आदरणीय परम पूज्य सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात अभंगाचे गायन आणि वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे नोटेशन सहित मार्गदर्शन केले आहे 😊😊
खूप छान सुंदर माऊली पण कधी कधी काळी दोन ला पण द्या ना नोटेशन काली दोन ला म्हणजे दुधात साखर माऊली कारण पखवाज भजनात काली दोन ला लावतात भजन काली दोन ला जास्तीत जास्त चालते जय हारी
खूप छान mauli mauli charukeshi ragat dya🙏🙏
Dhanyawad
Khupach cchyan ahe
Dhanyawad Mitra
आदरणीय परम पूज्य सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात अभंगाचे गायन आणि वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे नोटेशन सहित मार्गदर्शन केले आहे
😊😊
Dhanyawad wag mauli
Khup chan mauli aprati dhanywad 👌👌🙏🙏
Dhanyawad
तुमचं खरच कौतुक वाटते मला .
Dhanyawad
Lay Bhari
Dhanyawad Mitra
धन्यवाद गुरुजी. आपण खूप च छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आपण जात्याच मुखी घालते मोत्या चे दाणे या अभंगाचे नोटेशन देण्यात यावेत हि विनती
Ok
मोदी सरकार खूप सुंदर आहे माऊली
तुम्ही काय लिहिले आहे ते कळेना माऊली
संत संगतीचे काय सांगू सुख हा अभंग किरवाणी रागात नोटेशनसह आलाप सहित व्हिडिओ टाकावा.
Dhanyawad
आम्ही अभंगाचे नोटेशन कसे काढायचे ते सांगा
रागांचा भरपूर अभ्यास करून
फार छान मार्गदर्शन सर
Dhanyawad
अप्रतिम सर
धन्यवाद
Dhanyawad
खूप छान सुंदर माऊली पण कधी कधी काळी दोन ला पण द्या ना नोटेशन काली दोन ला म्हणजे दुधात साखर माऊली कारण पखवाज भजनात काली दोन ला लावतात भजन काली दोन ला जास्तीत जास्त चालते जय हारी
Dhanyawad