असा करामती बेवडा तुम्ही कधीही पाहिला नसेल😂 | उचापत्या भाग 39 | UCHAPATYA EPI 39 | DHAMAL PRODUCTION

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • रानमेवा ऑल सब्जी मसाला
    हा मसाला घरगुती आणि पारंपारिक पद्धतीने बनवलेलाअसून सगळ्या भाज्यांना चालतो. हा मसाला जर तुम्ही तुमच्या भाजीमध्ये टाकला तर नक्कीच बोटे चाटत राहाल...🔥
    संपर्कासाठी मोबाईल नंबर (व्हाट्सअप only) 8975430057 Follow on Instagram / gavranmeva
    / kiranberadpatil
    follow on Twitter / uchapatya and
    / kiranberadpatil
    असा करामती बेवडा तुम्ही कधीही पाहिला नसेल😂 | उचापत्या भाग 39 | UCHAPATYA EPI 39 | DHAMAL PRODUCTION
    उचापत्या चे सर्व एपिसोड नॉन स्टॉप... bit.ly/playlis...
    येड्यांचा बाजार चे सर्व एपिसोड नॉन स्टॉप bit.ly/yedepla...
    जाहिरातीसाठी Whats App number - 7385468346
    उचापत्या भाग १ - • उचापत्या भाग १। uchapa...
    उचापत्या भाग २ - • कार्यकर्त्यांनी चोपला ...
    उचापत्या भाग ३ - • उचापत्या भाग ३। Uchapa...
    उचापत्या भाग ४ - • उचापत्या भाग ४ । Uchap...
    उचापत्या भाग ५ - • उचापत्या भाग ५ । Uchap...
    उचापत्या भाग ६ - • ज्योतिषी पुन्हा यांच्य...
    उचापत्या भाग ७ - • पैसे नसताना हॉटेलमध्ये...
    उचापत्या भाग ८ - • एका बाई मागे संपूर्ण ग...
    उचापत्या भाग ९ - • उचापत्या भाग ९। UCHAPA...
    उचापत्या भाग १० - • उचापत्या भाग १०। UCHAP...
    उचापत्या भाग ११ - • म्हणूनदुसऱ्याच्या बायक...
    उचापत्या भाग १२ - • असं किडनॅपिंग आयुष्यात...
    उचापत्या भाग १३ - • उचापत्या भाग 13 | UCHA...
    उचापत्या भाग १४ - • चिकणी पोरगी गावात आल्य...
    उचापत्या भाग १५ - • उचापत्या भाग 15 | UCHA...
    उचापत्या भाग १६ - • बेवड्याच्या नादी लागलं...
    उचापत्या भाग १७ - • नवरी मुलगी मुलाला मूर्...
    उचापत्या भाग १८ - • सूंदर मुलीने लावला चुन...
    उचापत्या भाग १९ - • मित्रच मित्राची वाट ला...
    उचापत्या भाग 20 - • आज हसून हसून पोट दुखणा...
    उचापत्या भाग 21 - • मित्रच बेवड्या मित्राच...
    उचापत्या भाग 22 - • लेडीज टेलरला मिठीत घेण...
    उचापत्या भाग 23 - • फुल्ल कॉमेडी व्हिडिओ |...
    उचापत्या भाग 24 - • या बाई साठी काही पण 😂 ...
    उचापत्या भाग 25 - • उचापत्या भाग 25 | UCHA...
    उचापत्या भाग 26 - • मुलगा मुलगी ओळखीच्या ल...
    उचापत्या भाग 27 - • प्रियकराला भेटायला गेल...
    उचापत्या भाग 28 - • लग्न मोडणारी गॅंग 😂 | ...
    उचापत्या भाग 29 - • मुलगी स्वतःहून मुलाच्य...
    उचापत्या भाग 30 - • श्रीमंत मुलगी गरीब मुल...
    उचापत्या भाग 31 - • शाळेतील मैत्रीण लग्नान...
    उचापत्या भाग 32 - • बाईसोबत फिरायला जाताना...
    उचापत्या भाग 33 - • प्रेयसी श्रीमंत असेल त...
    उचापत्या भाग 34 - • धमाल फुल कॉमेडी व्हिडि...
    उचापत्या भाग 35 - • अशी कॉमेडी आत्महत्या त...
    उचापत्या भाग 36 - • प्रेयसीच्या नादात पिसळ...
    उचापत्या भाग 37 - • असा कॉमेडी व्हीडीओ कधी...
    उचापत्या भाग 38 - • अंधश्रद्धेची हसून हसून...
    येड्यांचा बाजार भाग 1 - • बबन्या जेव्हा पहिल्याद...
    ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 1 - • अशी शायनिंग मारून मुलग...
    ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 2 - • भाऊ जेव्हा मुलगी पहायल...
    ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 3 - • जनावरांमागचं प्रेम प्र...
    #uchapatya #gavranmeva
    SPECIAL THANKS -
    गावाकडच्या गोष्टी गावरान_मेवा कडक_मराठी कोरी_पाटी_प्रॉडक्शन

КОМЕНТАРІ • 280

  • @dhamalproduction
    @dhamalproduction  3 роки тому +107

    लॉक डाऊन सुरू असल्याने शूटिंग बंद आहे त्यामुळे मागच्या पर्वातील एक भाग तुम्हाला दाखवायचा बाकी होता तो आज दाखवत आहोत.तुमच्या मनोरंजनासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.लॉक डाऊन नंतर आम्ही नंदिनी आणि विऱ्या ची लव्हस्टोरी पुन्हा दाखवणार आहोत. धन्यवाद

    • @tusharmodhave2121
      @tusharmodhave2121 3 роки тому +1

      एकच नंबर भाग होता आजचा.

    • @shivkanthashivkantha3435
      @shivkanthashivkantha3435 3 роки тому

      K.. kahtha 🇹🇩❤️🇹🇩

    • @COOLANVI1307
      @COOLANVI1307 3 роки тому

      Stay safe and healthy 👍

    • @akashbhor6129
      @akashbhor6129 3 роки тому

      खुपच छान

    • @deepakwable4468
      @deepakwable4468 3 роки тому

      मी ओळखलच होत,कारण आता दाजीला दाढी नाही सध्या

  • @ganeshchavan381
    @ganeshchavan381 3 роки тому +9

    हाच भाग चालू ठेवा किरण बेरड सर, दाजी चा अभिनय सुपर

  • @ganeshgiram9984
    @ganeshgiram9984 3 роки тому +44

    दाजी साठी एक लाईक तर बनतोच

  • @sciencetech6741
    @sciencetech6741 3 роки тому +14

    आपल्या उचापत्या सेरीज मधील दाजी यांचा अपघात झाला होता प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे दाजींची प्रकृती लवकर बरी होवो ही परमेश्वर चरणी प्रार्थना ......

  • @suvarnaghadge5511
    @suvarnaghadge5511 3 роки тому +5

    Chan lesson dila 👍

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 3 роки тому +6

    आज दाजी ला.पाहिलं आणि समजून गेलो आजचा भाग ऐकच नंबर होणार आणि तो.झाला खूप मज्जा वाटली.सर्व कलाकारांना शुभेच्छा.सर्वांचे अभिनंदन

  • @annamunjal824
    @annamunjal824 3 роки тому

    एकच नंबर नेते आणि दाजी

  • @nikhilshindepatil8332
    @nikhilshindepatil8332 3 роки тому +10

    गुरुजी पुढच्या भागात दाजीला पण घ्या दाजी नसल्यास मजा येत नाही एपिसोडमध्ये दाजी बघितला तर असं वाटलं आजचा एपिसोड एकदम भन्नाट होणार आहे पुढचे एपिसोड म्हणजे पण दाजीला घ्या आजचा एपिसोड खूप भारी झाला आहे

  • @namdeotarapure1005
    @namdeotarapure1005 3 роки тому +1

    एकदम।भारी

  • @shivajiphapale4112
    @shivajiphapale4112 3 роки тому +6

    छान एपिसोड होता. आणि हेच एपिसोड पुढे चालू राहिले पाहिजे कारण हेच पाहण्यात गंमत होती आणि उचापात्या मध्ये फुल टाइम लव्ह स्टोरी एपिसोड अपेक्षितच नव्हते मला एक प्रेक्षक म्हणून कारण जे जुने पात्रे होती ती सगळी छान होती आणि त्यांच्याशी लगेच रिलेट करता येत होतं म्हणजे ती पात्रे जवळची वाटायची पण आता तसं नाही वाटत. म्हणून जुनेच एपिसोड त्याच पात्रांसोबत पुढे चालू ठेवा.😊

    • @satishgolhar
      @satishgolhar 3 роки тому

      होय हे खरे आहे ! मी तर या आधीच सांगितलेले

  • @santoshsuse4280
    @santoshsuse4280 3 роки тому +1

    लय भारी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद

  • @mallappadevkute4619
    @mallappadevkute4619 3 роки тому +1

    अहो दाजी हसून हसून बेजार झालो राव खुप छान कॉमेडी👍👍👌

  • @advocatesam307
    @advocatesam307 3 роки тому +5

    Love story ची काय एवढी गरज नाही दाजी न बाकीचे सगळे कॉमेडी मस्त करतेत...

  • @sudamdhaygude8809
    @sudamdhaygude8809 3 роки тому

    दाजी खरंच लय भारी

  • @hrishikeshdubal0910
    @hrishikeshdubal0910 3 роки тому +2

    बापू उर्फ दाजी बऱ्याच दिवसांनी... खूप भारी मराठी वेब सिरीज मधले केस्टो मुखर्जी ...

  • @user-jc5vf6vj2h
    @user-jc5vf6vj2h 3 роки тому +1

    खुप छान आहे

  • @swapniljadhavswapniljadhav7741
    @swapniljadhavswapniljadhav7741 2 роки тому

    मि तुमचे सगळे भाग बघतो खुप मस्त खरच मला खुप आवडता

  • @ajitgangarde6209
    @ajitgangarde6209 3 роки тому +1

    आवडला भाग भारी वाटला

  • @laxmimunda4814
    @laxmimunda4814 3 роки тому +1

    खरंच खूप दिवसांनी हसायला भेटलं कारण आपले दाजी परत आहे. छान एपिसोड आहे असच कॉमेडी विडिओ बनवत राहा

  • @alimshaikh4290
    @alimshaikh4290 3 роки тому

    सुपर आहे सगलेच विडियो

  • @abcdefabcdef4494
    @abcdefabcdef4494 3 роки тому +1

    Rawsahab chi jirawali changlich pahilwan ne

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 3 роки тому +2

    🙏👍👌👌👌👌👌
    मस्त सर छान अभिनय केला ❤️

  • @shankartekale8430
    @shankartekale8430 3 роки тому +3

    किरनसर खूपच छान एपिसोड झाला

  • @sanjivshinde7716
    @sanjivshinde7716 3 роки тому

    रावसाहेब च अभिनंदन बोली एकदम मस्त प्रोफेशनल

  • @sunildattaguruji8869
    @sunildattaguruji8869 Рік тому

    Berad saheb daji pratek aapisod ghya ho daji great aahe

  • @santossalunke4514
    @santossalunke4514 3 роки тому +2

    दाजी बरेच दिवसांनी दिसलें राव 1नबर आजचा भाग

  • @balajigavhane2057
    @balajigavhane2057 3 роки тому +4

    Daji 1 no.

  • @ramharijagtap5468
    @ramharijagtap5468 3 роки тому +2

    खतरनाक रावसाहेब 😂😂😂 लय भारी आम्ही कोपरगावकर पाटील

  • @Tushar9999s
    @Tushar9999s 3 роки тому +3

    Sagle episode pahile khup chan acting kartay specially daji

  • @kartikswami9702
    @kartikswami9702 3 роки тому

    जबरदस्त..

  • @ganeshjadhav-yb1fu
    @ganeshjadhav-yb1fu 2 роки тому

    Ek dam mast

  • @sawantpatil13
    @sawantpatil13 3 роки тому +16

    के. टि. पवार सर म्हणजे (दाजी )भविष्याचे महेश कोठारे सारखे दिग्दर्शकहोतील 😍नक्कीच 👍🙏

    • @shivajizodage8957
      @shivajizodage8957 3 роки тому +1

      १ नंबर कडक उचापत्य

  • @shrikantkharat7244
    @shrikantkharat7244 3 роки тому +1

    अशिल बापू सुपर हीरो

  • @hanumantpawar6860
    @hanumantpawar6860 3 роки тому

    लय भारी

  • @sandipgarje8015
    @sandipgarje8015 3 роки тому +1

    1 Nabar Sagle cha kalakar Mast aahe

  • @arjunpole207
    @arjunpole207 Рік тому

    आवडला भेरळकळ

  • @dyaneshwarkale7072
    @dyaneshwarkale7072 3 роки тому

    एकदम छान

  • @balvantchavan2903
    @balvantchavan2903 3 роки тому

    Khup mast comedy episode daji no.1 acting

  • @Tushar9999s
    @Tushar9999s 3 роки тому +1

    Daji aani bapu hya bhumika ajramar kelya tumhi superb acting

  • @pandurangbhusare9943
    @pandurangbhusare9943 3 роки тому +1

    एक नंबर भाग

  • @shabanashaikh5647
    @shabanashaikh5647 Рік тому

    दाजि एकदम चांगल

  • @Bhokreraghu
    @Bhokreraghu 3 роки тому +1

    खुप छान आहे उचापत्या

  • @sachinbarge3017
    @sachinbarge3017 3 роки тому

    खतरनाक

  • @Mr_mari_100x.
    @Mr_mari_100x. 3 роки тому +14

    पुढच्या वेब सिरिज मध्ये दाजीला घेतले नाही तर ऊचापात्या पाहणे सोडून देईन

    • @ganeshvbhujbal2553
      @ganeshvbhujbal2553 3 роки тому +3

      दाजी साताऱ्याला गेले आणि त्यांनी नवीन वेब सीरिज काढली.

  • @prashantmeshram2109
    @prashantmeshram2109 3 роки тому +11

    गावरान मेवा चा पण एपिसोड नाही आला मागच्या रविवारी.......

  • @sunilghavate9863
    @sunilghavate9863 3 роки тому

    खुपच छान आहे उचापत्या कार्यक्रम

  • @banduwalhekar8103
    @banduwalhekar8103 3 роки тому +1

    हाय खूप छान आहे ऐपिसोड🦋🦋🦋🌹🌹🌹

  • @sunildattaguruji8869
    @sunildattaguruji8869 Рік тому

    Daji is great

  • @MSG9960
    @MSG9960 3 роки тому +3

    Finally waiting for this episode with these characters. I like it. Do not mix love story with Uchapatya. Make series like a name Uchapatya, like todays episode.
    I know it is old episode.
    Do not add
    do not add love story in Uchapatya.

  • @shahajiugale3024
    @shahajiugale3024 3 роки тому

    मस्त

  • @ashokwagadkar7640
    @ashokwagadkar7640 3 роки тому

    मस्तच

  • @siddharthgaikwad7489
    @siddharthgaikwad7489 3 роки тому

    किरण बेरड साहेब असेच छान छान प्रोग्राम चालू ठेवा 🙏🙏🙏👍👍👍

  • @navnathghule8490
    @navnathghule8490 3 роки тому +1

    दाजी आला की मज्जाच मज्जा

  • @sambhajigiri4404
    @sambhajigiri4404 3 роки тому +4

    आजचा एपिसोड खूप छान आहे
    परंतु आत्ता सध्या दाजी दिसत नाही आहेत प्रत्येक एपिसोड मध्ये दाजीला असू द्या

  • @rastapurministry7612
    @rastapurministry7612 3 роки тому +3

    sir aajcha eps. pahilyavr as vataty ki jith daji tith uchaptya nkkich..baki aaple nagarkr tr no1

  • @aniketmanepatil6449
    @aniketmanepatil6449 3 роки тому +3

    Daji la challenge ch nai rao kharch 💯💯👌🙏✌️😘

  • @sonalikekan7557
    @sonalikekan7557 3 роки тому +1

    Daji 1 no nice

  • @shridharpade3236
    @shridharpade3236 3 роки тому

    यक दम भारी झाला भाग

  • @babasahebtarkase3937
    @babasahebtarkase3937 3 роки тому

    Supar

  • @jaydeepgaikwad4083
    @jaydeepgaikwad4083 3 роки тому

    Mast dagi

  • @uttamnatkar6859
    @uttamnatkar6859 3 роки тому

    छान

  • @brijeshsalunkhe5941
    @brijeshsalunkhe5941 3 роки тому

    दाजी लय भारी....

  • @kiranadhav1373
    @kiranadhav1373 2 роки тому

    Nice comedy

  • @SunilThorat0399
    @SunilThorat0399 3 роки тому +5

    हो दाजी कशे आहेत

  • @gurukulcommerceclasses4146
    @gurukulcommerceclasses4146 3 роки тому +1

    No. 1

  • @krushnapawar7972
    @krushnapawar7972 3 роки тому

    Mahesh kale yanchi acting ek no.

  • @prashantmatkar9345
    @prashantmatkar9345 3 роки тому +1

    🤣😂😅😃🤩😍

  • @umeshbonde2915
    @umeshbonde2915 3 роки тому +1

    दाजी असल्यावर कार्यक्रम जोरातच होणार मस्त सिरीयल होती धण्यवाद बेरड सर

  • @S-Series7448
    @S-Series7448 3 роки тому +2

    Nice

  • @shyampanchal3141
    @shyampanchal3141 3 роки тому

    ऊचापत्या उचापत्याच आज 😀😀😀

  • @sushil.lande6622
    @sushil.lande6622 3 роки тому +1

    नंदिनी विऱ्या ची लव्ह स्टोरी दाखवा गुरुजी

  • @mohanbedre9964
    @mohanbedre9964 3 роки тому

    1ch number daji Baban raoshya sir

  • @suhasdeshmukh2844
    @suhasdeshmukh2844 3 роки тому

    चांगल आहे

  • @bhagwattaur4981
    @bhagwattaur4981 3 роки тому +3

    शेवंता आणि पकेंद्र यांचा पन एक एपिसोड होऊन जाऊ दया

  • @hanumantpawar6860
    @hanumantpawar6860 3 роки тому

    धन्स वाद

  • @nanabargujespinalcordrecov9631
    @nanabargujespinalcordrecov9631 3 роки тому

    Kdkk

  • @dnyaneshvarshinde351
    @dnyaneshvarshinde351 3 роки тому

    Ravsaheb Cha ha look bhari aahe continue rahudya

  • @krushna_video_5514
    @krushna_video_5514 3 роки тому

    Masty

  • @amofinds
    @amofinds 3 роки тому

    Mast vatla episode ekdam dhamal😁😂😂😂👌👌👌👌

  • @marotiavhad8521
    @marotiavhad8521 3 роки тому +2

    🔥

  • @dipsagarshinde6093
    @dipsagarshinde6093 3 роки тому

    एकच न दाजी

  • @aniketmanepatil6449
    @aniketmanepatil6449 3 роки тому +3

    Good morning friends

  • @pratappawara200
    @pratappawara200 3 роки тому +3

    पक्या ला पन घ्या की,,

  • @user-qf3iu8nl3s
    @user-qf3iu8nl3s Рік тому

    ❤❤❤❤❤❤

  • @sumantdarade6170
    @sumantdarade6170 3 роки тому +6

    Guruji pudhchya episode madhe daji la pan ghya daji naslyavr kahi majjach yet nahi

  • @garjesachin6713
    @garjesachin6713 3 роки тому

    खूप छान आहेत किरण सर

  • @manikchoudhari6034
    @manikchoudhari6034 3 роки тому

    करामती कलाकार छान झाला भाग

  • @preetiandge9449
    @preetiandge9449 3 роки тому

    Kohap masth sagle avdtat episod

  • @amollondhe3155
    @amollondhe3155 3 роки тому +4

    दाजी तब्बेत कशी आहे आता

  • @sureshdahifale7289
    @sureshdahifale7289 3 роки тому

    उत्तम दिग्दर्शक बेरड सर👌

  • @mahadevkhatawakar1986
    @mahadevkhatawakar1986 3 роки тому

    Dahi khup chan👍👍

  • @rajusursu4807
    @rajusursu4807 3 роки тому

    खुपछानधन्यवाद

  • @shyam.sonaawane
    @shyam.sonaawane 2 роки тому

    शाम.सोनबणे.मराठी.शाम.सोनबणे

  • @rangnathbhosale4724
    @rangnathbhosale4724 3 роки тому +1

    खूपच छान 👌👌👌👌

  • @nandakoli3100
    @nandakoli3100 3 роки тому +1

    शुभ सकाळ ऑल टीम 💐
    खूप छान भाग 👌👌👍
    खुप दिवसांनी दाजी दिसले
    छान वाटला भाग पहायला.

  • @deepakkale1721
    @deepakkale1721 3 роки тому +6

    दाजी आणि पक्या ऊर्फ पक्रेद्र शिवाय मजा नाही राव

  • @maheshphadatare4117
    @maheshphadatare4117 3 роки тому +1

    दाजी पाहिजे। राव। त्या शिवाय। मझ्या। नाही

  • @hashampatel1133
    @hashampatel1133 3 роки тому

    Super bhag

  • @vipinmehar1520
    @vipinmehar1520 2 роки тому

    Hi super super

  • @जयहिंद-ह7स
    @जयहिंद-ह7स 3 роки тому +9

    दाजीचं पात्र काढू नका एकावेळेस विरया आणि नदीनिचे पात्र काढू न टाका बकुळा शेवंता दाखवा