Bhajan Dev Aplulya Antari Tukdoji Maharaj Bhajan With Marathi Lyrics By Sanskruti Gavakadchi
Вставка
- Опубліковано 13 жов 2024
- Bhajan Dev Aplulya Antari
Tukdoji Maharaj Bhajan With Marathi Lyrics
By Sanskruti Gavakadchi
Featured By :-
Video Edit By - Nikesh Arekar
Singer - Anil Devtale
Harmonium- Sudhakar Tekam
Tabla - Gangadhar Gurnule
khanjiri - Umesh Urkude
भजनाच्या प्रोग्रॅम साठी संपर्क
7798635276
उमेश उरकुडे
( अध्यक्ष ) गुरुदेव सेवा मंडळ पिपरी दिक्षित
Lyrics :-
देव आपुले अंतरी
देव आपुले अंतरीं। आम्ही जातो तीर्थावरी ॥
देव आम्हासी पाहतो। आम्ही धोंडोबा पूजतो ॥
देव आम्ही प्रकाशितो । आम्ही अंधारी राहतो।
तुकड्या म्हणे कैसे जुळे?। जोवर अज्ञान ना टळे।।
Copyright Disclaimer :-
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
🙏Thanks For Watching My Video🙏
Your Search
Dev Aplulya Antari
Tukdoji Maharaj Bhajan
Tukdoji Maharaj Bhajan Spardha
Tukdoji Ke Bhajan
अभंग
भजन
#अभंग
#bhajan
#marathi
Please Like👍 Comment✍️ Share➡️📲 and Subscribe🔔
जय गुरुदेव,
Jay guru
❤ Bihari❤
Jerry❤❤🎉🎉🎉🎉🎉❤
Atishay sundar
खुप छान माऊली 👌👌👌आवाजपण मस्तच आहे, अभंग चा तर नाद नाही 👌👌
जय गुरुदेव ❤
सुंदर भजन आणि गायन
वा महाराज खुप छान,रामकृष्णहरि
मा आदरनिय गायक सर नमस्कार आणि तब्बल पेटी वादक भजन मंडळ सर्वांचे चे आभार दंडवत फार छान सुंदर भजन संगीत बद्ध ताल सुरात गायले आहे आपले भजन मंडळ ला महाराष्ट्र शासनाने अनुदान दिलं पाहिजे महाराष्ट्र संतांची भूमी आहे आपण सुद्धा मागनी केली पाहिजे कांहीं तरी फंड शासनाने दिला पाहिजे अप्रतिम सुंदर धन्यवाद
Jay Gurudev
भजन खुप च सुंदर गायले, पण , खंजरी थोड़ी,👍👍👍👍👍👍👍 जय गुरुदेव 🌹🌹🌹❤❤❤
🙏🙏
लय भारी आवज मस्त गायले आहे मन एकदम हरपून गेलेअभिनंदन
खूप छान
व्वा खूपच छान चाल...जयगुरू!
जय गुरूदेव
जय गुरू
शब्द रचना खूप सुंदर आहे खूप आवडली
P
अतिशय सुन्दर
आहे😊
वा वा काय चाल काय म्हणणे अप्रतीम धन्यवाद
Sweet bhajan on Malkans 👌👌
❤❤super
जय गुरु
khoop chaan.😮
खूप खूप सुंदर दादा एकदम खूप छान वाटते न आणि भजनाची चाल तर एकदम मस्त आहे
जय गुरुदेव 🙏
सोप्या भाषेतील अर्थपूर्ण अभंग, चालही सुंदर आहे.
अज्ञान जो पर्यंत कळत नाही वा फार छान.
Kupch sundar bhajan
खूपच सुंदर चाल आणि आवाज
फारच सुंदर भजन नंबर एकच गायकी
He sant वचन आहे. देवाच्या प्राप्तीसाठी जप tap उपास tapas आदी कर्मकांड करण्याची गरज नाही. Only satguru la शरण गेले पाहिजे. धन nirankaraji
Ram.ram.
मनाला भारवुन टाकणारे भक्ती गीत,,,,
🌹खूप खूप 👍🏼छान 🌹भजन 👌🏼म्हटलं जय गुरुदेव 🙏
Khup chan abhang mhanale dada . vajavne pan khup chan hot
Khup chan aaikun khup man shant Zhale
जय गुरू 🙏
Jay Gurudev ❤❤
फारच सुंदर
छान ❤
लय भारी गायण केलं दादा🙏🏼Jai gurudev
Jay Guru
सुदंर गायन 🙏🌼
❤❤
❤❤❤❤❤
प्रल्हाद पाटकर जय श्री कृष्ण संस्कृती गावाकडची भजन मंडळींना धन्यवाद अभिनंदन
Jay Gurudev
खुपच सुदर चाल
जय गुरुदेव.....
🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩
जय गुरुदेव
छान भजन जय हरी विठ्ठल
जय हरी vithhal
खूप सुंदर भजन व मंडळ
🙏
जय गुरुदेव जी🙏🙏🙏🙏🙏
जय गुरुदेव
अतिशय छान चाल छान
जय गुरुदेव
खूप श्नवणीय.
🙏
🙏 रामकृष्ण हरी🙏
हरी हरी 🙏🙏
तबला वादन खुप सुंदर......
Nice team
धन्यवाद 🙏
खूप सुंदर भजन मनाला खूप भावले
जय गुरुदेव
जिथं श्रद्धा भक्ती आहे श्रद्धा आहे तिथेच भगवंत आहे जय गुरुदेव
जय गुरुदेव
🙏खूप छान
जय गुरुदेव 🙏
Super ga padyaru ppta nice 👍
Sundar bhajan.
🙏
खुप छान महाराज आवाज खुप गोड आहे
जय गुरुदेव
मस्त दादा 👏
🙏
अप्रतिम💐💐🙏
👌👍🏻💐🙏
Chan.jai Guru
Chan maharaj from Telangana
🙏🙏
छान
Farach chan Gayle ahe.
Chhan abhang
🙏
खूपच सुंदर आवाज
🙏
खूप छान आहे
tabla player is very perfect
Jai gurdeo
जय गुरुदेव
🙏🙏
🙏
Jay gurudev dada 🌹🌹
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्राम गीता
Jai hari
खुप छान आवाज
🙏
❤grate Bhajan Jai tukodoji maharaj
जय गुरुदेव
ठेवा माणुसकी चा मोठा मान नाही दगडात भगवान हे भजन सादर करा माऊली.
नक्की लवकरच जय गुरुदेव
Jay gurudev
जय गुरुदेव 🙏
🙏💫👌🏽💐
🙏
Verynice
सुंदर जय गुरुदेव
जय गुरुदेव
Good music
जबरदस्त
🙏
Raag kuthcha
Deva apule antari mana
Khup chaan 👌💐🙏
🙏
Nice
Very nice 👍👍
🙏🙏
प्रल्हाद पाटकर मेरे प्यारे भाईयो आप सभी को धन्यवाद और मेरे मेरे तरफ से सभी को जय श्री कृष्ण
Bhau pipari Dixit kontya side la yete pomburna rahshil mdhe yete ka... Konte konte gav jvd ahet
Mul tahsil...Near Bhejgav
@@NikeshArekar achha smzl
🙏
शाम.सोनबणे मराठीशाम.सोनबणे मराठी..गावाफाङजा
नमस्कार 🙏
Nice song
🙏
Super song 👌👌🙏🙏
#ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣ #ರಾವ್ #ಕೃಷ್ಣಾಪುರಮಠ #ಬಳಿ #ಸುರತ್ಕಲ್ #ದಕ್ಷಿಣಕನ್ನಡ #ಜನನ #೧೯೩೯ #ನಿಧನ #೨೦೨೩
Chala chala bagundi song 👌🙏 bajana
🙏मंडळ कोणत्या गावचं आहे 🙏
पिंपरी दिक्षित ता. मुल जिल्हा.चंद्रपूर
राग समजेल का
Rag samjel ja guruji
माझे पन यूट्यूब चैनल आहे..
Bhajan party Tarhdi..वरती या नावावर क्लिक करा .
हिंदी मराठी भजन..तुम्हाला निश्चित आवडतील.लाईक सबस्क्राईब शेयर करायला विसरु नका🙏🏻🙏🏻
Gy
राम कृष्ण हरी मित्रांनो!
आमचे या #गुरुकुल चैनल वर अध्यात्मिक स्वरूपाचे व्हिडिओ आपणास बघण्यास मिळतील त्यामध्ये विशेष करून भगवद्गीता ,वेगवेगळे उपनिषद ,जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे अभंगा वरील निरूपण ज्ञानेश्वरी, आनुभवामृतावरील सुलभ चिंतन आपणास अपरोक्षानुभूती, विवेकसिधु असे अनेक अध्यात्मिक माहितीही आमच्या व्हिडिओद्वारे आपणापर्यंत पोहोचवली जाईल ध्यान साधनेविषयी सुलभ मार्गदर्शन या चॅनेल द्वारे करण्यात येणार आहे तेव्हा कृपया आपण गुरुकुल सबस्क्राईब करायला विसरु नका. #गुरुकुल भागवत आश्रम हा आमचा अध्यात्मिक आश्रम आहे या आश्रमाद्वारे अध्यात्मिक साधना , साहित्य(पस्तके) प्रसारित केली जाते त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा पर्यत्न आहे. सपर्क ९४२२२२०६०३.
कृपया #गुरूकुल चॅनल सबस्क्राईब व लाईक करा..
लिंक ua-cam.com/users/rasganga113
राम कृष्ण हरी 🙏
भजन बोलणे
खुप छान
छान
🙏
❤️❤️❤️
Jay guru dev
Jay gurudev 🙏
मी प्रल्हाद पाटकर मा सरस्वती आव्हान करतो या भजन मंडळी च्या कंठा मध्ये विराजमान हो जय श्री कृष्ण
@@pralhadpatkar9535 जय गुरुदेव 🙏
Nice