‪@StrongSanjog‬

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 січ 2025

КОМЕНТАРІ • 25

  • @nandinigaike2541
    @nandinigaike2541 Місяць тому +12

    Tai थोडेसे बोरिंग नाही खूपच बोरिंग झालेत त्यांचे vlog. मलापण त्यांचे vlog खूप आवडायचे.. आता मी त्यांचे व्हिडिओ बिलकुल बघत नाही. प्रतिभाला तर लय attitude आलाय, कशाचा आलंय काय माहीत

  • @Deepalinair_10
    @Deepalinair_10 Місяць тому +8

    ताई आम्ही हर्ष पुजा चे विडिओज बघ.काय धनाधन शाॅपिंग करतायत.fridge,Ac, TV,gold mangalsutra ani aata 100000 cha mac book.tai etka paisa milto ka daily 14 min.che vlog banun ani tyat tyancha kahich investment nahi bagave teva 2 navra bayko paroshya sarkhe ghanerdya kapdyat gharatch astat.reaction de

  • @1245-vs6nm
    @1245-vs6nm Місяць тому +9

    गणेश शिंदे मोहोळ यांच्या पण व्हिडिओ बनवा 🙏🙏🙏👍

  • @DeepaKale-et5oi
    @DeepaKale-et5oi Місяць тому +7

    बरोबर आहे ताई तुझं हे सर्व व्हिएव मिळवण्यासाठी होता या मध्ये सर्व सामिल होते नंदा सुद्धा सर्वांच्या समतीने हा वलोग शूट केला गेला विनवस साठी प्रतिभाला मुद्दाम वाईट दाखवले गेले views साठी

  • @NutanPatekar-b7u
    @NutanPatekar-b7u Місяць тому +6

    अश्विनी ताई जेव्हा तुमचे subscribers 10k होते आणि त्या व्यक्तीचे subscribers 12k होते..... तेव्हा तुम्ही तिला रोस्ट केलेलं ती तुम्हाला boli ki tuze subscribers bagh kami ahet आणि आणि माझे बघ....पण आज त्या व्यक्तीचे subscribers 13k आहेत आणि तुमचे 29k ahet😊....keep it up....

  • @vidyasagvekar2109
    @vidyasagvekar2109 Місяць тому +5

    ताई पुनीला विसरलीस की काय😂

  • @shraddhaphodkar3375
    @shraddhaphodkar3375 Місяць тому +4

    नणंद म्हणते वोडियो बघून लोकांची जळेल 😂😂

  • @sadhananimbalkar4420
    @sadhananimbalkar4420 Місяць тому +5

    Vagamare family and Ganesh Shinde yaver rosting kat

    • @DhanashriDeshpande-y6g
      @DhanashriDeshpande-y6g Місяць тому

      हो ताई वाघमारे मेंटल झाले 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @vidyashinde4139
    @vidyashinde4139 Місяць тому +1

    करिष्मा ला पन जरा बघून घे, तिचे आती होतय

  • @SapnaBahatre
    @SapnaBahatre Місяць тому

    Tai karismavar video banav

  • @sahadevp0496
    @sahadevp0496 Місяць тому

    तू पण आमच्या बरोबर भांड म्हणजे views वाढतील 😂😂😂😂

  • @ravindrakhutale6385
    @ravindrakhutale6385 Місяць тому

    Tai tya ganesh shinde var video kr