रंजिता तुझा मित्र विशाल एक अफलातून व्यक्तीमत्व आहे. एवढ्या स्वच्छ मनाचा,खोडकर आणि तुझ्याशी सारखा भांडणारा पण हवाहवासा वाटणारा असा मित्र असणे भाग्याचे आहे. तू चांगल्या स्वच्छ मनाची आहेस म्हणुन विशाल नवलेश सारखे मित्र तुझ्या आयुष्यात आहेत. आणि हीच तुझी खरी कमाई आहे. ज्योती गुप्ते
😄🙌 हाहाहा हाहाहा.. एकच नंबर... खरंच खूप हसलो.. नेहमीप्रमाणे विशाल भाऊ आणि ताई.. व्लॉग मध्ये असले की हसायला भेटतचं... आणि दोघांचं कॉमेडी टायमिंग खूप परफेक्ट आहे...😄👍 बाकी व्हेज जेवण मस्त केलेस ताई.. 👍
Ranjita mavshi's sweater 👌👌👌, enjoyed ur friend Vishal's Naughtiness 😁😁, ur guest always be happy with u guys treat them well good etiquettes, 👌👌👌 God Blessed always 🙏🙏
रंजीता. ताई. विशाल ल. व्हिडिओ मध्ये. येतो तर. व्हिडिओ बघायला. मजा येते. तुझी आणि विशाल. Friendship superb. विशाल . खूप मस्करी करतो. आणि असे लोक बघायला हे खूप मजा. Good job Vishal👌😊
सर्व रसिकांचा मनःपूर्वक आभार व आपला प्रेम रंजीता व तिच्या कुटुंबावर राहू द्या 🙏 खुप लवकरच रंजीतला आपल्या शहरात गावात व आपल्या घरी लवकर आणण्याचा प्रयत्न करील...😊
Vishal after long time miss you so much he is really a good human being I think each n every one must have friend like vishal, ranjita u r so so lucky to have a very good friend like vishal. Vishal rocks 👍
रंजीता सगळ्यांना स्वीट अँड असे खूप छान होते कलर खूप सुंदर सुंदर रेल्वेस विशाल तुझ्या घरी आल्यावर जय मस्तीत बोलतो खूप छान वाटतं अरे मित्रा खूप छान आहे आम्हाला खूप आवडतो असा मित्र प्रत्येकाला असावा पण तू मैत्री फार झोपली आहेस त्याने पण तशीच मैत्री जपली विशाल च्या घरची खूप छान आहेत आई कल्याणी प्रतीक केव्हा परत येणार आहे तुम्हाला सगळ्यांना बघण्याची खूप सवय झाली व्हिडिओ छान होता अर्धा घर बघून झाला खूप छान घर बनवले खुपच छान व्हिडिओ
🤗🤚👑💎🙏🙏🙏🙏🙏जय सदगुरु.रन्जिता खरच तुम्ही न रन्जिता रुपी साक्षात अन्न्पुर्ना आहात veri nais.खूप छान किती आपुलकी ने सर्वांचे मनापासून स्वागत करताय आणि यातच सगळं सगळं समाधान लाभते.
Hii ranjita v gm happy Sunday tumache vlog khupach chan asatat I one thing notice yu & ur best friend vishal dada both of yu how innocent najar na lage 😍😍😍👌
रंजिता तुझी आणि विशालची मैत्री बघुन मलाही माझ्या मित्राची आठवण आली 😭गेल्या वर्षी जून मध्ये चारधाम यात्रेला गेला आणि दुर्दैवाने जम्मू काश्मीर मधेच त्याला हार्ट अट्याक आला 😭 आणि तो हे जग आणि माझी मैत्री सोडून कायमचा निघून गेला 😭😭 देवाकडे एकच प्रार्थना तुमची मैत्री अशीच कायम रहावो 🙏
Tai vishal dada ni bengals dilay tey khup chan hotey masta 👌👌 ani aji la shweter khup chan khetalas ani vishal dada khup funny aahe 😂amhi home tour cha vlog chi khup vad bagatoy ani acha vlog khup chan hota ani yakha like 👍😘❤️ jay sadguru 🙏🥰
व्हिडिओ लय भारी झाला विशाल भाऊ मुळे 👍👍 विशाल भाऊ सारखा मित्र सगळ्यांना मिळो.... विशाल भाऊ सारखा एक भाऊ पण सगळ्यांनामिळो🙏 आपल्यासाठी तर आपला रोहन दादाच आपला भाऊ आहे... सगळ्या जगात लय भारी 👍👍👍👍👍👍 रंजीताताई तुला भेटण्याची खूप इच्छा आहे ग ....
@@CrazyFoodyRanjita ताई आपण ज्या दिवशी भेटू तो दिवस तो क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा असेल...❤️❤️ तुझ्यासारखीच मी पण खूप माणसं जोडलेली आहेत.. मायेने प्रेमाने पण काही लोकांनी खूप त्रास दिलेला आहे.... आणि माझ्या भागातले लोक मला जास्त सहकार्य करत नाही ...त्यामुळेच यूट्यूब चैनल ग्रो होत नाही... प्लीज रोहन दादा माझा यूट्यूब चैनल ग्रो होण्यासाठी मला काहीतरी सांगा ना प्लीज..... ताईचा चैनल तर मला वाटतं लवकरच 1 M क्रॉस करावा 👍👍🙏🙏 माझा चैनल विषयी रिक्वेस्ट केली वेगळे वाटले असेल तर क्षमस्व 🙏🙏
छान आहेत बागडया विषाल दादा नी आनलेलया दादा ला सोयटर खूप छान दिसत आहे रंग पन सगळेच चागले आहे आई ला बरे वाटत आहे का मला माऊशीचे खूप सोयटर खूपच आवडले ओवी छोटूस बाळ पन काडँ छान बनवलेस ओवी तू 👌👌👌👏👏
Di tu yevdhi chan aahes n saglyana Aaplas kartes tu ... Tuz saglyan shi bonding yevdh chan aahe na ki tuzi tarif kashi karavi te kalt nahi ...khup shiknya sarkh aahe tumchya saglyan kadun..Vishal dada tar khup great aahe 😄pan Raj nasto na video t...pahi je to roj ..khup chan gift s aanlet tu saglyana upyogi patil ase...tula khup bhetay chi ocha aahe di...
Mavshi aani kaka na masta gifts aanles.Keshar pan useful.Vishal la pan masta gift.Vishal la jevan aavadale aani to santushta zala.Tyani bangadya kuthun aanalya tula?Good vlog.
रंजिता तुझा मित्र विशाल एक अफलातून व्यक्तीमत्व आहे. एवढ्या स्वच्छ मनाचा,खोडकर आणि तुझ्याशी सारखा भांडणारा पण हवाहवासा वाटणारा असा मित्र असणे भाग्याचे आहे. तू चांगल्या स्वच्छ मनाची आहेस म्हणुन विशाल नवलेश सारखे मित्र तुझ्या आयुष्यात आहेत. आणि हीच तुझी खरी कमाई आहे. ज्योती गुप्ते
खुप खूप आभारी आहे 🥰🥰
Ho agdhi barobre bolat tai tumi tai
हो एकदम बरोबर👍👍
Actually tai
Right
Vishal dada khup great ahes, ranjita asa friend milayala nashib lagte. Merry Christmas. 🍰❤🍦🍧🍨🧁🍪
👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻मैत्री अशी पाहिजे ताई तुजा आणि विशाल दादा सारखी... विशाल दादा खूपच भारी आहे एकदम 😂😂😂comedy 👍🏻👍🏻👍🏻
🥰🥰
विशाल ही एकच व्यक्ती आहे कि तो प्रेमाने रंजिताला दमवू शकते खुपचं छान
Hahaha
Why we have to suffer this things🙏
🤬🤬🤬🤬🤬
🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️
विशाल दादा भारी बोलतात.....हसरे,दिलदार आहेत छान
👌👌👌💟💟
विशाल लय भारी आहेस खूप कॉमेडी करतो
विशाल दादा खूप भारी माणूस आहे 😊कायम हसून चेष्टा मस्करीत बोलत अस्तो 😊🌹❤️👌👌👍ताई खूप छान आजचा vidoe 😊👌👌👍
Vishal bhaiya is very humble funny and very happy person👌🏼👌🏼
😊
आजचा व्हीडीओ खूप छान होता आणि विशाल वहीडीओ मध्ये असला की वहीडीओ बघायला खूप आवडतात आणि तु आणि रोहन खूपच छान आहात
Khup divsane Vishal cha darshan zale
Real true and pure friendship
Vishal is lucky to have a friend like Ranjita👍
🥰🥰
😄🙌 हाहाहा हाहाहा.. एकच नंबर... खरंच खूप हसलो.. नेहमीप्रमाणे विशाल भाऊ आणि ताई.. व्लॉग मध्ये असले की हसायला भेटतचं... आणि दोघांचं कॉमेडी टायमिंग खूप परफेक्ट आहे...😄👍 बाकी व्हेज जेवण मस्त केलेस ताई.. 👍
विशाल ची आणि तुझी मैत्रीण खूप छान आहे
Ranjita mavshi's sweater 👌👌👌, enjoyed ur friend Vishal's Naughtiness 😁😁, ur guest always be happy with u guys treat them well good etiquettes, 👌👌👌 God Blessed always 🙏🙏
Majja aali jaam aaj cha video bghyla😂Vishal dada ek no. Ahe🤣
😄😄
मित्र असावा तर विशाल दादा सारखा
विशाल दादा व्हिडिओ मध्ये आला की व्हिडिओ अजून भारी होतो..
रंजीता. ताई. विशाल ल. व्हिडिओ मध्ये. येतो तर. व्हिडिओ बघायला. मजा येते. तुझी आणि विशाल. Friendship superb. विशाल . खूप मस्करी करतो. आणि असे लोक बघायला हे खूप मजा. Good job Vishal👌😊
Thank You Dear 😊
Khup divsa nantr Vishal aala video mdhe pn dhamal keli khup hsle aamhi mast khup jast mast 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
सर्व रसिकांचा मनःपूर्वक आभार व आपला प्रेम रंजीता व तिच्या कुटुंबावर राहू द्या 🙏
खुप लवकरच रंजीतला आपल्या शहरात गावात व आपल्या घरी लवकर आणण्याचा प्रयत्न करील...😊
😊😊
मला विशाल खूप आवडतो ❤love you विशाल miss you 😘
विशाल तो व्हिडिओमध्ये. असला तर. व्हिडिओ बघायला बी खूप मजा येते. तुझी आणि रंजीत friendship. Superb. Good job Vishal
रंजीता ताई तुझा मित्र विशाल खूपचछान आहे एक नंबर आसामि त्र सगडंना भेटलापाहेजे
रंजीता ताई तू जा मित्र विशाल खूब छान आहे 👍👍
सद्गुरु रंजिता ताई आणि रोहन दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 खूप छान व्हिडिओ 👌👌👌👌👌👌👌👌 खूप छान 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
ताई विशाल दादा खुप छान आहे. तुमचा मित्र कमी पण मोठ्या भावासारखा आहे........
🙏🙏
Vishal dada khup majeshir manus ahe....kayam asach Raha dada....ranjita Tai nehmi pramane video first'class 👌👌👌👌
Vishal after long time miss you so much he is really a good human being I think each n every one must have friend like vishal, ranjita u r so so lucky to have a very good friend like vishal. Vishal rocks 👍
Vishal is a very humourous person, we enjoy watching him...nice video💕
ताई तू खरच खूपच भोली आणि खुप चांगली आहे आणि रोहन दादा पण खुप भोला आणि चांगला आहे दादा ची खूपच मेहनत आहे या वेडियोमधे✨✨🙌🙌🙌💖💖🤗🤗😍😍❤️❤️
Thank You😊
Ranjita tu khupach chhan aahe tuza swabhav khupach bhari aahe tu saglyancha vichar kartes, great aahes 👌🏼👌🏼love you 😘😘
Jay Sadguru 🙏🙏 nehmipramane video ekdam chan.... aajcha vlog khupach chan apratim....aajcha vlog pahtana khup hasu ala, tujhi Ani Vishal chi cheshta maskari madhli bhandana😂😂 khup dhamal aali....ashich tumchi maitri chirtarun rahude hich Sadguru charni prarthana 🙏 nehmipramane
Thank you😊
विशालला असेच अधूनमधून बोलवत जा रंणजीता खूपछानआहे विशाल त्याचे बोलण खूप छानआहे मला खूप खूप खूप आवडतो ....miss you vishal ❤😘
मस्त व्लाॅग आजचा ... मज्जा आली पाहून ... जय सद्गुरू🙏
Ranjita आजचा व्हिडिओ मस्त
विशाल नी खूप खूप हसवलं 😂😂
😊
Very nice beautiful video KHUP CHAN vishalda khup commedy ahet chan vatat sarv gift khupchan 👍👌❤
Thank You😊
रंजीता सगळ्यांना स्वीट अँड असे खूप छान होते कलर खूप सुंदर सुंदर रेल्वेस विशाल तुझ्या घरी आल्यावर जय मस्तीत बोलतो खूप छान वाटतं अरे मित्रा खूप छान आहे आम्हाला खूप आवडतो असा मित्र प्रत्येकाला असावा पण तू मैत्री फार झोपली आहेस त्याने पण तशीच मैत्री जपली विशाल च्या घरची खूप छान आहेत आई कल्याणी प्रतीक केव्हा परत येणार आहे तुम्हाला सगळ्यांना बघण्याची खूप सवय झाली व्हिडिओ छान होता अर्धा घर बघून झाला खूप छान घर बनवले खुपच छान व्हिडिओ
Thank You😊
Hiii ranjita tai jay sadguru.... Vishal dada ala ki video mast👌👌👌
Vishal dada asa ahe na nuste pahili tri chera ver smile yete 👍🏻😂😂😂 tai
Tumche video's pahun energy aali n positivity..thanks
Vishal bhaucha pratek shabda ha vinod asato kiti chan maytri ahe tumci asa mitr pratekala hava 👍😍😍😍
जय सद्गुरू...🙏Nice vlog🥰
विशाल आणि रांजिताची जुगलबंदी भारी 👌👍
🤗🤚👑💎🙏🙏🙏🙏🙏जय सदगुरु.रन्जिता खरच तुम्ही न रन्जिता रुपी साक्षात अन्न्पुर्ना आहात veri nais.खूप छान किती आपुलकी ने सर्वांचे मनापासून स्वागत करताय आणि यातच सगळं सगळं समाधान लाभते.
🙏🙏
विशाल दादा मैत्री चा राजा माणूस आहे जय सदगुरू फॅमिली🙏
Kaka is right Ranjita your gifts are wonderful.Good choice👌
Vishal khup bhari friend ahe Ranjita 👌👌khup mast friend ship 👌👌❤️
KHUP..CHAN.ViDEO.TAi.SHRi.SWAMi.SAMARTH.🌸🌼🌻🌹🍀JAi.MAHAKAL🌸🌼
जय सद्गुरु ताई 🙏 तुझी आणि विशाल दादा ची मस्ती बघून खूप मस्त वाटत😊
Tumchi Maitri bhaghun khup changle vat - te... Saglyanchya aatushyaat Vishalaarkha Mitra asaylach pahije... 🙏🏼🙏🏼👍👍
Jai sadguru 🙏 Rohan Ranjita Vishal
Vedya bahinichi,vedya bhavasathi Vedi maya ❤️ video khoop khoop aavadla 👍👌
🥰🥰
Your home is looking very beautiful!👌We want a home- tour video ASAP & also please tell how much entire home renovation costed you?
Khup chan vishal dada ala ki khup hasvto friendship ashich asavi khatee mithee bhari 👌👌❤❤😊😊
Hii ranjita v gm happy Sunday tumache vlog khupach chan asatat I one thing notice yu & ur best friend vishal dada both of yu how innocent najar na lage 😍😍😍👌
🙏🙏
Tai tumcya friendship la konachi najar nako lago...rock friendship ahe ekdam.....
Vishal dada cha swabhav khupch mst ahe 👌👌👌👌👌
रंजिता तुझी आणि विशालची मैत्री बघुन मलाही माझ्या मित्राची आठवण आली 😭गेल्या वर्षी जून मध्ये चारधाम यात्रेला गेला आणि दुर्दैवाने जम्मू काश्मीर मधेच त्याला हार्ट अट्याक आला 😭 आणि तो हे जग आणि माझी मैत्री सोडून कायमचा निघून गेला 😭😭
देवाकडे एकच प्रार्थना तुमची मैत्री अशीच कायम रहावो 🙏
जय सद्गुरू गुडमॉर्निंग ताई आच विडिओ खुप खुप छान होता मला मजा आली बघायला 🙃🙃🤗🤐😄☺😄😇☺👸😇🤗🙃🙄🙄🤔😇🙃😃😅💝👸👸👸💝
Vishal dada nd ranjita tai chi friendship like a tom nd Jerry khup hasayla yet😄😃🤣
Vishal dada khup divsani disla😍.mast zala vlog,Vishal dada vidiot asla na ki,aamchya gharatle sagle double,tible 5,6 Vela vlog bagtat...bharich ahe to...love u Vishal dada💞
Thank you😊
Tai vishal dada ni bengals dilay tey khup chan hotey masta 👌👌 ani aji la shweter khup chan khetalas ani vishal dada khup funny aahe 😂amhi home tour cha vlog chi khup vad bagatoy ani acha vlog khup chan hota ani yakha like 👍😘❤️ jay sadguru 🙏🥰
khup mast jevan banavli tai bake video 👌👌
Vishal Dada khupch chan ahe,mst swbhav ahe,asa friend miyala bhagy lagt
व्हिडिओ लय भारी झाला विशाल भाऊ मुळे 👍👍 विशाल भाऊ सारखा मित्र सगळ्यांना मिळो.... विशाल भाऊ सारखा एक भाऊ पण सगळ्यांनामिळो🙏 आपल्यासाठी तर आपला रोहन दादाच आपला भाऊ आहे... सगळ्या जगात लय भारी 👍👍👍👍👍👍 रंजीताताई तुला भेटण्याची खूप इच्छा आहे ग ....
लवकरच bhetu🥰 Thank you😊
@@CrazyFoodyRanjita ताई आपण ज्या दिवशी भेटू तो दिवस तो क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा असेल...❤️❤️ तुझ्यासारखीच मी पण खूप माणसं जोडलेली आहेत.. मायेने प्रेमाने पण काही लोकांनी खूप त्रास दिलेला आहे.... आणि माझ्या भागातले लोक मला जास्त सहकार्य करत नाही ...त्यामुळेच यूट्यूब चैनल ग्रो होत नाही... प्लीज रोहन दादा माझा यूट्यूब चैनल ग्रो होण्यासाठी मला काहीतरी सांगा ना प्लीज..... ताईचा चैनल तर मला वाटतं लवकरच 1 M क्रॉस करावा 👍👍🙏🙏
माझा चैनल विषयी रिक्वेस्ट केली वेगळे वाटले असेल तर क्षमस्व 🙏🙏
छान आहेत बागडया विषाल दादा नी आनलेलया दादा ला सोयटर खूप छान दिसत आहे रंग पन सगळेच चागले आहे आई ला बरे वाटत आहे का मला माऊशीचे खूप सोयटर खूपच आवडले ओवी छोटूस बाळ पन काडँ छान बनवलेस ओवी तू 👌👌👌👏👏
Friendship asavi tar tumcya sarkhi💗💗
Di tu yevdhi chan aahes n saglyana Aaplas kartes tu ... Tuz saglyan shi bonding yevdh chan aahe na ki tuzi tarif kashi karavi te kalt nahi ...khup shiknya sarkh aahe tumchya saglyan kadun..Vishal dada tar khup great aahe 😄pan Raj nasto na video t...pahi je to roj ..khup chan gift s aanlet tu saglyana upyogi patil ase...tula khup bhetay chi ocha aahe di...
एक ना एक दिवस नक्की भेटू 🥰 Thank You😊
Khup Chan Bhangrade Vishal and Ranjitha 👍👍
सुंदर व्हिडियो होता,विशाल भाऊ चा स्वभाव आणि बोलणं खूष,
Mind fresh.
Vishal dada very funny....j1 zalyavr tr hat dhuvaychech aahet na😅😂dada tula bhetaychi khup ichha ahe.
Vishal/&tumchi maja massti chanch bhari👌
Vishal dada khup chan ahe tumchi friendship chan ahe
vishal n ranjita chi bonding khup chaan....ashich franship rahu de
Ranjita n family are awesome n they ve awesome friends like vishal. God bless u always
Thank you😊
Vishal dada chi bolyachi padhat khup aavdli simple aani mst
Vishal dada bhari.....tumhi pn vlog channel start kara 😊😊😊
Bhari Vishal bhau...❤️Dil kush huva😊
Khup chan👌👌👌 vishal dada mast👌👌👌
Wow beautiful bangals 😍😍😍💓💓
जय सद्गुरू 🙏🏻🙏🏻
शुभ सकाळ💓💓
Tumchi friendship khupach छान aahe
"Jay Sadguru" 💐🙏💐 Ranjitatai tu saglyansathi chan 🎁 gifts anles Vishal ani tu khupach Masti karat hotat Vishal tar Mitra Kami bhau jasta vatat hota Ranjitatai sathi n Oveesathi mastach sunder bangles anlya
Thank You😊
जय सद्गुरू🙏विशाल दादा खुप छान आहे हसवणारा 👌
Very nice ranjita madam khupch chaan friend aahe tumcha ashich friendship adavi khupch sunder
विशाल खूप छान आहे आम्हाला तो खूप आवडतात पण खूप दिवसांपासून वाट बघत होतो
Mast vlog ❣️❣️ tai and merry christmas tai and famliy 🎄🎉😘💞🎅🎂🤶
मला तुमचे vlogs खूप आवडतात. मी रोज ते बघत असते.
खुप खुप छान व्हिडीयो आणि विशाल सारखा भाऊ एकतरी असावा
😊
Very nice Vlog 😊
All family and friends members take King care
Khup chhan 🤑🤑🤗🤗😃😃😃👌👌👌
Vishal dada khup chan 🌷🌷
Mavshi aani kaka na masta gifts aanles.Keshar pan useful.Vishal la pan masta gift.Vishal la jevan aavadale aani to santushta zala.Tyani bangadya kuthun aanalya tula?Good vlog.
Vishal आणि रंजिता ताई ची केमिस्ट्री कॉमेडी भारीच असते मस्त विडिओ वाटला छान
Khupach chhan 1 ch number Vishal bhau
Vishal aala ki khup majja yete..... Comedy khup karto😂😂😂
Didi Vishal da khup mast hai tyala pn roj video madhe ghe aajcha video ekdum dhamal maja aaya
We miss you vishal dada . 💕💕💕💕👍👍👍
Ranjita tai kashi ahes💖tuz ani Vishal dadach friendship kupch chan ahe👌👌👌🥰
Thank You😊
विशाल भाऊ ना खूप 👌👌Aahe . pn मस्करी शिकावी तर विशाल भाई कडून .
gharacha video takal tevha cotetion pan sang kiti zal te
Kharch Ranjita tu khup changli aahes...sarvanchi kalji ghete...god bless you
Khup comedy karato vishal 👌👌👌🌹
Ranju di You are a good soul, best human being , best friend, best daughter in law, and all God bless you
विशाल आणि रंजीता खुप हसलो आम्ही 😙
रंजीता रोहन छानच झाला व्हिडिओ... थोडी मस्ती थोडी मज्जा.... 👌👌👌👌👍👍👏😀😀🙌🙌🙏
Jay sadguru 🙏 khup chaan hotta vlog, khup chaan gifts hotte. Vishal ni khup chaan bangles anle ani tyaachi nok zok ek number ❤️❤️❤️
Thank You😊
Vishal dada ek 1 comedy ek 1 kupch sundar vlog please make video on vishal dada and ranjita