येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏 रेणूकाताई आपण करत असलेल्या सेवेला सांटाग दंडवत 🙏🙏 मल्हार मार्तंड आपल्या उदंड आयुष्य देवो आणि आपल्या कडून अशीच मार्तंडाची सेवा होवो आम्हा मार्तंड भक्तांना श्रवण भक्ती चा लाभ घडो. खुप खुप शुभेच्छा.....🙏🙏 येळकोट येळकोट जय मल्हार...🙏🙏
I like it..sister ... U ne kharch 1 chan sandesh dila ahe ...je lok Murli la hinavta ani tichi ched kadhata .... Ghari khondoba kuldaivat ani Murli la nav thevata .......best off luck....
रेणुका ताई खरंच खुप छान गायलं. परंतु वाजप काही जमलं नाही बर का . म्हणजे तुम्हाला जी साथ पहिजे होती वाद्याची ती कमी पडली आस मला वाटतं. संबळ वाजवायला काय प्रॉब्लेम होता . कृपया आसं करू नका. कला चांगली सादर होत आसेल तर नकीच सहकार्य करा,आपल्या सोबातच्या कलाकाराला. आम्ही सगळं पाहत असतो. आणि आम्हाला सगळं दिसत .
रेणुका ताई खरोखरच तुमचं कौतुक करावे तेवढे कमीच ताई तुमचा साडीचा पदर तुमचा खाली सुधा पडतं नाही खरंच कौतुकास्पद
अशा पहाडी आवाजासाठी फक्त देवाचीच कृपा लागते....
बहोत बढिया ताईसो....
Kharokhar👌🏻
रेणुका ताई खुप सुंदर आवाज कोमल ताई माघ टाकलं ह्या आवाजाने
एक च नंबर गाणं तुमच्या आवाज अप्रतिम आहे
रेणुका ताई तुमच्या सारखी गाईका कुणी नाही खूप सुंदर आवाज ताई
येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏
रेणूकाताई आपण करत असलेल्या सेवेला सांटाग दंडवत 🙏🙏
मल्हार मार्तंड आपल्या उदंड आयुष्य देवो आणि आपल्या कडून अशीच मार्तंडाची सेवा होवो आम्हा मार्तंड भक्तांना श्रवण भक्ती चा लाभ घडो.
खुप खुप शुभेच्छा.....🙏🙏
येळकोट येळकोट जय मल्हार...🙏🙏
Khup chan tai 👍🏻👍🏻👍🏻
तूमच्या आवाजाला एकवीस तोफांची सलामी रेणुका ताई जबरदस्त
Lay भारी गायन
यलकोट यलकोट जय मल्हार 🙏💛💛💛💛💛❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Kay bat hai 👍👍👍
याला म्हणतात आवाज आणि गायकी 👍👍
Nice. 🧡💛💚💙💜🤎💜💙💚💚💚💛❣❣
खूप छान आवाज 👌👌सुंदर गायन🙏🙏
ताई खरच हट् य स्पर्शी आवाज
🙏रेणुका ताई सुंदर अप्रतिम छान आवाज आहे हार्दिक अभिनंदन🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊
लय भारी
खुप आनंद झाला ताई 🙏💛❤️
Wa taisaheb
यालाच म्हणतात महाराष्ट्राची शान👌👌👌👌👌
गंगा. जय.शिवराय
रेणुका ताई खूप छान आवाज आहे
खूप खूप छान! येळकोट येळकोट जय मल्हार!
खुप छान आहे आवाज ताई
Khoop chan awaj aihe tai tumcha🙏🙏
फक्त गायन एकदम जबरदस्त
ताई.एकच.नंबर
एक नंबर आवाज अप्रतिम
खुप छान रेणुका ताई साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏
खुपच अप्रतिम
खूप छान आहे जय मल्हार❤️
Waah....waah
छान आहे
I like it..sister ... U ne kharch 1 chan sandesh dila ahe ...je lok Murli la hinavta ani tichi ched kadhata .... Ghari khondoba kuldaivat ani Murli la nav thevata .......best off luck....
खूप सुंदर 👌👌👌
देवाचा.बाजार.माडला.तमाशा.
Sundar aawaj.
यळ काट यळकोट यळकोट जय मल्हार
रेणुका ताई दर्दभरा आवाज
रेणुकाताई खूप छान आवाज आहे तुमचा🙏
छान
Kan ughdnare git aahe renuka tai khup sundar aavaj 👍👍👌👏👏👏👏👏
आवाज एकदम छान रेणुका ताई
एक नंबर रेनुका ताई
ताल सुर आवाजाने. मणमोहुन जाते
1no💪💪💪💪🏿💪
Gulabi sadi wali jaad mululi ticha dance khup chan aahe tichyasarkhi cha mi pn devdasi mululi aahe maza naav prema tai
Kadak song
Khup chhan
Wa....Renuka tai very nice video song
Very nice vidio
Nad khulla 1no👍👍👍👍👍👍
खुप छान आवाज आहे ताई 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤲💙💖💚💛❤️✌️🤙
कला हेच जिवन
Very nice 👌👌
रेणुका ताई
लय भारी आवाज
रेणुका ताई फार मला आवाज आवडला 🙏🙏👍👍👍
Ek nambar aavaj aahe
लय भारी आवाज👌🏿👌🏿👌🏿💥
Nice
फार छान गायलं आहे 🙏 जय मल्हार 🙏
Nice tai
रेणुका ताई चा आवाज खूप मधुर आहे पण वाद्यवृंद आणि कोरास चांगला नाही
छान आवाज 👍🎉🎉
🙏🙏🙏👌👌🥰
Tumcha song 'Arpan keli kaya' ha song pan khoop chan aihe Tai
Ohhh my god kharach hart tuch song ahe khup🥺
Very nice👍👏😊
👏👌गाणं
छान ताई
1 ch no gayl
खूप छान रेणुका ताई
रेणुका ताई खरंच खुप छान गायलं. परंतु वाजप काही जमलं नाही बर का . म्हणजे तुम्हाला जी साथ पहिजे होती वाद्याची ती कमी पडली आस मला वाटतं. संबळ वाजवायला काय प्रॉब्लेम होता . कृपया आसं करू नका. कला चांगली सादर होत आसेल तर नकीच सहकार्य करा,आपल्या सोबातच्या कलाकाराला. आम्ही सगळं पाहत असतो. आणि आम्हाला सगळं दिसत .
Super
👌👌👌👌👌
Nice.aawaj aani aawaj.
Mast
My favorite song
Avaj khup bhari ahe tai
ताई खूपच छान आवाज आहे तुमचा
बश
खूप छान
Nice songs
भारी
Nice 👌
ऐकच नंबर गायन ताई
Farach uttam Aawaj! chhan.
)
लय भारी ताई
🙏🙏
खूप छान आवाज
नाद खुळा...आवाज
खुपच छान गीत आहे अप्रतिम
👌👌
Kup chan
Apratim
मस्त च गायल
अप्रतिम ताई
🙏👌👍👏
Nice song me..
Tai 1nombr avaj
Chan
Good
Supar
असा ओरिजनल आवाज पाहिजे..🌹🙏🙏
Khoob Chand shabd rachna awaaz dhanyvad tie