ट्रक टर्मिनल वाशी सिडको गृहप्रकल्प साईट विसीट. Vashi Truck Terminal Cidco Project Site Visit.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 жов 2024

КОМЕНТАРІ • 42

  • @vaibhavmore0618
    @vaibhavmore0618 9 місяців тому +10

    म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५३११ घरांसाठीची सोडत अद्यापही रखडलेलीच आहे. ही सोडत १३ डिसेंबर २०२३ ला प्रस्तावित होती. मात्र प्रशासकीय कारण देत ती पुढे ढकलण्यात आली असून आता सोडत रद्द करून एक महिना होत आला तरी सोडतीची नवीन तारीख जाहीर झालेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोडत काढण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. मात्र त्यासाठी मुख्यमंत्र्यांची वेळ म्हाडाला मिळत नसल्याने सोडत रखडली आहे. तर २४ हजार इच्छुक अर्जदार प्रतिक्षेत आहेत.

  • @seemavaity4242
    @seemavaity4242 9 днів тому

    आपण खूप चांगली माहिती

  • @sanjaykaskar4350
    @sanjaykaskar4350 2 місяці тому

    खूप खूप चांगले काम करत आहात सर आपण..

  • @bharatishinde3248
    @bharatishinde3248 9 місяців тому +1

    दोन्ही installments pay करून झाले Wadala chya घराचे, possession कधी होणार, काही बातमी असेल तर सांगा

  • @MaheshJadhav-kq6ty
    @MaheshJadhav-kq6ty День тому

    घरांच्या किमती बाबतीत माहिती कधी मिळेल

  • @दादासाहेबखराडे

    उलवे मध्ये गाळे आहेत त्यांच्या सोडती संबंधित माहिती द्या साहेब

  • @puneetkotian6168
    @puneetkotian6168 9 місяців тому

    Good Information and Video 👍

  • @aakashchalke3826
    @aakashchalke3826 Місяць тому

    Yamadhe shop chi price area
    Aani aapan kon kon ya shop sathi apply karu shakto te sanga .

  • @DeepakBhusekar
    @DeepakBhusekar Місяць тому

    Vashi project cha possesion kadi bhetnar?

  • @tejaspatil8965
    @tejaspatil8965 9 місяців тому +1

    Kadi yenar ahe vashi chi Ani konti konti ghare ahe 1 bhk 2 bhk ky kimmat ahe

  • @AvinashKhating
    @AvinashKhating 9 місяців тому

    सर जुईनगर मधील सिडको ची घरे दाखवा

  • @nandumarwaikar3175
    @nandumarwaikar3175 9 місяців тому +2

    वाशी ट्रक टर्मिनल फॉर्म केव्हा निघणार कृपया कळवा

  • @vishalghadge710
    @vishalghadge710 9 місяців тому

    सर खारघर स्टेशन ला 1 BHK आहेत का

  • @PriyaSaraswal
    @PriyaSaraswal 9 місяців тому +1

    Sir lottery kadhi nighnar aahe

  • @mangeshchilap3181
    @mangeshchilap3181 9 місяців тому

    Aatmadhe sarvi settings zalyanantar nikal lagel watate

  • @Virajgawde6889
    @Virajgawde6889 Місяць тому

    Lottery jitne ke bad bhi ghar ka price bharna padega yah sab Google bata raha hai government ki taraf se compulsory hai

  • @santoshkokre4834
    @santoshkokre4834 24 дні тому

    Room cha rete ky aahe

  • @anilkegade7019
    @anilkegade7019 9 місяців тому +1

    2 BHK aahet ka

  • @prashantgaikwad1105
    @prashantgaikwad1105 15 днів тому

    मग इथे ट्रक पार्किंग पण असणार काय??

  • @kundlikbhapkar3160
    @kundlikbhapkar3160 9 місяців тому +1

    घरांच्या किमती काय आहे ते सांगा

  • @dilipmahajan3101
    @dilipmahajan3101 9 місяців тому

    Sir pls give us feature shop lottery
    Of the cideco.

  • @girishdeshmukh3576
    @girishdeshmukh3576 9 місяців тому +1

    कोकण मंडळ निकाल लावा लवकर,नाहीतर आमचा निकाल लागायचा 😮

  • @kiranpatil6955
    @kiranpatil6955 Місяць тому +1

    किंमती सांगा सर

  • @amolgirkar681
    @amolgirkar681 9 місяців тому +1

    Price kiti ahe

  • @jayeshphadale4717
    @jayeshphadale4717 9 місяців тому +1

    room khup ch chote aahe

  • @swaranakade.9264
    @swaranakade.9264 9 місяців тому

    Mhada madhey room asel tr sidco la from bharta yet nahi ka sir

    • @abhi24088
      @abhi24088 9 місяців тому +2

      Are ek ahe and ajun pahije? Lokana kiti tari varsh lottery lagat nahi.. and tumhala 2 pahije.. kahitari soda dusryan sathi.

  • @pranaynaik6992
    @pranaynaik6992 9 місяців тому

    कोकण मंडळ लॉटरी ला उशीर होण्याचं कारण पटत नाही आहे.

  • @maddy33333
    @maddy33333 9 місяців тому

    Hig sathi aahe ka ?

  • @PriyaSaraswal
    @PriyaSaraswal 9 місяців тому

    Price please

  • @Hindu122
    @Hindu122 9 місяців тому +2

    Room khup lahan aahet

  • @nandukurude566
    @nandukurude566 9 місяців тому

    🎉🎉

  • @tanmaysalunke9133
    @tanmaysalunke9133 9 місяців тому

    Kupch choti ghar ahet

  • @amitpawar8742
    @amitpawar8742 9 місяців тому

    Vashi lottery date

  • @suniljadhav4390
    @suniljadhav4390 9 місяців тому

    Pmay registration kute kartat sir

  • @tanmaysalunke9133
    @tanmaysalunke9133 Місяць тому

    Not worth kup lahan ahe

  • @swaranakade.9264
    @swaranakade.9264 9 місяців тому

    Please reply

  • @saurabhmhatre6789
    @saurabhmhatre6789 9 місяців тому

    Tumala permission koni dile video shoot karachi

  • @viju3104
    @viju3104 9 місяців тому +1

    Tumcha contact number kay aahi

  • @bharatishinde3248
    @bharatishinde3248 9 місяців тому

    दोन्ही installments pay करून झाले Wadala chya घराचे, possession कधी होणार, काही बातमी असेल तर सांगा

  • @vaibhavmore0618
    @vaibhavmore0618 9 місяців тому +1

    म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५३११ घरांसाठीची सोडत अद्यापही रखडलेलीच आहे. ही सोडत १३ डिसेंबर २०२३ ला प्रस्तावित होती. मात्र प्रशासकीय कारण देत ती पुढे ढकलण्यात आली असून आता सोडत रद्द करून एक महिना होत आला तरी सोडतीची नवीन तारीख जाहीर झालेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोडत काढण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. मात्र त्यासाठी मुख्यमंत्र्यांची वेळ म्हाडाला मिळत नसल्याने सोडत रखडली आहे. तर २४ हजार इच्छुक अर्जदार प्रतिक्षेत आहेत.

  • @bharatishinde3248
    @bharatishinde3248 9 місяців тому

    दोन्ही installments pay करून झाले Wadala chya घराचे, possession कधी होणार, काही बातमी असेल तर सांगा