ड्रीप चोकअप काढून घेतले जुगाड करून

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лис 2024

КОМЕНТАРІ • 31

  • @kishortaware1212
    @kishortaware1212 4 роки тому +21

    भाऊ चार वर्षे झाली आम्ही अशीच drip acid मध्ये काढतो पण त्यासाठी कमीत कमी वीस फूट बांगडी पाईप पाहिजे म्हणजे जेवढा वेळ acid मधून जाईल तेवढीdrip चांगली निघते

  • @amitchopade9760
    @amitchopade9760 2 роки тому +1

    आम्ही सुल्फूरिक ऍसिड वापरतो.. आणि स्प्रिंकरल ची काळी मोठी पाईप वापरतो.... एका वेळेला 10 ते 11 पाईप जातात

  • @suresh-pt4cv
    @suresh-pt4cv 4 роки тому +3

    Hydrochloric acid वापरून स्वस्तात होईल.

  • @rajkumarlatakar4143
    @rajkumarlatakar4143 2 роки тому

    माझे ड्रिप 7वर्ष झाले बंद आहे व ल्यटरिल चांगले आहे ते चालु शकतो काय कोणतंही आशिड सोडले तर

  • @jubershaha8418
    @jubershaha8418 4 роки тому

    Kahi drip clear kelya nantar acid punha takave lagel ka?

  • @AnilKumar-db7tc
    @AnilKumar-db7tc 9 місяців тому

    5ltr phosphoric acid chi cost jast hoil. Parwdel ka. 1500/-

    • @maheshsawant8263
      @maheshsawant8263 8 місяців тому +1

      90 रुपयांचे 5 लिटर ड्रम मिळतो, haydrocloric acid

  • @rammali4182
    @rammali4182 4 роки тому +7

    फाॅस्फीरीक अॅसिड पेक्षा सलफ्युरिक अॅसिड वापरायला पाहिजे

  • @पटलतरघ्या-ज8य
    @पटलतरघ्या-ज8य 4 роки тому +2

    Pepsi drip saf karaycha video taka

  • @rameshsangade9285
    @rameshsangade9285 4 роки тому +7

    सर २०० ली चा ड्रम अर्धा कापून त्यात असिड टाकून रोल केलेले बंडल बुडवून छान क्लिअर निगतात

    • @borgavetechonology
      @borgavetechonology  4 роки тому +1

      ही पण idea छान आहे

    • @gopalmahajan9990
      @gopalmahajan9990 4 роки тому +1

      पण त्यासाठी अँसिड जास्त लागेल.आणि मातीचे झाल्या वर फेकावे लागते.

    • @Mr.pranil07
      @Mr.pranil07 3 роки тому

      एसिड किती घ्यायचे ड्रम मध्ये

    • @ajayhore4524
      @ajayhore4524 2 роки тому

      त्या मध्ये पाणी किती आणि अॅसीड कीती वापरावे दादा

  • @amitchopade9760
    @amitchopade9760 2 роки тому +1

    20 लिटर पाण्याला 2 लिटर सुल्फूरिक

  • @yogeshpatil5738
    @yogeshpatil5738 4 роки тому

    Very nai

  • @vikashjadhav2788
    @vikashjadhav2788 4 роки тому +1

    Maz drip choqp zala ahe. Kay karav.

  • @ravindrabhadane5082
    @ravindrabhadane5082 4 роки тому +2

    पेप्सी ड्रीप साठी कसे करता येईल

  • @santoshsurwase9337
    @santoshsurwase9337 4 роки тому

    Rohit bhau number dhyna

  • @Rakeshpatil-7272
    @Rakeshpatil-7272 4 роки тому

    रोहित दादा ..माझ्या कड़े आत्ता फरशी कामाकरता फरशी धुण्यासाठी जे acid वापर करतात ते उपलब्ध आहे ....
    ते वापर केला तर चालेल काय ?

  • @harvanshbaghel9118
    @harvanshbaghel9118 2 роки тому

    भाई साहब हिंदी में बात करिए ना मराठी में तो कोई भी नहीं समझेगा आपका वीडियो तो पूरे

  • @vijaybhatanglikar9227
    @vijaybhatanglikar9227 4 роки тому

    U r not receiving phone only u r bac aggŕi yes seeing

  • @vijaybhatanglikar9227
    @vijaybhatanglikar9227 4 роки тому

    Tumi acid madden pain ghalyche ka vice versa u r not saying

  • @sandeepkarad4120
    @sandeepkarad4120 4 роки тому

    म//