हॉटेल मध्ये वेटर असणारा सुद्धा PSI होऊ शकतो | Be Positive | PSI Sangram Malkar | MPSC | PSI

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 сер 2022
  • #mpsc #upsc #vastavkatta #vastavtalks #ips #वास्तव talks #Sangrammalkar
    @Vastav Katta _The Reality Platform @वास्तव Talks @Mi Adhikari मी अधिकारी
    अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मुलाखती पहाण्यासाठी , विडियो , व इतर वास्तव वादी गोष्टी पहाण्यासाठी आताच वास्तव कट्टा या चॅनल ल subscribe करा व बेल बटन दाबा जेणेकरून सर्वप्रथम आपणास माहिती मिळेल
    For More
    Subscribe You Tube channel
    वास्तव कट्टा
    / mpscstudentsrights
    वास्तव Talks
    / @vastavtalks
    मी अधिकारी
    / @miadhikari8192
    facebook :
    vastav katta
    / vastavkatta
    mpsc students rights
    / mpscstudents. .
    Follow us on Twitter
    वास्तव कट्टा
    VastavKatta?t=BP1...
    MSR
    MPSCstudsRight?t=...
    Join us onTelegram
    Mpsc Students Rights
    t.me/MPSCStudentsRightsofficial
    vastav katta
    t.me/vastavkatta
    मी अधिकारी
    www.youtube.com/watch?v=nbq1o...
    अप्पा हातनुरे सर
    www.youtube.com/watch?v=zQMOr...
    नव्या वाटा
    www.youtube.com/watch?v=A179a...
    Daily Video
    www.youtube.com/watch?v=kP7_1...
    Plan B
    www.youtube.com/watch?v=JVY87...
    #mpsc
    mpsc new syllabus
    #upsc #ias #ips #psi #mpsc #vastavkatta #upsc #ias #maharashtra #dysp #maharashtrapolice #मराठीव्याकरण #mpscnewsyllabus #miadhikari, #mpsctopper #live #livestream
    #पोलीस #polishgirl #policeofficer #policeman #policechallenge #vastavkatta #republicdayparade #Republicday2022 #प्रजासत्ताक #पुणे #पुणेकर #PunePolice #MaharashtraPolice #mhpolice #MH #maharashtra #mumbai #mumbaipolicecommissioner #mpsc #mpscexam #psi #DYSP #IPS #IAS #UPSC

КОМЕНТАРІ • 529

  • @maheshpatil1932
    @maheshpatil1932 Рік тому +241

    खुप खुप अभिनंदन संग्राम.. 2014 साली तुझा संघर्ष मी पाहीला आहे. (सदाशिव पेठ लाकडी वाडा म्हातारीची बिल्डिंग, म्हातारी बोलायची अरे तो संग्राम आलाय का❓) संग्राम भावी आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा...

  • @sp3016
    @sp3016 Рік тому +176

    मी हाॅटेल मध्ये वेटरचे काम करून प्राध्यापक झालो आहे. फक्त मेहनत 💪💪✍✍

  • @dineshbhala6949
    @dineshbhala6949 Рік тому +19

    सर आपण जे वक्तव्य केलं ते पूर्णपणे खर आहे खऱ्या जीवनात ह्या साऱ्या गोष्टींना सामोर जावं लागतं आणि सर्वात महत्वाच म्हणजे संयम आणि सातत्य ह्या दोन गोष्टी स्वतःच्या आंगत असल्या तर आपल्याला यशसवी होण्यापासून कोण्ही रोखू शकत नाही .......✅

  • @anilmohite5167
    @anilmohite5167 Рік тому +58

    साहेबांचा स्वभाव खूप छान आहे त्यांच्या सोबत मी काम केलं आहे सद्या पिंपरी चिंचवड आयुक्तालय mde कार्यरत आहेत🙏🚨

  • @user-hk1pc9ju8x
    @user-hk1pc9ju8x 4 місяці тому +6

    सत्य बोलने पण धाडस लागते हे खुप अभिमान वाटतो... संग्राम..आता कुठे पोस्ट आहे 🚩... धन्यवाद 🙏🏼

  • @Police_Army_Lover_1600
    @Police_Army_Lover_1600 Рік тому +51

    Sir mi pan lay garib aahe mala sheti nahi mi bhumhin aahe aani mi मंजुरी करून शिकत आहे सर माझी आई दुसऱ्याचे वावरात मंजुरी करून मला शिकवते मला तीन बहीण आहेत आणि आम्ही मंजुरी वर लग्न केलं माझ स्वप्न मी एक psi व्हायचयं 🙏🙏🙏🚓🚨

    • @mayurpawar1774
      @mayurpawar1774 Рік тому +4

      प्रयत्न चालू ठेव भावा मेहनत ला पर्याय नाही.भावी वाटचाीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

    • @harshadadsul1327
      @harshadadsul1327 4 місяці тому +2

      Honar bhava tu psi

  • @V.K.STATUSWALA.
    @V.K.STATUSWALA. Рік тому +99

    मुलाखत ऐकून अंगावर काटा येतो Sir....
    I proud of you💝 🥀

  • @ganeshsurve9810
    @ganeshsurve9810 Рік тому +24

    14:06 1 सर तुम्ही म्हणता ते खर आहे MPSC ला नशिब चि पण गरज असते असच तुमच्या बरोबर झाल तुमच नशिब खूप मोठ कारण तुम्ही तुमची परीक्षा jhali ani नंतर call आला जर परीक्षा च्या आदी आला असता तर तुमचे पेपर दिला नसता तुमच 1 वर्ष वाया गेले असत अणि त्यातून तुमची आई च opretion success jhal

  • @isha.talane
    @isha.talane Рік тому +92

    संग्राम खूप छान... ग्राउंड वर तुझी मेहनत जवळून पाहिली ... you deserve this post ... And all the best for your future

    • @amolkamble4558
      @amolkamble4558 Рік тому +1

      Fakt jiv todun praytn kele pahije Yash praytn krnaryanchich vat baght ast
      Great sir 👌👍

  • @swamimuktanandcultural6685
    @swamimuktanandcultural6685 Рік тому +13

    वास्तव talks
    अप्रतिम उपक्रम
    नवोदितांना खूपच प्रेरणादायी

  • @eknathgaikar7852
    @eknathgaikar7852 Рік тому +9

    संपूर्ण मुलाखत ऐकली खुप अभिमानास्पद सर🎉❤ .....
    तुम्ही ओतुरचे आहात...मी मुरबाडच आहे..

  • @krishnawaikar7800
    @krishnawaikar7800 Рік тому +62

    भाऊ तुला आज psi झालेलं पाहून खूप छान वाटलं...आपण ध्येय अभ्यासिकेत सोबत होतो...तुझं पुण्यात आल्यापासूनच एकच ध्येय होत psi व्हायचं तुझी तळमळ दिसून येत होती तुझ्या नेहमीच्या बोलन्यातून...तुझं व घरच्यांचं स्वप्न आज पूर्ण झालं यापेक्षा जास्त आनंद कशात राहणार आहे... पुढिल वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐... कृष्णा वाईकर नांदेड.

    • @waghom3017
      @waghom3017 Рік тому +2

      Sir sangram sir cha mobile number pahije hot sir please 🥺

    • @--------2109
      @--------2109 Рік тому

      🤔Mo na milega🙄

  • @kavitamuthe3230
    @kavitamuthe3230 Рік тому +17

    सर खुप छाण तुमच्या मेहनतीला सलाम मी पण खुप अभ्यास करतेय तुमचं यश ऐकुण चागली प्रेरणा मिळाली अभ्यास करायला🙏

  • @sakharamparab1093
    @sakharamparab1093 Рік тому +16

    खूप छान सर.... मि PSI होणार ❤️

  • @dipakpagar9587
    @dipakpagar9587 Рік тому +19

    साहेब तुमच्याकडे बघीतले तरी असे वाटते की तुमचा जन्म वर्दीसाठच झालायं.... रुबाबदार व्यक्तीमत्व 🔥🔥🔥❤🎉

  • @durgadongre2439
    @durgadongre2439 23 дні тому +1

    खूप छान मेहेनत केली तुम्ही त्या मुळे आज तुम्ही यशस्वी झालात

  • @rahulgholap6555
    @rahulgholap6555 11 місяців тому +3

    तुझ्या वडिलांनी पण खूप कष्ट केले मी जवळून बघितले आहे ते माझे चांगले मित्र होते सलाम तुझ्या मेहनतीला

  • @nileshaute7377
    @nileshaute7377 Рік тому +13

    सर आपला हा जीवन प्रवास
    गावाकडून शहराकडे एक स्वप्न घेऊन
    येणाऱ्या विद्यार्थांसाठी संजिवनी आहे .
    तुम्ही सांगितलेल्या तुमच्या जीवन प्रवासा बद्दल
    तुमचे खूप खूप आभार 🙏🙏 आणि
    तुम्हाला भावी वाटचाली साठी खूप शुभेच्छा 🎉🎉

  • @sachin1633
    @sachin1633 Рік тому +9

    Khupch chhan dada..💐😊
    Ek divas maj pn psi ch swapn purn honar..

  • @vikaskawale8665
    @vikaskawale8665 4 місяці тому +2

    संग्राम तू खरचं नशीबवान आहेस की तुझ्या आईच पण ऑपरेशन सक्सेस झालं आणि तू पण psi झाला मेहनतीला कधी पण फळ भेटतच आणि ते तुला मिळालं All the best 👍🔥

  • @satyamjadhav9283
    @satyamjadhav9283 Рік тому +6

    बाप रे भाऊ सलाम तुझ्या कार्याला 🙌🙏❤️

  • @suryamohanjangme5622
    @suryamohanjangme5622 Рік тому +7

    खूपच छान सर तुमच्या या भाषणामुळे शून्यातून विश्व कसे निर्माण करावे या गोष्टीची माहिती झाली.

  • @VihaanraviChavan
    @VihaanraviChavan 6 місяців тому +3

    भाऊ तुझी काहणी आयेकून डोळ्यात पाणी आले भाऊ अभिनंदन 💐💐💐

  • @sourabhmane4586
    @sourabhmane4586 Рік тому +25

    Very Inspiring successful Story Malkar Sir
    Thank You

  • @devendramongarkar7830
    @devendramongarkar7830 Рік тому +5

    खरंच जो परिस्थितीला झुंज देतो तोच जीवनात यशस्वी होतो

  • @user-zh6vq4ju2y
    @user-zh6vq4ju2y Рік тому +9

    खुपच प्रेरना दाई..... खरा योद्धा....🌺🌺🌺🌺🌺

  • @ankushingle6612
    @ankushingle6612 Рік тому +14

    खूप कष्ट घेतले सर अभिनंदन तुमच

  • @iamsujalnimbalkar
    @iamsujalnimbalkar Рік тому +2

    हि तुमची गोष्ट ऐकून कोणी ही यश मिळवू शकतो 💯

  • @yogeshchavhan_7776
    @yogeshchavhan_7776 Рік тому +11

    DREAM PSI...❤💫

  • @arunnejkar2082
    @arunnejkar2082 Рік тому +3

    सर खुप मस्त मार्गदर्शन केले आहे तुम्ही.... सर तुमचे कष्ट सुध्दा खुप मोठे आहेत..

  • @yuvrajp8265
    @yuvrajp8265 Рік тому +9

    संघर्षगाथा.....खूप मस्त संग्राम सर...🙌

  • @kiranjogdande3667
    @kiranjogdande3667 Рік тому +12

    Khup Inspire prasang aahe , emotion pan and motivation tar khupach.. Thanks.. Sir.. Abhinandan 💐

  • @aspirant660
    @aspirant660 Рік тому +12

    Very inspirational speech sangram dada..🙏👌👍

  • @SunilWaikar-zn9sz
    @SunilWaikar-zn9sz Рік тому +5

    Khup Chan speech dilis ❤ very proud of you mama 🥰

  • @sumitsaindane4202
    @sumitsaindane4202 5 днів тому

    अंगावर अक्षरशः काटा आणि जिद्द आणि चिकाटी याचे उत्तम उत्तम उदाहरण PSI संग्राम सर 🎉❤

  • @abhijeetpawar1352
    @abhijeetpawar1352 Рік тому +5

    सर हे संभाषण आईकुन मला पण आस वाटतं आमची मुलं पण psi होवा ......🚨🚨🚨

  • @TMFshortss
    @TMFshortss Рік тому +2

    Bhai aksharsha radlo me ... Really motivate karnara video ahe...2024 aplech asnar ahe

  • @dhirajviogs8848
    @dhirajviogs8848 Рік тому +2

    सर तुमच्या गोष्टीला सॅल्यूट आहे कोणाची परिस्थिती बघून हासुन नायै🙏🏻🙏🏻

  • @anilchavhan8661
    @anilchavhan8661 Рік тому +373

    Khup chan Sir mi ek divas psi honar 💯

  • @shambhurajenagane6240
    @shambhurajenagane6240 Рік тому +3

    सर तुम्ही संघर्ष योध्दा आहात खुप छान👍🙏

  • @user-fh6ne6wr4y
    @user-fh6ne6wr4y Рік тому +3

    Proud to be a junnarkar ❤🔥 maz dream ahe PSI honych tumch guidance pahije ahe mla

  • @babasahebbarse4916
    @babasahebbarse4916 Рік тому +1

    अति खडतर प्रवासाला सर तुमच्या सलाम तुमच्या कार्याला आणि कामगिरीला पुन्हा च हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर मला फार आनंद झाला आणि रडायला. भीह आलं सर

  • @deepalivankudre9133
    @deepalivankudre9133 12 днів тому

    अभिमानास्पद! असे उत्तम अधिकारी आपल्या भारताची शान वाढवतात.

  • @dreambrandbusiness266
    @dreambrandbusiness266 Рік тому +2

    Wa sir ashi speech mi jivnat kdhi aikli nhi...mi paristhiti mule graduation kru saklo nhi first year complete aahe pn smor siku saklo nhi...vadil varle jimmedari aali...pn aaplya mulanna nkki psi bnvin☺️🙂

  • @AshokJadhav-cu8ii
    @AshokJadhav-cu8ii Рік тому +12

    Target PSI Topper 👍

  • @swaranjalibachche8451
    @swaranjalibachche8451 Рік тому +92

    This speech is really very inspirational for mpsc students🔥👍 ..... Keep it up 👍

  • @vishalkadam5555
    @vishalkadam5555 Рік тому +9

    Mi pan yek divas psi honar 💯✌️✍️

  • @dattahadawale762
    @dattahadawale762 Рік тому +11

    Hard work is very important.

  • @akashingale366
    @akashingale366 Рік тому +6

    जो बात खाकी में है ओ बात बाकी में नही ...

  • @pallavisalve2589
    @pallavisalve2589 5 місяців тому

    Khup chan sir ...तुमची simplicity khup awdle khare pan dosto तुम्हाला पाहूनच....खाकी तर तुमचीच साठी बनलेली म्हणून मिळाली आहे .मेहनत खूप केली तुम्ही म्हणून फळ मिळाले .all the best

  • @Warrior-s1e
    @Warrior-s1e Рік тому +3

    खूप मौल्यवान मार्गदर्शन सर, स्पर्धा परीक्षांची तयारी करनारांनी अवश्य ऐकाच

  • @anilkokare59
    @anilkokare59 Рік тому +9

    I will be become One Day ips 💯

  • @rajumule3770
    @rajumule3770 Рік тому +6

    Great hard work,,,big congratulations sir❤😊

  • @rohitrathod4619
    @rohitrathod4619 Рік тому +6

    life journey khup bhari speech sir..❤️🙏

  • @jameer073
    @jameer073 2 місяці тому

    Itka sadha interview kadhich nahi pahila.
    Proud of you sir 🙏
    You deserve for your hardwork & dedication 🎉

  • @rasikashinde9924
    @rasikashinde9924 Рік тому +1

    Khup chan sir tuhmi jidd thevli hmnun tr zalat sir mala IPS vhaychay an ata he speach aikun mala energy khup aali aahe ❤

  • @kanhaiyabharate6260
    @kanhaiyabharate6260 Рік тому +9

    Khup chhan speech sir❤️

  • @vaishnavipatekar5073
    @vaishnavipatekar5073 Рік тому +16

    Really very motivational story...😍

  • @sachinetam6631
    @sachinetam6631 Рік тому +2

    Khup mst sir .all best for you Brite future

  • @shivanipadyal7655
    @shivanipadyal7655 Рік тому +1

    proud of you भावा खूप छान👏✊👍

  • @namratamohit9132
    @namratamohit9132 Рік тому +1

    Khup chhan sir...aiktana angavar ekdam kata aala...very proud sir 👏

  • @chavansaroja4725
    @chavansaroja4725 Рік тому +49

    Really very useful speech sir...👍👍 Great ...
    Condition of Rural eara ....
    Thanks for speech sir 🙂

  • @arunadare1753
    @arunadare1753 Рік тому +1

    सलाम आपल्या प्रयत्नांना आणि तुम्हाला

  • @tusharbabar7941
    @tusharbabar7941 Рік тому

    सर तुमच खुप अभिनंदन
    मुलाखती पाहील्यानंतर एम.पी.एस.सी.खुप सोपी आहे अस वाटत पण तस अजीबात नाही
    एखाद्याला यश लवकर मिळते एखाद्याला उशीरा मिळते काहीजणांना मिळतही नाही अभ्यास करत असताना तुमचा प्लॅन बी सुध्दा पाहिजे

  • @mayurigurav1171
    @mayurigurav1171 12 днів тому

    Khup emotional story ahe sir tumchi khrch radyla aal khup khup pudhe java sir🎉❤😢

  • @prabhakarkatore5335
    @prabhakarkatore5335 Рік тому

    Sir. तुमचा फार मोठा संघर्ष आहे 🎉🎉🎉🎉

  • @manishthakare7871
    @manishthakare7871 Рік тому +5

    Proud of you sir❤️💯👮‍♂️

  • @hanmantrathod1973
    @hanmantrathod1973 Рік тому +7

    Proud of you sir 🙂

  • @gitanjalichavan9408
    @gitanjalichavan9408 Рік тому

    I am proud of you khup radli tumcha ha video bghun nkkich Mi psi zali ki tumhala bhetayla nkkich Yein wait 3 year 👍

  • @user-cn2kb8eq7n
    @user-cn2kb8eq7n Рік тому +3

    जय हि‌द सर तुमचा हा इतिहास कायम आठवणीत राहिल मी पण mpsc ची तयारी सुरू केली

  • @Full_of_motivation09
    @Full_of_motivation09 Рік тому +6

    Got gosebump while watching this

  • @karanjadhav3908
    @karanjadhav3908 Рік тому +6

    आपल्या कष्टाला प्रणाम सर

  • @pavanrajshinde931
    @pavanrajshinde931 Рік тому +21

    We are Proud of u sir🎉💝u r our idol person💞

  • @payalchakranarayan
    @payalchakranarayan Рік тому +1

    Very very nice sir tumi tumche preynt nahi sodle he jast mahtvach ahe sir khup bhari 😊👍👍

  • @harshadkapadne3240
    @harshadkapadne3240 Рік тому +7

    फ़क्त खाकि 🔥🔥🔥

  • @naukrichemaheraghar684
    @naukrichemaheraghar684 Рік тому +10

    English कमजोर असेल तर कधी आयुष्यात अडचण नाही आली का सर....

  • @minartawade3850
    @minartawade3850 Рік тому +4

    kiran nimbhore sir ek divas tumhla president award bhetnar karan tumhi khup changla kaam karat aahat good going 😇😇

  • @prakashk.k.6001
    @prakashk.k.6001 Рік тому +6

    Psi my drem ..
    जय हिंद...

  • @prashantbhosle8787
    @prashantbhosle8787 Рік тому +3

    Unbelievable.... ग्रेट 👍👍👍👍

  • @balumahanavar5994
    @balumahanavar5994 Рік тому +6

    Very nice speech sir..🇮🇳🚔🤗

  • @Sk__Patil__77
    @Sk__Patil__77 5 місяців тому

    एक वाक्य काळाला भिडलं फक्त खाकी 🙏🏻💐♥️

  • @aratikapate5540
    @aratikapate5540 Рік тому +1

    🙏👍👍thank u so much sir🎉congratulations 🎉🎉

  • @Geetakolse
    @Geetakolse Рік тому

    Thanks sir tumcha speech mule mala aanki confidance aala aahe sir mi pan nakki try karnar sir 🙏

  • @pavanjadhav8314
    @pavanjadhav8314 Рік тому +1

    खुप छान सर My Dream PSI✌️🔥

  • @surajhonde2228
    @surajhonde2228 11 місяців тому

    सलाम तुमच्या संघर्षाला

  • @mahadevbhale5648
    @mahadevbhale5648 Рік тому

    खूप खूप छान अभिनंदन शुभेच्छा

  • @DattaSukashe
    @DattaSukashe Місяць тому +1

    अभिनंदन साहेब

  • @user-td2dw4ke1k
    @user-td2dw4ke1k 10 місяців тому +2

    So inspiring story sir ❤

  • @gangarambhui2959
    @gangarambhui2959 Рік тому

    Congratulations Sangram 🙏🙏👍

  • @YourFavouriteMusicWorld
    @YourFavouriteMusicWorld 10 місяців тому

    Thank u so much sir mazya aayushya madhl Phil speech je mi lahanpna pasan pahilyanda purn eykaly Ani maz svapna PSI ch jr purn hoil tr te fkt ya speech mule. Thanks for inspiring us and build up our confidence 🙏

  • @akshay-860
    @akshay-860 Рік тому +5

    inspiring 🔥

  • @akankshapomane3675
    @akankshapomane3675 Рік тому +1

    Kharach mi khup bagyvan aahe ha video pahile kharach khup Chan aahe mi aata sadya 12 shikat aahe Maza pun tumcya sarkha gunit kach aahe tumi agdi chan sagitle ganita badal. Mala pun tumcya sarkha psi hoych aahe.

  • @swapnilpargharmor880
    @swapnilpargharmor880 Рік тому +1

    Khup khi shikun gele sir tumhi kahi min mdhe ☺

  • @foodienagpurkar5554
    @foodienagpurkar5554 Рік тому +1

    शीलं परमं भूषणम्
    🇮🇳🇮🇳

  • @dattanedre3428
    @dattanedre3428 Рік тому +1

    Aaj paryant aikleli sarwat sundar psi che speech

  • @yogeshkudu8399
    @yogeshkudu8399 Рік тому +3

    Dada tuj speech khup ch aavdle mansachya life mde truggle aalya shivay khari life ky ahe yachi janiv hot ny🔥🔥great speech dada

    • @rushikumbhar9666
      @rushikumbhar9666 Рік тому

      Struggle ast be te 😂😂😂

    • @yogeshkudu8399
      @yogeshkudu8399 Рік тому

      @@rushikumbhar9666 ho samjle bhau mi suda job krun study krtoy mnun psi sangram siranchi story khup majha life sobat kahi pramanat khup julte 😊 struggle toch samju shakto jo ya struggle chya life madun tya vyaktine pravas kelela asto

  • @santoshkhemnar5733
    @santoshkhemnar5733 Рік тому +1

    khup khp chhan sangram

  • @reshmagarad
    @reshmagarad Рік тому +2

    very nice.I proud of you

  • @prathameshmaskar4316
    @prathameshmaskar4316 Рік тому +1

    सर्वात्कृष्ट ♥️

  • @Bhushan680
    @Bhushan680 Рік тому +2

    Sir, Apla shabd ahe ak divas mi pn PSI honar