ताईंनी मांडली सत्य कहानी | सैनिक शहीद झाल्यावर परिवार कसा जगतो | सौ उर्मिला ताई कदम तळवडे | मनोगत |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 лис 2024

КОМЕНТАРІ • 23

  • @Tejaswinichougale953
    @Tejaswinichougale953 Місяць тому +10

    ताई अतिशय सुंदर बोलल्या डोळ्यामधून अश्रू अनावर झाले आम्ही पण एक फौजी फॅमिली आहे 🙏🏻🙏🏻

  • @harikrushnamore2299
    @harikrushnamore2299 Місяць тому +1

    धन्यवाद गाडेकर महाराज आपले कार्य असेच चालू राहू द्या जय हिंद जय महाराष्ट्र

  • @arjunjadhav3090
    @arjunjadhav3090 Місяць тому +1

    सही कहा आपने बिल्कुल।

  • @sheelakaranjekarsangamner1459
    @sheelakaranjekarsangamner1459 Місяць тому +1

    अतिशय वास्तविक परिस्थिती आहे

  • @umeshkadam1789
    @umeshkadam1789 Місяць тому +3

    अतिशय वास्तववादी विचार मांडले आहे ताई

  • @ShvarnaLiman
    @ShvarnaLiman Місяць тому +1

    Gadeker Maharaj aple kary khupp mahan ahe koti koti Naman Jai hind

  • @swarajgamer9922
    @swarajgamer9922 Місяць тому

    खुप छान बोललात ताई आज तुमच्या सारख्या सैनिका विषयी बोलणाऱ्या येवढ्या छान बोलणाऱ्या ताई ची गरज आहे. सलाम आहे ताई त्या दादाला

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 Місяць тому +4

    🇵🇾 जयहिंद 🇵🇾

  • @rushikeshmundhekar607
    @rushikeshmundhekar607 Місяць тому +3

    JAY HIND 🇮🇳🇮🇳

  • @HarshataleTale
    @HarshataleTale Місяць тому +3

    तुम्ही सैनिका विषयी खूप छान बोलत आहे सैनिका विषयी असा सन्मान झाला सैनिकांचा सन्मान झालाच पाहिजे त्याचबरोबर त्यांच्या परिवाराचा सुद्धा सन्मान झालाच पाहिजे मी सुद्धा एक सैनिक मी सुद्धा एक सैनिक पत्नी आहे

  • @pranavshirke502
    @pranavshirke502 Місяць тому +3

    Jai Hind Urmila tai

  • @tusharpatil9580
    @tusharpatil9580 Місяць тому

    Khupach chhan tai Saheb

  • @Bhavnapatil382
    @Bhavnapatil382 Місяць тому

    बरोबर आहे ताई

  • @meenapatil3552
    @meenapatil3552 Місяць тому

    जय हिंद

  • @ShvarnaLiman
    @ShvarnaLiman Місяць тому

    Shur virancha satara Jai hind

  • @Sunilmaharajgadekar
    @Sunilmaharajgadekar Місяць тому +2

    जयहिद🙏

  • @ganeshgadekar5684
    @ganeshgadekar5684 Місяць тому +4

    🇮🇳🙏महाराष्ट्राचे जवानांसाठीचे भूषण युवाकिर्तनकार सुनिल महाराज गाडेकर जालना धन्यवाद महाराज आपले कार्य असेच अखंड तेवत राहील

  • @manthanchavan2065
    @manthanchavan2065 Місяць тому

    Jay hind

  • @JaluKale-nc8jm
    @JaluKale-nc8jm Місяць тому +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sangitabhoskar7269
    @sangitabhoskar7269 Місяць тому +3

    मीपनफैजीचेवडील

  • @sharadasawant1856
    @sharadasawant1856 Місяць тому +4

    Tai tumi khup great aahet.mee pan yeka faugichi bayako aahe. Khup chan speech, khup dhasadha radayla aale. Namste tai.

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 Місяць тому +3

    अतिशय वास्तववादी विचार मांडले आहे ताई