आपले विष्वरूप दर्शन योग प्रवचन सर्वानां समजेल येवढे सरल आहे . गीतेच्या प्रत्येक अध्याया वर असेच प्रवचन युट्यूबवर अपलोड करावे ही विनंती. तसेच गीतेच्या प्रत्येक अध्यायाचा सार या विषयावर हिन्दी भाषे मध्ये जर ग्रंथ प्रकाशित झाला तर खूपच चांगले होईल समस्त भारतीयानां लाभ होईल .नमस्कार जी .
आज ताई यांचा वाढदिवस आहे.त्यानिमित्त उत्पात कुटुंबियांकडून बार्शी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
किती सहजता आहे.
संत कबीर यानी आपले विचार परखडपणे मांड्ले आहेत विक्खात संत होउन गेले ताई आपण ही अतिशय सुंदर अश्या आठ्वणी जाग्या केल्यात आपणास धन्यावाद
वक्तृत्व आतिशय सुंदर, खूप खूप छान ताई👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👏👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹
अप्रतिम वक्तृत्व!!! अवघ्या 6.58 मिनिटांत!!! 📚📝👏👍😊🙏
अप्रतिम 👏👏💐💐
धन्यवाद ताई 🙏
कोटीकोटी प्रणाम !
Jay jay raghuvir Samarth...shri ram Samarth
खूप छान विवेचन
खुपच सुंदर नेहमीच तुमचे व्हिडीओ ऐकावसे वाटतात अप्रतिम सुंदर
Hari ke dvar chale Hari hai mere dvar
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
मंत्रमुग्ध करणारी माहिती आहे
खूप छान
जय, सद्गुरू
संत कबिर यांच्या सर्व दोह्यांचे विस्तार करुन विवेचन करावे. असे मला वाटते.
Published the book on all ur series it's awesome
Jay Sadguru 🙏
Khup chan samjel asa sangta, thank u
जय सदगुरू 🙏🙏🌸🌺
Jay sadguru
Sant Kabirdas Ji Che Dhohe Var Pravchanas Far Chan Awadle
आपले विष्वरूप दर्शन योग प्रवचन सर्वानां समजेल येवढे सरल आहे . गीतेच्या प्रत्येक अध्याया वर असेच प्रवचन युट्यूबवर अपलोड करावे ही विनंती. तसेच गीतेच्या प्रत्येक अध्यायाचा सार या विषयावर हिन्दी भाषे मध्ये जर ग्रंथ प्रकाशित झाला तर खूपच चांगले होईल समस्त भारतीयानां लाभ होईल .नमस्कार जी .
गीतेच्या प्रत्येक अध्याय वर व्यख्यान अपलोड करावे ही नम्र विनंती
अप्रतिम ताई।मस्त सांगता
Khup chhan. Shubhechha
Khup Chan👌👌
सुंदर 👌 अप्रतिम 👌👌
Bahut achha nirupan
सुंदर
डोळे उघडणारे विवेचन 🙏
अतिशय सुंदर ताई.
Mom
नमस्कार
🙏😘
खूप सुंदर
❤❤❤
आपले contact no हवा आहे. आमच्या इथे आपले विचार ऐकण्याची संधी मिळाली तर नक्की आवडेल.
Ajun video. Uploaded kra please
Nice
P
खूप छान
सुंदर
खूप सुंदर
खुपच सुंदर, तुम्ही नक्कीच ओशोंचे वाचक आहात