मुलीला गाडीवर बसवण्याची पैज पहा किती महागात पडते😂 | उचापत्या भाग 46 | Dhamal Production

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 лип 2021
  • गावाकडचा ऑल सब्जी मसाला
    हा मसाला घरगुती आणि पारंपारिक पद्धतीने बनवलेलाअसून सगळ्या भाज्यांना चालतो. हा मसाला जर तुम्ही तुमच्या भाजीमध्ये टाकला तर नक्कीच बोटे चाटत राहाल...🔥नंबर (व्हाट्सअप only) 8975430057
    संपर्कासाठी मोबाईल नंबर (व्हाट्सअप only) 8975430057
    Follow on Instagram / dhamalproduction
    / kiranberadpatil
    follow on Twitter / uchapatya and
    / kiranberadpatil
    उचापत्या चे सर्व एपिसोड नॉन स्टॉप... bit.ly/playlistuchapatya
    येड्यांचा बाजार चे सर्व एपिसोड नॉन स्टॉप bit.ly/yedeplaylist
    जाहिरातीसाठी Whats App number - 7385468346
    उचापत्या भाग १ - • उचापत्या भाग १। uchapa...
    उचापत्या भाग २ - • कार्यकर्त्यांनी चोपला ...
    उचापत्या भाग ३ - • उचापत्या भाग ३। Uchapa...
    उचापत्या भाग ४ - • उचापत्या भाग ४ । Uchap...
    उचापत्या भाग ५ - • उचापत्या भाग ५ । Uchap...
    उचापत्या भाग ६ - • ज्योतिषी पुन्हा यांच्य...
    उचापत्या भाग ७ - • पैसे नसताना हॉटेलमध्ये...
    उचापत्या भाग ८ - • एका बाई मागे संपूर्ण ग...
    उचापत्या भाग ९ - • उचापत्या भाग ९। UCHAPA...
    उचापत्या भाग १० - • उचापत्या भाग १०। UCHAP...
    उचापत्या भाग ११ - • म्हणूनदुसऱ्याच्या बायक...
    उचापत्या भाग १२ - • असं किडनॅपिंग आयुष्यात...
    उचापत्या भाग १३ - • उचापत्या भाग 13 | UCHA...
    उचापत्या भाग १४ - • चिकणी पोरगी गावात आल्य...
    उचापत्या भाग १५ - • उचापत्या भाग 15 | UCHA...
    उचापत्या भाग १६ - • बेवड्याच्या नादी लागलं...
    उचापत्या भाग १७ - • नवरी मुलगी मुलाला मूर्...
    उचापत्या भाग १८ - • सूंदर मुलीने लावला चुन...
    उचापत्या भाग १९ - • मित्रच मित्राची वाट ला...
    उचापत्या भाग 20 - • आज हसून हसून पोट दुखणा...
    उचापत्या भाग 21 - • मित्रच बेवड्या मित्राच...
    उचापत्या भाग 22 - • लेडीज टेलरला मिठीत घेण...
    उचापत्या भाग 23 - • फुल्ल कॉमेडी व्हिडिओ |...
    उचापत्या भाग 24 - • या बाई साठी काही पण 😂 ...
    उचापत्या भाग 25 - • उचापत्या भाग 25 | UCHA...
    उचापत्या भाग 26 - • मुलगा मुलगी ओळखीच्या ल...
    उचापत्या भाग 27 - • प्रियकराला भेटायला गेल...
    उचापत्या भाग 28 - • लग्न मोडणारी गॅंग 😂 | ...
    उचापत्या भाग 29 - • मुलगी स्वतःहून मुलाच्य...
    उचापत्या भाग 30 - • श्रीमंत मुलगी गरीब मुल...
    उचापत्या भाग 31 - • शाळेतील मैत्रीण लग्नान...
    उचापत्या भाग 32 - • बाईसोबत फिरायला जाताना...
    उचापत्या भाग 33 - • प्रेयसी श्रीमंत असेल त...
    उचापत्या भाग 34 - • धमाल फुल कॉमेडी व्हिडि...
    उचापत्या भाग 35 - • अशी कॉमेडी आत्महत्या त...
    उचापत्या भाग 36 - • प्रेयसीच्या नादात पिसळ...
    उचापत्या भाग 37 - • असा कॉमेडी व्हीडीओ कधी...
    उचापत्या भाग 38 - • अंधश्रद्धेची हसून हसून...
    उचापत्या भाग 39 - • असा करामती बेवडा तुम्ह...
    उचापत्या भाग 40 - • असे चुना लावणारे मित्र...
    उचापत्या भाग 41 - • मुलगा मुलगी एकत्र असता...
    उचापत्या भाग 42 - • मुलगी समजून जेव्हा तिच...
    उचापत्या भाग 43 - • एक प्रेमपत्र हसून हसून...
    उचापत्या भाग 44 - • प्रेयसीच्या नवऱ्याला म...
    येड्यांचा बाजार भाग 1 - • बबन्या जेव्हा पहिल्याद...
    ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 1 - • अशी शायनिंग मारून मुलग...
    ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 2 - • भाऊ जेव्हा मुलगी पहायल...
    ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 3 - • जनावरांमागचं प्रेम प्र...
    #uchapatya #gavranmeva #uchapatya_latest_video #marathi_web_series
    SPECIAL THANKS -
    गावाकडच्या गोष्टी गावरान_मेवा कडक_मराठी कोरी_पाटी_प्रॉडक्शन
  • Комедії

КОМЕНТАРІ • 329

  • @Gahininathkarwar091
    @Gahininathkarwar091 3 роки тому +11

    एपिसोड पुर्ण न बघता कोन कोन कमेंट करायला आले

  • @SagarPawar-ts5mf
    @SagarPawar-ts5mf 3 роки тому +9

    कमलेश आणि वीर्याची जोडी एकच नंबर कमलेश लईच मार खाल्ला राव

  • @samadhanmankar165
    @samadhanmankar165 3 роки тому +10

    खुप जबरदस्त कमलेश भाऊ नंदिनी ताई सर्व टिम ला मनापासून धन्यवाद 🙏🌹🙏🌹🙏

  • @amollanghe8886
    @amollanghe8886 3 роки тому +5

    डेपोटीचा कमलेश ला डोस लय भारी👍👍

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding123 3 роки тому +5

    कमल ने तो आज मौज कर दे मजा आणली 😂

  • @rajuambhore8453
    @rajuambhore8453 6 місяців тому

    पुन्हा पुन्हा सगळा वेब सिरीस मी तुमचा धमाल प्रोडक्शन चा बघत आहे, सर्व कुटुंबाला खूप शुभेच्छा, कमलेश रॉक हा एपिसोड ला पळाला नाही 🤣😂😂😂😂😂😂😂😘

  • @ramharijagtap5468
    @ramharijagtap5468 3 роки тому +2

    ये राक्या तुला म्हटलो होतोणा भारत जिंकणार रे 😂😂😂😂 खरंच लय भारी नाम्या कुठे गेला त्याच्या शिवाय मज्या नाही येत डेपोटी खरंच लय भारी बोकड टेस्ट करून आणलाय 😂😂😂 रावसाहेब उपाशी मेले आम्ही कोपरगावकर पाटील जिल्हा अ, नगर 🙏🙏🙏

  • @nileshchakor4682
    @nileshchakor4682 3 роки тому +2

    डेपोटी 1च नंबर आवाज धर माझ्या हाताला नेतो राणी तुला फुलाच्या गाडीत

  • @gopallbhosale8267
    @gopallbhosale8267 3 роки тому

    डेप्युटी फुल जोशात फुल ऑन मुड कमलेश लय भारी राव

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 3 роки тому +43

    लय हसवलराव आज कमलेश मज्जा आली आजचा ऐपीसोड पाहुन खुप खुप हसलो आज आजच्या ऐपीसोड बद्दल कमलेशला खुप खुप अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मसाला कसा किलो आहे.

  • @jaganpatil2415
    @jaganpatil2415 3 роки тому +19

    कमलेश साठी 101 लाईक
    खुपच छान होता भाग

  • @MG-ip4wf
    @MG-ip4wf 3 роки тому +2

    Deputy एक no ahe

  • @machhindranawale267
    @machhindranawale267 3 роки тому +2

    उपसरपंचाचा डायलॉग डायरेक्ट डिपीवर आकडा मस्त

  • @sadhanakhandave3258
    @sadhanakhandave3258 3 роки тому +5

    First like

  • @rahulphotos9555
    @rahulphotos9555 3 роки тому +16

    आजचा भाग पूर्ण कमलेश च्या कॉमेडिवर आधारित झाला आणि कमलेश ने ही खुप छान कॉमेडी (मनोरंजन) केले.
    संजयराव यांना ही ह्या त्यांची ही कमतरता वाटते.
    संज्या आणि गंप्या शोले ची जोड़ी आहे
    आजचा भाग खुप। छान होता.

  • @rahulkokate8276
    @rahulkokate8276 3 роки тому +1

    Diputy एकच नंबर

  • @sunilneware8803
    @sunilneware8803 3 роки тому +12

    एका आठवड्यात दोन भाग दाखवा. मग साहेब आम्ही भंडारी, भाता च्या जिल्यातील लोक कसा तुमच्या गावरान मसाला घेतात ते बघा.

  • @anilsangale3926
    @anilsangale3926 3 роки тому +2

    मस्त रे कमलेश भाऊ,1नंबर अकटिंग,

  • @meghrajdhepe5607
    @meghrajdhepe5607 2 роки тому +1

    Kamlesh Very Nice Acting👌👌👌

  • @milindvbgodbole1874
    @milindvbgodbole1874 2 роки тому

    मला खरंच खूपच आवडतो ही वेबसिरीज खरंच

  • @prakashnagare4502
    @prakashnagare4502 3 роки тому +2

    एपिसोड 1 तासाचा बनवायला खूप मज्जा येते

  • @farmersdg2323
    @farmersdg2323 3 роки тому +27

    कमलेश व विरेंद्र आणि नंदिनी या तिघांची तिकडी कोणा कोणाला आवडते १नंबर वेब सिरीज 👌👌😄😄🌾🌾🙏🙏

  • @maheshashtaputre3237
    @maheshashtaputre3237 3 місяці тому

    गावाकडचे वातावरण पाहून माझ्या गावाकडची आठवण येते .

  • @nanasahebborhade3066
    @nanasahebborhade3066 3 роки тому +1

    डेप्युटी एकच नंबर

  • @manojghorpade8809
    @manojghorpade8809 3 роки тому +2

    कमलेश आजचा भाग खूप छान होता सर्व टीमला पुन्हा एकदा धन्यवाद आपण असेच एपिसोड बनवत राहा शेतकऱ्यांना हसवत रहा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद

  • @devendrabodakhe9983
    @devendrabodakhe9983 3 роки тому +7

    सर एपिसोड थोडा मोठा कराना 20 मिनिटां ऐवजी 30ते 40 मिनिटाचा करावा हि विनंती. खूप छान वेब सिरीज आहे सर

  • @vilasautadeoksrji5755
    @vilasautadeoksrji5755 3 роки тому +7

    कमल्याचा सँडविच केला शेवटी सगळ्यांनी .....लई भारी....!

  • @abhijeetkondekar4140
    @abhijeetkondekar4140 3 роки тому +3

    ek no 🤗😘❤️ pn virendra ne propose karayaala hava hota aaj 😘😘😘😘

  • @ashokogale5490
    @ashokogale5490 3 роки тому +1

    कमलेश एक नंबर

  • @hanumantpawar6860
    @hanumantpawar6860 3 роки тому +2

    कमलेश। लय भारी मार खाल्ला

  • @akshaydeshmukh.6216
    @akshaydeshmukh.6216 3 роки тому +6

    पाटील एकच नंबर व्हिडिओ होता आज चा 👌👌👍

  • @banduwalhekar8103
    @banduwalhekar8103 3 роки тому +2

    हाय ऐपिसोड खूप छान आहे🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @sanjayjondhale4951
    @sanjayjondhale4951 3 роки тому +7

    सगळ्या भागात डेप्युटीचा कडक आवाज भाव खाऊन गेला पाटील
    नंदिनी is नंदिनी
    कमलेश is best
    विरू ❤ कर हो म्हण नंदिनी ला
    रावसाहेब ची झाली
    सुगंधा वहिनी 👌👌👌

  • @ganeshchavan381
    @ganeshchavan381 3 роки тому +2

    कमलेश छान एकटीग केली

  • @ramdasthombare6580
    @ramdasthombare6580 3 роки тому +1

    Nice Song Depote

  • @shrirangritthe3428
    @shrirangritthe3428 3 роки тому

    एकदम भारीच कमलेश डिपोटी

  • @akshayjadhav8549
    @akshayjadhav8549 2 роки тому

    कमलेश लय हसवल आज लय भारी

  • @tanaji9169
    @tanaji9169 3 роки тому +1

    एकच नंबर एपिसोड होता कमलेश भाऊ

  • @pappupadule4555
    @pappupadule4555 3 роки тому +3

    Very nice video

  • @nikhilcreation6145
    @nikhilcreation6145 3 роки тому +1

    लय भारी

  • @sarjeraomohite3899
    @sarjeraomohite3899 3 роки тому +3

    Nice post

  • @santoshmalode6953
    @santoshmalode6953 3 роки тому +62

    डेप्युटी प्रत्येक भागात असले पाहिजे आणि सुंदराबाई चे नाव बदलून सुंगधा ठेवा हीच सर्वांची च विनंती. कमलेश पण छान अभिनय करतो

  • @ajitgangarde6209
    @ajitgangarde6209 3 роки тому +1

    लयी भारी

  • @vijaydeshmukhpatil670
    @vijaydeshmukhpatil670 3 роки тому +1

    डेप्युटी पण रंगात अलते

  • @sandeepsadaphule3927
    @sandeepsadaphule3927 3 роки тому +1

    गावरान मेवा मी आवडीने आणि आवर्जून पहातो
    रानमेवा कसा किलो आहे
    किरंबेरड पाटील खूपखूप शुभेच्छा

  • @user-is8sl5kq3k
    @user-is8sl5kq3k 2 роки тому

    लई भारी आहे तुमचा कार्यक्रम एकच नंबर 👌👌

  • @ramlonkar2123
    @ramlonkar2123 3 роки тому +1

    Very nice kamlesh

  • @user-rn1vp2fe4t
    @user-rn1vp2fe4t 2 роки тому

    डेपोटी चं गाणं एक नंबर

  • @deepakwable4468
    @deepakwable4468 3 роки тому +2

    कमलेश भारी acting करतोस

  • @ak..8793
    @ak..8793 3 роки тому

    रावसाहेब एकच नंबर

  • @edwinfernandes8603
    @edwinfernandes8603 3 роки тому +4

    Mahesh Kale Swati Medam Yanchya Sobatila Lahukumar Chovbe Asave
    Kiran Sir Aacha Camments Var Jara Laksh Theva.

  • @balambhaleraovmh2111
    @balambhaleraovmh2111 3 роки тому +1

    कोटि कोटी छान

  • @digambarchirghade3193
    @digambarchirghade3193 3 роки тому

    लय भारी कमलेश

  • @mahendrabidve9812
    @mahendrabidve9812 3 роки тому +1

    Bhari acting nandani

  • @ishwarnemane6986
    @ishwarnemane6986 3 роки тому +1

    खुप सुंदर लय हसलो राव 🙏🙏🙏

  • @ravindrapatil6479
    @ravindrapatil6479 3 роки тому +1

    कमलेश.आणि.नंदीनी.लय.भारी.येपिसाेड.आवडला.मुबंई

  • @jayeshshingada1878
    @jayeshshingada1878 3 роки тому +1

    खुप सुंदर एपिसोड खुप छान खुप हसलो

  • @pavanmali7098
    @pavanmali7098 3 роки тому +1

    खूप खूप छान आहे👌👌👌👌👌👌

  • @satyavanbhonde9457
    @satyavanbhonde9457 3 роки тому +1

    गावरान मेवा पेक्षा ही उचापत्या भारी होत आहे

  • @shubhamdarade4209
    @shubhamdarade4209 3 роки тому +1

    एकच नंबर बेरड सर

  • @amoljaybhaye5266
    @amoljaybhaye5266 3 роки тому +1

    कमलेश एक नंबर ,👌

  • @annamunjal824
    @annamunjal824 3 роки тому +1

    लई भारी एकच नंबर

  • @DonchndU2585
    @DonchndU2585 3 роки тому +2

    उचापत्या आणी त्यात सुगंधा
    म्हणजे दुकान साखर

  • @gorakborude5954
    @gorakborude5954 3 роки тому +3

    Lai bhari

  • @vijayugale3185
    @vijayugale3185 3 роки тому +3

    कमल्या 👌👌

  • @vaibhavaghav8994
    @vaibhavaghav8994 3 роки тому +1

    मस्त

  • @balasahebrode9971
    @balasahebrode9971 3 роки тому

    सुंदरा ऐवजी सुगंधा ठेवा खूप छान आवडलं आपल्याला

  • @rushikeshshinde2887
    @rushikeshshinde2887 3 роки тому +3

    Nice

  • @sanjaykhandare9334
    @sanjaykhandare9334 Місяць тому

    🎉🎉🎉 verry nice nandini mdm voice and acting 🎉🎉🎉

  • @dikshatorkad4977
    @dikshatorkad4977 3 роки тому +30

    Jyana commant vacayla avdtye tyani like kra ❤

  • @akashsalve7401
    @akashsalve7401 3 роки тому

    बबनराव काय गावाला गेले का काय बबन्या आसल्य शिवाय मज्जा येत नाही तरी पण भारी 👌👌👌

  • @MS-vd9lu
    @MS-vd9lu 3 роки тому

    एकदम झकास नंदीणी खतरनाक अभिनय

  • @panduranggoykar5739
    @panduranggoykar5739 3 роки тому +2

    कडक

  • @kapilpandit8199
    @kapilpandit8199 3 роки тому +1

    छान आहे

  • @sanjaydoundkar5899
    @sanjaydoundkar5899 3 роки тому +13

    बेरड सर जुन्या पिक्चरमध्ये गणपत पाटील आणि तुमच्या एपिसोड मध्ये हा कमलेश एकच नंबर कॉमेडी

  • @chetandhurjad8918
    @chetandhurjad8918 3 роки тому +3

    Deputy ekdam kadkkkk

  • @samadhanasabe5818
    @samadhanasabe5818 3 роки тому

    कमलेश एकच नंबर

  • @rahuljadhav5242
    @rahuljadhav5242 3 роки тому

    खुप छान कमलेश चा अभिनय झक्कास होता

  • @ganeshbhujbal2666
    @ganeshbhujbal2666 3 роки тому +3

    कमल्या मारल्या शिवाय भाग संपूर्ण होत नाही

  • @mahadevhirve1499
    @mahadevhirve1499 3 роки тому

    मस्त आहे भाग डे सरपंच झकास थोबाडीत हाणली

  • @dattutotare9234
    @dattutotare9234 Рік тому

    Khupach chan hai episode 😂

  • @amolkhatik9819
    @amolkhatik9819 3 роки тому +2

    Mast

  • @36ratnadipmore21
    @36ratnadipmore21 3 роки тому +1

    Deputy Lay Bhari acting kartat

  • @yk48690
    @yk48690 3 роки тому +1

    कमलेश एकच नबर भावा

  • @balasahebpotdar159
    @balasahebpotdar159 3 роки тому

    Khup Khup chan episode khup avadala sundarache nav sugandha theva.

  • @sachinkoli5103
    @sachinkoli5103 3 роки тому

    एक नंबर आहे

  • @mageedpathan1631
    @mageedpathan1631 3 роки тому

    लयच भारी

  • @user-uk1gg3zz7y
    @user-uk1gg3zz7y 3 роки тому

    एकच नंबर

  • @jayshankarswami3422
    @jayshankarswami3422 3 роки тому +18

    नमस्कार छान आहे भाग आवडला कमलेश मंदिर मधल्या घंटी सारख वाजले

  • @ejajkhanpathan4554
    @ejajkhanpathan4554 Рік тому +1

    Fentastik

  • @manishapatil7089
    @manishapatil7089 3 роки тому +2

    आजचा एपिसोड खरच खूप छान होता खूप पाहताना गंमत वाटली. आणि कमलेश ची तर मजा नेहमीच येते. प्रत्येक वेळी मार खातो 😀 पण खरोखरच प्रत्येकाची कला सादर करण्याची पद्धत खूपच उत्तम आहे.

  • @ganeshaghav595
    @ganeshaghav595 3 роки тому +1

    छान आहे👌👌

  • @malharebhise8885
    @malharebhise8885 3 роки тому

    एक नंबर

  • @hupendranandagawali5972
    @hupendranandagawali5972 3 роки тому

    Mazi favorite web series...kiti pn bga Bor ni hot pn

  • @gajanandevakatte453
    @gajanandevakatte453 3 роки тому +2

    Chan aahe

  • @sirajshaikh1781
    @sirajshaikh1781 3 роки тому +2

    Kadak

  • @ganeshchavan6932
    @ganeshchavan6932 3 роки тому +2

    Good. Morning

  • @chhagangaikwad2475
    @chhagangaikwad2475 3 роки тому +2

    Very nice!

  • @annasahebkhaire230
    @annasahebkhaire230 3 роки тому +8

    आपली वेबसरीस टीवी वर त्यांनी ठोका लाईक

  • @samdhanmore846
    @samdhanmore846 3 роки тому

    लय भारी झाला भाग राव