किर्तनातील शेवटची चाल | राग भैरवी | नामा म्हणे गाय दूध एक सरे । साधु निरंतर वर्ते तैसा ॥ Sandip More

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 гру 2024

КОМЕНТАРІ • 14

  • @DattatrayKumbhar-rm1ts
    @DattatrayKumbhar-rm1ts 10 місяців тому +1

    Jai. रामजी.

  • @asujatadhawale324
    @asujatadhawale324 10 місяців тому +2

    खूप गोड चाल आहे धन्यवाद महाराज खूप छान सादरीकरण

  • @subhashthorat8311
    @subhashthorat8311 10 місяців тому +2

    अप्रतीम माऊली राम कृष्ण हरि

    • @SandipMore7
      @SandipMore7  10 місяців тому

      Dhanyawad

    • @PrashantPawar-ig9gq
      @PrashantPawar-ig9gq 10 місяців тому +1

      राम कृष्ण हरि । व्हिडीओ सेव्ह च केलाय

  • @ShankarLohare
    @ShankarLohare 10 місяців тому +2

    धन्यवाद सर असेच कीर्तनातील चाली टाका सर

  • @avinashkulkarnisir673
    @avinashkulkarnisir673 10 місяців тому +2

    मोर सर, अगदी छान सादरीकरण. पुन्हा नव्या बाबींची प्रतिक्षा आहे. --अविनाश कुलकर्णी सर खडकलाट--(निपाणी)

  • @shivajikadam2396
    @shivajikadam2396 10 місяців тому

    महाराज शेवटची चाल ही वरच्या षड्ज मध्ये पाहिजे खाली कुठे गावात रडक्या स्वरात किती बेसूर

    • @SandipMore7
      @SandipMore7  10 місяців тому

      आलाप लावलेलं चरण वरच्या सा लाच आहे.
      आपला आवाज श्रोत्यांना स्पष्ट कळणे आवश्यक आहे.
      प्रत्येकाची गायनाची पद्धती वेगळी असते.
      माझी हीच पद्धत आहे.