakharat327
    @sangitakharat327 3 роки тому

    खूप छान माहीती सांगितली ताई
    श्री स्वामी समर्थ 💐 💐 🙏 🙏

  • @rudrajadhav3189
    @rudrajadhav3189 3 роки тому

    Thankyou tai mala khup divsa pasun mahiti pahije hoti khup chan sangitla 🙏

  • @mrs.sanchitasureshnaik5643
    @mrs.sanchitasureshnaik5643 9 місяців тому

    थँक्यू ताई