सु प्रभात कुलकर्णी साहेब, आपले व्हिडिओ तुम्हाला आवडतात हे वाचून खूप छान वाटले, असेच आपल्या चॅनल बरोबर जोडलेले रहा आणि आपला अभिप्राय कळवत रहा. आपण आत्ता मेलबर्न ला आहात, टेस्ट मॅच पाहायला गेला होता, boxing day ला ?
हो. मॅच पहायला गेलो होतो. McG वर मॅच पहायची २ री वेळ. यापूर्वी २०१०/११ मध्ये पाहिली होती. त्याशिवाय गेल्या आठवड्यात MCG ची १.३० तासांची conducted tour घेतली होती. तशी माझी मेलबर्नची ६ खेप आहे. त्यामुळे मेलबर्न पाठ झाले आहे
छान विडिओ 😊👌
Thank You, मंदार जी. आपण सगळे व्हिडिओ नियमित पाहता आणि आपला अभिप्राय पण देता, आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद, असेच आपल्या चॅनल बरोबर जोडलेले रहा.
@Travel_With_Charu हो नक्कीच 😊👍
1st like &1st comment charubhau happy new year.🎉
Thank You Very Much, it's really amazing that you always are the first to like and to comment, thanks, please stay connected. 💐🙏👍
सर सुप्रभात..मी सध्या मेलबर्न ऑस्ट्रेलियात मुलीकडे आहे. परंतु न चुकता आपले व्हिडिओ पहातो. खूपच छान वाटते. धन्यवाद
सु प्रभात कुलकर्णी साहेब, आपले व्हिडिओ तुम्हाला आवडतात हे वाचून खूप छान वाटले, असेच आपल्या चॅनल बरोबर जोडलेले रहा आणि आपला अभिप्राय कळवत रहा. आपण आत्ता मेलबर्न ला आहात, टेस्ट मॅच पाहायला गेला होता, boxing day ला ?
हो. मॅच पहायला गेलो होतो. McG वर मॅच पहायची २ री वेळ. यापूर्वी २०१०/११ मध्ये पाहिली होती. त्याशिवाय गेल्या आठवड्यात MCG ची १.३० तासांची conducted tour घेतली होती. तशी माझी मेलबर्नची ६ खेप आहे. त्यामुळे मेलबर्न पाठ झाले आहे
खूपच छान 👍. ऑस्ट्रेलियाचे Vlog तुम्ही ॲक्च्युअली बनवू शकता, मेलबर्न आणि बाकीची ठिकाणे, यूट्यूब साठी काही मदत लागली तर मी नक्की करीन.