खरच भावा तु भावी पिढीतील तरुणांसाठी एक उदाहरण नसून एक आदर्श आहेस ऊसतोडी कामगारांचा मुलगा एक क्लास वन अधीकारी बनतोय यांच्याइतका चांगला क्षण दुसरा कोणता असू शकतो. 🙏🏻
संतोष दादा खूप छान व्यक्त झालात 👍व वास्तव ही तुम्ही नक्कीच एक नैतिकता धरून व इमानदारीची कास धरून आपली कारकीर्द घडवाल हे नक्की ,तुम्हचा जन्म पाचाटातला हे शब्द जेव्हा बोललात तेव्हा डोळे अनायासे भरून आले माझे ,तुम्हचा आई वडिलांचे हे चांगले संस्कारच आहेत जे तुमहाल एक चांगले व्यक्तिमत्व व सुंदर विचार शैली देतात व म्हणून आई बाबांचे ही खूप खूप अभिनंदन ,मला आशा आहे आपण नेहमीच जमिनीवर राहून प्रत्येक गरजवंताला न्याय द्याल व लोक हिताची कार्य कराल👍😊💐💐💐💐
Sir government mde khup problem ahe mla engring sati cast validity bhetat nhi ST catagry ahe pn cast validity nigat gat nahi gra mde kone shikal nhi docomnt nhit please kone help kru shektey cast sati nhi tr me engiring kru shekat nhi
आपणाला आदिवासी भवन अथवा समाजकल्याण विभागाच्या कार्यालयात जाऊन त्यासाठी आवेदन करून विहित कागदपत्रे जमा करून आपणाला जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने ते तपासून संबंधित प्रमाणपत्र मिळून जाते..ते आपणाला अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेसाठी उपयुक्त ठरेल.
एकच नंबर जोपर्यंत ऊसतोड मजुरांची शेतकऱ्याची मुले प्रशासनात येणार नाहीत तोपर्यंत गोष्टी बदलणार नाहीत
गरिबी ही माणसाला श्रीमंत होण्याची संधी देत असते. सर तुमचे यश पाहून आमच्याही डोळ्यात आनंद अश्रू आले. पुढील वाटचालीस तुम्हाला अंतकरणातून शुभेच्छा.
संतोष जी ना मिळालेलं यश हे इतर कोणा पेक्षा खूपच उजवा आहे.. सलाम आपल्या जिद्दीला.
त्यांचा interview मराठी तून झालं होता का इंग्लिश .मका engish आपल्याला आलीच पाहिजे
भाऊ तु आमच्या सर्वांसाठी आदर्श निर्माण केलाय
खूप छान वाटतंय🔥🔥
Proud of you ❤️❤️
great job ... बीडकर ..अस्सल आहे तसा ... रोखठोक बाणा👍 अभिनंदन सर💐💐 keep up Beed
Congratulations
Nagar cha aahe to 😅😂
खरच भावा तु भावी पिढीतील तरुणांसाठी एक उदाहरण नसून एक आदर्श आहेस ऊसतोडी कामगारांचा मुलगा एक क्लास वन अधीकारी बनतोय यांच्याइतका चांगला क्षण दुसरा कोणता असू शकतो. 🙏🏻
संतोष दादा खूप छान व्यक्त झालात 👍व वास्तव ही तुम्ही नक्कीच एक नैतिकता धरून व इमानदारीची कास धरून आपली कारकीर्द घडवाल हे नक्की ,तुम्हचा जन्म पाचाटातला हे शब्द जेव्हा बोललात तेव्हा डोळे अनायासे भरून आले माझे ,तुम्हचा आई वडिलांचे हे चांगले संस्कारच आहेत जे तुमहाल एक चांगले व्यक्तिमत्व व सुंदर विचार शैली देतात व म्हणून आई बाबांचे ही खूप खूप अभिनंदन ,मला आशा आहे आपण नेहमीच जमिनीवर राहून प्रत्येक गरजवंताला न्याय द्याल व लोक हिताची कार्य कराल👍😊💐💐💐💐
खूप सुंदर आणि भावी वाटचालीस शुभेच्छा
मोबाईल वापर मुद्दा बरोबर 👍🏻
खूप छान मुलाखत झाली👌.. संतोष सर अभिनंदन 🤝💐🙏🙌
बीड जिल्ह्यातील मुले आईत खाऊ आळशी आहे त अशी बातमी छापणारे लोकांना ही मुलाखत आवर्जून दाखवयला पाहिजे. सलाम संतोष खाडे साहेब आपल्या जिद्ध आणि कष्ट 🙏🙏🙏
कोण म्हटलं अस की बीड जिल्ह्यातले मुले आईत खाऊ असतात
@@santoshgarje1188 काही महाराष्ट्र तील भामटे आहेत त्यानी काही दिवस पेपर बातमी चालवली
खरंच डोळ्यात पाणी आल यांचा प्रवास आईकुन🙃🔥
खुप छान प्रश्न विचारले सर नक्कीच सर्वांचे समाधान झाले असेल...
आई वडिलांचे पांग फेडले संतोष. ग्रेट
Salute Brother...Really greatful thoughts...proud of U
आई वडील हे inspiration असतात ते मूल अधिकारी होतातच.
अभिनंदन संतोष भाऊ🎉
Congratulations Santosh khade🎉🎉
Great khade congratulations 💐💐🎉
सर सलाम तुमच्या कार्याला .....
सर खूप छान व्यक्त झालात .... नक्कीच प्रेरणदायी ठराल तुम्ही आमच्या साठी 😊
Congratulations brother 🎉👏🥳
Unbelievable journey.
Great❤..
Khup chan sir❤
Sir Aaple manpurwak aabhar khup Chhan kam karta sir 👍
Khade saheb tumchyat tukaram mundhe saheb disle paije ani...munde he fact ani fact khade mde distayet yacha sarth abhimaan watel....jai bhagwan...
Congratulations sir
अभिनन्दन संतोषसर🎉❤❤
Real Hero
🙏Thank you sir ❣️
Audiobook chya baddal Kay sangitale sir Tumhi link send kara plz 🙏🙏 17:25
Congratulations sir 🎉👏😊
Great 👍 Congratulations Sir 🎉🎊🎇🎇💐💐💐💐💐💐💐💐💐👍💐
Congratulations dysp sir
Congratulations santosh dada🎉🥳💐
🎉🎉🎉 congratulations saheb 🎉🎉🎉
खूप खूप अभिनंदन सर
Great sir ji
Sir tumhi pahilyapasun konte pustak prepare kele te sanga plz mi Aata 11 vith aahe aani mala tumchyasarkh banun dakhvaych aahe plz sanga
अभिनंदन सर
🎉🎉🎉very good much happy 🎉🎉🎉
सलाम भावा
Khup chan interview
ekch no saheb
Sir vaibhav padval yachi mulakakat ekayachi ahe please
जय भगवानबाबा
वैभव पडवळ ला ऐकायचं आहे sti च्या निकालापासून बघा येतोय का.
लवकरच ते देखील येतील
🎉very nice
I am aspirant..... .. from beed ... Sarancha no. milel ka ...
Shetkaryachi kiva gramin bhagatun alelli mule ki jyanna parititine pilun taklel ast te jevha yash milvatat adhikari hotata tevha te khre adhikari astst pramanik pana asto tyanchyt ani tynche vichar bagha kuthech ahankarach var laglel nast tyanna
Graduation कशात झालं आहे
इतिहास
BA
Sir mla pn economic help hoil ka 😢
Nice bhava
Application cha nav Kay sangitla....konala mahit ahe ka???
17 vya mintala nav ghetla ahe pn mala kalala nahi
Listen2re
Sir government mde khup problem ahe mla engring sati cast validity bhetat nhi ST catagry ahe pn cast validity nigat gat nahi gra mde kone shikal nhi docomnt nhit please kone help kru shektey cast sati nhi tr me engiring kru shekat nhi
आपणाला आदिवासी भवन अथवा समाजकल्याण विभागाच्या कार्यालयात जाऊन त्यासाठी आवेदन करून विहित कागदपत्रे जमा करून आपणाला जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने ते तपासून संबंधित प्रमाणपत्र मिळून जाते..ते आपणाला अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेसाठी उपयुक्त ठरेल.
Nice sir
🎉🎉
Same here❤
👌👌👌
❤❤❤
Abhinandan Mohammed Umar class 6 yavatmal
Sir khup abhinandan me tumachi story aikun radlo mazi pan tasich paristhiti aahe.
💐💐💐💐
Corruption nko Karu tu fakt bhava
Baki sagle thik hoyl
Offcer lay corrupted aahe sadya
23.5
Bhau hech wichar thewa 1 diwas tumi aadarsh adhikari asnara yat shanka nai....
Santosh ji mobile number milel ka
अभिनंदन संतोष भाऊ 🎉
Proud of you sir
🎉🎉