दोघांचेही आभार... सव्वा तासाचा पोडकॉस्ट आहे, कुठेच बोर झाले नाही.. कुठेही स्कीप किंवा स्पीड वाढवासा वाटलं नाही.. प्रश्न विचारणारा आणि उत्तर देणारा जर विषयाशी संबंधित असेल तर नक्कीच काहीतरी अद्भुत घडते. आजवरची पाहिलेली उत्तम मुलाखत.❤❤❤
Dogha na pan khup khup shubhechchha.. Ek marathi manus darjedar fund manager ani investor.. Ani dusra jo ki he gyan jansamnyat anat ahe.. Me pan ek investor ahe 3 yrs jhale ani changlya profit made.. Aaech videos gheun yet jaa..
Very informative podcast, And promoting focused approach towards financial planning is appreciated. Kindly let know that is Mr. Rahul is Mutual fund distributor or sebi registered advisor ?
Hi Thanks a lot both of you Me ek housewife aahe aani Rahul kulkarni to marathi mansala ubhari denara adviser aahes he sagl ikun malahi vatate ki aapan hi karavi investment Me ekdam samany aahe pan malahi means mazysarkhya ladies la plz advise de aani asach tuza business khup khup motha hou de agdi stock market madhala badshah ho GBU
Mi jevha job la laglo tevha majhya gharchyani sangital ki LIC Policy kadhuyat ani mala pan as investment mhanun kahi tari karaych hoat.. LIC agent mhanee 15 years 3k monthly bhara and then after 25 years tumhala 25 lac miltil aani mi 2 months paise bharle pan jevha mala mutual funds and sip baddal kalal mi te 6000 jau dile ani SIP start keliye mala 4 years jhale aahet ani mala almost 22% CAGR aahe.
दोघां दादांचे खुप खुप धन्यवाद..... 🥰 मी दीड वर्षा पासून sip करतोय पण हा विडिओ पाहून आता मी समजलो की मी एका चांगल्या फिल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे. आणि अजून खुप काही शिकायला मिळाले.
नक्कीच टाकु शकता मी पण म्युचुअल फंड डिस्ट्रिब्यूटर आहें. तुमचा प्रत्येक पैसा हा म्युचुअल फंडात गुंतवणूकीसाठीच आहें असच समजा. नाही तर वंशावळी नाराज होतील. आपण वर गेल्यावर ते त्यांच्याच कामासाठी उपयोगात येतीलच पण त्यातल्या त्यात तुमच्या वाढत्या वयात म्युचुअल फंडातील गुंतवणूका महागाई तोडून येणारी टक्केवारी तुमच्या जगभर मनसोक्त खर्च करण्यासाठी उपयुक्त ठरेल. निर्धास्त पणे पैसा म्युचुअल फंडात गुंतवणूक करा पण एक बाब लक्षात असु द्यावी म्युच्युअल फंडाच्या गुंतवणूका बाजार तील जोखमीच्या अधिन असतात. गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेच्या संबंधित दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावीत.
@@kiranbhange1469 कँपिटल गेन भरावा लागेल. मुदत ठेव करून पस्तावा होईल. त्यापेक्षा मग आरबीटेज फंडात एसटीपी लावून घ्या अस म्हटल असते तर चुकिचे वाटले नसते. असो निर्णय तुमच्या कष्टाचे घामाचे पैसे आहेत. योग्य सल्लागारा म्युचुअल फंडातील असतो त्याच्याशी संपर्क करा परस्पर निर्णय न घेतलेला बरा. मिलिंद शहारे MFD
Khup chan zala podcast...Sagle.prashna agdi barobar ch hote....me Rahul Kulkarni na last year pasun follow karte...Atishay Down to Earth Manus ahe...Tyanchya Live madhe tyani mala khup chan advice dili ahe..Ani me te follow pan kartey...Pratekane tyanchi advice ghyayla havi.
Great sir..... MalA 2.5 years. Chi mulgi ahe.. Mi tichyasathi sukanya samruddhi yojana ya madhe investment karayla nighalo hoto... Thank you for this lovely information....
@@jeevanm6942इंडेक्स फंड चांगलाच आहे. व तो पण एक म्युच्युअल फंडच आहे. महत्त्वाचे हे आहे की जर जास्त कालावधीत आपणास खुप चांगली संपत्ती निर्माण करायची झाल्यास इंडेक्स फंडाच्या परताव्याला तोडून जास्त परतावा हा इक्विटी फंड देऊ शकतो इथे ही बा लक्षात असावी असे वाटते. मी एक म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्यूटर आहे.
तुम्हाला नक्कीच सल्लागाराची गरज आहे. नुसतेच आहे म्हणून टाकायचे? अस नसते तुमच्या भविष्यातील विविध लक्ष्य लक्षात घेऊन हे करायचे असते. तुमचा कालावधी तुमच्यात प्रत्यक्ष भेटल्यावर कळते तुम्ही किती मानसिक दृष्ट्या स्थिर आहात. नसेल तर तो सल्लामसलत करावी लागते. मी पण एक म्युच्युअल फंड सल्लागार आहे.
@@SMILIND धन्यवाद सर, पण मी ज्या ठिकाणी आधीच गुंतवणूक केली आहे आणि जे मी विविधीकरण केलेले आहे त्या नुसार मला ४ ते ५ वर्षांचा मला अपेक्षित असा परतावा आहे. पण मला एवढी मोठी गुंतवणूक पुढील १५ ते २० वर्षांसाठी एका ॲपद्वारे करता येईल का आणि ती केली तर सुरक्षित असेल का ह्या बाबतीत शंका आहे.
@@AJ-bo9rf गुंतवणूक कितीही असो योग्य त्या सल्लागारानेच करावी हे महत्वपूर्ण असते. मी माझ्या साल्याचे मी दिलेल्या अँप व्दारा जवळ जवळ 8 वेगवेगळ्या फंडात गुंतवणूक केलेली आहे. अँप चे महत्व म्युचुअल फंड कंपनी शी जोडण्यापुर्ते असतेच त्याबरोबर दैनंदिन होणाऱ्या चढ उतार, परताव्याचे दर इ. बघण्यासाठी तसेच इतरही अनेक फायदे असतात. त्यामुळे तुम्ही योग्य सल्लागाराबरोबरच योग्य अँपने आपली गुंतवणूक करावी, मिलिंद शहारे एमएफडी
नक्कीच करू शकता परंतु राहते घर हे आपल्या गरजेचेच आहे. त्यात आपल्या भावना गुंतलेल्या असतात. मी त्यात दुसरा पर्याय सुचविल जर मला आपले कर्जाचा तपशील कळाला तर ते शक्य आहे. मी पण म्युच्युअल फंड सल्लागार आहे.
I may be wrong..but marathi lokanmde. Awareness kami ahe. ...kon sangayla nahi ani kon sangaychi trassdi ghet nahi. ...aplyayala kay karayche ase bolnare apnach
China and Japan markets did not hit all time high for 10yrs after bullrun this will be the case for all countries soon. Plan your investment accordingly your goal might hit in 10 yr earlier or 10 yr late. Timing is important ! Wrong time might cost you extra 10 yrs.
Thank you for sharing your insights! It's true that market cycles can be unpredictable and historical trends like those of China and Japan provide valuable lessons. Long-term planning and timing are indeed crucial for investment success as well as in real life 😊
Please drop a message on Rahul sir’s WhatsApp number 8779307849 and complete the registration process Expect his team to contact you within 24-72 hours after the form submission Happy investing.... Regards, Rahul Kulkarni BE(Mech.) MMS. (Fin)
दोघांचेही आभार... सव्वा तासाचा पोडकॉस्ट आहे, कुठेच बोर झाले नाही.. कुठेही स्कीप किंवा स्पीड वाढवासा वाटलं नाही.. प्रश्न विचारणारा आणि उत्तर देणारा जर विषयाशी संबंधित असेल तर नक्कीच काहीतरी अद्भुत घडते.
आजवरची पाहिलेली उत्तम मुलाखत.❤❤❤
खूप धन्यवाद!
राहूल सरांचा संपर्क क्रमांक
Dogha na pan khup khup shubhechchha.. Ek marathi manus darjedar fund manager ani investor.. Ani dusra jo ki he gyan jansamnyat anat ahe.. Me pan ek investor ahe 3 yrs jhale ani changlya profit made.. Aaech videos gheun yet jaa..
@@Swarajyawani😮 😅2😅😅 23:26 😊 23:27 😅😅 23:30 23:30 😊😊 23:33 😅😅😊1😅😅:😅😅😊😮😊😅😅😅😅😅😅😊😅😅😊😅😅😮1😊 21:21😅 😮😮😮😊 21:24 😅😅 21:28
Rahul... Chhan hota session...
Tu konte mutual fund advice karto... Direct ki regular?
All Maharashtrian People need this podcast first, very useful this podcast ,thank you...
Thank you so much for watching sir 🙌🚩
Pls do share with your friends as well 🙌
Very informative podcast, And promoting focused approach towards financial planning is appreciated. Kindly let know that is Mr. Rahul is Mutual fund distributor or sebi registered advisor ?
अतिशय उत्तम माहिती दिलीत याबद्दल आपल्याला शतशः धन्यवाद.
Hi
Thanks a lot both of you
Me ek housewife aahe aani Rahul kulkarni to marathi mansala ubhari denara adviser aahes he sagl ikun malahi vatate ki aapan hi karavi investment
Me ekdam samany aahe pan malahi means mazysarkhya ladies la plz advise de aani asach tuza business khup khup motha hou de agdi stock market madhala badshah ho GBU
Ghanerda shivi ekda hi vapru nakka podcast made.
❤
Fakt mutual fund distributor kadun na gheta direct ghyayla pahije ajun khup jast fayda hoto
खूप चांगली माहिती देत आहेत मित्रा
आज पुन्हा एक नवीन गुरू भेटले.... Thanks to both of you...
एक मेक्कांकडून शिकून मराठी माणूस पुढे वाढवा हाच आमच्या पॉडकास्ट का ध्येय आहे | धन्यवाद पॉडकास्ट पाहण्या बदल 🙌🧡
Mast Podcast... A+
Aaj paryent pahilela finance varcha superb podcast marathi madhe, Rahul dadancha contact milu shakel ka? also this podcast is the resion of subscribe
Thank You So Much Sir, तुमचे हे शब्द आम्हाला अजून चांगला content आणायला प्रेरित करतात 🙌
Direct find aani index fund baddal sanga
Mi jevha job la laglo tevha majhya gharchyani sangital ki LIC Policy kadhuyat ani mala pan as investment mhanun kahi tari karaych hoat.. LIC agent mhanee 15 years 3k monthly bhara and then after 25 years tumhala 25 lac miltil aani mi 2 months paise bharle pan jevha mala mutual funds and sip baddal kalal mi te 6000 jau dile ani SIP start keliye mala 4 years jhale aahet ani mala almost 22% CAGR aahe.
Ek numberrr bhava
Nice 👍
LIC अजून गरीब करत लोकांना
Thank you bro ❤
We are thankful to you | धन्यवाद पॉडकास्ट पाहण्या बदल 💯🙌
Plz share Rahul Sir for financial advice
आपला हा व्हिडिओ अशिक्षित लोकं पण पाहतात त्यामुळे इंग्लिश शब्द शब्द कमी वापरता येईल तेवढे वापरा
हो नक्कीच | तुमच्या Feedback बद्दल आभार 🙌
दोघां दादांचे खुप खुप धन्यवाद..... 🥰
मी दीड वर्षा पासून sip करतोय पण हा विडिओ पाहून आता मी समजलो की मी एका चांगल्या फिल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे.
आणि अजून खुप काही शिकायला मिळाले.
Dada mala pudhachy mahinyachya 10 tarakhepasun mahina 5 hararachi sip karayachi please suggession rahul dada
Mutual funds bubble honar आहे.... लवकरच....but mutual karat raha
खूप छान माहिती मिळाली ही माहिती मला फार आगोदर मिळाली पाहिजे होती असं वाटतं
धन्यवाद पॉडकास्ट पाहण्या बदल | Subscribe नक्कीच करा अश्याच Intresting मुलाखती साठी 👍
खूप छान माहिती दिलीत सर तुम्ही.... 👍
खूप खूप धन्यवाद यांनी हा कार्यक्रम घेतला...🙏
Subscribe karaila visru naka 😊
Investing ke लिए trading से पैसा बनाना पड़ेगा
सर्व मराठी लोकांनी हा पॉडकास्ट पहिला पाहिजे.....अतिशय उपयोगी पॉडकास्ट केला तु, धन्यवाद.
धन्यवाद आपल्या Support साठी 👍🧡
Thank you for amazing information ❤ keep growing 🙏💗 Bhava
Thanks for watching | नवीन पॉडकास्ट अपलोड झाला आहे नक्कीच पाहा 😊
Nice video. Pl make a video on SWP.Thank you.😊😊
Ok sure
जर आपण रिटायर्ड नंतर मिळणारे सगळेच्या सगळे पैसे FD न करता म्युच्यूअल फडामधे टाकले तर चालेल का की रिस्क असते.
नक्कीच टाकु शकता मी पण म्युचुअल फंड डिस्ट्रिब्यूटर आहें. तुमचा प्रत्येक पैसा हा म्युचुअल फंडात गुंतवणूकीसाठीच आहें असच समजा. नाही तर वंशावळी नाराज होतील. आपण वर गेल्यावर ते त्यांच्याच कामासाठी उपयोगात येतीलच पण त्यातल्या त्यात तुमच्या वाढत्या वयात म्युचुअल फंडातील गुंतवणूका महागाई तोडून येणारी टक्केवारी तुमच्या जगभर मनसोक्त खर्च करण्यासाठी उपयुक्त ठरेल. निर्धास्त पणे पैसा म्युचुअल फंडात गुंतवणूक करा पण एक बाब लक्षात असु द्यावी म्युच्युअल फंडाच्या गुंतवणूका बाजार तील जोखमीच्या अधिन असतात. गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेच्या संबंधित दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावीत.
30% जास्त प्रॉफिट दिसलं की तेवढं काढून fd बनवत चला
@@kiranbhange1469 कँपिटल गेन भरावा लागेल. मुदत ठेव करून पस्तावा होईल. त्यापेक्षा मग आरबीटेज फंडात एसटीपी लावून घ्या अस म्हटल असते तर चुकिचे वाटले नसते. असो निर्णय तुमच्या कष्टाचे घामाचे पैसे आहेत. योग्य सल्लागारा म्युचुअल फंडातील असतो त्याच्याशी संपर्क करा परस्पर निर्णय न घेतलेला बरा. मिलिंद शहारे MFD
खूपच छान माहिती..👍
धन्यवाद पॉडकास्ट पाहण्या बदल | Subscribe करायला विसरू नका 😊
खरंच खूप काही शिकायला मिळाले
आपले खूप धन्यवाद आमचा पॉडकास्ट पाहण्या बदल | Subscribe नक्कीच करा
thank you so much Rahul sir for your excellent knowledge and communication .
It's our pleasure 👍
Fund manager SIP karto ka? Ani tyach Fund madhe Karto Ka? आणि किती प्रमाणात$
Khup chan zala podcast...Sagle.prashna agdi barobar ch hote....me Rahul Kulkarni na last year pasun follow karte...Atishay Down to Earth Manus ahe...Tyanchya Live madhe tyani mala khup chan advice dili ahe..Ani me te follow pan kartey...Pratekane tyanchi advice ghyayla havi.
अतिशय सुंदर माहिती
Podcast पहण्याबद्दल आपले आभार, नक्कीच Subscribe करा 😊
Try to minimize usage of English language
Awesome, very helpful and eye opener, thank you both for taking time to discuss and share ❤
Its Our pleasure! Do subscribe and turn on the notification for latest marathi podcasts from स्वराज्यावणी
Amazing Video Prathamesh, needed such content 🎉🎉
Glad you liked it | Please Do share & support us | Thank You 😊👍
Khup chhan ….. valuable information 👍
Thanks for watching | Do subscribe for more informative podcasts 😊👍
खूप मस्त..👌👌, मी सुद्धा 2015 सालापासून म्युचुअल फंड मध्ये 20 हजाराची SIP करत आहे..खूप चांगले रिटर्न मिळाले आहेत..
Current portfolio value?
45-50 lakh portfolio chi value aasel
Direct mutual fund or Regular mutual fund ??
😂😂regular
Do direct mf
सर मला नातं झाली मी सुकन्या ऐवजी म्युच्युअल फंड मध्ये 10 हजार एस आय पी केली आहे .मला फोन नंबर हवा आहे मार्गदर्शन हवंय
Really a good prodcast. Thank you 😊
Thank You So Much For Watching 🙌😊
3:24 tari aarthik paristhiti navhti... engineering cha kai use zhala ka ya field madhe?
Watched completely Nice Video and useful ❤
Thank you so much 😊 | Please Do subscribe for more interesting content
Great sir..... MalA 2.5 years. Chi mulgi ahe.. Mi tichyasathi sukanya samruddhi yojana ya madhe investment karayla nighalo hoto... Thank you for this lovely information....
नका करू सुकन्या मध्ये, तेच पैसे म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी करा, आणि वर्षाला एसआयपी स्टेप अप करत रहा. २५ वर्षाला तुमची कन्या राजकन्या होणारं.
Mutual fund madhe naka karu index fund madhe invest kara khup faideshir ahe Ani scam honyache chance 0%
@@jeevanm6942इंडेक्स फंड चांगलाच आहे. व तो पण एक म्युच्युअल फंडच आहे. महत्त्वाचे हे आहे की जर जास्त कालावधीत आपणास खुप चांगली संपत्ती निर्माण करायची झाल्यास इंडेक्स फंडाच्या परताव्याला तोडून जास्त परतावा हा इक्विटी फंड देऊ शकतो इथे ही बा लक्षात असावी असे वाटते. मी एक म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्यूटर आहे.
Is Upstox safe to invest for long term?
Majhya kade 25 lac aahet pan upstox through mi Mutual funds madhe invest karu ki nako jara risk vatat aahe
तुम्हाला नक्कीच सल्लागाराची गरज आहे. नुसतेच आहे म्हणून टाकायचे? अस नसते तुमच्या भविष्यातील विविध लक्ष्य लक्षात घेऊन हे करायचे असते. तुमचा कालावधी तुमच्यात प्रत्यक्ष भेटल्यावर कळते तुम्ही किती मानसिक दृष्ट्या स्थिर आहात. नसेल तर तो सल्लामसलत करावी लागते. मी पण एक म्युच्युअल फंड सल्लागार आहे.
@@SMILIND धन्यवाद सर, पण मी ज्या ठिकाणी आधीच गुंतवणूक केली आहे आणि जे मी विविधीकरण केलेले आहे त्या नुसार मला ४ ते ५ वर्षांचा मला अपेक्षित असा परतावा आहे. पण मला एवढी मोठी गुंतवणूक पुढील १५ ते २० वर्षांसाठी एका ॲपद्वारे करता येईल का आणि ती केली तर सुरक्षित असेल का ह्या बाबतीत शंका आहे.
@@AJ-bo9rf गुंतवणूक कितीही असो योग्य त्या सल्लागारानेच करावी हे महत्वपूर्ण असते. मी माझ्या साल्याचे मी दिलेल्या अँप व्दारा जवळ जवळ 8 वेगवेगळ्या फंडात गुंतवणूक केलेली आहे. अँप चे महत्व म्युचुअल फंड कंपनी शी जोडण्यापुर्ते असतेच त्याबरोबर दैनंदिन होणाऱ्या चढ उतार, परताव्याचे दर इ. बघण्यासाठी तसेच इतरही अनेक फायदे असतात. त्यामुळे तुम्ही योग्य सल्लागाराबरोबरच योग्य अँपने आपली गुंतवणूक करावी, मिलिंद शहारे एमएफडी
Good Podcast👌👌👍👍
Thanks for listening | Subscribe करा असेच intresting मराठी Podcast साठी 🔥🙌
Financial education is more important than usual education.... So pls add some informative videos....
Excellent 👍🏼
Thanks for watching 😊
मी घर आणि नवीन गाडी घेतली आहे ह्या दोन्ही गोष्टी चा EMI Rs. 25000/- जातो जर मी घर विकून SiP Rs. 25000/- चालू केली तर चालेल का?
नक्कीच करू शकता परंतु राहते घर हे आपल्या गरजेचेच आहे. त्यात आपल्या भावना गुंतलेल्या असतात. मी त्यात दुसरा पर्याय सुचविल जर मला आपले कर्जाचा तपशील कळाला तर ते शक्य आहे. मी पण म्युच्युअल फंड सल्लागार आहे.
I may be wrong..but marathi lokanmde. Awareness kami ahe. ...kon sangayla nahi ani kon sangaychi trassdi ghet nahi. ...aplyayala kay karayche ase bolnare apnach
Don't chase return, chase tenure ❤
Exactly | Guru Mantra For Investing 😊
Ekdum khar aahe.
Nice👍
Thanks for the watching 😊👍
Very very nice 👌👌👌👌👌👌👌👍
Thank you So Much For Watching 😊
सरांचा मोबाईल नं. मिळेल का?
Nice information sir
Thank You So Much For Watching 🙌👍
Very nice
पॉडकास्ट पाहण्या बदल धन्यवाद | अशा करतो आपल्याला आमचा हे संवाद नक्कीच आवडला असेल ! ☺️
Khup changli information bhetli
Khup chan podcast. Crystal Clear. Prathamesh Ani Rahul sir chi insta handle share Kara connect krta yeil.
Reply 😅
जबरदस्त पॉडकास्ट 👏
Podcast पाहण्याबदल खूप धन्यवाद | आपला साथ राहिला तर असेच Interesting Podcast घेऊन येत राहू 👍🙌
Pho. No sanga
Very nice and important information . Can l get Rahul sir contact no
Thanks for watching | Pls do share and subscribe
Mutual funds are best mala khup changle return milale 40 k sip per pemonth
Tq भाऊ
Podcast पहन्याबदल आपला धन्यवाद 😊👍
China and Japan markets did not hit all time high for 10yrs after bullrun this will be the case for all countries soon. Plan your investment accordingly your goal might hit in 10 yr earlier or 10 yr late. Timing is important ! Wrong time might cost you extra 10 yrs.
Thank you for sharing your insights! It's true that market cycles can be unpredictable and historical trends like those of China and Japan provide valuable lessons.
Long-term planning and timing are indeed crucial for investment success as well as in real life 😊
Nice🚩
Thank You So Much For Your Comments 😊🙌
Value added 👍👌🔥
Thanks for watching 😊
Is Rahul kulkarni sebi reg advisor
खूप छान
धन्यवाद 👍
values added!
informative!
42:58 he far bhari hoat 😂
2008- Collapse of Lehman Brothers
Ok great information very clear he pan dombivli che ahet. Mi pan 7 years pasun kartoy mutual funds for long term hybrid👍
Thanks for watching | नक्कीच subscribe करा असेच intresting podcast साठी 🙌🙌
मला वाटते हायब्रीड करण्याचा हेतु समजायला हवा.
@@SMILIND Hybrid fund manaje 65 to 70% equity 25 to 30% government bonds debt.
@@kaustubh3084 हे माहित आहे हायब्रीड मध्ये गुंतवणूक करण्याचा उद्देश काय होता? किती वर्षाची गुंतवणूक आहे.
Invest kara mutual fund madhe
sundar knowledge bhetle
Rupaya saving nahi ani 1.5 lakh chi sip 😅
230 Cr एवढं portfolio
2.5% expense ratio
म्हणजे तुला comission किती मिळत असेल रे राहुल दादा??
मग कस काय foreign trip होणार नाही ??
👏👏🙌
🙌🙌
राहुल कुळकर्णी सरांच ऑफिस कोठे आहे मुंबईत? Can you please give detail address and contact number of his office?
Please drop a message on Rahul sir’s WhatsApp number 8779307849 and complete the registration process
Expect his team to contact you within 24-72 hours after the form submission
Happy investing....
Regards,
Rahul Kulkarni
BE(Mech.) MMS. (Fin)
@@Swarajyawani Ok. Thanks a lot..
Mutual fund madhe khup motha scam honar aahe 😂
Tumhi asa vichar karun invest karat nasal tr...loss tumchach ahe
दोघांचे मनापासून आभार...खूप छान माहिती
पॉडकास्ट पाहण्या बदल मनःपूर्वक आभार 🙌
Mi 2 year Zala kart ahe
👏🏻👏🏻👏🏻
पॉडकास्ट पहण्याबदल धन्यवाद 👍😊
बँका बिथरल्यात
सर आपला फोन नंबर द्या
Rahul kulakarni sarancha contact number Or team shi contact hou skakel ka ? Plz
Dada tumchya sobat bolayach hott dada tumchaa mobile number send Kara please