Maharashtra horror: शाळेत चिमुकल्यांवर अत्याचार बदलापुरात उद्रेक | Max Maharashtra Live

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • Maharashtra horror: शाळेत चिमुकल्यांवर अत्याचार बदलापुरात उद्रेक | Max Maharashtra Live
    #badlapur #maharashtranews #badlapurnews #maxmaharashtra
    पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे एका महिला डॉक्टरवर तिच्याच रुग्णालयात अत्याचार करुन अत्यंत निर्दयीपणे तिची हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. या घटनेची दाहकता अद्याप शमलेली नाही. तोच आता बदलापुरात दोन चिमुकलींवर अत्याचार झाल्याची चिड आणणारी घटना घडली आहे.

КОМЕНТАРІ • 47

  • @arunsarvagod1405
    @arunsarvagod1405 22 дні тому +2

    आसरोंडकर सर, आणि वाणी सर, दोघेही खूप स्पष्टपणे आणि तळमळीने बोलताहेत त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद.!

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 22 дні тому +4

    फोडणीस वीर गृहमंत्री असेपर्यंत असेच सगळ्यावर अत्याचार होणार अहेत

  • @arunjadhav5446
    @arunjadhav5446 22 дні тому +4

    जो पर्यंत आर एस एस आणि बि जे पी ची विचारधारा या देशात आहे तो पर्यंत अशा घटना होत राहणार आणि न्याय मिळणार नाही......

    • @Usergkirdhk
      @Usergkirdhk 22 дні тому

      पन आरोपी तर आंबेडकरी विचारधारेचा आहे...

    • @AshishShah3568
      @AshishShah3568 22 дні тому

      👍

    • @avinashvairal9892
      @avinashvairal9892 22 дні тому

      ​@@UsergkirdhkRRS vale tuzya aaiche zavte ahet mhanun Tula raag aala 😂😂

    • @Usergkirdhk
      @Usergkirdhk 22 дні тому

      @@avinashvairal9892 तुझ्या आईला किती येऊन झवले?हे तिला सुद्धा माहीत नसेल..कारण ती गाव जेवण होती..तू पण अश्याच एखादया ची ऑलाद आहेस बे भामट्या....

  • @smitavishnusorate1012
    @smitavishnusorate1012 22 дні тому

    राज असरोंडकरांनी अगदी जळजळीत सत्य उघडकीस आणल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @balkrishnakamble2734
    @balkrishnakamble2734 22 дні тому +1

    मुलगी कोणाचीही असो. कोणत्याही समाजाची असो. ती आपली मुलगी आहे असे समजून बदलापूर कर ट्रॅक वर उतरले.सलाम बदलापूर कर🙏जिथे अन्याय तिथे प्रतिकार.

    • @Selen304
      @Selen304 22 дні тому +1

      जय भीम वाला आहे आरोपी. निळा दुप्पटा घालून फोटो आहेत.

  • @Vanita-h8r
    @Vanita-h8r 23 дні тому +1

    ग्रामीण भागात जाऊन बघा ह्यांना खाजगीकरण करुन त्यात कमिशन खायचय

  • @PatilravindraRavindra
    @PatilravindraRavindra 23 дні тому +2

    हा महाराष्ट्र आहे कलकत्ता नाही. येथे महाराजांचे राज्य होते न्याय हा मिळणारच

    • @RameshAhir-xu4mu
      @RameshAhir-xu4mu 22 дні тому

      कधी मिळणार? फडणवीस ने सगळं प्रकरण दाबून टाकले होते.

  • @smitavishnusorate1012
    @smitavishnusorate1012 22 дні тому

    वाणी बरोबर बोलत आहेत

  • @shankarsakte2235
    @shankarsakte2235 22 дні тому +1

    संपादक साहेब तुम्हीच किती बोलतायत समोरच्याला बोलू द्या

  • @Vanita-h8r
    @Vanita-h8r 23 дні тому +1

    केसरकर लायक आहेत का ऊत्तर द्यायला

  • @vishnumastud3821
    @vishnumastud3821 22 дні тому

    शालेपेक्षा तुमची जबाबदारी जास्त आहे. कोणाला निलंबित केले म्हणजे तुमची जबाबदारी संपत नाही.

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 22 дні тому

    Cc tv लावा पोलिस ठाण्यात व तक्रार पेटीची व्यवस्था करा लगेच म्हंजे बऱ्याच घटना कमी होतील

  • @nimarajvispute8696
    @nimarajvispute8696 22 дні тому

    Ur right sir

  • @user-eh1oj5je8y
    @user-eh1oj5je8y 22 дні тому +1

    गोदी मीडिया रेपिस्ट के नाम देख कर तय करती हैं की न्यूज़ चलानी है या दबानी है

  • @satyamevajayatee
    @satyamevajayatee 23 дні тому

    Girls ani Boys students la security kade Vishesh laksh asav hi vinanti 🙏

  • @thinkbettertobest7747
    @thinkbettertobest7747 22 дні тому

    हे दिवस जनतेला पहावे लागत आहेत यातील एक मुख्य कारण म्हणजे मीडिया शंड झालाय हे सुध्दा आहे.
    शंड व पाखंड याचा संगम झालाय भारतीय मिडिया मध्ये.

  • @arunjadhav5446
    @arunjadhav5446 22 дні тому +1

    हा केसरकर शहाणपणा शिकवतो आहे. ...... आणि घटनाक्रम वाचुन दाखवतो आहे , चवदा तारखेला घटना घडली आज विस तारीख आहे या सहा दिवसात केसरकर तु काय केलं हे सांग , बाकीचा शहाणपणा शिकवू नको.......

  • @santoshregude7618
    @santoshregude7618 22 дні тому +1

    शाळेचे नाव काय आहे ,शाळेचे संस्थापक कोण आहेत,संचालक कोण आहेत.

    • @Usergkirdhk
      @Usergkirdhk 22 дні тому

      आरोपी हा एससी समाजातील अक्षय शिंदे आहे... इतके माहीत आहे...

  • @praffulpandit1311
    @praffulpandit1311 22 дні тому +1

    Aplya sharat 80℅ mule nasha karata tyana charas ganja to city madhe yeto kasa & kon loka vikat ahet hyacha pan tapas lagala pahije police fhak checking madhe bike wayana cha satawt astat ani paise khatat

  • @ratangaikwad6969
    @ratangaikwad6969 22 дні тому +1

    फडतुस काय करतोय?

  • @Vanita-h8r
    @Vanita-h8r 23 дні тому

    ह्यांना ऊत्तर देण अवघड झाल कि राजकारण

  • @digambarmanwar7071
    @digambarmanwar7071 22 дні тому

    Sarkar Hatawa. Tya Shivay Nyaay Milanar nahi. Ati Sanvedanashil Sarkar.

  • @sujeetsaravade2892
    @sujeetsaravade2892 22 дні тому

    Thechun maral pahije 😢

  • @sangeetakharat7238
    @sangeetakharat7238 22 дні тому

    Mhanun VBA la vote kara ani mag bagha he RSS fact

  • @rupayelve9853
    @rupayelve9853 23 дні тому

    शाळेचे नाव काय

    • @ratangaikwad6969
      @ratangaikwad6969 22 дні тому

      भाजपची आदर्श शाळा

    • @Usergkirdhk
      @Usergkirdhk 22 дні тому

      आरोपी अक्षय शिंदे नावाचा एससी समाजाचा आहे....

    • @avinashvairal9892
      @avinashvairal9892 22 дні тому

      ​@@Usergkirdhkshinde fakt SC madhech astat ka zatya Maharashtra madhe saglya jatit he naav aste

    • @balkrishnakamble2734
      @balkrishnakamble2734 22 дні тому

      आदर्श विद्या मंदिर बदला पुर

    • @Usergkirdhk
      @Usergkirdhk 22 дні тому

      @@avinashvairal9892 अबे झाट्या सफाई कामगार होता तो...एससी होता तो भडव्या...