आतली_बातमी Live: दोन वर्षांपूर्वीची घटना… फाशीची शिक्षा मात्र ४ महिन्यांपूर्वी!… Ashish Jadhao

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • आतली_बातमी Live: दोन वर्षांपूर्वीची घटना… फाशीची शिक्षा मात्र ४ महिन्यांपूर्वी!… पाहा आतली_बातमी आशिष जाधव यांच्यासोबत… | Ashish Jadhao
    #badlapur #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 307

  • @jaymaharashtra23
    @jaymaharashtra23 21 день тому +41

    शिक्षण किती महत्त्वाचे आहे हे आज कळते😢😢😢😢😢😢😢😢

    • @PrabhuKurane-e1c
      @PrabhuKurane-e1c 20 днів тому +1

      एकन्या ला शाळेत पाठवले पाहिजे

  • @anilbelose2679
    @anilbelose2679 21 день тому +84

    यांच्यासाठी पंतप्रधान, मुख्यमंत्री हे शिकलेले असावे लागतात त्यासाठी अनपड, रिक्षावाले, चाहवले यांना मतदान करू नये

    • @santoshsalunkhe1991
      @santoshsalunkhe1991 21 день тому +2

      तूच बन बघु काय दिवे लावतो ते

    • @marutimane4610
      @marutimane4610 21 день тому +1

      ​@@santoshsalunkhe1991hi d 😅

    • @msundkar-5744
      @msundkar-5744 21 день тому +1

      ​@@santoshsalunkhe1991evadi gulami koni karayala lavale😂😂

    • @sunilj.solkar9513
      @sunilj.solkar9513 21 день тому +1

      Barobar Bolat

    • @SabajiHule
      @SabajiHule 19 днів тому

      Ŵŵŵ111111Zz1z​@@marutimane4610

  • @ShivajiChaudhari-jm8cb
    @ShivajiChaudhari-jm8cb 21 день тому +103

    एकविसाव्या शतकातील लपगा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला मिळाला हेच दुर्दैव

  • @sanjayjagtap8676
    @sanjayjagtap8676 21 день тому +37

    एवढं मुख्यमंत्र्यांची बाजू घ्यायची कारण नाही. मुख्यमंत्र्यांना जबाबदारीने बोलता येत नसेल तर संदर्भ देऊ नयेत.

  • @avantilatkar7008
    @avantilatkar7008 21 день тому +83

    मुख्यमंत्री साहेब गावाकडुन परत येताना गावठी पिशव्या भरभरुन आणतात त्याचाच हा परिणाम

    • @marutisanap7067
      @marutisanap7067 21 день тому +2

      😂😂😂

    • @paragkulkarni5003
      @paragkulkarni5003 21 день тому +1

      Tula milali ka 😂😅

    • @SandeepParab-j9h
      @SandeepParab-j9h 20 днів тому

      साहेब तुमच्या म्हणण्याप्रमाणे सर्व काही बरोबर आहे पण एखादी व्यक्ती चुकीची ट्रीटमेंट किंवा चुकीचं बोलत असेल तर त्या व्यक्तीला प्रेस कंट्रोल किंवा त्यांची सभा असेल आणि ती व्यक्ती जनतेला चुकीचं मार्गदर्शन करत असेल तर आधारस्तंभ मीडिया किंवा पत्रकार त्या व्यक्तीला तिथेच विचारायला पाहिजे किंवा सांगायला पाहिजे ही ट्रीटमेंट चुकीची आहे किंवा तुम्ही चुकीचं मार्गदर्शन जनतेला करत आहात

  • @ShivajiChaudhari-jm8cb
    @ShivajiChaudhari-jm8cb 21 день тому +48

    दोन वर्षांचं चार महीने मुख्यमंत्री मागेच राहिला तर महाराष्ट्र दहा वर्षे मागेच नेलाय कितीही खोट बोलू नकोस दोनमहीन बोला

  • @raosaheb8446
    @raosaheb8446 21 день тому +60

    निच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

    • @virenchavan778
      @virenchavan778 21 день тому +2

      Correct

    • @sandipbaing4316
      @sandipbaing4316 20 днів тому

      Tarbuj bajula hota tyla sangta nahi ka ale shindela bakich (gaddari) barober santo

  • @narkarprakash3501
    @narkarprakash3501 21 день тому +86

    या मुख्यमंत्री महाशयांना 2 महिने व 2 वर्षा तला फरक कळत नाहीं

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 21 день тому +48

    दिलेला शब्द न पाळणार cm शिवाजी महाराज यांची पण शपथ घेतली होती

  • @chetanbhere6303
    @chetanbhere6303 21 день тому +25

    सरकारची पाठराखण किती व कुठं पर्यंत करायचं आशिषजी आता तुम्हीच ठरवा व व्हीडीओ व्यवस्थित पहा किती तफावत करता येत

  • @neetakamble462
    @neetakamble462 21 день тому +21

    शिक्षा सुनावणे आणि फाशी देणे ह्या मध्ये फरक आहे

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 21 день тому +30

    मुख्यमंत्री आहे का चपरासी विरोधकांची काही चुक नाही मुख्यमंत्री चुकले किंवा त्यांना चुकवले गेले

  • @user-sz1mi1hh5y
    @user-sz1mi1hh5y 21 день тому +29

    कधी भाजपचे तर कधी तर गुलाबी जाकिट पाठराखण चांगली करता येते जनतेला वेड्यात का ढाय चांगले येते

    • @RajendraWadikar-pm7wo
      @RajendraWadikar-pm7wo 20 днів тому

      अजित पवार हे ज्योतिषेकडे जाऊन आलेले दिसतात त्यांना गुलाबी जॅकेट वापरण्यास सांगितले असावे म्हणजे तुमचे आमदार जास्त प्रमाणात निवडून येतील म्हणून ते गुलाबी रंग सोडत नाही 😂😂

  • @sanjayjagtap8676
    @sanjayjagtap8676 21 день тому +19

    तुमंच विश्लेषण आज ऐकतानंतर मुख्यमंत्र्यांनी तुमच्यावर मेहरबानी केली असा संशय येतो.

  • @amrutvitthalraokayapak.7847
    @amrutvitthalraokayapak.7847 21 день тому +24

    आशिष जाधव हे एकनाथ शिंदेचा पि.ए.वाटतो.

  • @yogeshmhaskar7207
    @yogeshmhaskar7207 21 день тому +15

    गद्दार होता आता खोटारडा भाऊ झाला,
    लाडकी बहिण नको, सुरक्षित बहीण पाहिजे,❤

  • @dattatraydhome4083
    @dattatraydhome4083 21 день тому +28

    10 वि नापास व घटनाबाह्य

  • @bandupawar4773
    @bandupawar4773 21 день тому +29

    लोकशाहीचा चौथा स्तंभ आशिष जाधव ग्रेड पत्रिका जय महाराष्ट्र

  • @balasahebvarpe356
    @balasahebvarpe356 21 день тому +11

    आशिष साहेब आज आपण सत्ताधाऱ्यांवर मेहरबान दिसताहेत. आपली भाषाही गोलमटोल होती.
    आसे नेते महाराष्ट्राला लाभलेत ,काय होईल या महाराष्ट्राच, बिहार ,उत्तर प्रदेश पेक्षाही भंयकर घडतय या महाराष्ट्रात.
    शिवरायचा आठवावा प्रताप शिवरायांचे आठवावे गुण,
    कुठे नेता आहात महाराष्ट्र,. वाचवा ह्या महाराष्ट्राला.
    जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.
    थोड बिचकतच .

  • @manoharmhatre4860
    @manoharmhatre4860 21 день тому +8

    आशिष सर आपण मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी सवरासावर करता अस आपल्या बोलण्यातून दिसतंय.

  • @DPP5899
    @DPP5899 21 день тому +9

    आशिष जाधव प्रशांत कदम कसे बोलतात पहा तुम्ही पण आहात शिंदेचे पी ए असल्यासारखे बोलता

  • @ganeshgaikwad3407
    @ganeshgaikwad3407 21 день тому +16

    मुख्यंमत्री काय दारु पिउन बोलत होता का.

  • @vijayapetkar4413
    @vijayapetkar4413 21 день тому +7

    आशिष सर, मुख्यमंत्री म्हणजे काय कुकुल बाळ आहे काय.जेवढ शिक्षण तेवढीच अक्कल.
    तुम्ही का गोलमोल करून मुख्यमंत्री ची. तळी कशाला उचलता.पत्रकारीता निस्पृह पाहिजे.

  • @shodhanpatil8255
    @shodhanpatil8255 21 день тому +12

    मग बदलापुरात प्रकरण का दाबायचा प्रयत्न जाला

  • @user-rr8ks7lf7j
    @user-rr8ks7lf7j 21 день тому +6

    अरे हे मुख्यमंत्री अशिक्षित आहे त्याचे दहावी पास कोणत्या शाळेतून झाले ते बघा

  • @sanjaykshirsagar7546
    @sanjaykshirsagar7546 21 день тому +7

    हा मुख्यमंत्री टाकून बोलतो का? च्यायला सर्कस पण बंद झाल्यात नाहीतर ह्याला सर्कशीत काम मिळाले असते😂

  • @devamali3987
    @devamali3987 21 день тому +10

    दोन वर्षा पुर्वी चा खटला मुख्यमंत्री म्हणतो 2ते 4 महिन्यात फाशी दिली किती खोटे बौलतात जनतेला महित आहे आज पण महाराष्ट्रात 14:04 रोज लैंगिक चे किती प्रकार घडत आहेत व 11:20

  • @shivajishinde4284
    @shivajishinde4284 21 день тому +4

    आशिष जाधव सर ह्या घटनाबाह्य सरकारने कपटान मिळवलेली सत्ता त्यामुळे हे सरकार संवेदनशील नाही आणि ह्या पाप भिरू सरकार कडून जनतेला न्याय मिळेल अस वाटत नाही.जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र.

  • @dineshsangle8439
    @dineshsangle8439 21 день тому +10

    धड बोलताही येत नाही उगाच ओरडत बसतो 😮😂😅

  • @bhagwantrangole393
    @bhagwantrangole393 21 день тому +5

    म्हणून शिकलेला मुख्यमंत्री असावा उतावीळ नसावा गल्ली त बोलणारा नसावा 😂😂😂😂😂

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 21 день тому +10

    मुख्यमंत्रीपद हे अत्यंत जबाबदारीचे पद असल्याचा भान विसरलेले दिसतात ते, विरोधकांना खिंडीत पकडण्याच्या मोहात त्यांनी आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन करुन स्वतःहून विरोधकांच्या हाती आयते कोलीत दिले हे विशेष.

  • @ganapatipol4270
    @ganapatipol4270 21 день тому +6

    मुख्यमंत्री साहेब बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोला!

  • @ganpatpawar2126
    @ganpatpawar2126 21 день тому +4

    आशिष सर मुख्य मंत्रयाकडून पाकिट मिळाले काय

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 21 день тому +12

    भरती तर त्या संचालक मंडळाने केली आहे त्याचे गुन्हेगारी प्रवृत्ती कोणी भरली

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 21 день тому +6

    कोर्ट हायकोर्ट सुप्रीम कोर्ट राष्ट्रपती यांच्याकडे माफीचा दया याचिका अर्ज अशी प्रक्रिया असते नंतर फाशी दारू पिऊन कोणी बोलत तर नाही ना

  • @ashokbjpisindinpartipatil3391
    @ashokbjpisindinpartipatil3391 21 день тому +11

    झालं राजकारण सुरू ,, धन्य हो आपली पत्रकारिता ,,,नो कॉमेंट ,

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 21 день тому +8

    निर्लज्जम सदा सर्वदा लाज वाटते खोटे बोला रे टून बोला

  • @aabakolekar5
    @aabakolekar5 21 день тому +5

    अरे कालची उतारली नाही का दोन महिन्यांत नाही तीन वर्षे लागली

  • @sunilpardhi6821
    @sunilpardhi6821 21 день тому +4

    माहती होत कि हें साहेब काहीतरी बरळणार घटनाभाय C M 😂😂😂😂दोन आणि दोन = किती दोन महिने

  • @user-cj5pm1uz2j
    @user-cj5pm1uz2j 21 день тому +6

    जाधव आजकाल तूम्ही सरकारची फारच बाजू घेता असे दिसते आहे

  • @bajiraopawar7441
    @bajiraopawar7441 21 день тому +2

    मुख्यमंत्री यांचे वकील पत्र खूप छान प्रकारे चालवताय... Very nice. ... Keep it up !!!!

  • @satishsagale6633
    @satishsagale6633 21 день тому +4

    आशिष जी
    अशी पत्रकारिता तुमच्या कडून अपेक्षित नाही...
    मुख्यमंत्री सारख्या संविधनीक पदावरील व्यक्तीने जबाबदारीने वागले पाहिजे आणि आचरण असले पाहिजे...मी मी आणि मी पणा योग्य नाही
    उगाच बाजू घेवू नका

  • @RamchandarLambor
    @RamchandarLambor 21 день тому +3

    आशिष जी मुख्यमंत्रीची किती पाठराखंड करणार

  • @mandy911
    @mandy911 21 день тому +7

    Adani CM

  • @atulvasave1737
    @atulvasave1737 21 день тому +4

    कसे मुख्यमंत्री लाज वाट महाराषट्रच्या जनतेला

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 21 день тому +5

    आशिष साहेब किती वकिली करता सरकारची खरे बोला ना

  • @avinashjoshi867
    @avinashjoshi867 21 день тому +7

    कुठे serioully घेता.... 50 खोके ल

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 21 день тому +9

    आशिष किती हमाली दलाली शिंदेंची

  • @satishgiram7632
    @satishgiram7632 21 день тому +5

    प्रत्येक केसमध्ये असा जलद निकाल का लागत नाही काही ठिकाणी आरोपी मृत्युमुखी पावते तर काही ठिकाणी आरोप करणारा मिळतो की पावते

  • @MilindSawant-jp8ql
    @MilindSawant-jp8ql 21 день тому +4

    रिक्षा चालवा

  • @adityafilmsentertainment7357
    @adityafilmsentertainment7357 21 день тому +2

    मुख्यमंत्री असा कसा बोलू शकतो
    आणि फाशी झालीच नाही अजून
    एवढ्या लवकर फाशी दिली जात नाही भारतात

  • @user-rr8ks7lf7j
    @user-rr8ks7lf7j 21 день тому +1

    ही केस दाखल होण्यास पोलीस हे जबाबदार आहेत पण त्या मागे कारण काय ह्याचा शोध घ्या

  • @rameshjadhav5377
    @rameshjadhav5377 21 день тому +1

    आशिष जाधव यांना महायुती चे विधानसभेचे उमेदवार निश्चित मिळणार.

  • @Rone-jk3td
    @Rone-jk3td 21 день тому +4

    Dalal 🙏👍👌

  • @sandeepnadkarni6666
    @sandeepnadkarni6666 21 день тому +2

    आशिष जाधव तुम्ही का बाजू घेताय खोटी माहिती देणाऱ्या एकनाथ शिंदेंची ते स्पष्टच दिसतय

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 21 день тому

    हेकानात भरकटलाय ✍🏻ठेव आशिष जाधव # तू पण 🔥

  • @santoshsalunkhe1991
    @santoshsalunkhe1991 21 день тому +4

    तुम्ही सरकार विरूध्द बोलायला सुपारी घेऊन आलाय का

  • @bhagwanwalawalkar2509
    @bhagwanwalawalkar2509 21 день тому +3

    किती ही मखलाशी!!

  • @shankarsutar6892
    @shankarsutar6892 21 день тому +1

    Saheb tummi eknath shiende chy vatine biltay ka

  • @sameershinde5909
    @sameershinde5909 21 день тому +2

    फाशीची शिक्षा सुनावली फाशिझाली नाही साहेब

  • @pandharinathbote8513
    @pandharinathbote8513 15 днів тому +1

    सजा होत असती तर एवढे गुणे झाले नसते

  • @vilasjawanjal9916
    @vilasjawanjal9916 21 день тому +3

    Ujawal nikam var visvas nahi

  • @user-bi6ei6ih3c
    @user-bi6ei6ih3c 17 днів тому

    संस्थेचे लायसन्स रद्द करावे.दोषी अधिकाऱ्यांवर कायमची सेवेतून निलंबन करावे.

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 20 днів тому +1

    Nich thardclas mukhymantri

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse3542 21 день тому +1

    Gavathi

  • @PandurangPanpatte-sx3kj
    @PandurangPanpatte-sx3kj 21 день тому +7

    मिंधे चि वकीली घेतल्या सारखं बोलता

  • @user-co5mc4ge6q
    @user-co5mc4ge6q 20 днів тому

    हेच खरे गुन्हेगार आहेत यंच्या हलगर्जी पना मुळे 1 है सगळ घडलं😢

  • @dilawarkhan7781
    @dilawarkhan7781 20 днів тому

    या बाबतीत कठोर कारवाई झाली पाहिजे व गुन्हेगाराला फाशी देण्यात यावी.

  • @purushottamrede7378
    @purushottamrede7378 20 днів тому +1

    हा एकदम हेंबाळा मुख्यमंत्री आहे.

  • @sunilj.solkar9513
    @sunilj.solkar9513 21 день тому

    HyChya peksha Sanjay Awdte khup Chan Samjavtat...
    He... KhupCh SarkarChya ajune Bolat aastat..
    Sanjay Awte

  • @vijumankatty556
    @vijumankatty556 20 днів тому +1

    बॅटरी लो लोड केली तर असे च होणार हे नक्की सर

  • @balasahebsankpal9199
    @balasahebsankpal9199 20 днів тому

    आशिष साहेब तुम्ही वकीली चांगली करता

  • @gorobakolhe137
    @gorobakolhe137 21 день тому +1

    जाधव साहेब पण सावरून सावरून तो ल न घालवत जपून बोलताहेत. खरं बोलता बोलता भिती पोटी स्वतःला सावरत आहेत. दोन्ही बाजूने होतय एवढेच.

  • @balirammundphane3744
    @balirammundphane3744 20 днів тому

    सत्ताधारी विजयी असो

  • @milindparkar465
    @milindparkar465 19 днів тому

    एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असल्यासारखे बोलले की एखदा धनुष्यबाण शिवसेनेचा शिवसैनिक असल्यासारखे बोललेत.

  • @शिवराष्ट्र
    @शिवराष्ट्र 20 днів тому

    खरोखरच देशाचं वाटोळं झालं ते फक्त चहावाले भाजीवाला यांच्या हातात सत्ता दिली फास्ट ट्रॅक तुमचा किती वर्षाचा आहे नंतर सुप्रीम व नंतर राज्यपाल व नंतर राष्ट्रपती याला किमान 20 वर्षे तरी लागतील

  • @somnathpawar3832
    @somnathpawar3832 21 день тому +10

    जाधव आज शिंदेची सुपारी घेतली का 😊

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 21 день тому

      सत्य हे कटू असते, ते स्वीकारण्याची मानसिकता हवी.

  • @santoshbait3141
    @santoshbait3141 21 день тому +2

    हे पण कुणी तरी बोल असे सांगितले असावे

  • @ShankarThore-oe7ey
    @ShankarThore-oe7ey 20 днів тому

    जर देश एक चहावाला आणि महाराष्ट्राला रिक्षा वाला चालवत असेल तर या देशाच व राज्याच काय होणार, जनतेने जागरुकता राहुण देशाला एक सुशिक्षित व देशभक्त अशा लोकांना चालवायला द्यावे हिच विनंती.

  • @ravindralawande460
    @ravindralawande460 21 день тому

    जाधव साहेब, त्या प्रकरणात राजकीय व्यक्तीचा हस्ताक्षेप झालेला नसावा तसाच तो आरोपी भाजपाशी संभाधित नसावा म्हणून ही कृती घडली असावी.

  • @vijayichake5467
    @vijayichake5467 20 днів тому

    Good❤

  • @sureshayare9566
    @sureshayare9566 21 день тому

    आशिष जाधवला मुख्यमंत्री कोट्यातून फ्लॅट मिळाला वाटते...

  • @Shubhankarnarvekar132
    @Shubhankarnarvekar132 20 днів тому

    पण हा विषय विरोधकांनी उचलला नसता तर खर काय आहे हे जनतेला समजलं नसते

  • @bhanudasgaikwad4187
    @bhanudasgaikwad4187 20 днів тому

    हा मुख्यमंत्री माहिती घेताना आणि देताना गोधंळ होतो कारण शिक्षण कमी असल्याने ,म्हणून जनतेने आणि पक्ष नेत्यांनी मोठ्या पदावर निवड विचारपूर्वक करावी.

  • @suryavanshisir2830
    @suryavanshisir2830 21 день тому +1

    Jadhav saheb sarkar gunhegarasarkhe vagat aahe aapanshindenchi vakili karu nahe

  • @vijaymore9871
    @vijaymore9871 21 день тому +1

    तुम्ही पुर्णपणे युती सरकारच्या बाजूने सारवासारव करताना नेहमी दिसता

  • @virenchavan778
    @virenchavan778 21 день тому +1

    Labd CM

  • @arjunkadam6077
    @arjunkadam6077 15 днів тому

    हे सगळे आपटे शिंदे यांचे कोण लागतात तेही बघितले पाहिजे

  • @avinash100_India
    @avinash100_India 16 днів тому

    मेढ्याची प्रसिद्ध हातभट्टी ची घराकडून आणल्याचा हा परिणाम आहे 😂

  • @shankarsutar6892
    @shankarsutar6892 21 день тому +2

    Adani mukhamantri

  • @akbarshaikh2060
    @akbarshaikh2060 20 днів тому

    4 महिन्यात अशी कोणतीही घटना महाराष्ट्रत घडलीच नाही हा मुख्यमंत्री आहे👉 का होमगार्ड

  • @RajendraWadikar-pm7wo
    @RajendraWadikar-pm7wo 20 днів тому

    जाधव साहेब मुख्यमंत्रीने स्पष्ट शब्दात सांगितले आहे की कोर्टाने दोन महिन्यात फाशी दिली तुम्ही पुन्हा एकदा क्लिप ऐका दोन महिन्यात का दोन वर्षात फाशीची शिक्षा दिली.

  • @janabaigadhe6612
    @janabaigadhe6612 18 днів тому

    मुख्यमंत्री साहेब एव्हढ रेटून सांगायले पण साहेब आजुन फाशी झालेली नाहीय फक्त शिक्षा सुनवण्यात आलीय

  • @nilkanthgawande3683
    @nilkanthgawande3683 21 день тому

    घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता मुख्यमंत्री विरोधकांवर आरोप करीत आहेत. हे अनाकलनीय आहे.
    संस्था संचालकांना या प्रकरणात तातडीने अटक होणे गरजेचे आहे.

  • @subhashshelke9108
    @subhashshelke9108 21 день тому

    महाराष्ट्रला लाभलेला अडाणी मुख्यमंत्री दाढीवाला

  • @RajkumarTapadiya
    @RajkumarTapadiya 21 день тому +2

    हमाम में सारे नंगे है

  • @dineshdumane24
    @dineshdumane24 21 день тому

    2 वर्ष म्हणजे फास्ट स्ट्रक् 😢😢

  • @liladharpatil6970
    @liladharpatil6970 21 день тому

    Ashish sir tumhi asanvaidhanik sarkar,gaddar lokanachya bajune jhukta kal asto🙏

  • @sudamdhindale.3191
    @sudamdhindale.3191 20 днів тому

    अरे बाबा ज्या पत्रकाराला दोन महिने आणि दोन वर्ष यांच सपोर्ट करावे लागते किती लाचार पत्रकार झाले याच उतम उदा.म्हणजे हा पत्रकार होय

  • @rameshnarangikar4655
    @rameshnarangikar4655 17 днів тому

    काही नाही एखाद्या सिनेमाची कथा सांगितली असेल जसं धर्मवीर आनंद दिघे सिनेमा काढलं त्या प्रमाणे 😂 .